ताई,पेराल ते उगवते,तुम्ही तुमच्या संसारात प्रेम पेरले आहे त्यामुळे तुम्हाला मोबदला पण प्रेमाच मिळेल आणि मुलींवर पण हेच संस्कार होतायत. ❤❤❤ खूप सुंदर परिवार आहे तुमचा. ❤ ताई, दोघींना पण सकाळी ब्रश करून झाला की आजी कशी मिसरी लावते तसा दातांना किंचित दाब देवून मसाज करायला सांगा, दातांना shape येईल, माझेही Sai सारखे दात होते अक्षरशः मला चेटकीण, राक्षस असे चिडवायचे पण डॉक्टर ni सांगितले होते दात काढू नका त्याने पुढे जावून डोळ्यांना त्रास होतो, आतून शिरा ओढल्या जातात दात ओढून काढताना (किडलेल असेल तर गोष्ट वेगळी तो पोकळ झालेला असतो म्हणून एवढा त्रास होत नाही. ) मोठ्या होतील तेव्हा अजून छान आकार येईल चेहर्याला पण असा मसाज रोज करायला सांगा फरक जाणवेल.
पूर्वी एकाच वर्गात 4 थी पर्यंत चे वर्ग बसायचे ग्रामीण भागात पण एक होत प्रत्येक जुन्या जोडपं्यांना किमान अर्धा डझन मुलं असायची च आता हम दो हमरे दो ल हे खरं आहे आई ना विचार वाटलं तर 😅
@saeesoumyasisters516 ka vichrle ha prashn,,, don days amahi lagnsathi gelo hoto, malyatil kapaus shejrynich nela🤣🤣 kiti dhoka, pan shejardharm vad ghatlo nahi
Tae tujha mulikhup hushr ahe parine mast rangoli kadli ya vyat srv kam karnyache prytn kartat jevnati sgle padarth avdine khatat barchse ani tyache shrey tulach me mhante tujha adrsh ghenya joga atisunr ❤❤
खूप धन्यवाद 🙏😊♥️
तुमचं छान गोकुळ,सासर,माहेर,जय भगवान श्रीकृष्ण 🎉❤
खूप धन्यवाद 🙏😊♥️
खुप खुप छान च आजचं मेन्यू,खास तर मिरचु..❤❤आणि तुमच्या सासु सुनाचां,कुणीच नाद नही करु शकत, खुप प्रेम आहे,दोघीत😊😊
खूप धन्यवाद 🙏😊♥️
अशी सासू भेटायला nashib lagte.❤❤❤
thank you♥️
खूपच छान
❤️❤️
खूप खूप छान....
thank you♥️
God bless you ❤️
😊
Tai khrach ashi sasu bhetayla nashib lagte.tumchi maherchi pan vahini bhau sagalech khup Chan ahet .❤
हो na❤️😊😊😊😊
छान आहे वहिनी तुमच्या सासू सुनेचे नाते माय लेकी सारखेच कधी भांडण नाही काही नाही अणि हे आज काल फार कमी पाहायला मिळते
thank you♥️
मला लय हसायला आल ताई मुली आजीचा शाळेच नाव विचारत होत्या म्हणून 😂😂😂
😊😊😊😊❤️❤️
खूप छान विडिओ
thank you♥️
किती काम करता सगळे. जिथल्या तिथे ठेवता
thank you♥️
Zabardast amazing vlog ❤
❤️
ताई,पेराल ते उगवते,तुम्ही तुमच्या संसारात प्रेम पेरले आहे त्यामुळे तुम्हाला मोबदला पण प्रेमाच मिळेल आणि मुलींवर पण हेच संस्कार होतायत. ❤❤❤
खूप सुंदर परिवार आहे तुमचा. ❤
ताई, दोघींना पण सकाळी ब्रश करून झाला की आजी कशी मिसरी लावते तसा दातांना किंचित दाब देवून मसाज करायला सांगा, दातांना shape येईल, माझेही Sai सारखे दात होते अक्षरशः मला चेटकीण, राक्षस असे चिडवायचे पण डॉक्टर ni सांगितले होते दात काढू नका त्याने पुढे जावून डोळ्यांना त्रास होतो, आतून शिरा ओढल्या जातात दात ओढून काढताना (किडलेल असेल तर गोष्ट वेगळी तो पोकळ झालेला असतो म्हणून एवढा त्रास होत नाही. )
मोठ्या होतील तेव्हा अजून छान आकार येईल चेहर्याला पण असा मसाज रोज करायला सांगा फरक जाणवेल.
होत आहे तो अगदी बरोबर बोलते परी कधी कधी बोलते ना दात सरळकर आहे ❤️😊😊👍👍👍
Ty tai maji Request hoti resip dahkv mahnun khup mast kela aahe mircu❤❤😊
thank you♥️
Aai khupach bhari ahet
thank you♥️
Chan. Vlog ❤
Thank you😊
पूर्वी एकाच वर्गात 4 थी पर्यंत चे वर्ग बसायचे ग्रामीण भागात पण एक होत प्रत्येक जुन्या जोडपं्यांना किमान अर्धा डझन मुलं असायची च आता हम दो हमरे दो ल
हे खरं आहे आई ना विचार वाटलं तर 😅
हो अगदी बरोबर 👍😊❤️
हो अगदी बरोबर ❤️😊😊👍
tai mala tuja sadhepana avadito
धन्यवाद♥️♥️
Khoop Chan 😊
thank you♥️
Tai Sai pari khup chan pari thodishi aagav vatate 😅 sai shant ahe thodi ❤️ yevdhya lahan vatat mehendi pn kadhyla yete mnlyavr khupch hushar ahet tumchya muli 👍❤️
❤️❤️
Khup chan Ashwini
thank you♥️
खूप खूप धन्यवाद अश्विनी ताई, तुम्ही मिरचूची रेसिपी आठवणीने दाखवली ❤
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Vary good vlog🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank you 😊
Tai shengdana kutachi recepe dakhava na ❤❤
👍😊❤️❤️
खूप छान शेत मोर
धन्यवाद♥️♥️
खुप छान विडिओ आहे आजचा 👌😍🔥
thank you♥️
Tai tumcha sarkhich Mazi pn nanand ahe khup chan swabhav ahe
❤️❤️😊😊😊😊
🎉🎉❤❤😊
😊
Mich recipee dakhva bolehote tumhi Tai mhnu nka mi lahan ahe chan recipee
thank you♥️😊❤️❤️❤️❤️
साप आहात तुम्हाचा शेतात
आहेत ki😊
Tai tumchya sasubaienna baghitl ki mala mazya aajichi athvan yete same majhi aaji diste tumchy asasubaii
❤️😊😊😊
खूप छान ताई
thank you♥️
Tai tumhi kuthe rahata
Sangola❤️
काकु काकु काकु❤❤
❤️❤️❤️
तुम्ही कोणत्या गावात राहता
सांगोला ❤️aalegav
You tube payment badal sanga na tai yeka tri blog madhe..
हो नक्की दोन-तीन दिवसांनी सांगेन 👍😊❤️❤️❤️❤️
😂🎉
😊
आमच्या कडे ऊन नाही सारखे अभाळ येते आहे तूला एक सांगते मला मिरच्या तोडायचा कंटाळा येत नाही पण उन्हात वाळत घालायचा खूप खूप कंटाळा येतो बाई
हो ना खरंच कंटाळा येतो 😊
Aaina nelpent lavlay ka mulini
हो परिने लावलेला आहे 😊
रात्री शेतावर राखणीला कोण असतें? की केवळ विश्वासाने चालतो व्यवहार,
भगवंताच्या जीवावर ❤️❤️
@saeesoumyasisters516 ka vichrle ha prashn,,, don days amahi lagnsathi gelo hoto, malyatil kapaus shejrynich nela🤣🤣 kiti dhoka, pan shejardharm vad ghatlo nahi
ताई लकी ला अंडे देत जा
हो ka👍😊❤️
Tai tumche mr.na same vikas foodie je bloger ahat natasech distaat
हो ka😊❤️
खरय अगदी मला पण तसेच वाटतात. आधी मला तेच वाटले होते
@Shreelakshmicollection 😊😊
Tai majhya sasubai pan same tumchya sasu sarakhya hotya khup premal,
😊😊😊😊😊❤️❤️
तुमच्या शेतात लिंबाचे आणि आंब्याचे झाडे लावा
👍😊❤️❤️❤️❤️
Very good
😊
Lucky lahan aahe tyala chapati dudhat churun det ja ashi feku naye
सई त्याला दूध चपातीच घालते शक्यतो ❤️