जागर स्त्री शक्तीचा संवाद क्र. ६

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • ज्ञान, अनुभव आणि जाणीवा समृध्द होण्यासाठी, विस्तारण्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे वाचन. स्त्रियांसाठी हे जास्त महत्वाचे आहे...अनेक नवीन जागा, माणसं आणि विचार मिळण्याची शक्यता म्हणजे पुस्तकं...का वाचावं, काय आणि कसं वाचावं याविषयी आपल्याशी संवाद साधत आहेत राजगुरूनगर स्थित प्राध्यापक, कवी आणि व्याख्याते डॉ हणमंत भवारी.

Комментарии • 2