मयंक अचानक आजारी पडला🥺 मम्मी मला सगळं जळव जवळ दिसतं🙄 ताई आल्या नजर काढायला. फॅमिली इम्पॉर्टंट आहे.🙏
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- मयंक अचानक आजारी पडला🥺 मम्मी मला सगळं जळव जवळ दिसतं🙄 ताई आल्या नजर काढायला. फॅमिली इम्पॉर्टंट आहे.🙏
promotion enquiry email 👇
karishmachopkar74@gmail.com
नमस्कार मित्रांनो karishma_official_1998 या यूट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे.🙏
व्हिडीओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
instagram I'd 👉 / karishma_official_1998
#reallife #story #mrathi #familyproblems #blogger #marathibloger
व्हिडिओ पूर्ण बघितल्या बद्दल धन्यवाद 🙏😊
मी लहान असताना ताप आला की बकरीचे शेळीचे दूध काढून लगेच अंगाला चोळत असे मला. कारण ते अंगातली उष्णता शोषून घेते. तरीपण त्याला देवाचे तीर्थ पण पाज. तो कशाला तरी घाबरला असावा असे मला वाटते
Ok
अशी पण नजर काढतात तुझा ताईने काढली तशी
आग वातावरण खूप खराब झाले आहे ना आमच्या गावात तर तापाची साथच चालू आहे
हो ना
माझी आजी माझा मुलाची अशीच नजर कडते
Tai ekda mayank che kan funka amchyakde koni jast ghabral ki adhi kan funktat
फुकले
Frez mdhe Maggie nste thevaychi
अशी च नजर काढतात ताई
Shree Swami Samarth
ताई प्रमोशन करणार का
Ho
Tumacha nanad ne najar utaravali tasi pan najar uataratat tai aamachkade jjast tap aala tar thadya panacha pattya thevayacha kapalavar tap kami hoto Rajani Raut
Ho
Ho he khar aahe mi asich najar utarvrte
Ok
Tap aalyavar as hot maza mulala sema hot asch
Tai ata kashi ahe maynk chi tabet
थोड बरं आहे
@@karishma__official_1998 Kali ghya tai to ghabarla asel tyala mandirat neun aana
Ho