भाऊ एकदम बरोबर बोलतोय आदिवासी प्रत्येक पोरांनो आता तुम्हाला जागरूक होवा लागेल यांना प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही जाब विचारला पायझे.. शिका संघर्ष करा तेव्हाच आपण आपले अस्तित्व निर्माण करू शकतो....🙏🇮🇳
शिका संघटित व्हा व संघर्ष करा. संघर्ष केला तरच आपण आपल अस्तिव टिकवून ठेऊ शकतो भावा खूप छान बोललास खरी परिस्तिथी तू सगळ्यांना समोर मांडली........ कोणत्याच नेत्याचा आधार घेऊ नका तुमच्यात संघर्ष करण्याची ताकत आहे तुम्ही स्वतः संघर्ष करा......... विजयी भव 🎉🎉
खूप भारी भावा…👌🏻खरंय…💯…आता कुठ गेले कार्यकर्ते…अधिकारी आणि शिक्षक याना पण हेच जेवण आणि अश्याच सुविधा द्यायला पाहिजेत…मुलांसोबतच शाळेवर काही दिवस राहून पहा म्हणजे समजेल मूल कसे राहतात…आदिवासी भागातील सर्वच मुल गरीब परिस्थिती असल्या मूळ प्रायव्हेट शाळांमध्ये पण नाही जाऊ शकत कारण तिथला खर्च हा खूप जास्त असतो…त्या मूळ आमचे मूल येथेच शिकतात पण त्यांना ज्या सोयीसुविधा आहेत ,ज्या त्यांच्या साठीच आहेत त्या तरी चांगल्या द्या जास्त आमच्या काहीच मागण्या नाही… आदिवासी मुलांकडे कोणाच लक्षच नाही…आणि अश्या वेळेस कोणी पुढं पण येणार नाही…
आश्रम शाळेची खूप गंभीर परिस्थिती आहे खरंच या मुलांचे भविष्य अवघड आहे शासनाने प्रशासनाच्या लक्ष देणे जरुरीच आहे आणि आदिवासी पुढाऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आश्रम शाळेला भरमसाठ पैसा निधी येतो पण तो योग्य विनियोग होत नाही आणि भोंगळ कारभार आहे त्याच्यावर वचक बसली पाहिजे

SFI अभ्यास आणि संघर्ष जिंदाबाद ✊✊
दमदार युवा नेतृत्व
एकदम बरोबर बोललास भाऊ
एक no भाऊ बोलला
OSm bhai
शिका संघटित व्हा व संघर्ष करा. संघर्ष केला तरच आपण आपल अस्तिव टिकवून ठेऊ शकतो भावा खूप छान बोललास खरी परिस्तिथी तू सगळ्यांना समोर मांडली........ कोणत्याच नेत्याचा आधार घेऊ नका तुमच्यात संघर्ष करण्याची ताकत आहे तुम्ही स्वतः संघर्ष करा......... विजयी भव 🎉🎉
खूप भारी भावा…👌🏻खरंय…💯…आता कुठ गेले कार्यकर्ते…अधिकारी आणि शिक्षक याना पण हेच जेवण आणि अश्याच सुविधा द्यायला पाहिजेत…मुलांसोबतच शाळेवर काही दिवस राहून पहा म्हणजे समजेल मूल कसे राहतात…आदिवासी भागातील सर्वच मुल गरीब परिस्थिती असल्या मूळ प्रायव्हेट शाळांमध्ये पण नाही जाऊ शकत कारण तिथला खर्च हा खूप जास्त असतो…त्या मूळ आमचे मूल येथेच शिकतात पण त्यांना ज्या सोयीसुविधा आहेत ,ज्या त्यांच्या साठीच आहेत त्या तरी चांगल्या द्या जास्त आमच्या काहीच मागण्या नाही… आदिवासी मुलांकडे कोणाच लक्षच नाही…आणि अश्या वेळेस कोणी पुढं पण येणार नाही…
Khup chan akshay❤
Great work Sfi
Nice work
Great work 💯✌️
👍👍👍
आदिवाशीच्या हाकासाठी संघर्ष करन गरज
खरच बोललं भावा सगळ्या शाळेची चवकशी करा
Sfi good work
Very nice
अक्षय भाऊ एकदम बरोबर बोलतात तुम्ही
जेवढं आमचा अधिकार आहे जे आमच्या हक्काचं आहे तेवढं तरी आम्हाला चांगल्या द्या…जेणे करून आमच्या मुलांचं शाळेत आणि अभ्यासात लक्ष तरी लागेल…
बरोबर बोल ल भाऊ तू..❤😊
👌👌👌👌👌
वास्तव परिस्थिती मांडली आहे सरांनी
आश्रम शाळेची खूप गंभीर परिस्थिती आहे खरंच या मुलांचे भविष्य अवघड आहे शासनाने प्रशासनाच्या लक्ष देणे जरुरीच आहे आणि आदिवासी पुढाऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आश्रम शाळेला भरमसाठ पैसा निधी येतो पण तो योग्य विनियोग होत नाही आणि भोंगळ कारभार आहे त्याच्यावर वचक बसली पाहिजे
Mast akshay...👏👏👏
आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब यांना ही माहिती देऊन ह्या घोष्टी मध्ये लक्ष्य द्यावे आणि भाऊ खूप छान खर bollals तू
Adivasis nete Kay pakit ghehun gap ahet ka ?
Sfi
आदिवासी वादळ देवराम शेठ लांडे साहेब यांनी यात लक्ष घालावे...
Nice work
👍👍