अचानक गेलो गावी | मला पाहून आज्जी खुश 🤗|आज्जीच्या हातचं सुक्क चिकन 🤤
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- अचानक गेलो गावी | मला पाहून आज्जी खुश 🤗|आज्जीच्या हातचं सुक्क चिकन 🤤|Grandmotherlove|Chicken Recipe
#villagelife #food #surprise #marathivlog #villegevlog
मित्रानो गावी जाणं म्हणजे माझा साठी खूप आनंदाची गोष्ट असते मी गावी जाण्यासाठी कधीही तयार असतो आणि गावी जाऊन आज्जीला भेट देण अज्जीबासोबत गप्पा गोष्टी करणं गावातील जुन्या पिढी सोबत वेळ घालवण मला खूप आवडत... ❤️
#konkan #old generation #grandmotherrecipe
Kokan
Villege life
#odhgavachi
#ओढगावाकडची
#konkan #konkanlife #konkan #food #vlog #marathi #odhgavachi
Aaji 😍♥️😘
खुप छान विडिओ आहे भावा, हे सुख फक्त गावी गेल्यावर च भेटत असं आजी आजोबा यांनी बनवून दिलेलं खायला मस्त वाटला विडिओ 🎉
१ नंबर भावा
गावसायच झार😅
Harni and sundari 😂😅
🤣🤣🤣🤣🤣
गावची तांदळाची भाकरी आणि पवार बाबांच ताक हे फक्त आणि फक्त गावीच एक नंबर व्हिडिओ बघून गावी गेल्या वानी वाटल 😂😂
🥹🥹🥰🥰🥰 धन्यवाद भावा असंच सपोर्ट असुद्या
कसं झालं होत आजीच्या हातचं चिकण 😊😊
Next time जाशील तर आजीला चिकन बनून ghal तुझ्या हातची चव लय भारी 😅😅
तू कधी येतोयस भावा माझा हातचं चिकन खायला 🥰🥰 कारण आज्जी बुवा आहे 😂😂
@ODHGAVCHI Holi Madhe
Pagota vashad padla tyajha 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
😂😂😂
म्हार्त्या बाबा जोमात ,सुंदरी आज्जी 100 रुपयात😂😂😂😂😂
😂😂😂😂