आईच्या हातचा झटपट शिरा | सोप्या पद्धतीने मऊ आणि लुसलुशीत शिरा | Sheera Recipe /Quick And Easy sheera

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 ноя 2024

Комментарии • 646

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 3 года назад +5

    झाला की तुम्हांला दाखवते, किती आत्मियता ! किती साधेपणा !कशाचाच बढेजाव नाही, अवास्तव भांडी नाहीत, वाताशरण प्रसन्न ,कष्टाने साध्य करणारा खूप गोड ,लाघवी, कर्र्त्रुत्वत्रवान परिवार.
    आपल्या पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी अखंड,अभंग, अक्षय शुभकामना आणि सर्व परिवाराला अनेक अनेक शुभ आशिर्वाद.

  • @bhaveshparab4812
    @bhaveshparab4812 11 месяцев назад +2

    आई आज तुम्ही शिकवलात तसाच शिरा बनवला आहे.. एकदम अप्रतिम झाला आहे ❤.. खूप खूप धन्यवाद.. असेच शिकवत रहा 🙏🏻

  • @sujatazphotoart7157
    @sujatazphotoart7157 2 месяца назад

    एकदम परफेक्ट आणि झटपट होणारा शिरा ❤
    नवशिकाही अगदी सहज बनवू शकेल असा 💯
    मी आज तुमच्या पद्धतीने शिरा बनवला आणि पोट भरून सगळ्यांनी खाल्ला 😊
    मनःपूर्वक धन्यवाद ताई 🙏

  • @aparnapuranik4544
    @aparnapuranik4544 3 года назад +5

    अभिनव आणि सहज सुलभ अशी पध्दत.
    साधा काय म्हणता मस्त शाही शीरा झालाय ताई.

  • @prakashgupte7548
    @prakashgupte7548 3 года назад +1

    खूप सुंदर साध्या सोप्या पद्धतीचा झटपट शीर्ा केलात ताई तुम्ही, नव्याने स्वयंपाक शिकणार्या मुलींना मुलाना तुमच्या छोट्या छोट्या सुचनांचा खूप उपयोग होत असेल. केळीच्या पानांतील शीरा आणखीनच बहार आणेल. तुमच्यातील साधेपणा स्वभावातील गोडवा शीर्या पेक्षा गोड आहे.उगीच बडेजाव न करता किती सहजपणे तुम्ही घरातील मनुका संपल्यानंतर म्हणुन सांगितले. हाच प्रामाणिकपणा तुमच्या दोन्ही मुलांत पण आहे त्यामुळे पण तुमचे व्हिडीओज बघायला आवडतात.

  • @rupalijamdar8053
    @rupalijamdar8053 3 года назад +25

    खूप छान झाला आहे शीरा , आणि केळीच्या पानात तर osm दिसतो आहे👌👌

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      ruclips.net/video/4sc2lcImc-Q/видео.html

  • @seemataribagal4862
    @seemataribagal4862 3 года назад +39

    वा ताई. छान दाखवला शिरा व. तुमचं बोलणं किती. छान आहे किती. छान समजावून सांगतात कीती प्रेमळ आहेत. तुम्ही सर्वजण अभी व बाबे. अशीच नवीन नवीन नवीन रेसीपी दाखवा. God bless you all ❤️❤️❤️

  • @swatipatil7578
    @swatipatil7578 3 года назад +14

    ताई तुम्ही खूप खूप प्रेमळ आहात, तसेच तुमचे बोलणेही. आणि सेम तुमची मुलगी ही अशीच आहे.

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      ruclips.net/video/4sc2lcImc-Q/видео.html

  • @dhanashripatil1555
    @dhanashripatil1555 3 года назад +7

    खुपच सुंदर झाला आहे शिरा काकु, तोंडाला पाणी सुटले👌👌👌😋😋😋👍👍👍

  • @anilmohite96
    @anilmohite96 2 года назад

    मी चार दिवसापासून आपले विङिओ पहातोय.अस वाटत पाकदेवताच आपल्या घरी आहे.अप्रतिम रेसिपी आहेत .सादरीकरण तर फार उत्कृष्ट. शुभेच्छा.

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 года назад +9

    मला फार आवडलं शीरा । 👌👌😋😋🤗 झटपट आणी खाणार पटपट 👍✌️😀

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      ruclips.net/video/4sc2lcImc-Q/видео.html

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 3 года назад +7

    मस्त.. काकू तुम्ही शिरा छान सोप्या पद्धतीने सांगितला....सिधुदुर्ग

  • @diptividiya9724
    @diptividiya9724 3 года назад +10

    खुप छान शिरा बनवलात काकी मस्त

  • @IcShaikh
    @IcShaikh 3 года назад +2

    खूप सोपी आणि मस्त पध्दत .. मी स्वतः करुन पाहिला.. खूप छान झाला.. धन्यवाद ..!

  • @seemamalvankar9581
    @seemamalvankar9581 3 года назад

    👌 खुपच छान शिरा दाखवलात बघून सुद्धा पोट भरले 👌 ताई अशीच हिरव्या मुगाची गुळाची खिर बनवून दाखवाल काॽ 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @priyam9717
    @priyam9717 3 года назад +7

    Aaj kaku ekdam relax disatay khup chan vlog babe tu pan mast recipe tar waaaa😋😋😋😋😋😋😋😋🎊🎉

  • @chandrakalav4118
    @chandrakalav4118 3 года назад +16

    Tumchya saglya recipes sadhya, sopya ,saral ,astat ,ugach fafat pasara nahi , show bazi nahi , osam ,👌👌shira ,very quick,

  • @kajalmahendra1214
    @kajalmahendra1214 3 года назад +1

    खुप छान झटपट शिरा आमच्या तोंडाला पाणी सुटले 😀 😀 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌
    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @AnjaliKarandikar
    @AnjaliKarandikar Год назад +1

    Khupach sunder.aaiche bolnech itke Madhuri astena!Mapphi ekdam perfect.gbu all!

  • @jshailesh7619
    @jshailesh7619 Год назад

    एकदम साधी आणि सोपी होती sheera रेसिपी, धन्यवाद ताई आणि आई...!
    👌👍💞🤗

  • @vidyaparulekar8832
    @vidyaparulekar8832 3 года назад +2

    ताई तुम्ही किती सोप्या पद्धतीने शिरा करून दाखवलात. 👌👌👌👌

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      ruclips.net/video/4sc2lcImc-Q/видео.html

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 3 года назад +1

    काकू खूप छान साध्या सोप्या पद्धतीने शिरा रेसिपी सांगितली.शिरा मस्त 😍😋👌

  • @mamtasalvi3956
    @mamtasalvi3956 3 года назад +1

    खूप सुंदर काकी खूपच सोपी पद्धत आहे धन्यवाद 🙏

  • @litilwonder...vedashri8168
    @litilwonder...vedashri8168 Год назад

    Ekdam perfect Shira banvla agdi tumchya pramane khup delicious....thank you

  • @mayurishelke9305
    @mayurishelke9305 3 года назад

    तुम्ही शुभांगी कीर काखु सारखं छान समजावून सांगतात काखु तुम्ही त्यांची बहिण शोभतात काकु👌👌👌👌👌👌❤️❤️

  • @priyankapolekar6554
    @priyankapolekar6554 11 месяцев назад

    Aaj me tumhi dakhvlya pramane sheera banavla ani toh khupach chaan jhala..mazya sarkhya navshikyansathi khupach masttt...dhanyavad

  • @ArunaChitre-lh8se
    @ArunaChitre-lh8se Год назад +1

    Tuzi aai pan sagale khoopach chan karate.tichya moogacha ladoo chi recipe me tichya sagalya pramana ne kele agadi chan zale. Chat eakdum chan.❤️👌👌👍👍 Thanks.

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 3 года назад +1

    Aaine sheera khu sunder chan keli. Very beautiful video.

  • @nikitapatil5361
    @nikitapatil5361 3 года назад

    Aai mi upma kela tumhi sangitla tsa mla ekdm perfect vatla.. taste pn ani sarsarit pn zalela...adhi mi halad takun kruaychi kdhi pani jast tr kdhi kami vhaych pn ata mi shikle mastch....Thank You.. Congratulations for 30K ❤️

  • @ranisawant302
    @ranisawant302 3 года назад +1

    मस्तच काकी छान आणि सोपी पद्धतीने दाखवला
    धन्यवाद

  • @varshamandangadakar990
    @varshamandangadakar990 3 года назад

    खूपचं छान!!! झटपट शिरा.नक्की करून पाहते.

  • @ArunaChitre-lh8se
    @ArunaChitre-lh8se Год назад +1

    Chan zala sheera. Pan1 suggestion ahe. Tumhi pani kami & tyat milk mix kelet tar sheera anakhin chan hoto.bagha karun kadhi.

  • @sangeetarankhambe7472
    @sangeetarankhambe7472 3 года назад

    ताई तुमच्या पद्धतीने शिरा केला👌अप्रतिम झाला😋धन्यवाद

  • @sanjayraut1729
    @sanjayraut1729 3 года назад +11

    नमस्कार काकू खूप खूप खूप सुंदर तुमच्या सर्व रेसिपी खूपच सुंदर असतात साधी सोपी

  • @vandanatupe8663
    @vandanatupe8663 3 года назад +1

    मस्त ताई छान बनवले ऐकवेगळि पध्दत

  • @hemantraut3539
    @hemantraut3539 3 года назад

    खुप छान आईने झटपट शिरा दाखवला ही पद्धत मस्त आहे.साधीसरळ

  • @manasipatwardhan6678
    @manasipatwardhan6678 3 года назад

    सखी मी उपमा करून बघितला खूप छान झाला आता असाच शिरा बनवेनृ धन्यवाद

  • @soniyanagrale7914
    @soniyanagrale7914 3 года назад +13

    Tumchya saglya recipes khup chan astat👌

    • @vidyapawar191
      @vidyapawar191 3 года назад

      Ho Agadi barobar 👍ani fakta recipe badal boltat ani samjavtat pan....chotya chotya gosthi👍🙏👌

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 3 года назад +1

    खूप सोपी पध्दत आहे उपमा करून पाहिला छान झाला रवा सुध्दा करून पाहिण

  • @kalpanamukewar623
    @kalpanamukewar623 3 года назад +1

    खूप छान शिरा झाला खुप सोपी पद्धत दाखवली त्या बद्दल धन्यवाद.

  • @pansare9941
    @pansare9941 3 года назад +8

    मस्त शिरा 👌👌👌👌

  • @aakankshasupal8469
    @aakankshasupal8469 3 года назад

    वा 👌खूप च सोप्पी आणि एक वेगळी पद्धत दाखवली.

  • @sangeetarankhambe7472
    @sangeetarankhambe7472 3 года назад +12

    किती छान बोलता मावशी😊शिरा पण अप्रतिम👌

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      ruclips.net/video/4sc2lcImc-Q/видео.html

  • @neetaparab4361
    @neetaparab4361 3 года назад +1

    ताई छान बनवलात शीरा एक नंबर साधा सोपा

  • @jyotisaravanan8108
    @jyotisaravanan8108 3 года назад +1

    Thanks ताई...साधी सरल receipe 😊

  • @rose45568
    @rose45568 3 года назад

    Thank you.... Mi nakki banven khup sundar aani sopi paddhat aahe....

  • @shamikadarne8635
    @shamikadarne8635 2 года назад

    Baabichi tumhi khup chaan explain kartaa
    Me tumchi Don te teen recepie try kelyaa chaan zhaalyaa
    U r perfect annapurna

  • @siblings___14
    @siblings___14 Год назад

    खूप छान पध्दत आहे आणि सांगण्याची पध्दत पण खूप छान ताई

  • @nikitachavan4254
    @nikitachavan4254 3 года назад

    नमस्ते काकू, तुम्ही सांगितलेली शिर्याची रेसिपी मी करून पाहिली खूप छान झाला शिरा,thank you 😊😘

  • @rekhajadhav8514
    @rekhajadhav8514 3 года назад

    साधा सोपा सहज नवशिके असतील त्यांना पण सहज करायला जमेल असा शिरा तुम्ही दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏 ताई तुम्ही असेच नव नवीन पदार्थ दाखवत जा कारण तुमच्या रेसिपी तुम्ही छान समजावून सांगता ते खूप आवडते 😊🙏

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 3 года назад

    खूप छान झाला शिरा मी ऊपमा करून बघीतला अगदी तुम्ही दाखवला तसाच झाला घरी सर्वांना आवडला आई तुझी खुप गोड आ हे अगदी शिर्या सारखीच माझा नमस्कार सांग

  • @divinesmile5893
    @divinesmile5893 3 года назад +19

    Barbe so happy to see u preparing receipe. I saw you at Shubhangi Tai channel and I knew you would start ur own channel soon because you are very talented and smart. God bless you abundantly and keep doing this. You are down to earth. Your Dada and ur Mom also contribute and speak. All the best for future.

  • @savitafargose1193
    @savitafargose1193 3 года назад

    Me nakki karun bhagin. Kupach soppa paddati ni dakhavla.thank u so much.

  • @shivanipatekar4141
    @shivanipatekar4141 3 года назад +1

    शिरा खुप छान सोप्या पद्धतिने सांगीतलात👌🙏

    • @shikhare3879
      @shikhare3879 3 года назад +1

      ❤❤👍👌👌👏👏🌹

  • @RKMrecipes2481
    @RKMrecipes2481 Месяц назад +1

    👌👌👌👌

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 3 года назад

    खूप खूप छान रेसिपी रवा छान माहिती दिली आई धन्यवाद

  • @hemangiwakankar5794
    @hemangiwakankar5794 2 года назад

    Kharach khupach chan.. khup chan explain karta tumhi kaku. Realy Great

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 года назад

    वा खुप छान प्रकारे झटपट शिरा करून दाखवला मस्त वाटले आवडला तुमचा विडियो लय भारी

  • @bharatichavan58
    @bharatichavan58 3 года назад +1

    Khoop sunder me upma kela hota chhan zala thank you God bless you

  • @rekhakadam9441
    @rekhakadam9441 2 года назад

    किती छान समजून सांगितले आहे.

  • @sangeetawadwalkar2013
    @sangeetawadwalkar2013 3 года назад

    Khup chaan aaisaheb. Garibaansathi wa madhyamwargiy lokaanna parwadel ashi resip.. Mast chaan

  • @sandhyajeste5201
    @sandhyajeste5201 3 года назад

    खूपच छानशिरा केला आहे.आणि झटपटही

  • @alpanashinde1857
    @alpanashinde1857 3 года назад +1

    तुम्ही खूप काळजीने आणि मनापासून सांगता! 🙏🙏🙏

  • @shilpagaikwad977
    @shilpagaikwad977 3 года назад

    शिरा खूप छान आणि चविष्ट दिसतोय.

  • @deepikapednekar5376
    @deepikapednekar5376 3 года назад +1

    खूप मस्त आवडली receipy

  • @vedikakeer5232
    @vedikakeer5232 3 года назад +2

    खुप छान आणि सोपी पद्धत

  • @Sneha.4427
    @Sneha.4427 3 года назад +6

    Even i wanted to prepare sheera today. छान

  • @Mugdha1111
    @Mugdha1111 3 года назад +1

    खूप छान समजावून प्रमाण सांगितलेत...🙂

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 3 года назад

    खूप छान झाला शिरा. खूप छान पध्दत शिकवली धन्यवाद🙏🙏🙏

  • @sirajfaras2102
    @sirajfaras2102 3 года назад

    Tai khup chan shiryachi recipe
    Tumcha swabhav pan khup chan
    TAI

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 3 года назад +2

    तुम्ही कित्ती निर्मळ, प्रेमळ आहात, कुठेही कृत्रिम पणा नाही, म्हणुनच तुमचा खूप जलद उत्कर्ष झाला आहे आणि यापुढे असाच होत राहो, ही शुभेच्छा

  • @gargisane5526
    @gargisane5526 3 года назад +1

    Very gentle and simple woman. Very nice Mam.

  • @deepalisawant3860
    @deepalisawant3860 2 года назад

    Kharach khupch Chan zhalay sheera mi pan asach kela mast zhala

  • @sunitapatil2964
    @sunitapatil2964 3 года назад

    Mi aajacha tumchaya पद्धतीने उपमा केला छान झाला

  • @pushpagaikwad1873
    @pushpagaikwad1873 3 года назад +1

    ताई खूपच छान शिरा दिसत आहे. आता भूक लागली आहे.👌👌

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 года назад +22

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌷🌹🙏

    • @shantakenkre4727
      @shantakenkre4727 3 года назад +1

      Mast zala shira 1no👌me karun bagitala

    • @vidyapawar191
      @vidyapawar191 3 года назад +1

      Shree Swami Samarth!!!🙏🌹

    • @anilchavan8543
      @anilchavan8543 3 года назад +1

      @@vidyapawar191🙏🙏🙏

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      ruclips.net/video/4sc2lcImc-Q/видео.html

  • @manjulchawda3038
    @manjulchawda3038 3 года назад

    Mast chaan soppi padhate ni banvala tumhi shira mala bagunch tondala paani sutla.👌👌👌👍👍👍

    • @hritika2769
      @hritika2769 3 года назад

      ruclips.net/video/1IzGkssfMQE/видео.html nkki paha sopi recipe

  • @amitdongare4126
    @amitdongare4126 3 года назад

    खरोखरच तुम्ही बनवलेला शिरा चांगला असतो

  • @anweshachitalkar8534
    @anweshachitalkar8534 3 года назад

    shira khupch mst ......pahunch khawasa watla......👌👍

  • @tanvijangali8006
    @tanvijangali8006 3 года назад +54

    खूपच सोपी पद्धत मस्तच म्हणून मला तुमच्या रेसिपी आवडतात.जास्तीच जिनस पण नाही .तुम्ही प्रसादाचा शिरा पण दाखवा.

  • @seemasays4873
    @seemasays4873 3 года назад +1

    Very nice Mayshi. ❤️ Your sheera recipe .Thanks for sharing 🙏🕉️

  • @harshadamore8360
    @harshadamore8360 3 года назад

    Ho tumhi sangitlya pramane kelela upma khup awdla gharat yanna... thnx kaki. Mhnun shira suddha awdine bghtey.

  • @shubhanaik356
    @shubhanaik356 3 года назад

    नमस्कार गझने ताई
    शिरा एक नंबर मस्त. धन्यवाद

  • @user-kp6iu7or8y
    @user-kp6iu7or8y 2 года назад +1

    छान बनला शिरा... Keep it up काकू 👍

  • @nishamasavkar2862
    @nishamasavkar2862 3 года назад +1

    Chan aani sopya padhatine banvla shira 👌kaki

  • @krushnakande726
    @krushnakande726 3 года назад

    Khup sunder ani sopi paddat mast

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 3 года назад +11

    फारच सुंदर झालाय शिरा...गूळाचा शिरा पण दाखवा कधीतरी...!!!

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      ruclips.net/video/4sc2lcImc-Q/видео.html

  • @Jyoti_Gayakwad_
    @Jyoti_Gayakwad_ Год назад

    Maza khup chan zala aahe thank you 💗

  • @lsdsongs8478
    @lsdsongs8478 3 года назад

    खुप छान समजावून सांगितले Thanks👍👍🙏

  • @sayliapte299
    @sayliapte299 3 года назад

    Khupxh chan recipe. Vada pav n sabudana khichadi pn dakhwal ka. Plz

  • @NS00300
    @NS00300 3 года назад +5

    perfect explanation and perfect recipe! Thank you

  • @harshadajadhav9651
    @harshadajadhav9651 3 года назад

    Mastch. Kiti chan chota tips sahit dakhvlat.🙏

  • @shailajakadam5140
    @shailajakadam5140 3 года назад

    सोप्या पद्धतीने खूप छान झाला शिरा.

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 3 года назад +1

    किती छान गोड सगत आहेत

  • @dhanshreepitale3936
    @dhanshreepitale3936 3 года назад

    Khoop chaan zhala sheera Mi pan kela 👌👌👍

  • @kamalgujar7139
    @kamalgujar7139 3 года назад +1

    तुमचे.सगळे.पदाथै‌‌.खूपछान‌..आहेत

  • @namratapatil356
    @namratapatil356 3 года назад

    Khup sopi aani mast recipe... Vry good

    • @hritika2769
      @hritika2769 3 года назад

      ruclips.net/video/1IzGkssfMQE/видео.html do check easy recipe

  • @shashikalabirajdar3450
    @shashikalabirajdar3450 3 года назад +1

    शिरा छान बनवला आहे.

  • @supriyakamble9010
    @supriyakamble9010 3 года назад

    खूपच 👌कमी वेळेत कमी वस्तू मध्ये 👌रेसिपि

  • @reshmarathod1957
    @reshmarathod1957 3 года назад

    खुप छान आहे शिरा मी बनवेल