Karjat Jamkhed चा पुढील आमदार कोण ? | Rohit Pawar की Ram Shinde | Maharashtra Vidhan Sabha Election

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • Karjat Jamkhed चा पुढील आमदार कोण ? | Rohit Pawar की Ram Shinde | Maharashtra Vidhan Sabha Election
    मंडळी लोकसभा निवडणुकीचा फुफाटा खाली बसल्यानंतर आता लागलीचं ज्या त्या मतदारसंघात विधानसभेचा धुराळा उडू लागलाय. प्रत्येक राजकीय पक्ष दोन महिन्यांनी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी करताना दिसत आहे. तसा राज्यात मविआ आणि महायुती यांच्यातच थेट सामना आहे. मात्र, पक्ष फुटीनंतर आणि खासकरून लोकसभेच्या निकालानंतर राज्यातील सर्वच मतदारसंघातील राजकिय गणितं बदलली आहेत. जसं महायुतीमध्ये सारं काही आलेबल नाही तसंच महाविकास आघाडीमध्येही सारं काही ठीकठाक नाहीये. नगरच्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघांत सध्या शरद पवार गटाचे रोहित पवार हे विद्यमान आमदार असताना काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून विधानसभेची जागा आपल्या पक्षाला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू झालेत. त्यामुळं तिथं रोहित पवारांविरुद्ध काँग्रेस - ठाकरे गटाचे कार्यकर्ते बंडाचं निशाण फडकण्याची शक्यता वर्तवली जातेय. तर दुसऱ्या बाजूला रोहित पवारांचे कट्टर विरोधक भाजपचे राम शिंदे यांनी रोहित पवारांना पाडणं हेच आपलं एकमेव ध्येय असल्याचं वारंवार माध्यमांना सांगतायत. त्यानुसार त्यांनी रणनीती आखल्याची ही चर्चा आहे. त्यामुळं सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार नेमकं कोण होतंय कर्जत जामखेडचा पुढील आमदार त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #rohitpawar
    #rohitpawarspeaks
    #ramshinde
    #karjatjamkhed
    #karjatjamkhedvidhansabha
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    marathi news,marathi news live today,tv9 marathi latest news,tv9 marathi news channel,marathi news today,tv9 marathi batmya live today,marathi breaking news,marathi news live,marathi news updates,marathi news latest,marathi news video,marathi latest news,marathi live news,tv9 marathi live,marathi batmya video,tv9 marathi batmya live,abp maza live new today,marathi,abp maza breaking news,marathi live,saam marathi,marathi batmya,saam tv marathi

Комментарии • 222

  • @geethlothe1883
    @geethlothe1883 28 дней назад +77

    Ram shinde❤

  • @RushiPatil5007
    @RushiPatil5007 27 дней назад +29

    Only Ram shinde Saheb❤

  • @popatdevkate9520
    @popatdevkate9520 28 дней назад +60

    राम शिंदे साहेब

  • @user-kz6nu8uu4t
    @user-kz6nu8uu4t 28 дней назад +35

    राम शिंदे साहेब 🎉🎉

  • @user-gr2ly2wb7h
    @user-gr2ly2wb7h 28 дней назад +49

    राम शिंदे साहेब आमदार होणार

  • @ranjitpol6611
    @ranjitpol6611 23 дня назад +9

    कीती बी समोर येऊदे त्यांना 1टा रोहित दादा बास

  • @AnilGidge
    @AnilGidge 28 дней назад +46

    राम शिंदे साहेब फिक्स आमदार

  • @navanathtagad1997
    @navanathtagad1997 28 дней назад +47

    Only Ram shinde

  • @Avirbhav-p
    @Avirbhav-p 28 дней назад +35

    One and only one रामभाऊ शिंदे

  • @harshvardhan15500
    @harshvardhan15500 27 дней назад +51

    मागच्या वेळेस जनता फसली पण यावेळेस नाही....
    यावेळेस फक्त राजकारणातील एक सुसंस्कृत चेहरा मा प्रा राम शिंदे सर❤

  • @ajitmaharnur5407
    @ajitmaharnur5407 28 дней назад +43

    राम शिंदे साहेब ✌️✌️✌️✌️💪💪💪💪

  • @mahadevghuge6367
    @mahadevghuge6367 20 дней назад +7

    आता मराठा वंजारी धनगर दलीत राम शिंदे सोबत आहेत

  • @kt4028
    @kt4028 23 дня назад +10

    Dhangrani aata power dakhava ❤
    Ek dhangar lakh dhangar ❤ shinde sir ❤

  • @maheshjarak5755
    @maheshjarak5755 28 дней назад +46

    Ram shinde

  • @dadabhand4041
    @dadabhand4041 28 дней назад +52

    फिक्स आमदार एकच मा .राम शिंदे साहेबच 💪💪💪✌️✌️✌️🔥🔥

  • @tushardhande3063
    @tushardhande3063 28 дней назад +41

    कहो दिलं से राम शिंदे फिरसे✌️✌️✌️✌️✌️

  • @rohitbhusari8808
    @rohitbhusari8808 24 дня назад +11

    राम शिंदे फिक्स आमदार 🎉🎉🎉

  • @akashmundhe9535
    @akashmundhe9535 28 дней назад +35

    Vanjari shinde sobat Vanjari Dhangar bhau bhau😊😊

    • @Misktw
      @Misktw 20 дней назад +4

      राम शिंदे 2014 नंतर वजारी च्या सभेला जात नाही दसरा मेळावा चा.त्याच आणि पंकजा चे जमत नाही राजकीय संबंध वाकडे आहेत.

    • @VikasKharat-pv6pb
      @VikasKharat-pv6pb 18 дней назад +1

      Tu gapp amcha amhi baghun gheu

    • @bharatkhedkar150
      @bharatkhedkar150 17 дней назад

      Yes

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 5 дней назад

      Bhau bhau banayla tumhala kunachi tari bhiti asli pahije 😂

  • @SajidAatar
    @SajidAatar 27 дней назад +14

    फिक्स आमदार प्रा.राम शिंदे 🔥

  • @hk24232
    @hk24232 25 дней назад +11

    राम शिंदे साहेब च आमदार होणार❤

  • @bhanudasgarde2920
    @bhanudasgarde2920 26 дней назад +5

    रोहीत दादा हे धोरणात्मक नेत्रुत्व आहे त्यामुळे पुढील काळातील विकासाची गंगा फक्त रोहीत दादा आनु शकतात

  • @user-bq5pk5ns9t
    @user-bq5pk5ns9t 28 дней назад +27

    100% राम जी शिंदे

  • @user-cn8gx5gb2j
    @user-cn8gx5gb2j 28 дней назад +39

    राम शिंदे साहेब फिक्स

  • @sunilshelar1850
    @sunilshelar1850 25 дней назад +10

    OBC पॅटर्न 💪

  • @SantoshHaral-g4e
    @SantoshHaral-g4e 26 дней назад +11

    राम शिंदे साहेब आमदार❤

  • @mudgaldivate3603
    @mudgaldivate3603 24 дня назад +10

    Ram shinde.. ✌️

  • @vishalgraphics405
    @vishalgraphics405 25 дней назад +10

    Ram shinde saheb...✌️💥

  • @nikhilhake93
    @nikhilhake93 28 дней назад +22

    Ram Shinde ❤

  • @user-ls5in6po1q
    @user-ls5in6po1q 26 дней назад +11

    ओन्ली शिंदे साहेब

  • @harshvardhan15500
    @harshvardhan15500 27 дней назад +12

    बारामतीच्या पवार घराण्यात 3 खासदार १ उपमुख्यमंञी १ आमादार असे ५ जन सत्तेत आहेत
    आणि अजुन तो पार्थ जय व युगेंद्र पवार हे सर्वजन मतदारसंघ शोधतायत . उद्या सुप्रियाची पोरगी रेवती ला पण एखादा मतदारसंघ शोधुन ठेवावा लागेल...
    बास झाली घराणेशाही ... नविन नेते पुढे यायला पाहीजेत

    • @greentop5409
      @greentop5409 26 дней назад +2

      रोहित पवारने स्वतः मतदार संघ तयार केला आहे. आपल्या कर्तृत्वावर

    • @rahulgopalghare
      @rahulgopalghare 20 дней назад

      ​@@greentop5409केली ना 5 वर्ष भूलवाभूलवी

  • @sanketchede8652
    @sanketchede8652 23 дня назад +6

    Rohit dada pawar 👑✌🏻

  • @balasahebbhosale5176
    @balasahebbhosale5176 28 дней назад +22

    राम शिंदे

  • @PiseVisnu
    @PiseVisnu 28 дней назад +11

    पत्रकार कर्जत जामखेड मध्ये रोहित दादा नी केलेला विकास बघा

    • @रोहित000
      @रोहित000 28 дней назад +1

      हो 2 दिवसानी ८२.५८ निधि denar aahet आजून 🥳

  • @gaurav3706
    @gaurav3706 27 дней назад +12

    राम शिंदे❤

  • @tulshiramKatlam
    @tulshiramKatlam 28 дней назад +19

    Rohit pawar ❤🎉

  • @ranjitpol6611
    @ranjitpol6611 23 дня назад +5

    मराठा समाज सगळा रोहित दादा सोबत आहे

  • @TitaniumYes
    @TitaniumYes 28 дней назад +27

    राम शिंदे फिक्स आमदार,

  • @Hotel_jagdmba
    @Hotel_jagdmba 28 дней назад +23

    Ram shinde fax ♥️💯🚩

  • @amodrupanawar1973
    @amodrupanawar1973 28 дней назад +52

    राम शिंदे हे अहील्यांदेवी होळकर यांचे वंशज आहेत...ते दोनदा जनतेतुन निवङुण आले पण 2019 ला त्याची जात काढुन विरोधी प्रचार केला...नाहीतर राम शिंदे सुसंस्कृत आमदार आहेत...पण जात धनगर हि आङवी येतेय

    • @Albalesh07
      @Albalesh07 28 дней назад +5

      एकदम बरोबर बोललात भाऊ💯🙇🏻

    • @sopankad5125
      @sopankad5125 28 дней назад +3

      हसन मुश्रीफ???

    • @amodrupanawar1973
      @amodrupanawar1973 28 дней назад +5

      @@sopankad5125 तेथे ते शरद पवार यांच्या कङुन होते सुरुवातीला...आणि ते हिदुं नाहीत...आपल्या हिंदु धर्मात जास्त जातीवाद आहे

    • @royalnana7171
      @royalnana7171 26 дней назад +2

      Jat aadvi nahi yet hi jaat zopli aahe hyana gulamichi savai zali nahi tr rohitcha gavat jaun padla aaste

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 5 дней назад +1

      हे वंशज असणं दोन वेळा आमदारकी देऊन उपभोगुन घेतलं ना? काय permanent आमदारकी हवी काय तुम्हाला फक्तं तुमच्या जातीचा म्हणुन? तिथं इतर जाती सुद्धा आहे. जोपर्यंत हिंदू आहात तोपर्यंत तुम्ही त्याच मर्यादेत राहणार. धर्म सोडा आधी, मग जात सुटेल

  • @Bhim-shkti9539
    @Bhim-shkti9539 28 дней назад +22

    राम शिंदे आणि जरांगे मित्र आहेत त्यामुळे फिक्स येणार यावेळी शिंदे🎉

    • @रोहित000
      @रोहित000 28 дней назад +6

      बीजेपी 😂 नकीच परनार

    • @cryptoinvestor2587
      @cryptoinvestor2587 28 дней назад +4

      एकाच वर्गात होते दोघे 😂😂😂

    • @kt4028
      @kt4028 23 дня назад +1

      Dhangar raj yenar ❤

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 5 дней назад

      राम शिंदे ने पक्ष बदलावा

    • @रोहित000
      @रोहित000 5 дней назад

      @@ShaunakDeo-gs2pr कोनते घेवा काय फायदा नाही राम शिंदे चा

  • @maheshnalage796
    @maheshnalage796 27 дней назад +7

    रोहित दादा

  • @user-pv1gj1xq3s
    @user-pv1gj1xq3s 28 дней назад +36

    Ram shinde saheb 🎉

  • @BhauGoyakar
    @BhauGoyakar 22 дня назад +3

    राज्याचे भावी मुख्यमंत्री असणार रोहित दादा पवार

  • @ranjeetkhomane1687
    @ranjeetkhomane1687 28 дней назад +37

    राम शिंदे🔥🔥

  • @aarkeshgaikwad3885
    @aarkeshgaikwad3885 28 дней назад +15

    Ram Shinde saheb

  • @BhagvanSalve-p6u
    @BhagvanSalve-p6u 25 дней назад +4

    फक्त रोहित पवार आमदार होणार

  • @atulanarse9412
    @atulanarse9412 25 дней назад +5

    Only Ram Shinde 🚨

  • @shubhamkadam9323
    @shubhamkadam9323 26 дней назад +4

    Rohit Dada Pawar 🎉❤

  • @AudumbarAnarase
    @AudumbarAnarase 26 дней назад +4

    रोहित दादा पवार

  • @sanketkawatwar931
    @sanketkawatwar931 27 дней назад +4

    Only Rohit Dada ❤

  • @RameshGhalme-gm1zc
    @RameshGhalme-gm1zc 25 дней назад +3

    काहीही टक्कर वगैरे होणार नाही फक्त रोहित दादा निवडून येणार कोणीही उभे राहू द्या अजित दादा उभे राहिले तर 50000 पेक्षा जास्त लेणी निवडून येणार रोहित दादा दादांचे आई वडील 365 दिवस लोकांच्या संपर्कात असतात प्रत्येक घरापर्यंत दादांचा काही ना काही गोष्टींचा लाभ पोहोचलेला आहे मग ते सायकल वाटप असो शेगडी वाटप असो लहान मुलांना पॅड कंपास वाटप असो बचत गटातील महिलांचे कार्यक्रम आरोग्य शिबिर फिरता दवाखाना अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत पहिल्या लोकप्रतिनिधींनी काय केले फक्त एका गावातील एक दोन पुढारी यांनाच मोठे केले आमच्या गावात तर दहा वर्षात एकही काम दिले नाही

  • @examlogic1309
    @examlogic1309 28 дней назад +49

    आम्ही लोमसभेला बीजेपी विरोधात मतदान करायचे होते म्हणून केले.. मात्र आता एकतर मनोज जरांगे उमेदवार किंवा पुन्हा बीजेपी...

    • @RFansClub-ud2ln
      @RFansClub-ud2ln 28 дней назад

      येडझव्या 😂😂

    • @Deshmukh27
      @Deshmukh27 26 дней назад +2

      हे पटलं

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 5 дней назад

      Chup be. Fadanvis hach khara Maratha reservation cha marekari. Jarange yanni adhi tarbujya la sampavave ani 2029 madhe umedwar dyave. Umedwar denyasathi kamitkami 3/4 varsha tayari lagel. Tyamule amhi yaveli suddha BJP la pada hach loksabha pattern rabavnar

  • @laxmanshinde2006
    @laxmanshinde2006 27 дней назад +9

    Kon kon ram ko layeghe

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 5 дней назад

      अयोध्येत काय झालं 😂😂😂😂

  • @prashant_kaygude_5612
    @prashant_kaygude_5612 27 дней назад +12

    फिक्स आमदार प्रा राम शिंदे साहेब ✌️👑

  • @cryptoinvestor2587
    @cryptoinvestor2587 28 дней назад +5

    Rohit dada pawar

  • @AtulKanade-ev2ls
    @AtulKanade-ev2ls 16 дней назад +1

    आमचं ठरलंय रामभाऊ शिंदे फिक्स आमदार करायचे कर्जत जामखेड चे ❤❤❤One and only Powerful person

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 28 дней назад +52

    रोहित पुन्हा येणार

    • @JivanSalve-xp5zw
      @JivanSalve-xp5zw 20 дней назад

      😂😂😂😂😂😂😂kahi kara kahi mhanha 100000 yenar kialana kiti shunya ahet 1lakha lihun deto

  • @MySonegaon
    @MySonegaon 22 дня назад +3

    फक्त रोहित दादा

  • @DnyaneshyerMane
    @DnyaneshyerMane 27 дней назад +15

    राम शिदे साहेब101टके फिकस आमदार होनार आ बाकी राम शिदे आमदार

  • @amoldighe2297
    @amoldighe2297 28 дней назад +5

    Rohit dada

  • @dadabhand4041
    @dadabhand4041 16 дней назад +3

    फिक्स आमदार एकच मा.राम शिंदे साहेबच 💪💪💪✌️✌️✌️🔥🔥 🚩🚩🚩🚩

  • @manojnimbalkar6754
    @manojnimbalkar6754 28 дней назад +8

    मांझ मत रोहीत पवारला

  • @SubhashChoramle-hn1fj
    @SubhashChoramle-hn1fj 27 дней назад +6

    10001...Ram shinde sahed

  • @mahadevghuge6367
    @mahadevghuge6367 20 дней назад +4

    ओन्ली राम शिंदे फिक्स आमदार 🪷

  • @dnyaneshwarveer1002
    @dnyaneshwarveer1002 28 дней назад +38

    कर्जत जामखेड मध्ये अजित पवारांना मानणारा फार मोठा गट आहे रोहित पवार अजित दादा मुळेच निवडून आले होते यावेळेस घराणेशाही नको हुशार व्यक्तिमत्व प्राध्यापक राम शिंदे साहेब हेच कर्जत जामखेड चे आमदार होणार

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 5 дней назад

      राम शिंदे सुद्धा घराणेशाही बहाद्दर आहे

  • @user-zl6to4hf2w
    @user-zl6to4hf2w 28 дней назад +38

    कर्जत जामखेड ला 27 वर्ष भाजपचा आमदार होता त्यांना काहीच करता आले नाही रोहित दादांनी पाच वर्षात 27 वर्षापेक्षा जास्त कामे मंजूर करून आणली मोठाली कामे जामखेड चा पाच मजली सरकारी दवाखाना एसटी स्टँड मिरजगाव ला सरकारी दवाखाना कर्जतला स्टँड डेपो रस्त्याची कामे अशी मोठाली कामे केली ते भावीउपमुख्यमंत्री असतील त्यामुळे कामे जास्त होतील पुढील सरकार महाविकास आघाडीचे येणार आहे त्यामुळे पुढारी कितीही विरोधात गेली तरी सामान्य जनता ही रोहित दादा सांग आहे त्यामुळे फक्त रोहित दादा

    • @SurajAtole-ij4bl
      @SurajAtole-ij4bl 28 дней назад +4

      😂

    • @SurajAtole-ij4bl
      @SurajAtole-ij4bl 28 дней назад +6

      Kuthe kama keli te tari amla sanga amla tar nahi disli ajun

    • @dindeashok25
      @dindeashok25 27 дней назад +3

      Fakt stant baji

    • @user-zl6to4hf2w
      @user-zl6to4hf2w 17 дней назад +2

      जामखेडला स्टँडवर उतरा स्टॅन्ड पहा पंचायत समितीची इमारत पहा पंचायत समिती शेजारी असणाऱ्या भव्य शासकीय कर्मचाऱ्यांचे इमारती पहा पुढे गेल्यावर सरकारी दवाखाना पहा खर्डा रोडला जाऊन नगरपरिषदेची इमारत पहा पुढे गेल्यावर नानी नाना पार्क पहा त्या लाईनला खूप मोठ्या इमारती झाले आहेत नागेश्वराकडे जाणारी रस्ते पहा त्यांच्या काळात जामखेड तालुक्यात झालेली सर्व रस्ते पहा उघडा डोळे बघा नीट जशी दृष्टी तशी सृष्टी

    • @user-zl6to4hf2w
      @user-zl6to4hf2w 17 дней назад +1

      @@dindeashok25 स्टंटबाजी फक्त भाजपचे नेते करतात 27 वर्षात चार काम दाखवा

  • @swagatgosavi7588
    @swagatgosavi7588 28 дней назад +5

    Only rohit dada 🎉

  • @patilmaharaj2362
    @patilmaharaj2362 18 дней назад +4

    राम शिंदे सर

  • @AtulRodge-bg2ty
    @AtulRodge-bg2ty 27 дней назад +16

    Only रोहित दादा पवार 💯💯💯

  • @आरएमएम
    @आरएमएम 28 дней назад +9

    रोहीत दादा पवार नक्कीच येतील ! कारण रोहित दादांनी एकदम खालच्या पातळीला जावून ( गाव, वस्ती ,वाडी, तांडा) ठिकाणी जावून सामान्य माणसाचे प्रश्न सोडवलेत.

  • @rameshgangarde670
    @rameshgangarde670 27 дней назад +11

    Ram Sende साहेब

  • @rahulgopalghare
    @rahulgopalghare 20 дней назад +3

    ओबीसी चा होणार राम शिंदे साहेब आमदार

  • @vilasnirgude7901
    @vilasnirgude7901 26 дней назад +2

    Rohit pawar

  • @रोहित000
    @रोहित000 28 дней назад +22

    रोहित पवार फिक्स जलनारे जलु दया 💯

  • @rahulgopalghare
    @rahulgopalghare 20 дней назад +2

    Only Ram Shinde 👑🚨

  • @krishnachavan7117
    @krishnachavan7117 20 дней назад +1

    रोहित पवार हे कार्यकर्त्या पेक्षा जनतेवर जास्त विश्वास ठेवतात आणि मतदार संघातील कामात कोणाला भ्रष्टाचार करू देत नाहीत.त्यामुळं रोहित दादा हे आमदार होन म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या हिताचं आहे आणि 2024 विधानसभेला रोहित दादा हे पुढचा जो कोणी उमेदवार असेल त्याच deposite जप्त करतील येवढं मात्र नक्की.

  • @dindeashok25
    @dindeashok25 27 дней назад +8

    Rohit Pawar fixed padanar 😢😢😢

  • @vkvlogs7026
    @vkvlogs7026 27 дней назад +2

    One side Rohit pawar ❤❤

  • @user-dv1yq9xb5l
    @user-dv1yq9xb5l 28 дней назад +10

    Rohit dada zindabad

  • @harshadshinde5683
    @harshadshinde5683 21 день назад +2

    Only राम शिंदे

  • @rushikeshpawar5821
    @rushikeshpawar5821 28 дней назад +5

    Rohit Pawar ✌🏻✌🏻✌🏻✌🏻

    • @sting4283
      @sting4283 27 дней назад

      तुमचे खानदान धनगर विरोधी आहे

  • @AniketRajput-om2ti
    @AniketRajput-om2ti 28 дней назад +8

    One side rohit pawar yenaar 😅😅

  • @PiratedIndian-by2bq
    @PiratedIndian-by2bq 28 дней назад +4

    No gharaneshahi

  • @shubhamgadade8525
    @shubhamgadade8525 5 дней назад +1

    Only ram shinde Saheb

  • @royalnana7171
    @royalnana7171 26 дней назад +2

    Bhau obc samaj jast aahe dhangar vanjari ek aahet ithle dhangar pachim Maharastra sarkhe nahit

  • @rameshbedre3333
    @rameshbedre3333 20 дней назад +1

    रोहित दादा❤

  • @sangramp2984
    @sangramp2984 25 дней назад +2

    रोहित दादा 2.0

  • @user-vl8ix5wf4w
    @user-vl8ix5wf4w 27 дней назад +2

    Rohit pawar 💯 padnar 😁

  • @nitinkadu8858
    @nitinkadu8858 28 дней назад +5

    फिक्स आमदार रोहित दादा

  • @vivekjagtap7490
    @vivekjagtap7490 2 дня назад

    आमचा नसला तरी चालेल पण कामाचा पाहिजे....The Brand MLA Rohit Dada Pawar

  • @surendrabhawar9927
    @surendrabhawar9927 28 дней назад +7

    Only rohit dada pawar ❤❤❤

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 День назад

    महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री रोहित दादा

  • @abhinav4230
    @abhinav4230 22 дня назад +1

    Only one Rohit dada

  • @रोहित000
    @रोहित000 28 дней назад +7

    16 तारखेला ८२.५८ निधि मंजूर केली नक्की या जामखेड़ ला 4000 साइकल गिफ्ट राम भाऊ गुंडा सोबातच फिर

  • @रोहित000
    @रोहित000 28 дней назад +15

    रोहित पवार च येनार मि pan रोहित पवार ला मत denar 😎

  • @BhauGoyakar
    @BhauGoyakar 22 дня назад +1

    100% रोहित दादा पवार

  • @sharadkalel-j6t
    @sharadkalel-j6t 7 дней назад +1

    राम शिंदे साहेब लावा ताकद

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 28 дней назад +5

    महाराष्ट्राचा उगवता तारा रोहित दादा

  • @AkshayDeshmukh07
    @AkshayDeshmukh07 6 дней назад

    अजित दादा मुळे रोहित पवार निवडून आलते हे सगळ्यांना माहीत आहे .आजित दादा म्हणतील तो आमदार होणार.फिक्स 2024 🎉

  • @vivekjagtap7490
    @vivekjagtap7490 2 дня назад

    रोहित पवार 60000 मताने निवडून येतील one side