हि दुनिया मायाजाळ || गायक : शेखर। डोंगरे || चेतन राणे || फाटका संसार || नाट्य संमेलन ब्रह्मपुरी 2022

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहेत Zadipatti Rangbhumi All video हे चॅनेल्स, तुम्हा सर्वांचे या चॅनेल्स मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहेत.
    आज मी आपल्यापर्यंत झाडीपट्टी नाट्य संमेलन ब्रम्हपुरी 2022 येथे सादर करण्यात आलेल नाटक संगीत - फाटका संसार याच नाटकातील प्रा.डॉ. शेखर डोंगरे यांनी गायलेलं गित हि दुनिया मायाजाळ हे गीत घेऊन आलेलं आहोत.हे गीत तुम्हाला आवडलं असेल तर Like करा,काही आपल्या या विडिओ बद्दल प्रतिक्रिया असल्यास काही दिलेल्या Comment Box मध्ये Comment करा व आपल्या आजूबाजूला,नातेवाईकांना,नाट्यरसिकांना Sheir करा.
    झाडीपट्टीतील नवं नवीन VIDEO बघण्यासाठी आमच्या Zadipatti Rangbhumi All video या चॅनेल्सशी जुळून रहा.

    】】 चंद्रकमल थिएटर्स सिंदेवाही/वडसा 【【
    ● निर्माता/दिग्दर्शक : प्रा.डॉ. शेखर डोंगरे
    ● प्रमुख मार्गदर्शक : के.आत्माराम
    ● संगीत : फाटका संसार
    ● लेखक : यश निकोडे
    ◆● गित : हि दुनिया मायाजाळ
    ◆● गायक : प्रा.डॉ. शेखर डोंगरे

Комментарии •

  • @rupeshkadwe8309
    @rupeshkadwe8309 2 года назад

    Really sir mst 🥰🥰🥰😘😘❣️❣️

  • @rupeshkadwe8309
    @rupeshkadwe8309 2 года назад

    अशी ही i बनवा बनवी i pichrr या mdhla गाणं आहे मस्त सर😘🥰🥰🥰👌👌