बाबा तुम्हाला देवाने दिलेली देणगी आहे. यांचा उपयोग तुम्ही खरचं देवाच्या सेवेसाठी करत आहेत. तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो. हीच काळभैरवा चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇🙌👏🙏🙇🙌👏🙏🙇
बाबा खरच खूप सुंदर ,काळभैरव देवांचा तुम्हाला खूप आशीर्वाद लाभो, आणि तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो. मी पण काळभैरव नाथांच गान खूप दिवसा पासून शोधत होतो आणि मना सारखं गान भेटलं.
खरच बाबा तुमचं गान आईकुन आजचा अनुभव आहे गान आईकात असताना खरच काळ भैरव नाथ समोर आल्या सारखे वाटतात खरच कृष्णा दादा तुमच्या वाजवण्यालं पूर्ण सलाम ठोकतो आर्थात संबल वाजवणार भारत केसरी आहेस दादा तू 🙏🙏🙏🥰😍😍
जागरण गोंधळ कार्यक्रमासाठी संपर्क साधा 7770071960 व्हॉट्सअँप वर मेसेज करा 🙏
बाबा तुम्हाला देवाने दिलेली देणगी आहे. यांचा उपयोग तुम्ही खरचं देवाच्या सेवेसाठी करत आहेत. तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो. हीच काळभैरवा चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇🙌👏🙏🙇🙌👏🙏🙇
जुन ते सोनं ❤️
जय हो
अल्लश आदेश
🙏नमो भैरव नाथ वा क्या बात है सुंदर अप्रतिम सेवा सादर केली आहे जबरदस्त आवाज फार छान आहे👉👉👉👉🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्व कलाकार तसेच गाणं गाणाऱ्या बाबाना माझा मनाचा मुजरा 👌👌🙏
Khrch khup .mst avj ahe Kaka cha
धन्यवाद 🙏
मानाचा जय मल्हार
मामा मला तुमच गाईलेल गान ऐकल्यावर भैरवनाथांची भेट झाल्यासारख वाटत
खुप छान आवाज आणि अप्रतिम गायन, संबळाचा तर नादचं खुळा 👌कला जपावी तर तूमच्यासारखी💐💐💐
ओम नमो काळ भैरवनाथ नमः
खूप सुंदर गाणं, वादन अप्रतिम🙏❤️🙏
अजुन अशी गाणी बनवावे
आदेश
बाबा नाथा ची कृपा खूप खूप सुंदर आवज येळकोट येळकोट जय मल्हार मार्तड़भैरव नाथाचे चागंबले
ओम नमो शिवाय काल भौरवनाथ कुपा
खुप छान गाणं आहे बाबानंचा आवाज एकच नंबर आहे 🚩🚩🚩🚩
अतिशय सुंदर आवाज देवाची कृपा
काळभैरव नाथाचं चांगभलं 🚩🙏शुभ रविवार 🚩🙏
बाबा खरच खूप सुंदर ,काळभैरव देवांचा तुम्हाला खूप आशीर्वाद लाभो, आणि तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो. मी पण काळभैरव नाथांच गान खूप दिवसा पासून शोधत होतो आणि मना सारखं गान भेटलं.
खरच बाबा तुमचं गान आईकुन आजचा अनुभव आहे गान आईकात असताना खरच काळ भैरव नाथ समोर आल्या सारखे वाटतात खरच कृष्णा दादा तुमच्या वाजवण्यालं पूर्ण सलाम ठोकतो आर्थात संबल वाजवणार भारत केसरी आहेस दादा तू 🙏🙏🙏🥰😍😍
*👌खत्तरनाक संभळ वाजवला गुरुजी👑*
अतिशय सुंदर आवाज आहे
खूप सुंदर गायला आहे बाबा तुम्ही हे गाणं असं मला बी पहिल्यांदा सुचलं होतं पण तुम्ही गायलं मला आनंद वाटला देवाला बी आनंद वाटला
मला असेच जगणं गोधळ कार्यक्रम करायचा आहे तर sir तुमचा मो नो द्या
वा वा....🙏🙏🙏
बोल भैरवनाथांच चांगभल...
1 नंबर बाबा आवाज आहे तुुमचा
श्री नाथ महाराजांचा चांगभलं...
अप्रतिम गायन वादन खूप वेळा हे गान ऐकलं जेवढं ऐकेल तेवढं कमीच वाटतं मानाचा मुजरा तुम्हाला ♥️
भैरवनाथा चा चांगले
बोल ढाक भैरीनाथाच चांगले
हे गाणं औंध मधी समोर बसून आय काय भेटल खुप छान वाटलं, बाबा
महाराज ऐक नं भैरवनाथ यांची अशी च सेवा आपल्याकडुन घडावी जय भैरव जय महाकाल.
बाबा तुमच्या आवाजा पुढं मी नतमस्तक आहे ❤🙏🙏
काळभैरवनाथाच चांगभलं
गायन करणाऱ्या बाबांच्या चरणी दंडवत👌👌💐
बाबा खरंच लय गोड आवाज आहे अस वाटतं हे गाणं ऐकत रहाव
आवाज खुपच सुंदर आहे सरला बेट वांजरगाव चैतन्यनंद महाराज
Khup chan vatle Thank you so much😊
सिद्धनाथांच्या नावानं चांगभल
जय काल भैरवनाथ कृपेनं जागर नाथांची
बाबा ऐकच नंबर गायन❤
खूपच छान अप्रतिम आहे नाथांच गाणं..... हर हर महादेव......
Baba Kharak ek number khub Chan
आवाज कुणाचा आहे. छानच आहे राम राम राम मंडळी
श्री काळ भैरवाय नमः....
आवाज एकदम सुंदर
धन्यवाद
खरच खुप छान नं एक मी गोंधल तुमच्याकडुनच घालनार
आवाज कडक मस्त
काळभैरवाच्या नावाने चांगभलं
खुप सुंदर 👌👌👌👌👌🙏
Aawaj 1ch nambar
dada hach awaj koras denare DILIP LAGAS (JALGOAN) ahet taynchya awajatun gaan youtube la soda ani tyanchya mulacha sambal wajavtana video kada khup sundar aahe tyancha awaj (maze shejari aahet gavatle)
आपला सपोर्ट असाच असू द्या..🙏
Sir मला ह्या बाबाचा मो न द्या plize
जय मल्हार
नाद खुळा बाबा
खुप सुंदर आवाज आहे बाबांचा...
नाव काय आहे.. नाथपंथी आहेत का? 🙏
हो आम्ही नाथपंथी
अशाच आशीर्वाद राहुदे
खरंच देवाची प्रार्थना
बाबा तुमचा आवाज खूप छान आहे ekt राव वाट
कालभैरवाय नमः
वा गायक तुमचा खूप छान गळा आहे....
☺️Namo❤️ siddhnath 🚩
Baba tumca avaj khup bhari ahe kaljla lagala avaj 🙏🙏❤️❤️👍👍
अष्ट कालः महाकालः भैरवाअषटः गणिनितः चंद्रसहितः शुकलम
काळभैरवनाथ माहाराज
🐎🌷🐎🌷🐎🌷🌻🐎 vari.varibivtiful.song
बाबा तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच नाथानंच्या आणि आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏
Kdkkk Dada 👌👌
पूर्ण गाणं लिहून पाठवा ना खूप छान आहे
आपल्या देव , सोनारी चा काळभैरनाथ देवी च चागभल ,मला सोनरी च्य काळ भैरनाथ च वारे आहे जेुरीच्या खंडोबा पण आहे तरी मला चागला महितला गुरू कराचा आहे
छान बुवा
ओम कालभैरवाय नमः
mast re bhava
kharach khup sundar
छान आवाज आहे खुप छान
माझ्या देशाच्या.गाण मनापासून आवडते
माझ्या देवाचं गाणं मनापासून आवडल
मस्त 👍
श्री काळ भैरवनाथ नम
Sundar gaane 1Number
बाबा लय भारी आवाज
चांगभले✨🚩
Khup Chan avj ahe maharaj tumcha
Kivva dusrya karyakramache videos aahet ka ajun...karan mi ajun ek video pahilay
Khup sundar aavaj mast
ऐक,नंबर
Babanch nav kaay aahe
Kivva dusrya thikani gondhalache videos astil ka
@@sunilmarathe4862 आखाडे
मोठ्या बाबा १चनंबरगाणझाल
❤❤
नाथसाहेब चांगभलं
एकच नंबर 👌👌👌👌👌
एकच नंबर आवाज बाबा
खरंच छान आहे
काळभैरव नाथाचे चांगभले....
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वा मस्त आवाज आहे
Man prasanna zale maze 1no.
nmo aadesh khaup sunderaavaj baba
काळभैरव नाथ महाराज 🙏
बाबा ढाक भैरवनाथा च गान म्हणा
छान छान छान दादा
Supar 👍👍
Super super
Hyancha no milel ka
8433616380
चांगभंले चांगभंले.....
👌👌🙏🙏🙏🙏🙏
खूप छान गीत
आदेश बाबा
आवाज लय भारी खूप छान
भांग्यादेवाच चांगभलं
सुंदर
Nath Saheb maharaj ki jay
मी राहणारा मु पो घानेगाव तालुका barshi , Solapur, Maj nav narsingh Bali shinde