Smrutisthal 61 To 65।श्री नागदेवाचार्यांनी दोन वासनिकांचा वाद कसा मिटवला त्यांना काय निरूपण केल असेल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 88

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 2 года назад +2

    वासनिका बुझावणी करणे : II: डींडौरी गोविंदपंडित : आणि अपर रामदेव यांसि
    भटोवासापासौनि श्रवण : ते रावंसगावि होते : एकमेकांनावेक विरोध होता : एक वेळ तेथ
    भटोबास गेले : उभे वर्ग भेटले : गोविंदपंडिती भटोबासांसि अभ्यागता म्हणितलें : आणि
    अपर रामदेवांही निमंत्रण दीधलें : तिहि भटोबासां नुपलखत उगेंचि अंगीकरीलें : मग अवधी जाली : पांती जालीया : अपर रामदेवांतेंहि बोलाविलें : भटोबासांचीये पांती जेवीलें । तेहि आले : भटोबासांचीये पांतीं जेवीले : परि उपलक्षु' नाहीं दीधलें : मग भटोबांस मायेरी दीसी अपर रामदेविहिभटोबासांसि अभ्यागत केले : तेहि गोविंदपंडितांसि निमंत्रीले
    प्रतीक्षाना आले : मग केतुलेयां एकां दीसां अपर रामदेवांचां घरीं काहीं काज मांडलें :
    आधीला दीं रामदेव गोविंदपंडितासि क्षेणु द्यो (देवों) आले : तवं क्षेणु ते न घेतिचि :
    गोविंदपंडिती म्हणितलें : तुम्हां आम्हां विसंवादु असे : आम्ही तुमचा क्षेणु नेघों : रामदेवीं
    म्हणितलें : तुम्ही आमचां घरीं जेवीलेति की : गोविंदपंडीतीं म्हणितलें : आम्ही तुमचा घरी
    नाहीं जेविलों : तें आम्ही भटांचिये पांती जेविलों : विसंवाद तो उरला आहे : मग रामदेवीं
    भटोबासांचीये भेटिसि आले : सरिसे नरेंद्रकविही होते : भेटि जालीया : || शोधु : ।। मग आपुलें कार्य केलें : मग केतुलेनि काळें अपर रामदेव आणि डींडोरी गोविंदपंडित यैसें
    कव्हणी भटोबासांपासिं सांघितलें : एक म्हणति आधींचि आइकिलें होत: ॥ मग भटोबासीं
    निरूपण केलें : एकमेकांचा विरोध फेडीला : बुझावणी जाली : मग ते गेले: ॥६४॥
    साधां अक्षमत्वगमनि निंबां वास करणे : ||: साधे बहुतें अक्षमें जाली : तें देखौनि
    अटोबासी म्हणितलें : साधे अक्षमें जाली : आतां मढी करावी लागेल : ना तरि संग्रहो भंगेल तेव्हेळी निंबां मढि बांधिली : तेथ साधे असति : भटोबासहि राहावा करीति : ॥६५ ॥
    केशव-पंडितां प्रश्न अस्मात्कस्मान्निराकरणें: ॥: एक दीसु भटोबासांसि पंडित
    केशोबासि संस्कृतभाषा प्रश्न केला : त्यावरि भटोबासी म्हणितलें : पंडिता : केशवदेवया :
    तुमचा ‘अस्मात् कस्मात्' मी नेणें गा : मज श्रीचक्रधरै निरूपिली म-हाटी : तियाचि पुसा :
    मग तिहीं मानिलें : ॥६६॥
    अतीशय छान स्मृति स्थळ चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो धर्मकुमार ई.श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹 ०६-०४-२०२२

    • @dipachauke8218
      @dipachauke8218 2 года назад

      🙏 ‌दंडवत‌ प्रणाम दादा 🙏

    • @ramkrishnanemade726
      @ramkrishnanemade726 2 года назад

      @@dipachauke8218 दण्डवत प्रणाम दीपाजी 🌹🙏🙏🌹

  • @rajarambhagwat8665
    @rajarambhagwat8665 2 года назад +1

    दंडवत प्रणाम

  • @Anuj_sirsat
    @Anuj_sirsat 23 дня назад

    दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏बाबा जय श्री कृष्ण 🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️

  • @drsatishurhe5077
    @drsatishurhe5077 2 года назад +1

    ।।दंडवत प्रणाम बाबाजी।।

  • @sunitasalunke9196
    @sunitasalunke9196 3 месяца назад +1

    🙏🙏

  • @shashikalaghogare6980
    @shashikalaghogare6980 2 года назад +1

    दंडवत प्रणाम दादा खूप सुंदर निरूपण आहे

  • @drsatishurhe5077
    @drsatishurhe5077 2 года назад +1

    ।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
    भट्टोबास यांनी त्यांना आयुष्य किती कमी आहे यावर निरुपण केले. ज्या प्रमाणे एका गोठ्यातील बैल हे भांडण करतात, झुंजतात पण शेवटी रात्री कुशीला कुस लावुन झोपतात त्याप्रमाणे आपले वर्तन असले पाहिजे असे भट्टोबास म्हणतात. जीवन हे एक पाण्या वरचा बुडबुडा आहे कधी फुटेल हे सांगता येणार नाही असे सर्व निरुपण सांगुन भट्टोबास यांनी त्याचा वाद मिटवला.
    चुक भुल क्षमस्व
    ।।दंडवत प्रणाम।।

  • @rohidaschaudhari3053
    @rohidaschaudhari3053 2 дня назад

    🙏🙏प.पू.प.म. दादाजी दंडवत प्रणाम 🌷🌺🌸🌹

  • @Nalte24
    @Nalte24 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी 👌👌🙏🙏💐

  • @सर्वज्ञ-य2म
    @सर्वज्ञ-य2म 2 года назад

    दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏🙏🙏🙏

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 2 года назад

    dandavat pranaam Baba ji jay Shri chkradhar swami jay Shri Krishna dandavat 🙏🏻

  • @Marutitamhane2097
    @Marutitamhane2097 2 года назад +1

    Dandvatpranambaba🙏🙏

  • @jitupathak2336
    @jitupathak2336 2 года назад +1

    Dandvat...... pranam...... baba.....ji......

  • @meghakaranjkar235
    @meghakaranjkar235 2 года назад +1

    🙏🙏दंडवत प्रणाम बाबा

  • @vishwasgore4341
    @vishwasgore4341 2 года назад +1

    Dindori ramdevane dilelya amantras nakar dila govind panditani pudhe pratistsn bhet zalys nantar acharyani nirupan karun tyancha nirodh fedila dandawat pranam babaji.

  • @yojanabharate1076
    @yojanabharate1076 2 года назад

    जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 आचार्यांना आधीच माहीत असतं की डिंडोरी गोविंद पंडीत आणि अपररामदेव यांच्यात वाद झाला होता. आचार्यांनी स्वामींचे वचन त्यांना निरूपले. आचार्यं म्हणतात की तुमच्यापेक्षा गोठ्यातील बैल चांगले आहेत ते भांडतात व नंतर गोठ्यात आल्यावर कुशीलाकुस लावून बसतात. त्याच प्रमाणे आपले जीवन थोडेसे आहे. त्यामुळे भांडण करू नये. असे ज्ञानर्जन करून त्या दोघांमधील विसंवाद मिटविला. दादा तुम्ही खूपच सुंदर स्मृती सांगत आहात. 🙏🏻🌷🙏🏻

  • @pushpataidhanwate8849
    @pushpataidhanwate8849 2 года назад

    दंडवत प्रणाम दादा जी 🙏🙏

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 2 года назад

    दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 2 года назад +1

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच लिळा युक्त स्मृती स्थळ ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏🙏

  • @geetapatel9661
    @geetapatel9661 2 года назад

    Dandavt parnam babaji 🌹🙏🌹

  • @digambarrade7867
    @digambarrade7867 2 года назад

    Dandavat Pranam Babaji!.

  • @nivruttikhade908
    @nivruttikhade908 2 года назад +1

    🙏🏻🙏🏻🌹 दंडवत प्रणाम🙏🙏 दादाजी छान निरूपण झाले 🙏🏻🙏🏻💐🌹 डिंडोरी गोविंद पंडित आणि अप्पर रामदेव यांच्या मध्ये काही कारणाने वाद झाला होता हे भट्टोबासांना कळले तेव्हा त्याची भेट झाल्यावर भट्टोबास म्हणतात वाद करू नये भांडणारे दोघे दोषी असतात एका कुशीचे बैल भांडती झुंजती परी कुशीसी कुस लावुनी बैसती जनावर असुन असे राहतात तर आपण का राहु नये असे सांगून त्यांचे भांडण मिटवतात 🙏🏻🙏🏻🌹दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री कृष्ण🙏🙏

  • @rjpatil2789
    @rjpatil2789 2 года назад +1

    Ramesh patil surat Gujarat
    Dandvat pranam Babaji

  • @baburaokale8683
    @baburaokale8683 2 года назад

    Dandvat pranam babaji ka 🙏👌🙏

  • @rupeshanjankar3665
    @rupeshanjankar3665 2 года назад

    Dandavt pranam babaji

  • @technicaldivyatd72
    @technicaldivyatd72 2 года назад +1

    🙏🌹💐 दंडवत प्रणाम, दादा!🙏

  • @sangitabelkhode8359
    @sangitabelkhode8359 2 года назад

    Dandvat Pranam Dada 🙏🏻

  • @kamaltonpe9589
    @kamaltonpe9589 2 года назад +1

    जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम दादा आचार्यांना अगोदर माहित असते की डिंडोरी गोविंद पंडीत आणि अपररामदेव यांच्यात विसंवाद होता आचार्यांनी स्वामींचे वचन निरूपले भांडतात ते दोघेही अन्यायी गोठ्यातील बैल भांडतात झुंजतात पण गोठ्यात आल्यावर कुशीलाकुस लावून बसतात त्याच प्रमाणे आपले जीवनही थोडे दिवसाची आहे भांडण करू नये अशी उदाहरण भटोबासांनी दिली.

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबा जी आचार्यनिधिदोरी पंडित आणि अपर रामदेव यांच्यतील वाd स्वl मीच्‍या वचन सांगून भांडनारे दोघेही अपराधीच असत्at jya pramane vasu zujtat gotyat kushila kushi lavun aaram kartat dhor janavre tari kiti samjdar asatat asha prakare vad aachryani mitvila

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 2 года назад +1

    Dandavat pranaam Baba ji didori govind pandit aani apar ramdev ya dogha madhye yek meka virodh hota भतोबासा कळले तेव्हा कोन्याति कार्यक्रमाला दोघेही आले तेव्‍हा आचार्यनी स्‍वामीचे वचनाचे निरुपण केले त्‍याचा सलोखा घडून आन्ला दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🙏

  • @sandyapatil6210
    @sandyapatil6210 2 года назад +1

    DandvatPranamBaba...AcharyMhanaleJivanacheKayKhareAheKevaMaranYeilHeSangataYetNahiMhanunBhadanKaruNaka...PremaneRaha,..BhandateDogheAnyai....AkaGothyacheBail c. Ekart Rahatatase Raha

  • @neelaghanekar2789
    @neelaghanekar2789 2 года назад +1

    Dandwat pranam dada !🙏🙏🙏

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 2 года назад +1

    दंडवत प्रणाम बाबा.. पंडित बास केशोबासव अमृते माईबास व रामदेव यांना अमृते माईबास यांनी स्वामींच्या अमौघ लिळा सांगितले त्यांने रामदेवयांचे अंत:करण निवविले..केशोबासांनी महावाक्य सांगितले व त्यांचे दैहावसान झाले.. आपल्याला खरच शेवट पर्यंत नामस्मरण आठविलै पाहिजे..❤️🙏🙏🌹🌹

  • @dollycatteringservices4091
    @dollycatteringservices4091 2 года назад +1

    DANDAVAT PRANAM DADA 🙏🙏

  • @balasahebkalokhe2107
    @balasahebkalokhe2107 2 года назад

    दोघांची समजूत घातली. स्वामींची लीळा त्या संदर्भात सांगून दोघांना निरुपण आचार्य यांनी केले.

  • @jijalipare9765
    @jijalipare9765 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबा 🌹🙏🙏🌹

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 2 года назад

    Dandvat pranam dada 🌹🙏🙏🌹

  • @MotiRam-zl6fs
    @MotiRam-zl6fs 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबा जी खुप सुन्दर सांगितले काही चुकले तर समजून घ्या

  • @mayuridixit9141
    @mayuridixit9141 2 года назад +1

    प्रथम बाबा तुम्हाला दंडवत प्रणाम 🙏💐
    अपर रामदेव व डिंडोरी गोविंद पंडित यांच्यातील विसंवाद भट्टोबासांनी मिटवला तो असा की भट्टोबास म्हणाले कशाला भांडता आपलं जीवनच किती दिवसाचे आहे व स्वामीच्या वचनांचे निरोपण केले गोठ्यातील बैलाचे ते जसे भांडतात पण गोठ्यात आले की पाठीला पाठ लावून बसतात तुमच्या पेक्षा ते बैल बरे.
    काही चूकल्यास क्षमस्व
    🌹🙏🏻जय श्री कृष्ण 🙏🏻🌹

  • @उद्धवरावआहेर

    उद्धव राव आहेर जवळा बाजार दंडवत प्रणाम बाबा

  • @ruchaugale1531
    @ruchaugale1531 2 года назад +1

    दंडवत प्रणाम दादा , डिंडोरी गोविंद पंडित आणि अपररामदेव यांच्यात वाद झाला होता त्यावर भटोबास त्या दोघानाही सांगतात की हे जीवन अगदी थोडेसे आहे आणि यावर त्यांना स्वामींचे वचन आठवते भटोबास म्हणतात की ते गोठयातले बैलं तुमच्या पेक्षा चांगले आहेत भांडतात आणि पाठीला पाठ लावून झोपतात

  • @madankolhe5031
    @madankolhe5031 2 года назад

    Dandavat pranam Baba ji
    Shree nagdev acharya dindori govind pandit ani ramdev yache bhandan kivha dharmik carcha karat hote acharya ni bolale bhandu naka apale aayusye far kami ahe ugich kashala swami ni pan don baila cha drashtant sangitala ahe ki bail divas bhar takkar kartil ani ratri kushila kush laun basti.

  • @eknathmali8059
    @eknathmali8059 2 года назад +1

    Dindori Govind Pandit & Apar Ramdeo yanna Bhatobasanni ase samjawle ki , aho aata kiti divas rahilet, ase bhandu naye, Ranat bail bhandati zunjati,parantu eka gothyat kushila kus laun baisati.
    Bhandati te doghehi doshich astat.
    Dandavat Pranam Babaji 🙏 🙏 🙏 🙏 🙏

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 2 года назад +1

    दंडवत प्रणाम बाबा दिंडोरी गोविंद व अप्पर रामदेव हे भट्टोबासांचे शिष्य.हे रामसगावला होते.व दोघांचे भांडण होतें.एक वेळा गोविंदपंडीतांनी अप्पर रामदेवांना जेवायला बोलावले भट्टोबासांच्या पंक्तीत दोघेही जेवले एक दिवस रामदेवांनी काही कार्यक्रम निमित्ताने जेवायला सांगितले तेव्हा गोविंद पंडित म्हणाले.तुमचे आमचे भांडन आहे.रामदेव म्हणाले भट्टोबास आले त्यांच्या सोबत आले मग भांडण कसे.कोणी एक वेळा ते भट्टोबासांच्या भेटीला गेले.भट्टोबासांनायांचे भांडण आहे हे माहीत झाले तेव्हा भट्टोबासांनी त्यांना स्वामींचे वचन सांगितले.."भांडते दोघेही अन्यायी, तुमच्या पेक्षा बेल बरे भांडती झुंजती तरी कुशिसी कुशी लावुन बसती"असे ज्ञानार्जन करुन त्यांचा विसंवाद मिटवीला.
    खूप खूप सुंदर स्मृती सांगत आहात..🙏🙏🌹🌹

  • @tinapatil9098
    @tinapatil9098 2 года назад +1

    🙏🏾🙏🏾

  • @mangalamete8324
    @mangalamete8324 2 года назад +2

    Dindori Govind pandit ya 2ghancha wisawad hota apar Ramdevani pan Govind pandit Ann pan Bhattacharya sobat jevayala bolowale Apar Ramdev Govind pandit yenyas nakar dila kahi divasanni 2ghe pan Bhattoas chya bhtila gele tevha tyanna Bhattoasanw samjawale kashala bhandan karata?1ki gothache bail bhandati zunjati tari kusisi kus laun basati he jivan ahech kiti tewha changale Raha apan pan sagalyansoba changale wagale pahije 🌹🙏🌹

  • @sandhyasuresh4225
    @sandhyasuresh4225 2 года назад

    Dandawat Pranaam Baba 🙏🙏 Kahi purv vivaadanmule Dindori Govind Pandit Aparramdevache panktiche amantran nakartaat . Bhatobasana mahiti jhalyavar toh doghana Swamicha vachan sangtaat ki bhaandte doghihi anyayi ani Bailanche udaharan detaat. Don bail baher kitihi zunjlavarhi gotyaat aalvar kusila kusi lavun bastaat jase kahi zunj jhaalyahi nahi ani yamule Bhatobas doghancha punha maitri karavtaat. Apan jeevnaat chotya vivadanchi durlaksh kele pahije.

  • @madhuribhople9515
    @madhuribhople9515 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबा🙏🙏
    डींडोरी गोविंद पंडित आणि अपपर रामदेव
    याच्यामध्ये वाद झालेला होता. पण त्या दोघांनी
    भटटोबासांच्या लक्षात येवू दिला नाही. नंतर
    भटोबासांना कळले तेव्हा भटोबा स म्हणतात
    अरे का भांडता जिवन पाण्याचा बुडबुडा आहे.
    आज आहे. उद्या नाही. भटटोबासांनी स्वामींच वचन सांगितल. भांडता दोघे अन्यायी. बैल भांडतात झुंजतात.पण गोठ्यात कुशीलाकुस लावून बसतात. अशा प्रकारे भटोबासांनी दोघांचा वाद मिटवला.
    दंडवत प्रणाम🙏🙏

  • @rajshreevardekar2624
    @rajshreevardekar2624 2 года назад +1

    Dandwat pranam 🙏🙏 bhatobas yani dinduairi govindpandit va apar ramdev yach dhughamadhila visawad mitaval karan bhatobasani niropan kele ki mansache ayhush he khup Kami ahe. Aapan na bhandata sravashi mulunmisalu rahave je bail bhandtat va zujatat tarhi te ratrich veles ika gothat Kushila kusha lahu rahata. Aapan apale aayusha he gungovindne rahave karan mansacha jaganach bharosa nahi aapan ikamekacha virodha na karata anandane jagve. Maga he doghehi bolu lagale.

  • @pushpataidhanwate8849
    @pushpataidhanwate8849 2 года назад +1

    आचार्यांना माहित होतं की डिंडोरी गोविंद पंडीत आणि अपर राम देव दोघेची भान ड ण होते ते म्हणतात आपले जीवन ते कीती आहे हे आपल्याला ठाऊक नाही मग त्यानी स्वामिनचे निरुपण सांगतात भान ड नारे दोघे पण आन्या यी आहे त्या साठी ते बैला चा दृ स्ट अत देतात दिवभ र बैल झुंजतात पण रात्री कुशीस कुस लाऊन झोप तात त्याप्रमाणे आपण तर माणूस आहे असे समजाऊन सांगितले आणि त्याचे भांडण मिटव ले

  • @लहुमादगुडे
    @लहुमादगुडे 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी..🙏🙏🙏🙏🙏
    अप्पर रामदेव व दिंडोरी गोविंद पंडित यांच्यात वाद होता मग भटोबासांनी त्यांना स्वामींच्या वचनाचे निरूपण केले व सांगितले आपले जीवनच किती दिवसाचे आहे भांडतात ते दोघेही अन्यायी, असा त्यांच्यात सलोखा घडवून आणला.

  • @aratikadam8663
    @aratikadam8663 2 года назад +1

    Dandvt pranam. Dindori govindpandit ani aparramdev yat kahi vad zala hota. Mg achyaryana bhojanla bolave mg te govindpandit yana pan sangtat. Te jatat bhatobas yanchya pangtila jevlo tumcha nahi khal. Dusarya vels nakartat jevay apala vad ajun ahe. Mg bhatobas na kalte. Mg te mantat are bhandan karu nka. Kiti divasache jivan ahe milunmisalun rahave. Kshyala bhandan karta svamini sangital bhandnare doge pn dosi astat. Mnun bhandu nahi. Chuk dogachi pn aste as nirupan kela. Mg sanvat mitla.

  • @jijalipare9765
    @jijalipare9765 2 года назад +1

    आचार्यांना अगोदरच माहीत होतं की डिंडोरी गोविंद पंडित आणि अपररामदेव यांच्यात विसंवाद म्हणजे भांडण होते आचार्यांनी स्वामी च वचन निरूपण केले अहो दोघे भांडता कशाला स्वामींनी आचार्यांना निरूपण केले होते अहो एका गोठ्यातील बैल रानात भांडतात झुंजतात पण संध्याकाळी गोठ्यामध्ये आल्यावर कुशीलाकुशी लावुन बसतात हे उदाहरण देऊन विसंवाद म्हणजे भांडण मिटवले
    दंडवत प्रणाम 🌹🙏🙏🌹
    जिजा लीपारे

  • @sureshkk590
    @sureshkk590 2 года назад +1

    आचार्याना अगोदरच माहीत होत की डिंडोरी गोविंद पंडित आणी अपर रामदेव याचात विसंवाद होता. आचार्यानी स्वामीनचे वचन निरूपिले “भांडते दोगे अन्यायी” आणी स्वामीनी आचार्याना निरूपिले होते एका गोटयातील बैल रानात भांडती झुंझती परी गोट्यामध्ये आल की कुशी सी कुशी लाउनी बैसती. हे उदाहरण देऊन बुजवणी झाली विसंवाद मिटवला.
    🙏दंडवत प्रणाम 🙏

  • @अंकुशचांगभले
    @अंकुशचांगभले 2 года назад +1

    दंडवत प्रणाम

  • @shyamshingne2797
    @shyamshingne2797 2 года назад +1

    Dandvat Pranam Dadashree 🌹🌹

  • @लहुमादगुडे
    @लहुमादगुडे 2 года назад +1

    दंडवत प्रणाम बाबाजी

  • @sureshtadasshirasgaonband9802
    @sureshtadasshirasgaonband9802 2 года назад

    Dandawat pranam guruji. 🙏🙏💛💛💛💛💛🙏🙏

  • @saudagarbevnale9448
    @saudagarbevnale9448 2 года назад

    दंडवत प्रणाम जी बाबाजी 🌹🙏🌹

  • @mangalamete8324
    @mangalamete8324 2 года назад

    Dandvat pranam babaji 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @dipachauke8218
    @dipachauke8218 2 года назад +2

    🙏🙏 दंडवत प्रणाम दादा 🙏🙏

    • @tukaramkhansole7464
      @tukaramkhansole7464 2 года назад

      दिंडोरी गोविंद पंडित apr रामदेव यांच्या मध्ये काही कारणास्तव भांडण झाले होते आचार्यांनी जेवणासाठी आल्यानंतर एकमेकांना बोलत नव्हती आचार्य नी वाद भांडण मिठवली

  • @aratikadam8663
    @aratikadam8663 2 года назад

    Dandvt pranam baba ji 🙏🙏🌹🌹

  • @Parbramha_Dnyan
    @Parbramha_Dnyan 2 года назад

    दंडवत प्रणाम🥀🙏

  • @nirmalajawale6105
    @nirmalajawale6105 2 года назад +1

    Dandawat pranam Dada

  • @rajshreevardekar2624
    @rajshreevardekar2624 2 года назад

    Dandwat pranam 🙏🙏💐🙏🙏

  • @bhupalsalve4199
    @bhupalsalve4199 2 года назад +1

    Dandavat pranam babaji.

  • @surekhapawar8663
    @surekhapawar8663 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏

  • @harshikanakhale3537
    @harshikanakhale3537 2 года назад +1

    Dandvat pranam dada ji

  • @durgabhave5030
    @durgabhave5030 2 года назад

    Dandawat pranam dada 🙏🏻🌷

  • @meeramahajan2080
    @meeramahajan2080 2 года назад +1

    दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏

  • @अंकुशचांगभले

    दंडवत प्रणाम

  • @ई.गोविंदराजदादादर्यापुरकर

    दंडवत प्रणाम बाबा

  • @balasahebkalokhe2107
    @balasahebkalokhe2107 2 года назад +1

    दंडवत प्रणाम 💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷