Mahadev Jankar On Result : या निवडणुकीत छोटे पक्ष किंगमेकर ठरणार ; जानकर यांचं वक्तव्य

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 44

  • @Shetkariraja123-n3p
    @Shetkariraja123-n3p 3 дня назад +50

    पाथरी आणि गंगाखेड फिक्स आहेत ❤❤❤

  • @BSIL-GO190
    @BSIL-GO190 3 дня назад +7

    हर हर महादेव घर घर महादेव

  • @bhaiyashendage1355
    @bhaiyashendage1355 3 дня назад +27

    जय रा स प_ नेता तयार करणारी फॅक्टरी

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 3 дня назад +2

    रासप एक हाती सत्ता स्थापन करेल अशी शक्यता आहे स्वबळावर 150 जागा येईल ! बरोबर का साहेब ??? 😂😂😂😂😂

  • @CSK777-w1q
    @CSK777-w1q 3 дня назад +2

    मी जिंकलोय परभणी...😂
    Lead थोडी कमी होईल..😂
    पण परभणी जिंकलोय 😂😂
    आठवलं का...😂😂

  • @futurelifestyle2698
    @futurelifestyle2698 3 дня назад +1

    हे बेणं दिवसाची स्वप्न बघतंय 😅😂

  • @Sssssssss-j6w
    @Sssssssss-j6w 3 дня назад +4

    आता मात्र जानकर साहेबांच्या 112जागा येतील

  • @YashMadane-l2l
    @YashMadane-l2l 3 дня назад +2

    दिगबर आगवणे फिक्स आमदार

  • @rushikeshjarag4715
    @rushikeshjarag4715 3 дня назад +9

    जय रासप❤

  • @bayajisargar8037
    @bayajisargar8037 3 дня назад +12

    महादेव जानकर साहेब मुख्यमंत्री होऊ शकतात

    • @tejasmohite8500
      @tejasmohite8500 3 дня назад

      😂

    • @gajanannaso2239
      @gajanannaso2239 3 дня назад

      😂😂

    • @KuldipB-om6zu
      @KuldipB-om6zu 3 дня назад

      😂😂

    • @Stdhoni
      @Stdhoni 3 дня назад

      त्यांना मुख्यमंत्री व्हायचे नाही आहे त्यांना एक दिवसाचे पंतप्रधान व्हायचे आहे

  • @ankurjarag1516
    @ankurjarag1516 3 дня назад +6

    जय रासप 💪🇬🇫

  • @ganeshkokare1237
    @ganeshkokare1237 3 дня назад +6

    Gangakhed pathari phaltan paranda akkalkot barshi fix amdaar honar

  • @Sssssssss-j6w
    @Sssssssss-j6w 3 дня назад +3

    हाके साहेब मुळे कमीत कमी बर्याच जागा मिळतील

  • @dnyaneshwarpotare9496
    @dnyaneshwarpotare9496 3 дня назад +1

    हा मुख्यमंत्री होतोय वाटतं

  • @MaheshPatil-tl7xr
    @MaheshPatil-tl7xr 3 дня назад +1

    होय

  • @amolthorat1226
    @amolthorat1226 3 дня назад +8

    याचा अर्थ तुम्हाला जो पक्ष केळ देईल तिकडं तुम्ही जाणार म्हणूनच जनता तुमच्या उमेदवाराला केळं देणार 😂😂😂

  • @samarthakhade6640
    @samarthakhade6640 3 дня назад +1

    जाणकर साहेब तुमचा माढा मतदार संघाचा उमेदवार मॅनेज झाला 😅😅😅😅

  • @AzeemShaikh-ow1gu
    @AzeemShaikh-ow1gu 3 дня назад +8

    गाफील राहू नका राहुल कुल यांना पळवल bjp ne मागच्या वेळेस

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 3 дня назад +7

    आणि हा जानकर देशाचा पंतप्रधान होणार आहे तुम्ही त्याला काय पण विचारता 😂😂

    • @ZeruiahEntpvtltd
      @ZeruiahEntpvtltd 3 дня назад +1

      तू आधी घरचं आजू बाजू ४ टाळकी तरी जमव

    • @eng6741
      @eng6741 3 дня назад

      पोळा तू तुझ्या घरचं बघ आधी....

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 3 дня назад +4

    Jay Malhar

  • @filmpandhari3440
    @filmpandhari3440 3 дня назад +1

    Jay rsp

  • @BalajiPatil-y9w
    @BalajiPatil-y9w 3 дня назад +7

    जानकर साहेब सरकार तुमचंच बहुमत तुम्हालाच देवेंद्र फडणवीस तुम्हालाच मुख्यमंत्री करणार जय मल्हार

  • @rameshwarmahanor3641
    @rameshwarmahanor3641 3 дня назад

    भाजप माझा किती चाटुगिरी करणार 😂😂😂😂😂

  • @shivaraj-d3t
    @shivaraj-d3t 3 дня назад +3

    एक तर आला पाहिजे

  • @shambharaje8797
    @shambharaje8797 3 дня назад

    एकदोन येणार

  • @madhusudankinikar2211
    @madhusudankinikar2211 3 дня назад +2

    112 yetil.. Kingmaker 😊

  • @SamadhanWayal-sp2gd
    @SamadhanWayal-sp2gd 3 дня назад +2

    0 होणार

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 3 дня назад +4

    एबीपी माझा तुम्हाला किती पेट्या मिळाल्या काय पण सर्वे दाखवतात 😂😂

  • @kisandighe963
    @kisandighe963 3 дня назад +2

    एक पन येणार नाही कुछ्या 😂

  • @Psr2536
    @Psr2536 3 дня назад

    Zero amdarasahit Satter samil vha

  • @sapfico8689
    @sapfico8689 3 дня назад +1

    144 yenar 😢

  • @baba_unorthodox
    @baba_unorthodox 3 дня назад +2

    Yeda mahadya 😂😂😂😂😂

    • @UnknownStories793
      @UnknownStories793 3 дня назад

      Mental hospital madhe janmelili aulad ahes tu😂😂😂

  • @sohelpatel2381
    @sohelpatel2381 3 дня назад

    117 yetat

  • @zamirbagwan1030
    @zamirbagwan1030 3 дня назад +1

    याचा आवाका किती हा बोलतो किती काही ताळमेळ आहे का

    • @ashokkale8142
      @ashokkale8142 3 дня назад +3

      वाघा ऐक. गंगाखेड. पाथरी. फलटण. दौड. इथे फक्त रासप येणार आहे. बघ उद्या.

  • @AmitMundkar
    @AmitMundkar 3 дня назад

    10/14 😂😂