बाबा बाबा करून सगळे वेडे होताय देवाचे करायचे पण बाबानच्या नादी लागायचं नाही अशाने सगळी अंधश्रद्धा पसरते समाजात पण कोणीच समजून घेत नाही अशा गर्दीत किती फजिती होते चेंगराचेंगरी होते पण लोक ऐकतच नाही आणि सुशिक्षित सुद्धा याला बळी पडतात याची जास्त खंत वाटते माझा कुणाच्याही भावना दुखवायचा माझा हेतू नाहीये फक्त आपण जे करतो ते सारासार विचार करून करावे इतकंच वाटत
👌👌
Akkach dok firal ahe itkya lahan mulala gheun jatey ani tya adani rekha la pn nhi kalat ka