वा ताई तुम्हि अलंकापुरि जेघेतलातना गोड तुम्हि जींकलात धन्य तुमचे तुम्ला संगींताचे धडे देणारे गुरुजी गुरूच्या आशिर्वादाने तुम्ही फार मोठ्या नावारुपाला येनारत्यात काहि शंका नाहि धन्य गूरुजी धन्य तुमचे गायन पांडुरंग तुम्हाला आशिर्वाददेवो जय गुरुदेव जय जय गुरुदेव जन्म विद राम कृष्ण हरि
गानकोकिळा च्या पलीकडे तूमचा आवाज आहे वा वा खूप छान गोड पण तेव्हडे च आहे तूमची म्हणन्याची पद्धत खूप छान आहे अभीनंदन ताई शुक्रीया ऐकल्या बरोबरच मन मोहून टाकते येव्हडा गोड स्वर आवाज आहे जय हरी ताई
खूप सुंदर चाल ताई.... खरंच पांडुरंगाने तुम्हाला खूप छान गोड गळा दिला आहेत..... ज्या वेळेस आम्ही ही चाल ऐकतो ना त्या वेळेस खूप मनाला शांती मिळ ते .......
पुनमताई ! यु ट्युबवर तुझा vdo अचानक समोर आला आणि ऐकून बघू म्हणून लावला तेव्हा ऐकतच रहावं असं वाटलं आणि एकामागूनएक असं दोन वेळा सलग ऐकत राहिलो ! मी आळंदीतच राहात असून अनेकांना आम्ही ऐकत असतो, मात्र तुझा आवाज प्रासादिक वाटला ! तुझ्या गाण्यातली सहजता, सहजभाव, विनाअतिरेक आलाप-ताना विशेष वाटल्यात. तुझं गाणं तुझच वाटलं ,कुठली डमी नाही ! विशेषतः पती, सासू-सासरे याना सोबत घेऊन आनंद घेणं हेही प्रेरणादायी आहे ! मला माझं दुर्भाग्य वाटलं की, महाराष्ट्राच्या इतक्या मधूर सुंदर मराठी आवाजापासून आतापर्यंत वंचित राहीलो ! असो माऊलींच्या कृपेने अचानक तुझा आवाज ऐकायला आला ! तुला माऊली असच गात रहावी यासाठी उदंड आयुरारोग्य देतीलच असा माझा विश्वास आहे ! माझी विनंती आहे की, यापुढे तुझा नविन vdo ची link मला पाठवित जा,जेणेकरून मला तुझ्या गाण्याचा आनंद घेता येईल ! माझा मो.नं. 9823150559 हा आहे. -----------मिसाळ गुरूजी आळंदी दे.
Atishy chhan ramkrushn hari
Ram Krishna Hari 🙏
Apratim. Gayan Va Tai🙏🙏
Thank you🙏
राम कृष्ण हारी ताई खुप छान
Thank you 🙏🙏
खुपच छान ताई जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
Thank you🙏
खूप सुंदर राम कृष्ण हरी
Thank you 🙏🙏
।।जय जय रामकृष्ण हरि।।
खुपंच गोडं मधुरं स्वंर मनं ़शातं मातां
माऊली सरस्वती मातेचं देन अपनास
लाभलेली कहे
धन्यवाद माऊली।।।
Thank you🙏
खुप छान पुनम ताई
पाडुरंगाची कृपा व आपले आशीर्वाद🙏🙏
Tai khup bhari bhajan
पाडुरंगाची कृपा व आपले आशीर्वाद🙏🙏
छान आवाज आहे सुंदर गायक समाधान निकम
पाडुरंगाची कृपा व आपले आशीर्वाद🙏🙏
अप्रतिम खुप छान ताई🙏🙏
पाडुरंगाची कृपा व आपले आशीर्वाद🙏🙏
अतिशय सुंदर आणि गोड असा आवाज कि भगवंतांच्या चरणीं लिन व्हावं
Thank you🙏
खूप छान सुंदर माउली 👌👌
पाडुरंगाची कृपा व आपले आशीर्वाद🙏🙏
मस्त 👌
Thank you🙏
वा ताई तुम्हि अलंकापुरि जेघेतलातना गोड तुम्हि जींकलात धन्य तुमचे तुम्ला संगींताचे धडे देणारे गुरुजी गुरूच्या आशिर्वादाने तुम्ही फार मोठ्या नावारुपाला येनारत्यात काहि शंका नाहि धन्य गूरुजी धन्य तुमचे गायन पांडुरंग तुम्हाला आशिर्वाददेवो जय गुरुदेव जय जय गुरुदेव जन्म विद राम कृष्ण हरि
Thank you sir 🙏🙏 आपले आशीर्वाद सदैव पाठीशी राहो 🙏🙏
Khupach Sundar awaj ahe tai tumacha mandala prasanna vatate aikatana ..god bless you
पाडुरंगाची कृपा व आपले आशीर्वाद🙏🙏
सुंदर ताईसाहेब
Thank you 🙏🙏
हंसाध्वनी राग खुप छान ताई
Thank you 🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏 ताई खूप सुंदर गायले नोटीशन भारी👌👌👌👌
Thank you 🙏
🙏 धन्यवाद ताई 🙏
मला आवडला हा अभंग very nice tai
Thank you 🙏🙏
Kupch. Suder. 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
Thank you 🙏🙏
गानकोकिळा च्या पलीकडे तूमचा आवाज आहे वा वा खूप छान गोड पण तेव्हडे च आहे तूमची म्हणन्याची पद्धत खूप छान आहे अभीनंदन ताई शुक्रीया ऐकल्या बरोबरच मन मोहून टाकते येव्हडा गोड स्वर आवाज आहे जय हरी ताई
पाडुरंगाची कृपा व आपले आशीर्वाद🙏🙏
अतीशय मधुर वाणी आणि सुंदर गायन आहे त्यामुळे ताईंना संगीत विशारद पदवी मिळालीच पाहिजे 🙏🙏धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
पाडुरंगाची कृपा व आपले आशीर्वाद🙏🙏
फार सुंदर आहे दीदी
Khup chan awaj tai ram Krishna hari
Thank you 🙏🙏
खूप छान आवाज. धन्यवाद ताई
Thank you 🙏🙏
Tai very nice
Thank you 🙏🙏
अति सुंदर ताई
Thank you 🙏🙏
जय हरी माऊली खुप छान आवाज आहे ताई तुमचा मनापासून धन्यवाद देतो
Thank you 🙏
अती,सुधंर,गायन,,धनयवाद,ताई,🌹💐🙏☝👌💐🌹
Thank you🙏
ताल सूर अप्रतिम तुमचे अभंग दररोज ऐकावीशी वाटतात आणि ऐकत आहे
Thank you 😊🙏
Jay jay ram Krishna hari
Thank you 🙏🙏
पूनम ताई खूप सुंदर चाल आणी कर्ण मधुर गायन.
Thank you 🙏🙏
ह. भ प. सौ. पूनमताई नळकांडे पाटील.
आपण खूप सुंदर आवाजात अभंग गायिले धन्यवाद..... खूप अभिमान आहे
Thank you 🙏🙏
ATI sundar tai kiti godva ahe tai tumchya avajamadhya khup chhan jai Hari
Thank you 🙏🙏
अप्रतिम सुंदर 👌🌷🌸🌹🙏
Thank you🙏🙏
Khup khup chan mast ram krushna hari
Thank you 🙏🙏
छान, गायक दीदी
पाडुरंगाची कृपा व आपले आशीर्वाद🙏🙏
Jai Jai Ram Krishna Hari 🌺🌹🌺🌻🌺🌻🌷🌻🌼🌷
Thank you 🙏🙏
अतिशय सुंदर आवाज ताई राम कृष्ण हरि
Thank you 🙏🙏
Kub shundar ayee avajj
Thank you 🙏🙏
Khup khup Chan alap tanna mala khup awadtat
Thank you 🙏🙏
Khup sunder Tai
Thank you 🙏
लय भारी आवाज गायक समाधान निकम यांनी
पाडुरंगाची कृपा व आपले आशीर्वाद🙏🙏
Sundar avaj tai .malahi bhajan shiknyachi khup eccha ahe
पाडुरंगाची कृपा व आपले आशीर्वाद🙏🙏
खुप सुंदर माऊली
धन्यवाद 🙏
टू एमएम😊@@poonamnalkande9162
अप्रतिम आवाज 🔊 राम कृष्ण हरी ताई
Thank you🙏🙏
जय हरो ताई
🙏🙏
खूप खूप खूप छान ताई.
धन्यवाद ll
Ram Krishna Hari 🌺 🌻🌺🌹🌷🏵️🌺🌻🌼🌷🏵️ Jai Hanuman Jai Shriram 🌺🌻🌷🌹🌷🏵️🌺🌹🌷🌻🌷
Thank you 🙏🙏
Apratim👌
Thank you🙏
खुंप सुंदर गायन पुनमताई साउंड सिस्टम पन खुप सुंदर
Thank you 🙏🙏
परमेश्वराची कृपा ,वरदान त्यात पांडुरंगा विषयी असिम भक्ती . खूप सुंदर मनमोहक गायन .मन प्रसन्न झाले. रामकृष्णहरीविठ्ठलकेशवा.
Thank you 🙏🙏
One of the best sining I have been singing last seven days very sencerly and listening it also
किती सुदंर आवाज आहे ताई तुमचा
खुप छान सुर कानी पडतात ़
🌺🙏🌸🙏🌹🙏🌷🙏
Thank you 🙏
अप्रतिम चाल गायली आहे अभिनंदन ताई
Thank you 🙏
Good vhdio khup cchan
Thank you 🙏🙏
सुंदर गायन.
Thank you 🙏🙏
राम कृष्ण हरी धन्यवाद सुंदर आवाज स्पष्ट ऊच्चार
धन्यवाद राम कृष्ण हरी
Khup chhan tai jay jay ram krushna hari
खूप छान आवाज आहे मी आत्तार्यंत असा आवाज भगितला नाही
Thank you🙏
खुप छान आवाज ताई👌👌👌👌
पाडुरंगाची कृपा व आपले आशीर्वाद🙏🙏
दररोज ऐकल्यावर मन प्रसन्न होते खूप सुंदर ताई
Thank you 🙏🙏
Jay shree Ram krishna Hari Mauli
🙏🙏
खूप छान आवाज पूनम ताई
Thank you🙏
छान ताई 👌👌
Thank you 🙏😊
Congratulations 1 M views
Thank you 🙏😊
Sundar tai
Thank you 🙏
Ram Krishna Hari 🌺🌻🌺🌹🌺🌹🌷🌹🏵️🌹🌷🌻🌼🌷🌹🏵️🌺
Thank you 🙏🙏
खूप सुंदर आवाज ताई 👌👌🙏🙏
Thank you 🙏
Very nice..BHINGARE MANDAP DEKORESHON Kannad
पाडुरंगाची कृपा व आपले आशीर्वाद🙏🙏
Nice, Jai hari Ram Krishna Hari.thanks .
Thank you 🙏🙏
खूप छान ताई.
👌👌🌹🌹
Thank you🙏
👌👌खूप सुंदर गायिले ताई ,,,आवाज हि खूप सुंदर ,,,,👍पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा ,,,,
Thank you 🙏🙏
राम कृष्ण हरी 🌷, गोड आवाज. भगवंताची आठवण करून देणारा आवाज.
Thank you 🙏🙏
सुंदर आवाज आहे, खडा, मोकळा पण सुरेल आवाज आहे. मनाला भुरळ घालणारी आहे. अभिनंदन!
Thank you 🙏🙏
जय हारी खूप सुंदर
Thank you 🙏🙏
क्या बात है ताई मस्त जय हो राम कृष्ण हरी
Thank you 🙏🙏
ताई खूप छान आवाज आहे
Thank you 🙏
Khup chhan tai
Sunder Gayan
Thank you 🙏🙏
असे ताल आणि सूर मय भजन ऐकायला खूप मजा येते धन्यवाद ताई
Thank you 🙏🙏
ऐकल्यावर मन प्रसन्न होते
Thank you 🙏🙏
👍
पाडुरंगाची कृपा व आपले आशीर्वाद🙏🙏
All the best 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤
Thank you🙏
खूप सुंदर चाल ताई.... खरंच पांडुरंगाने तुम्हाला खूप छान गोड गळा दिला आहेत.....
ज्या वेळेस आम्ही ही चाल ऐकतो ना त्या वेळेस खूप मनाला शांती मिळ ते .......
tukaram patil
खूप सुंदर ताई खुप शांती वाटते ताई ऐकायला अतिशय गोड आवाज आहे राम कुष्ण हरी
Thank you 🙏🙏
Oye poonam m happy to see u😘😘😘😘
धन्य हा आवाज
Thank you 🙏🙏
माता सरस्वतीने तुम्हाला हे वरदान दिलेलं आहे. शब्द कमी पडतली.............. अप्रतिम 🌹🌹🌹🌹🌹पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा आणि सदिच्छा 💐💐💐💐💐💐🙏👌👌👌👌👌
Thank you 😊🙏
खूप खूप छान 👌 ताल आणि स्वर सुमधुर आवाजात आहे. very very nice ♥️♥️♥️ 🙏🙏🚩🚩 जय जय राम कृष्ण हरी ताई.
Thank you🙏
राम कृष्ण हरी
Thank you 🙏🙏
khup Chan tai, jai hari
Thank you 🙏🙏
खूप सुंदर आवाज ताई
Thank you 🙏🙏
Ati sunder bhajan
Thank you 🙏🙏
मला खूप आवडतो हां अभंग
Thank you
अतिशय छान
Thank you 🙏🙏
जय हरी ताई. सुंदर आवाज आहे.
S Kolpe Jay Hari tai
Sundar awaz tai
Thank you 🙏🙏
Sundr
Thank you 🙏🙏
तुमच्या सारख्या गायणचार्य व्यक्तीमुळे आज वारकरी संप्रदायाला स्वर्गरूप आलं आहे या महाराष्ट्रात
धन्यवाद ll
खुप.छान.ताई🌹🙏🌹
अगदी बरोबर
Good ,Jay,shree,ram
Thank you 🙏🙏
Vvvvv nice 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Thank you 🙏🙏
जय हरी खुप छान
Thank you 🙏🙏
Awesome thai you r great
Thank you 🙏🙏
अतिशय सुंदर आवाज आवाजाला तोड नाही माझ्या कडुन तुमचे मनापासुन आभार मानतो
Thanks
Khub Chan mauli
Thank you 🙏🙏
पुनमताई ! यु ट्युबवर तुझा vdo अचानक समोर आला आणि ऐकून बघू म्हणून लावला तेव्हा ऐकतच रहावं असं वाटलं आणि एकामागूनएक असं दोन वेळा सलग ऐकत राहिलो ! मी आळंदीतच राहात असून अनेकांना आम्ही ऐकत असतो, मात्र तुझा आवाज प्रासादिक वाटला ! तुझ्या गाण्यातली सहजता, सहजभाव, विनाअतिरेक आलाप-ताना विशेष वाटल्यात. तुझं गाणं तुझच वाटलं ,कुठली डमी नाही ! विशेषतः पती, सासू-सासरे याना सोबत घेऊन आनंद घेणं हेही प्रेरणादायी आहे ! मला माझं दुर्भाग्य वाटलं की, महाराष्ट्राच्या इतक्या मधूर सुंदर मराठी आवाजापासून आतापर्यंत वंचित राहीलो ! असो माऊलींच्या कृपेने अचानक तुझा आवाज ऐकायला आला ! तुला माऊली असच गात रहावी यासाठी उदंड आयुरारोग्य देतीलच असा माझा विश्वास आहे !
माझी विनंती आहे की, यापुढे तुझा नविन vdo ची link मला पाठवित जा,जेणेकरून मला तुझ्या गाण्याचा आनंद घेता येईल ! माझा मो.नं. 9823150559 हा आहे.
-----------मिसाळ गुरूजी आळंदी दे.
Thank you 🙏🙏 माऊलींचा अशिर्वाद
गुरुजी असच आशिर्वाद सदैव रहुध्या 👏🏻👏🏻