वंचित बहुजन आघाडी च सरकार येणार... १४५+ जागा येणार... श्रध्येय प्रकाशराव आंबेडकर हेच मुख्यमंत्री होतील... सुजात आंबेडकर हे गृहमंत्री, रामदास आठवले अर्थ मंत्री, अभिजीत बीचकुले महसूल मंत्री...
स्वतः थोड अभ्यास करत जा मॅडम बाळासाहेब आंबेडकर हे व्यक्तित्व तुम्हाला एवढ्या लवकर समजणार नाही कारण ते काँग्रेस ने सतावलेले आहेत , याच काँग्रेस ला आता घरी बसवायची वेळ आलेली आहे....🎉🎉🎉🎉🎉
स्पस्टीकरन फक्त बाळासाहेबांनी द्यावे , बाकी तुमचे शरद पवार शिवसेना ,अजित pawar हे मात्र कधीही आपली भूमिका बदलतात त्यांना स्पस्टीकरनची गरज नाही , वारे बंधू
यांच्या विचाराची दिशा खूप भारी. ऐकून बरे वाटले. एक पण नको ऐऊ दया. पण स्वाभिमानानी निवडणूक एकटाच पक्ष लढतो. बाकी बघा पक्ष एक गठा होऊन निवडणुकी लढतात ते. यांना दिसत नसावे.
भारत देशातील नव्हे तर अख्या जगात डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी सर्व समाजातील लोकांना आपल्या एका संविधानात समता बंधुता लोकशाही स्वातंत्र्य बांधून एका कोणालाही संकोच वाटावा नको असे जगातील लोक मानतात अश्या प्रकारे माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे काम सुरू आहे त्याची पोच पावती म्हणावे लागेल
रामदास आठवले बघा ,, सत्ता कोणाची ही असो हा माणूस सत्तेत असतो . काही ध्येयधोरण नाही , विचार नाही पण तरी लोक पाठीशी असतात. आणि भूमिके बद्दल प्रश्न फक्त एकाच नेत्याला विचारला जातो .
बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध समुहाला सांगुन गेले आहेत की बाबांनो मी गेल्यावर तुम्ही कांग्रेस ला मतदान करत राहावे कारण कांग्रेस नी मला दोन वेळा हरवलेले आहे.
भाजपा युती बरोबर गेल्याने बाबासाहेबांच्या विचारांची प्रतरणा होणार नाही असे म्हणायचं आहे का : वास्तविक हे दोन्हीही बाबासाहेब आंबेडकर यांना सारखेच आहेत. हे समजून घ्यावे.
चला तुम्हाला कामाला लावले, कुठे आहेत रे संघाचे उमेदवार, मुर्ख मानसा काँग्रेस ने ऊभे केले आहेत संघाचे उमेदवार, बाबासाहेब यांनी सांगितले आहे वाटते तुला माझ्या नंतर फक्त काँग्रेस ला मतदान करा आणि शिवसेना पुरोगामी आहे नाही का
ह्या गध्या विश्लेषण कर्त्याला अकोल्या व्यतिरिक्त इतर मतदार संघाची आणी त्यातील वंचित च्या ताकदीची जाणीव आणी माहितीच नाहीय कारण तो लोकसभेचे निकाल डोक्यात ठेऊन बोलत आहेत पण आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे all महाराष्ट्रात ह्यांना बौद्धांनी मतदान केलेच नाहीय हे मविआ वाल्यांना चांगले माहित आहे
आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब सत्तेत आले तर महाराष्ट्र मध्ये खूप चांगले दिवस येतील,
बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना कामी लावले, कारण फक्त एक्सिट पोलच्याच बातम्या सुरू होत्या
Absolutely Right
अकोला 3जागा
नांदेड 3जागा
परभणी 2
हिंगोली 1
रिसोड 1
जालना 2
हिंगोली 1
बीड 2
सांगली 1
भुमपरडा 1
पुणे 1
मुंबई 1
इतर शहर
एकूण 20/30 जागा येणार
उद्या भेट....
वंचित बहुजन आघाडी च सरकार येणार... १४५+ जागा येणार... श्रध्येय प्रकाशराव आंबेडकर हेच मुख्यमंत्री होतील... सुजात आंबेडकर हे गृहमंत्री, रामदास आठवले अर्थ मंत्री, अभिजीत बीचकुले महसूल मंत्री...
@@KingOfTheJungle123ही वेळ सुध्दा येणार, नक्की येणार
ते, बौद्ध जातींचे आहेत म्हणून ते मुख्यमंत्री हु शेकत नाही,ते जर हिन्दी असते तर, तुमच्या सारख्ये मागे फिरले असते
Are yhala ky vishleshan karayala yet nahi
नाम ही काफी है. आंबेडकर ❤
कोणता आमदार इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न करू नये नाहीतर फटके पडतील❤
💙💙💙💙
चला बरं झालं नाहीतर कालपासून एक्झिट पोल विषयी मीडिया बोंबलत होती. मस्त कामाला लावली मीडिया..😂😂
नाहीतरी पूर्ण निवडणुकीमध्ये या मीडियाने वंचित बहुजन आघाडीची सभा लाईव्ह दाखवली नव्हती..
तुझ्या म्हणण्याप्रमाणे आम्ही राहू का आणि तु महाविकास आघाडीची बाजू घेतो.ओन्ली बाळासाहेब आंबेडकर.जय भीम.
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या शिवाय सरकार स्थापन होणार नाही ❤
वंचित मधून निवडून येणाऱ्या आमदाराने जर बाळासाहेब यांना धोका दिला तर फटके दिले जातील 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
😂😂😂😜❤️❤️💙💙👌🏼👌🏼
वंचित बहुजन आघाडी सत्तेत 100% येनार
Only vba ✌️✌️
आज पर्यंत बाळासाहेबांनी अशा प्रकारचे विधान केलेले नाही,त्यामुळे उनके बात मे कूच तो दम है.
याला एलेर्जी आहे प्रकाश आंबेडकर यांची.म्हणून विरोधात भूमिका मांडली जात आहे
तुम्हाला प्रकाश आंबेडकर यांचे राजकारण व्यवस्थित समजलेले नाही. चांगला अभ्यास करून बोला. अन्यथा काहीही विश्लेषण करीत बसू नका.
एकदम बरोबर भाऊ
❤
पज्ञ कार आंबेडकर साहेब यांना कुणाची तरी सुपारी देऊन बोलत आहे त्याचा निषेध निषेध करतोय
हा गेस्ट कोण? प्रकाश आंबेडकरांचा एकेरी उल्लेख करतोय?
महाविकास आघाडी पण bjp ला मदत केली तेव्हा कोणत्या भिळात होता आंबेडकर यांनी सत्ते पासुन वंचित राहावी हीच भूमिका प्रस्तपिताची आहे,,
हे कोण बुजगावन आणलं विश्लेष्णा साठी
आमच्या साठी भाजप आणि कांग्रेस एकच सापनाथ आणि नागनाथ
वंचित फॅक्टर निर्णायक ठरणार
बाळासाहेबांचं बोलण भल्या भल्या ना समजत नाही तुम्हाला काय समजणार
ते त्यांना पण समजत नाही
Ek dam barobar
Kadak Jay bhim bhau ❤❤
स्वतः थोड अभ्यास करत जा मॅडम बाळासाहेब आंबेडकर हे व्यक्तित्व तुम्हाला एवढ्या लवकर समजणार नाही
कारण ते काँग्रेस ने सतावलेले आहेत , याच काँग्रेस ला आता घरी बसवायची वेळ आलेली आहे....🎉🎉🎉🎉🎉
बरोबर भाऊ
jay bhim
बरोबर भाऊ
jay bhim
मग का अजून पण आपला समाज काॅगरेस ला मतदान करत आले.
Mi फक्त सिलिंडर ल मत दिलं
दोन पेक्षा जास्त आले तर फास लावून घेणार का जाहीररीत्या सांग
सर्वांना कामी लावलं प्रकाश जी Ambedkar yanni😅🎉
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💪
VBA बहुजन आघाडी शिवाय सरकार स्थापन होणार नाही VBA आघाडीचा विजय असो
किती जागा येणार भाऊ
चांगलच कामाला लावल आमच्या बाळासाहेबअंबेडकरानि
बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे पूर्ण महाराष्ट्र एकवटला
स्पस्टीकरन फक्त बाळासाहेबांनी द्यावे , बाकी तुमचे शरद पवार शिवसेना ,अजित pawar हे मात्र कधीही आपली भूमिका बदलतात त्यांना स्पस्टीकरनची गरज नाही , वारे बंधू
Only VBA
विश्लेषण कुठून आणल हे, विश्लेषण कमी बदनामी जास्त करत आहे,
VBA all time right one and only leader prakash Ambedkar saheb power full 📚📘📖🖊️🤝🙏✌️💯
Only VBA jindabad VBA Gas Sylinder Gas Sylinder VBA VBA VBA VBA jindabad jindabad JAYBHIM NAMO BUDHAY ❤
वंचित किंगमेकर ठरणार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
डोक्यावर पडले वाटत किती आटापिटा करत आहे बाळासाहेबाचा अपमान करण्यासाठी चागल्या विचाराच्या पत्रकाराचा अकाल पडला आहे
ते काय बाैध्य समाजासाठी च काम करतात काय, तर बाैध्य समाजाचेच आमदार निवडून आणतील
शिवसेना राष्ट्रवादी सोबत जाऊ शकते तर बाळासाहेब आंबेडकर बीजेपी सोबत का जाऊ शकत नाहीत
तपासे स्वतला तपासावे. हे पत्रकार वैचारिक...वैचारिक बोलतात. किति हास्यास्पद वाटते. लवचिकता हेच राजकारण गमक आहे.
यांच्या विचाराची दिशा खूप भारी. ऐकून बरे वाटले. एक पण नको ऐऊ दया. पण स्वाभिमानानी निवडणूक एकटाच पक्ष लढतो. बाकी बघा पक्ष एक गठा होऊन निवडणुकी लढतात ते. यांना दिसत नसावे.
किती जळतात हे लोक..
आम्ही आंबेडकरवादी आमचा मीडिया उभारू..जे लाचार पत्रकार आहेत त्यांना त्यांना त्यांची लायकी दाखवू.
भारत देशातील नव्हे तर अख्या जगात डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी सर्व समाजातील लोकांना आपल्या एका संविधानात समता बंधुता लोकशाही स्वातंत्र्य बांधून एका कोणालाही संकोच वाटावा नको असे जगातील लोक मानतात अश्या प्रकारे माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे काम सुरू आहे त्याची पोच पावती म्हणावे लागेल
पक्ष सोडणार्याना फटके मिळतात.
*हर्षदा बेटा*
*तू खरोखर एक निष्ठावंत पत्रकार व देशभक्त आहेस.*
किति जळती तुझी पन मत आमचीच आहेत
कुठे आहेत पुरोगामी पक्ष, बाबा
Mr. Sir - You don't need to worry about Ambedkar Movement.
Amebdkari society will think about that
35 jaga yetil vba cha
रामदास आठवले बघा ,, सत्ता कोणाची ही असो हा माणूस सत्तेत असतो . काही ध्येयधोरण नाही , विचार नाही पण तरी लोक पाठीशी असतात. आणि भूमिके बद्दल प्रश्न फक्त एकाच नेत्याला विचारला जातो .
बाळापूर,
मुर्तिजापूर,
नांदेड दक्षिण ,
जिंतूर सेलू,
गंगाखेड
लोह कंधार
बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध समुहाला सांगुन गेले आहेत की बाबांनो मी गेल्यावर तुम्ही कांग्रेस ला मतदान करत राहावे कारण कांग्रेस नी मला दोन वेळा हरवलेले आहे.
बंधू भाऊ उद्या शिवसेना भाजपा सोबत गेली तर तुम्ही शिवशेनेला स्पस्टीकरन मागणार का ते सांगा पहिले , याला वाटते balasahebani kadhi sattet jau naye
3 जागा नांदेड south पण
VBA 💪
भाजपा युती बरोबर गेल्याने बाबासाहेबांच्या विचारांची प्रतरणा होणार नाही असे म्हणायचं आहे का : वास्तविक हे दोन्हीही बाबासाहेब आंबेडकर यांना सारखेच आहेत. हे समजून घ्यावे.
Only vba🎉
मनुवादी मीडिया निवडणूक झाल्यावर वंचित चि headline
यां मागील निवडणुकीत सर्व पक्षानी मिळून बाळासाहेब आंबेडक्रांना हरविले तेव्हा कुठे गेले होते हे पत्रकार
ये बाई 3आमदर होते एक आमदार 1खासदर होते निट महिती घेऊन बोला
ऐ माउ आंबेडकरांच्या विचारधारेचा तु नका विचार करू . फारमोठा विचारवंत असल्याचा आव आनु नको
अकोला नांदेड परभणी हिंगोली जालना रिसोड भुमपरडा पुणे मुंबई
जागा किती येईल तुला काय माहित ,भविष्यवेत्ता आहे का
तुझा काय जळजळाट होऊ राहिला आहे
चला तुम्हाला कामाला लावले, कुठे आहेत रे संघाचे उमेदवार, मुर्ख मानसा काँग्रेस ने ऊभे केले आहेत संघाचे उमेदवार,
बाबासाहेब यांनी सांगितले आहे वाटते तुला माझ्या नंतर फक्त काँग्रेस ला मतदान करा
आणि शिवसेना पुरोगामी आहे नाही का
मनसे ला १ ते २ जागा तसेच तेवढ्याच जागा प्रकाश आंबेडकर यांना येतील … हे म्हणजे येऊ नको येउ नको म्हटलं तर कुठल्या गाडीत बसु असं खुळेपणा झाला …
अरे बाबा एका पोस्ट वरून महायुती सत्तेवर येतेय हे मान्य का करताय . उद्याची वाट पाहूया कुणाची सत्ता येतेय ती. घाई का करताय.
Agree kra tumi
बधुराज हा हलकट माणूस आहे
Ya congress cha dalal ambedkari chalval shikvel ka aamhala only VBA❤
काही वेळेस शत्रूशी संगनमत करावी लागते. काही फरक पडत नाही.
हा कुठला प्रवक्त्या जकुठला गाडीला आग लागली आहे
This reporter is agent of MVA 😅😂
बंधू तुम्ही कितीही mva ला लोणी लावा तुम्हाला विधानपरिषद मिळणार नाही
ONLY VBA
याची काय बर् दुखते आहे
हे बोलताना थोड तरी लाजव. इतर लोक.गेले तर चालते पण आंबेडकर महणल की फारच दुखते लाज नाही यांना
दलाली सोडून पत्रकारिता करा का फक्त बदनामी करायचा शो घेता
का प्रकाश आंबेडकर यांच्या मागे लागले.काय बिघडवले त्यांनी.
7:03 कसले पुरोगामी काँग्रेस वाले, घराणेशाही आहे
एे बाबा तुम्हाला नाही कळायचं बाळासाहेब आंबेडकर यांचे विधान
Ha zatu kay sangnar
॰ वंचित बहुजन आघाडी शिवाय कोणी सरकार स्थापन करू शकणार नाही
काँग्रेस आणी भाजप दोनी पक्ष वेग वेगळे कसे ते अगोदर माहित कर, नंतर कॉंग्रेज ची दलाली कर
Wait and watch
प्रकाश आंबेडकर व राज ठाकरे यांच्या बद्दल क्रुपया बोलू नका आमच्या ही वेळेला काहितरी महत्व आहे
लोणे sir BJP बरोबर गेल्यास आंबेडकर
चळवळीचे फार मोठे नुकसान होईल...
रामदास आठवले मुळे आंबेडकरी चळवळीचे
फायदा झाला काय?
😂😂😂
👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Mumbai tak = congress + NCP
Only vba
Tumche bandu sir he congress che bandhu ahet asech disat ahet
या निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकर महत्वाची भूमिका बजावणार
संघाच्या माणसाला तिकीट दिल्यानं तुला का दुखत आघाडी ने तिकीट दिल्यानं चालतो पण आंबेडकर यांनी उभा केला की तो द्रोह झाला. ही किती दिवस चातुगिरी करत राहता
Very nice
ह्या गध्या विश्लेषण कर्त्याला अकोल्या व्यतिरिक्त इतर मतदार संघाची आणी त्यातील वंचित च्या ताकदीची जाणीव आणी माहितीच नाहीय कारण तो लोकसभेचे निकाल डोक्यात ठेऊन बोलत आहेत पण आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे all महाराष्ट्रात ह्यांना बौद्धांनी मतदान केलेच नाहीय हे मविआ वाल्यांना चांगले माहित आहे
योगीराज तुझी खदखद दिसुन येते
Only VBA ASP GGP BAP BSP SC ST NT VJNT OBC मराठा आदिवासी मुस्लिम ख्रिश्चन राजपूत जैन पारसी सीख INDIA 🇮🇳🙏✌🚩💯
हा कोण विश्लेषक आहे
या पत्रकाराला 200 rs रोजान आणल का तुमच्या चॅनल ने ..10 वी पास पत्रकार ...आणि बोब कट टू नको शिकू काय करायचं आणि काय नाही ..
निच आणि खालच्या दर्जाची ही पत्रकारिता आणि पत्रकार, याला पत्रकार नाही चातुगिरी बोलतात. याणा कोण चोथा स्तंभ बोलेल😂
Congress never like other political parties to be in power
बंधूराज लोणे जास्त ज्ञान नका पाजळू, काॅंग्रेस अर्थात भाजपा मविआ एकाच घराचे दोन दारे आहेत. बंधूराज लोणे हा पुर्वग्रह दूषित पत्रकार आहेत.