घर सोडून हॉटेल मध्ये झालो शिफ्ट🥳 ओवीचा बर्थडे 🎉 Crazy Foody Ranjita

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • ► Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    Tip Top Jain Bakery Video Link⬇️
    • Tip Top Cake Shop Palg...
    Ranjita Salon Academy
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade,
    Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    ...
    ►►►My Other Channels :
    ►►►Rohan's Vlog
    / @rohansvlog4120
    ►►►Ovee & Mumma RUclips Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita RUclips Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    गावचे पारंपारीक
    तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    ►►►Ovee & Mumma Popular Video
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Music: Goa
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic....
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #oveebirthday #birthdayparty
    #birthday
    #crazyfoodyranjita njita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

Комментарии • 501

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 Год назад +74

    रंजिता तुझे खूप खूप अभिनंदन.चार वर्षात सहा लाखांचे कुटुंब तयार करणे,वाढवणेआणि.सगळ्यांची मनं संभाळुन आफल्यिबरोबर ठेवणे ही तारेवरची कसरत तू प्रचंड मेहनत घेऊन तू आणि रोहनजीनी केली.
    You deserve this SUCCESS.and you both are down to earth.
    तुझा.नेहमीच उत्कर्ष.होवो.तुला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो.आणि लवकरात लवकर तुला गोल्डन बटन.मिळो.पालघर सारख्या नुकत्याच शहरी जीवन सुरु होणाऱ्या ठिकाणी वाढलेल्या मुलीने हे प्रचंड यश मिळवणे ही कौतुकास्पद गोष्ट आहे.तुझ्यातील सच्चेपणा ,उत्साह आणि माणुसकी जपण्या साठी धडपडीला मानाचा मुजरा

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Год назад +9

      खूप खूप धन्यवाद मावशी आणि हे सर्व शक्य झालं तुमच्या सारख्याच्या प्रेमामुळे ❤️🙏

    • @arunkadam1100
      @arunkadam1100 Год назад

      ​@@VaishnaviShingare-hn8pb kay mhtey nkki tu

    • @ashwineeyeole1326
      @ashwineeyeole1326 Год назад +2

      So beatiful look for u and ovi❤❤❤❤❤❤

    • @pravinwalkar5374
      @pravinwalkar5374 Год назад

      🎉 happy birthday to you Ovi

    • @pravinwalkar5374
      @pravinwalkar5374 Год назад

      🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 Год назад +1

    😍 खूप छान..गोड...गोंडस.. ओवी...👌👌😘 अप्रतिम..मस्त ..ओवीचा वाढदिवस सेलिब्रेशन बघण्याचा आनंद..उत्सुकता.. खूप अविस्मरणीय अनुभव... आणि आज खूप खूप दिवसांनी व्लॉग पाहून खरंच खूप भारी वाटलं... सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताईचा यशवंत व कीर्तीवंत प्रवास... नवनवीन पुरस्कार... कार्यक्रमाचे आयोजन... प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती...अशा सर्वच गोष्टी पाहून ताईबद्दल मनामध्ये खूप प्रचंड प्रेम आदर द्विगुणित होत आहे... आणि सोबतच रोहन भाऊंबद्दल देखील .. आजच्या व्लॉगमध्ये चेडा भाऊंनी ताईबद्दलचं मनोगत उत्कृष्ट शब्दांत व्यक्त केले आहे. सोबतच तुमची टीम देखील वाढत आहे अशा सर्व गोष्टी पाहून मस्त वाटलं... 🙌👍 रोहन भाऊ आणि रंजिता ताई तुम्ही कमाल आहात...🙌💗🧿 आणि क्षमस्व आहे खूप दिवसांनी व्लॉग बघण्यास हजेरी लावली...😬😄 जय सद्गुरु..🙏😇

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम असेच कायम राहूदे 🙏

    • @abhijeetborude3266
      @abhijeetborude3266 Год назад

      @@CrazyFoodyRanjita 😄🙌 नक्कीच... आणि हक्काने कारण आपल्या क्रेझी फुडी कुटुंबांचा एक व्यक्ती म्हणून तसेच तुमच्या सारखे दोन आदर्श व्यक्तिमत्व म्हणून देखील सदैव राहीलच...रोहन भाऊ.. 😇👍💯

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 Год назад +1

    खुप खुप छान व्हिडीयो आणि रंजीता तुझे सगळेच फ्रेंड खुप छान आहेत ग तुच एवढी गोड आहेस ❤ओवी बाबु वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा ❤❤

  • @kanchanpandire999
    @kanchanpandire999 Год назад +1

    Congratulations Ranjita gbu ❤ ashische pregeti kerat raha wish you happy birthday dear Ovee gbu ❤

  • @shobhatelirane8119
    @shobhatelirane8119 Год назад +1

    Happy birthday ovee

  • @miteshsanap2150
    @miteshsanap2150 Год назад +1

    Jay sadguru 🙏🥰🥰 kiti kalji gheta dada tumhi saglaynchi😊 Khup chan 👌❤❤ celebration Khup chan 👌👌👌👌❤🎉

  • @sushilapatanwadia5491
    @sushilapatanwadia5491 Год назад +1

    Happy birthday

  • @rajeshreepatil904
    @rajeshreepatil904 Год назад

    *🥳Happy birthday ovi🍰🎂stay always happy 💫🎊 enjoy your special day*🎂🍰💫🎊✨🎉

  • @rizwanashaikh5202
    @rizwanashaikh5202 Год назад +1

    Nice video ranjita tai ovee bht lucky hai use ap jaise mummy papa mily hai ovee bht butiful dikh rhi thi ❤❤

  • @nitinahire4211
    @nitinahire4211 Год назад

    Ranjita vahini khup khup abheenandan 6 lakh sub family zhalyaa badaal ani ovee laa happy birthday god bless you

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 Год назад +1

    Hii ranjita tai..khup chaan vatla video.....

  • @neetagaurkhede7882
    @neetagaurkhede7882 Год назад

    Happy birthday Ovi🎉🎉🎉

  • @SunandaBhor-oh4dk
    @SunandaBhor-oh4dk Год назад

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ओवी🎉

  • @pritisadawarte2154
    @pritisadawarte2154 Год назад +14

    दादा तुम्ही खरेच किती काळजी घेता सगळ्यांची आपुलकीने बोलणे खरेच मोठा भाऊ असावा तर asa❤🎉❤

  • @rohidaspatil9919
    @rohidaspatil9919 Год назад

    Ranjita taila 6 lakh subskrib purn zalya baddal hardik shubhechya. Tai Rohan dada tumcha swabhv kharach khup changala aahe.kunala bhau aasava tar Rohan dada sarkha aasava.

  • @SwatiKBhoir
    @SwatiKBhoir Год назад

    Happy Birthday ovi Tai nakki ekda bhet ghein tuji❤

  • @sejalambolkar9396
    @sejalambolkar9396 Год назад +1

    Vaddivasacha khup khup subhecha ovee❤

  • @poojakamble-qv1vg
    @poojakamble-qv1vg Год назад

    Happy birthday ovi🎉🎉🎉

  • @darshanakothari2814
    @darshanakothari2814 Год назад +1

    Manish and Darshana
    Good afternoon tai dada all patil family Jay sadguru all patil family very nice video very nice family so cute ovee and chakuli Happy Birthday ovee

  • @shobhadhayarikar7009
    @shobhadhayarikar7009 Год назад

    Background music very much louder

  • @vaishaliraut6290
    @vaishaliraut6290 Год назад

    Happy Birthday ovee❤❤️🎁🎊🎊

  • @prayagpadwal9345
    @prayagpadwal9345 Год назад

    Happy birthday ovi🎉🥰👌😘

  • @padmajanaik5871
    @padmajanaik5871 Год назад

    Happy Birthday ovi ❤❤🍫🍫

  • @poojakamble-qv1vg
    @poojakamble-qv1vg Год назад

    Happy birthday ovi🎉❤

  • @user-cp6tk7kl7p
    @user-cp6tk7kl7p Год назад

    Patil family khup Chan video... Pn tumhala ek request hoti ki chakuli cha face blar nka kru plz.... Tumhala pahije asel tr chan paiki smile vala, love Vala emoji theva pn plz plz fase blar nka karu

  • @sanjalibhatkar9733
    @sanjalibhatkar9733 Год назад

    आवी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍿🎊🎉🍰 खूप खूप 🎉❤

  • @sairtapatil3127
    @sairtapatil3127 Год назад +1

    दादा छकुलाचा चेहरा दाखवाना

  • @rajendrabarad5896
    @rajendrabarad5896 Год назад

    Nice place for celebrations

  • @sangammhatre1174
    @sangammhatre1174 Год назад

    congrtulations, ranjita tai❤❤🎉🎉

  • @rainbowgirl7026
    @rainbowgirl7026 Год назад

    Happy Birthday Ovi

  • @bhoomimhatre3803
    @bhoomimhatre3803 Год назад

    Happy birthday ovee ❤❤

  • @mrunalzambre1856
    @mrunalzambre1856 Год назад +5

    ताई तू ना देव आहेस रोज आपण कशी देवाची पूजा करतो तस तुझा विडिओ कधी येतो आणि बघतो न चुकता... तू न खरंच जसे देव होऊन गेले तशी तुझी गाथा पण होईल तू सगळ्यांसाठी एक आदर्श. व्यक्तिमत्व आहेस खूप प्रेम तुझ्यासाठी आणि फॅमिलीसाठी

  • @VachhalabaiWankhede-on5dv
    @VachhalabaiWankhede-on5dv Год назад

    Happy birthday to you ovee

  • @anjalib5497
    @anjalib5497 Год назад

    Congrats ranjita 6k sathi🌹🌹🎂🎂🍫🍫🌹🌹

  • @swatipatil7578
    @swatipatil7578 Год назад +6

    अगदीच बरोबर,! ताई, Thanks to VISHAL, कारण कदाचित सुखात एकवेळ धावून येत नसेल, परंतु कठीण प्रसंगात, दुःखात न चुकता धावून येतो, विशाल. ही जाणीव तुमचा कृतज्ञपणा दाखवतो. 👌👌👍

  • @siddheshpatil215
    @siddheshpatil215 Год назад +1

    Nice

  • @bharatpatil4659
    @bharatpatil4659 Год назад +1

    Happy birthday over

  • @deepalisurashe9251
    @deepalisurashe9251 Год назад +1

    Maja pn 25 August la hota birthday

  • @sangeetamain4708
    @sangeetamain4708 Год назад +1

    ा उदंड आयूष्य लाभ

  • @darshanmore.3665
    @darshanmore.3665 Год назад

    happybirthdayoveeiloveyouovee

  • @snehakadam2137
    @snehakadam2137 Год назад +2

    Crazy foody Ranjita बरोबरचा आमचा प्रवास हा 4 ते 5 वर्षांचा आहे...ह्या family चे आम्ही तेव्हापासून चे members आहोत..आम्ही स्वतःला तुमच्या घरातील व्यक्ती समजतो....मी स्वतःला आत्या समजते ओवी ची..रोहन दादा मला कित्ती बहीण मानतो माहीत नाही😜😜..एवढया वर्षांचा स्ट्रगल आणि hardwork आम्ही पाहिला आहे..त्यामुळे त्यातून मिळणारे success हे खूपच आनंद देणारं आहे..ranjita च काम आणि घरातील सर्वांचा support ह्यामुळे हे यश पदरात पडल आहे..आणखीन उज्ज्वल भवितव्यासाठी खूप चांगल्या मनोकामना....ranjita च खूप खूप अभिनंदन...ओवीला परत एकदा वाढदिवसाच्या खूप भरभरून शुभेच्छा 🎉❤..

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Год назад

      मनपूर्वक धन्यवाद ताई आणि टोमणा आवडला😃
      - Rohan

  • @archnakute4245
    @archnakute4245 Год назад

    Happy birthday 🎂🎂

  • @shobhasalvi9555
    @shobhasalvi9555 Год назад

    Many many happy returns of the day dear ovee God bless you lots of love and blessings

  • @yogitachavan8325
    @yogitachavan8325 Год назад

    तुम्ही बाळाचा चेहरा काबर दाखवत नाही 😇😇

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Год назад +1

    खूप उत्सुकता आहे उद्याच्या ब्लॉग बघायची, जतीन भाऊ खूप छान बोलले, happy birthday dear Ovee 🎂🎂🍫🍫, पाणी पुरी पार्टी खूप छान झाली

  • @sumedhsPatankar
    @sumedhsPatankar Год назад

    Happy birthday 🎉

  • @riddhismejwaniexpress7978
    @riddhismejwaniexpress7978 Год назад +1

    👌👌👌👌

  • @siddhibrid3066
    @siddhibrid3066 Год назад +1

    ❤️

  • @tanujadeshmukh8062
    @tanujadeshmukh8062 Год назад

    Ag saglich lahan mule angaver kadhich thevt nahi tyamule evdhe kautuk nko kru chkuliche

  • @preranamane3109
    @preranamane3109 Год назад +8

    Happy Birthday Ovi 🎂🍨🍔🍫🎊
    Congratulations Ranjita and family 🎉

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Год назад +1

    Very very nice video

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 Год назад +1

    छेडा भाऊ किती खरं बोलले विशाल आणि लवलेश सारखे मित्र रंजिता तुला लाभले छेडा भाऊनचा आवाज छान आहे ओवी बाळा वाढदिवसाच्या शुभेच्छा रोहन किती हौशी आहे सर्वांसाठी आनंदाने करतो लेकीसाठी तर करणारच

  • @Sanjanadatya1587
    @Sanjanadatya1587 Год назад +2

    ताई वसई च्या इवेट चा व्हिडिओ कधी येणार

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle8671 Год назад +3

    खुप छान ओंवीचं बडे साजरा केला एक नंबर आणि छेंडा भाऊ बोलले ते अगदी बरोबर की मित्र एकचं असावा पण शंभर चया भावा प्रमाणे खरचं नवलेश हा खरा मित्र आहे आणि विशाल पण तसाचं आहे सुखात नाही सामील होत पण दुःखाच्या वेळी तो नक्की असतो विशाल ला बघायचं आहे आणि ओंवी आणि तु खुप सुंदर दिसत आहात ❤❤ रंजिता तु आणि सर्व जण माझ्या स्वप्नात आलेला खरचं मला तुम्हा सर्वांना खुप भेटायची ईच्छा आहे ❤❤❤❤

  • @amolfoodvlogs572
    @amolfoodvlogs572 Год назад

    खूप मस्त

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 Год назад +1

    खूप खूप अभिनंदन तुझ रंजीता 👏👏👏👏💐🍫🍫🍫 ओवी बर्थडे एकदम जोरात सेलिब्रशन मस्त मस्त 👌👌👌👌👍👍👍❤❤❤❤❤❤❤

  • @titikshaa4793
    @titikshaa4793 Год назад +6

    Happy birthday Ovee...God Bless you...❤❤❤🎉🎉🎉

  • @geetakank642
    @geetakank642 Год назад

    खूप छान ताई

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 Год назад +4

    सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी लाडू 😘
    ओवी बाळा आजतरी परीच झाली❤

  • @pratikshasarang2172
    @pratikshasarang2172 Год назад +1

    Khup chan video dada ❤❤ ovee cute girl ❤❤❤❤❤😘😘😘🧁🎂🧁🎂 chakuli la pan bar vatal baher Yeun jara ❤❤❤❤❤

  • @yogitapatil6422
    @yogitapatil6422 Год назад +1

    Happy birthday cute sweet ovee baccha 😘 😘 🎂🎊🎉💋... Khupch birthday celebration ikdm jorat mstch tayari.. Khupch chan vatl bghun tumcha ustah.... 😍👍🎈🎈

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Год назад +1

    रंजिता तुझे खुप खुप अभिनंदन अभिनंदन ओवीचा वाढदिवस खुपच छान झाला एवढे सहालाखाच कुटुंब एकत्र जवळ येणे म्हणजे तुझ खुप कौतुक तसेच आई आणि सहपरिवार च सुध्दा छान झाला विडीवो सगळ्यांची तर मेहनत आहे पण तुझी एवढी धावपळ सुरू असतें त्याला खरच सलाम असेच छान छान विडीवो दाखवत जा सदगुरूची अशीच साथ असुदे तुम्हा सर्वांना जय सदगुरू खुप मोठी होवुदे ओवी आणि छकुलीला भरभरून आशीर्वाद

  • @vandanashigvan6873
    @vandanashigvan6873 Год назад +1

    🎉🎉🎂👑🎂🎊👸

  • @arunapatil8582
    @arunapatil8582 Год назад

    Ranjita Tai tuji maitrin Rashmi kuth aste ata

  • @ivanrozario244
    @ivanrozario244 Год назад +4

    रंजिता ताई ला 6 लाख subskrib पूर्ण झाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन. आणि ओवी ला वाढदिवसाच्या हार्दिक गोड शुभेच्छा 🌹🌹🌹

  • @shashikantpatil1953
    @shashikantpatil1953 Год назад +1

    अभिनंदन ताई सहा लाख लोक तुमच्या शी जोडली गेली...खूपच महत्त्वाचा दिवस आहे. तुमच्या and तुमच्या फामिलीचा...
    मी 2020 पासून तुमचे video बघतो .प्रत्येक video la like and comment असायची माझी...but आता वर्ष होत आळ तुमची कोणत्याही commnet ला replay nahi देत. मी and माझी family तुमचे video ,तुमचे जेव्हा 22000 हजार लोक तुमच्याशी जोडली होती तेव्हा पासून तुमचे video बघतो... हॅप्पी 🎉🎉🎉 birthday ओवी.. ओवी ओवी...मी स्वतः माझ्या मुळीच नाव ओवी❤ ठेवलं आहे...जय सद्गुरु ताई...समर्थ नेहमी तुमचा पाठी असो...

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 Год назад +2

    ओवी बेबीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🍫🎉👌🙌🙌🙌

  • @ganeshraut3823
    @ganeshraut3823 Год назад +5

    जय सदगुरू ओवी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 💐💐🎂🌟✨

  • @gauribhosale5309
    @gauribhosale5309 Год назад +1

    Nice Vlog 👌👌जतिन भाऊ तुमच्या विषयी खूप छान बोलले ❤❤तुमच्या बद्दल खरच खूप अभिमान वाटतो 🙏

  • @ReakhaVairal1963
    @ReakhaVairal1963 Год назад +1

    ओवीला तिच्या वाढदिवसाला च्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडे

  • @yashmhatregaming1765
    @yashmhatregaming1765 Год назад +2

    ताई‌ माऊली ला आता पासूनच ‌बाहेर फीरायची सवय लागली खुप छान माझ्या मुलांना पण मी लवकरच बाहेर न्यायची

  • @Sanjanadatya1587
    @Sanjanadatya1587 Год назад +31

    जतिन छेडा दादा खरंच तू बरोबर बोलतेस मी पण ताईला 2020पासून बघते ताई कुठे ह़ती आणि कुठे पोचली अशी प्रगती कर ताई

  • @vaibhavipawade3545
    @vaibhavipawade3545 Год назад +1

    जय सद्गुरू ताई आणि ओवीला वाढ दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂🍭🧁

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Год назад +2

    जय श्रीराम, ओवीला वाढदिवसाच्या खुपखुप शुभेच्छा,छकुली आल्यामुळे ओवीला फार चांगलीच भेट मिळालीये!

  • @surehkaaher6016
    @surehkaaher6016 Год назад +1

    अभिनंदन रंजीता, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अनेक आशीर्वाद ओवी

  • @amrutakalgude4912
    @amrutakalgude4912 Год назад +1

    Tai tuza white one-piece khup chan ahe details share kar

  • @sushmaprajapati4628
    @sushmaprajapati4628 Год назад +1

    Happy Birthday ovee🎉🎉❤❤😊😊 GBU मस्त दिसते ओवी ❤❤

  • @sebianau73
    @sebianau73 Год назад +3

    Bagha light geli te changla zhala na mhanun avdha chaan bday zhala.hota te changlya sathi hota😊🎊🎈

  • @sujatachikhale5413
    @sujatachikhale5413 Год назад +1

    Happy Birthday ovee...

  • @shubhangithakut6075
    @shubhangithakut6075 Год назад +6

    ओवी मस्तच दिसते दुष्ट काढून टाका❤❤रंजीता ताई आणि रोहन दादा तुम्हाला पण अंभिनदन पहिली 🙆 धनाची पेटी लक्ष्मी आहे तुमच्या घरची

  • @wowsnehal
    @wowsnehal Год назад

    Happiest Birthday Sweet cute Ovee❤❤🎉🎂🍰🍫 Chhan celebration...Ranjita. Rohan n whole Patil family la asech sucess milo hich Sadgurun चरणी प्रार्थना...U r amazing. Energetic, down to earth..last Sunday lach aspan bhetlo hoto Vasai la.. tya aadhi last yr tu aamchya The Diet Box,v Aamcho konkan la bhet dili hotis...❤❤ Great aahes tu....ashich यशस्वी ho.♥️♥️.Jai Sadguru🙏

  • @lavendarshelar2732
    @lavendarshelar2732 Год назад +2

    सकाळ सकाळ शुभ सकाळ 🙏 जय सदगुरू 🙏🙏💐💐 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ओवी 🎂🎊💐

  • @geetakanekar1739
    @geetakanekar1739 Год назад +1

    Happy Birthday ovee kup god distaes mast 🥳🍫🎉♥️♥️🥰🥰♥️♥️

  • @malathipoojari1027
    @malathipoojari1027 Год назад +1

    Happy Birthday Ovee.

  • @reshmanadkarni3328
    @reshmanadkarni3328 Год назад +8

    Wish you many Happy Returns of the Day Ovee ❤

  • @sujatanande8918
    @sujatanande8918 Год назад +1

    Happy Birthday Oveebala

  • @Sanjanadatya1587
    @Sanjanadatya1587 Год назад +2

    ताई तुला माझ्या घरी यायचं आहे

  • @akshadarodi9362
    @akshadarodi9362 Год назад +1

    Wish you many many Happy Returns of the day ovee🎉🎉🎉🎉🎂🎂🎂🎂🎂🥳🥳🥳

  • @SangitaDeshmukh-vk6he
    @SangitaDeshmukh-vk6he Год назад +2

    ओवी ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि रजीताताईचेअभिनदंन🎉🎉😊❤

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 Год назад

    Happy birthday ovee. 🎉🎉❤❤ . Jatin dada khup chan bolale.

  • @rachanathakur237
    @rachanathakur237 Год назад +1

    Hi family,खरच ranjita तू खूप पुढे गेलीस तुझ्या मेहनती नी आणि दिलं खुलास वृत्तीमुळे आणि गोड स्वभावा मुळे अशी प्रगती कर🎉❤❤🎉 आणि ovee खूप cute दिसत होती 👍👍👌👌🤗🤗🤗🎁🎁🎉🎉🎂🎂🎂💖💖💕💓💓💗😘😘😘 happy Birthday dear 🎁🎁🎉🎉🎉 ovee 💕💕💓💓💗😘😘😘🎁🎁🥰🥰😍😍🎂🎂🎂🎂🎂🎂🥳🥳

  • @vaishalinaik6262
    @vaishalinaik6262 Год назад +1

    Cheda mi khup vela dombivli west madhe Navapada area madhe baghitlay

  • @shwetamhatre8670
    @shwetamhatre8670 Год назад +1

    Ovee khupp sunder disat hoti dress hairband masatch..n mumma pan..ovee tula makeup karat hoti Teva smile kartana tuza face khupp sunder ranjita..to photo kadun frame kar itka sunder .ata birthday celebration kas zal te pahaychi ghai lagliy..chakuli cha chehra lavkar dhakva ata amhala..lots of regards to u all

  • @akshatathakur7012
    @akshatathakur7012 Год назад +6

    जय सदगुरू ओवी वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ❤❤❤ ओवी खुपच लकी आहे🎉🎉🎉ओवीचे बाबा ओवी चे लकी आहे❤❤❤❤रोहन दादा तुम्हाला मुली खुप आवडतात ❤❤❤❤

  • @maheshparkar3724
    @maheshparkar3724 Год назад +1

    ओवी ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...❤🎉❤
    सद्गुरू कृपेनें तुला उदंड आयुष्य लाभो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना...🙏♥️🙏
    मैत्री कशी असावी याचं उत्तम उदहारण म्हणजे रंजिता ताई,विशाल दादा आणि नवलेश भाई हे आहेत...🤗🥳♥️
    ओवीचा हा बिर्थडे लाईफ टाईम लक्षात राहील....❤❤❤❤❤
    सुनील,हार्दिक आणि new सुनील यांना माझी हात जोडून विनंती असेल या पारिवाराची साथ कधी सोडू नका...
    बाहेर जास्त पगाराची नोकरी नक्की भेटल...
    पण पाटील परिवार यांच्या सारखी लाख मोलाची माणस शोधून पण नाही सापडणार...❤❤❤❤❤❤
    या आधीच्या पण 1/2 comment मध्ये मी सुनील साठी बोललो आहे सुनील यांची साथ कधी सोडू नको...🙏🙏
    आणि तो नाही सोडणार याची मला खात्री आहे 🤙🤙
    I Love पाटील फॅमिली....❤🎉🤗🎉❤

  • @ishwaritc7971
    @ishwaritc7971 Год назад +2

    ⛳जय जिजाऊ ⛳जय शिवराय⛳ जय शंभुराजे ⛳ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ओवीबाळा

  • @swapnakoli6125
    @swapnakoli6125 Год назад +1

    Congratlations to u Ranjita bappa bless u always keep it up khup khup yash milo tula and Happy birthday to u Ovee bappa bless u always 🎂🎂🎂🎂🍫🍫🍫🍫🎉🎉🎉🎉

  • @sangeetamain4708
    @sangeetamain4708 Год назад +1

    ओवीला खुप खुप शुभेच्छा उदंड आयूष्य लाभो

  • @Sanjanadatya1587
    @Sanjanadatya1587 Год назад +2

    Good morning ❤❤

  • @rajagaonkar6276
    @rajagaonkar6276 Год назад +1

    Happy birthday Ovee❤🎉🎉