कार्य खूप छान आहे कार्यक्रमांमध्ये कॉमेडी किती लांबवली पाहिजे आणि कुठे थांबवली पाहिजे काटेकोर नियोजन करा कार्यक्रम अजून खूप छान पुढील वाटचालीस खूप सार्या शुभेच्छा
शितलताई मार देण limit असु द्या, तुमचं character super. Nitin character एखाद वाक्य लय, देवून बोलणं super. सुशांत character Timing Dialog, Comedy super. पण ज्या मुरळी बाई कार्यक्रमात असतात त्यांना पण (मान) आदर रहावा असा संवाद असुद्या. कारण कार्यक्रम बघायला आपल्या आया, बहिणी असतात. म्हणून काही विचित्र वाक्य बोलण्यास limit ठेवा. म्हणजे कार्यक्रमाची मागणी पण वाढेल. बाकी ह्या video मधील सर्वांचा पाञ Super इतर video पेक्षा.
My fevoret sushya Dada.......❣
खुप सुंदर आहे तमाशा
❤❤❤❤
Aaple kaaryakram khup chan astat. Tyabaddl aaple khup khup aabhar
1dam jabardast tai nitin ani sushay 1no tumcha maad nahi
एकच१नंबर 👌💘🌹💘💘
एकच नंबर खूप सुंदर 💘💖💖🌹
ऐक नबर सुशांत भाऊ
एकच नंबर
छान 👌
तमाशा
Yeah-..
मागच्या दहा पंधरा वर्षाखालील आम्ही हे सगळं तमाशामध्ये ऐकत होतो हे सगळं तमाशा ल आहे जेजुरी सोन्याची नगरी तिथे नांदतो मल्हारी हे गाणे ऐकवा
Bhari
एक,नंबर, नासिक
अती सुंदर कथा टाका लय भारी
खूप सुंदर काँमेडी आहे
फुल मस्ती
Pivli Sadi lay bhari deshate rau Tumi love you
ही मुरली बिल्ल स माजाची आहै
एक नंबर जोडी जमली रे भाऊ
Khup Chan distes darlo
Nice
1 no
छान आहे
😂😂❤❤😂😂
Sital tai lai bhari
👌👌👌
Khup Sundar disAte 💋 sitl is gold i love you
जागरण सोडून राव तमाशा
कार्य खूप छान आहे कार्यक्रमांमध्ये कॉमेडी किती लांबवली पाहिजे आणि कुठे थांबवली पाहिजे काटेकोर नियोजन करा कार्यक्रम अजून खूप छान पुढील वाटचालीस खूप सार्या शुभेच्छा
Kay.mast disat aahe shital
Very good
Kadkkk ch ahe brka aajcha bhag
Mast
शितल खुप सुंदर दिसतेस 🌹🌹
Good night 🌹🌹💃💃
😍🙏🙏👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आपन सातारला याल का
शितल मस्त कानाखाली आवाज काढतेस आवाज कडक आहे 👍👍👍👍 😁😂😂😂😂
Mast comedy
Tumchi comedy khup mast 👌👌
Very good performance..
मी तुझे कार्यक्रम खूप बगतो
Jay kandoba Jay malar
😄😄😄😄🤪🤪🤪🤪🤪
😁
👍
सदाशिव
शितलताई मार देण limit असु द्या, तुमचं character super. Nitin character एखाद वाक्य लय, देवून बोलणं super. सुशांत character Timing Dialog, Comedy super. पण ज्या मुरळी बाई कार्यक्रमात असतात त्यांना पण (मान) आदर रहावा असा संवाद असुद्या. कारण कार्यक्रम बघायला आपल्या आया, बहिणी असतात. म्हणून काही विचित्र वाक्य बोलण्यास limit ठेवा. म्हणजे कार्यक्रमाची मागणी पण वाढेल. बाकी ह्या video मधील सर्वांचा पाञ Super इतर video पेक्षा.
Partek part madhe tec dolek ahe 😀
👌👌👌👌👌👌
Susaha😍 nitin 😎 awesome sushant mast act 😎😍😘
Hii shiti
रमेश जाधव
आरुणजाधवर
देवाचं कार्यक्रम करा
हा तमाशातील वग आहे
😁😁😁😁😁🙏
Hi
खुप छान आहे मला तुमच्या व्हाटस अप ग्रुप मधे घ्या ना कारन मला भैरवनाथ ची गाणी पाहिजे होते सोनारी च्या भैरवनाथ ची
Kannada yatai kai
V
👌💔
शितल तुझ लग्न झाले आहे का
Like you ❤️🙏😘
तुमच्या कार्यक्रम नुसता कानटी ळ्या वाजवायचा आहे का
Tamasha
काय भाषा राव शेगल वगैरे नाही शोभत
शितल का बरा आस का मग गाव कोणता आस तुजला
🙏
मराठी मात बरला ,,,,,,कन्नड मात माडरी स्वामी
ಕನ್ನಡ ಅನೀಲ
तुमच्या विनोदाला तुम्ही हसायचे बंद कर
प्रेक्षक हसले पाहिजे कळल का
असले कार्यक्रम करू नका
तमाशा बंद करा
Superb
Nice
👌👌👌
😁😁😁😁
रमेश जाधव
👌👌
Nice