विनायक मालप-घरगुती गणेशमूर्ती २०१८
HTML-код
- Опубликовано: 18 окт 2024
- पर्यावरण पूरक : कागदी देखावा व "श्री" ची शाडू मातीची मूर्ती
विशेष आभार
चित्रीकरण-उत्पल दास
सुप्रसिद्ध मूर्तिकार : विशाल सूर्यकांत शिंदे
देखावा रेखाटन : गिरीश मालप
सजावट (देखावा) सहायक : अनिल साळुंके, प्रतीक पेंढारी, गणेश गुरव, गौरव महाडिक, अजिंक्य म्हात्रे आणि अमोल शिंदे
आरे... कोण आहात तुम्ही भाऊ... तुमचे सगळे व्हिडिओ पहातो. तुमच्या सगळ्या कलाकृती पहातो. एक वेगळच गणेश विश्व तयार केलंय तुम्ही... खरंच वेडे आहात म्हणून बाप आहात...🙏🙏🙏
Dekhani kiti surekh rekhatali aahe😍😍😍😍 did mastach bappa lavkar ye aani coronala nahisa kar lavkar
Which colour u have used.
From where can we buy these?
Lower Parel Mumbai Trimurti arts