|| gotya bhai || 🚩 काल झालेल्या प्रकरणावर अविनाश दादा यांची प्रतिक्रीया ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 734

  • @rupeshg.3327
    @rupeshg.3327 Год назад +275

    एक no. योग्य बोललात.. आजच्या पोरांनी लक्ष दया..family साठी कमवा.. शिक्षण नोकरीं व्यवसायाकडे लक्ष दया.... उद्या वय निघून गेले कि हे भाई गिरी करणारे नेतेगिरी करणारे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला पोसायला येणार नाहीत... भावा एकदम भारी आणि योग्य बोललास.... एवढा चांगला सल्ला कोणी देणार नाही. 👌🙏

  • @ANIKET_PAWAR.
    @ANIKET_PAWAR. Год назад +64

    आम्ही गोट्या भाई मुळे ओळखतो देवा ग्रुप ला love you gotya bhai

  • @nikeshbhakare2438
    @nikeshbhakare2438 Год назад +44

    गोट्या भाई एकदम भारी बोल्लास तु सार्वत चांगला सल्ला दिला तु
    कुनबी समाजाचा महाराष्ट्र चा पूर्ण सपोर्ट आहे

    • @maheshkavade4088
      @maheshkavade4088 Год назад +1

      कुणबी मराठा समाजाचा भाग आहे वेगळा नाही. जय शिवराय जय महाराष्ट्र.🚩

  • @anupmahajan6976
    @anupmahajan6976 Год назад +23

    देवा गृप हा गोटयाभाई मूळे मोठा झाला 👑 of king Gotay bhai

  • @omkarsarje291
    @omkarsarje291 Год назад +67

    अविनाश दादा तुमच्यामुळे देवा ग्रुप महाराष्ट्रात गाजलेला आहे 👑💝❤
    कट्टर समर्थक अविनाश दादा फोडसे 💝❤😍

  • @karanwagh8665
    @karanwagh8665 Год назад +55

    भाई तुझा मुळे देवा ग्रुप ला महाराष्ट्र मदे ओळख भेटली आमचा साठी तूच गोट्या भाई आहे आणि राहणार टेन्शन घेऊ नको गरज पडली तर एक हाक मार आमी सर्व मित्र परिवार तुझा सोबत आहे🚩🚩 जय शिवराय 🚩🚩

  • @flyingyoutuber93
    @flyingyoutuber93 Год назад +30

    भाई आज पर्यंत ऐकून होतो पण आज तुम्हाला बघितलं आणि ऐकलं धन्य झालो 🙏🙏🙏

  • @KishorKumar-eu2wv
    @KishorKumar-eu2wv Год назад +57

    अविनाश भाऊ संपूर्ण पालघर जिल्हा तुमच्या सोबत आहे जय शिवराय खुप छान बोलले तुम्ही

  • @yogeshkolekar4887
    @yogeshkolekar4887 Год назад +22

    भावा एक गोष्ट खरी बोला... तुझ्यामुळेच हा ग्रुप अखंड महाराष्ट्र भर आहेत 💯

  • @स्वयमदेवाभाई

    भाई. डॉन. दादा. शूटर. बदमाश. पैलवान. कोणी नाही आहे. जिवा भावाचा आहे फक्त गोट्या भाई 🙏

  • @sushantpatil5374
    @sushantpatil5374 Год назад +256

    देवा ग्रुप ची आन बाण शान म्हणजे गोट्या भाऊ ❤️✌️🚩 Full support

    • @samadhan_gadhave
      @samadhan_gadhave Год назад

      Are yedya deva group shich vaad zaley tyache

    • @sushantpatil5374
      @sushantpatil5374 Год назад +10

      @@samadhan_gadhave हो भावा ते माहीत आहे पण देवा ग्रुप हा अविनाश फोडसे या नावाचा दरारा आहे ✌️

  • @vaibhavdalvi2311
    @vaibhavdalvi2311 Год назад +21

    तुज्या प्रसिद्धी मुळे जळतात ,पण तूज्यासाठी मनात चांगली जागा आहे कार्य करत रहा👌👍🤝

  • @itscomedytadka5138
    @itscomedytadka5138 Год назад +20

    भाऊ तूझ्या मुळेच आम्ही देवा ग्रूप पहिले ओळखला आणि ग्रुप च खर सत्य पण आता ओळखतोय
    आज तुझ्यावर हा दिवस आहे उद्या आमच्या वर राहू शकतो
    हा पूर्ण खान्देश तुमच्या कडून आहे
    आणि तिकडे दखवून घेतल पण खान्देश मधे नाय धकणार 🙏

  • @sushantpatil5374
    @sushantpatil5374 Год назад +37

    देवा ग्रुप हा मला तर गोट्या भाऊ मुळेच माहीत झाला आहे ✌️❤️

  • @sanjay.gangule2155
    @sanjay.gangule2155 Год назад +9

    गोट्या भाई 👑 किंग आहे अपला जीव आहे जय शिव राय

  • @Work90099
    @Work90099 Год назад +4

    Barobar Aahey 1 no.. uttar dilas tu💐💐

  • @Jayshriram-c9n
    @Jayshriram-c9n Год назад +252

    भावा तुझ्या सोबत सगळे आहेत. पण तु सावध रहा. कारण ते बंदुक घेऊन घरात घुसले. म्हणजे ते काहिहि करु शकतात. तु सावध रहा भावा 🙏🙏😥 आणि घरातल्यांना पण ठेव.

    • @sb_kings7152
      @sb_kings7152 Год назад

      शूट आऊट ॲट वडाळा मध्ये एक डायलॉग आहे, हिजडे के हात मे बंदूक दो तो ओ भी अपने आप को शेर समजता है, तसच काही त्याच आहे..त्या चुत्या च चालण बघितला का, कुत्र ओळखत नाही त्याला😂😂😂😂

    • @sb_kings7152
      @sb_kings7152 Год назад +1

      @@6saalmoscow574 तुझे रिप्लाय मला दिसत नाहीये रे, बोल ना आणि जे बोलतोय ते डिलीट नको करुस, नाहीतर गोळी उलती फिरेल😂

    • @samadhanpatil7688
      @samadhanpatil7688 Год назад

      Kahi ch honar nahi achy kadun

  • @kdmvlogs1227
    @kdmvlogs1227 Год назад +67

    The youth leader be like. All golden words dada ❤️🥰💯💯

    • @spytubexo
      @spytubexo Год назад

      ruclips.net/video/TFlYde3vXIU/видео.html

    • @AbhijitNarad
      @AbhijitNarad Год назад

      ❤❤❤❤❤❤❤

  • @mangeshpatil7801
    @mangeshpatil7801 Год назад +10

    Kharch gotya bhau Tu khup Bhari ahe Tu maza jiv ahe Bhau tuz MN khup changl ahe ❤

  • @jayeshbagul9045
    @jayeshbagul9045 Год назад +15

    खरंच भाई देवा ग्रुप फक्त गोटया भाई तुमच्यामुळे फेमस झाला आहे.... ओन्ली वन गोट्टया भाई.....

  • @RanjitJadhav-ym8de
    @RanjitJadhav-ym8de 11 месяцев назад +4

    अविनाश भाऊ मुऴ देवा ग्रुप मोठा झाला ❤👑💯

  • @Yuva_Navrang
    @Yuva_Navrang Год назад +53

    अविनाश दादा आम्ही तुझ्यासोबत आहे❣️

  • @anilpotinde6833
    @anilpotinde6833 Год назад +1

    गोट्या भाऊ एक नंबर बोलला तुझ विचार एकूण मनाला खूपच छान वाटलं ❤️🥰

  • @rohyabolte9684
    @rohyabolte9684 Год назад +16

    One man show 💯 अभिमान वाटतो भाई तुझा अम्हाला ❤ शेवट पर्यंत तुझ्या सोबत आहोत 🙏🏻

  • @roshanmhatre2285
    @roshanmhatre2285 Год назад +5

    गोट्या भाई मित्रा तुझे विचार खूप भारी आहे... तुज्या बोलण्या वरून वाटतो तू गोर गरिबा साठी खूप काही करू शकतो... आमी तुज्या पाठीशी आहोत.... आणि जिथे गरिबावर अन्याय तिथे स्वराज्य ग्रुप उभा राहिला पाहिजे..... आणि भाई तुज्या पाठी हजारो नाही लाखो पोर उभी राहिली पाहिजे....... आणि भाई तू सावध रहा.... आमचा सपोर्ट तुला.. रोशन म्हात्रे अलिबाग मुरुड 🚩...... स्वराज्य ग्रुप गोट्या भाई अविनाश फोडसे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @abhaysalvi5972
    @abhaysalvi5972 Год назад +40

    🙏🏻🙏🏻 ek number Replied dilas Dadus 🙏🏻

  • @bablusingh-ig7ig
    @bablusingh-ig7ig Год назад +2

    Ek number gotya bhai

  • @yatinshinde2637
    @yatinshinde2637 Год назад +3

    1no bolla dada tu

  • @surajdeshmukh3847
    @surajdeshmukh3847 Год назад +3

    Ek No. Gotya Bhai....Golden Lines

  • @sagarsase8280
    @sagarsase8280 Год назад +12

    तुमच्या मुळे तरुण गट बिघडला जातो 👍🏻👍🏻 बरोबर चांगला निर्णय!!

  • @moreaniket5545
    @moreaniket5545 Год назад +15

    King is always king 👑👑 अविनाश ऊर्फ (गोट्या भाई) फोडसे ❤️👑🌎

  • @shankarpawar3237
    @shankarpawar3237 Год назад +10

    दादा तु बोलतो ते मला पठत माझ्या शी पण माझ्या गावात असचं घडले आहे मी आहे सातारा पाटण तालुक्यातील खेडेगावात ला मी पण छान गावातील लहान थोरानी खुप छान सहकार्य करत असतो पण काही लोक गावातील आपल्या विरोधात झातात आणि दादा तुझे खूप काही मी ऐकले आहे मला मनापासून बर वाटते कारण समोरचा कसाही असो आपण काम करत रहीचे हे मला तुमच्या मदला एक गुण छान आहे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @gamechanger4488
    @gamechanger4488 Год назад +7

    Only gotta bhai ❤over 🙏Jay sevalal🙏
    Full support💪💪 bhai all for sena

  • @vinunimbre4823
    @vinunimbre4823 Год назад +2

    👌👌mast bolas bhai chan vichar ahet tuje👍🙏

  • @sanria824
    @sanria824 Год назад +17

    Good Interview. Youth supports you for your good work.

  • @dyaneshwargore9268
    @dyaneshwargore9268 Год назад +2

    भाई पुणे मिस यू माऊली

  • @thecarnival4978
    @thecarnival4978 Год назад +8

    ⛳ जय भीम जय शिवराय जय कुणबी 🇪🇺
    🚩⚔️ भाई तुला full support ⚔️ 🚩
    ⛳ एकच भाई आमचा गोट्या भाई ⛳
    🚩🧡🤍💚 जय हिंद जय महाराष्ट्र 🧡🤍💚🚩

  • @peterpereira8641
    @peterpereira8641 Год назад +4

    Lu Br God bless you keep it up ur great human being

  • @AlpeshJangali-lq3ed
    @AlpeshJangali-lq3ed Год назад +1

    Sir mla khup aavdtat👍

  • @harshalgamex3348
    @harshalgamex3348 Год назад +8

    Only gotiya bhai lover जय आदिवासी 🥰👬😘🗡⚔💯👿🤬🔥⛓

  • @tigergroupulhasnagaradyaks1486
    @tigergroupulhasnagaradyaks1486 Год назад +85

    जय शिवराय जय भीम 🙏अविनाश फोडसे (गोटा भाई) मी (रोशन भाऊ बागुल)... अविनाश भाऊ काल जे काही तुझ्या सोबत तुझ्या कुटुंबासोबत जे कृत्य करण्यात आला आहे ( त्या गुंड लोकांचा) संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राचे तरुण मित्र मंडळ माफ करणार नाही आम्ही सर्वे तुझ्यासोबत आहोत... आमचे कधी गरज लागेल तर आम्हाला सांग पोलीस स्टेशन व कोट कचेरी आमच्याकडून जे शक्य होईल त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करू तू एकटा नाहीस आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत 🙏 जय शिवराय जय भिम 🙏

    • @vikramjadhav6707
      @vikramjadhav6707 Год назад +2

      तूमचया सोबत आहे आम्ही

    • @digambarthakre8919
      @digambarthakre8919 Год назад +1

      Tumcha sobt amhi ahot Mukesh bagul Friends ulhasnagar...

    • @arundhangar6775
      @arundhangar6775 Год назад +4

      जय भीम भाई योग्य निर्णय सरल उल्हासनगर वरुण काय

  • @nivruttibangare2274
    @nivruttibangare2274 Год назад +11

    भाऊ तू आमच्या मनात होता आनी तुच राहाशील ,,, जय देवा भाऊ

  • @nileshbankar701
    @nileshbankar701 Год назад +4

    Bhai tuza vicharashi Ani tuza nirnyashi me sahmat ahe💐💐👌👌

  • @kharbola9572
    @kharbola9572 Год назад +7

    भावा माणूस मोठा होतो तेव्हा असे प्रसंग येतात तू चांगलं काम कर लोक तुझ्या पाठीशी असणार

  • @sagargujar-io7sr
    @sagargujar-io7sr Год назад +2

    काय बोललास भाऊ एकच नंबर

  • @amitbhatkande3518
    @amitbhatkande3518 Год назад +4

    Always king of king.....Gotya Bhai 🔥🔥🔥🔥

  • @pravinbirare4442
    @pravinbirare4442 Год назад +1

    Kharch bhai khup changla pratiuttar dela

  • @RanjitJadhav-ym8de
    @RanjitJadhav-ym8de 11 месяцев назад +3

    Only gotta bhai❤👑

  • @rohitmore7893
    @rohitmore7893 Год назад +2

    1 no bolalas bhau dada tu

  • @Rahulvarthavlogwala
    @Rahulvarthavlogwala Год назад +8

    बरोबर बोललात दादा 😚 १ नंबर

  • @aweshkhan2124
    @aweshkhan2124 Год назад +3

    तू हिरो आहे यार नंबर 1ब्रो 👌👍

  • @vishnu..motivation9221
    @vishnu..motivation9221 Год назад +15

    भाई तुझ्यामुळे देवा ग्रुप पूर्ण महाराष्ट्रात आज नाव आहे.. 🤞🤞
    गोट्या भाई तु टेन्शन घेऊ नको. तुझ्यासमोर त्यांचा काहीच चालणार नाही... भाई तु मर्द मराठा आहेस..
    तुझ्या पाठीशी आहे आम्ही 🤞🤞जय शिवराय 🤞

  • @jaibheem5095
    @jaibheem5095 9 месяцев назад +2

    जय शिवराय , जय obc हिंदू .

  • @anildongare7582
    @anildongare7582 Год назад +13

    तुमचे विचार चांगले आहेत . तुच आमचा भाई

  • @Rahulvarthavlogwala
    @Rahulvarthavlogwala Год назад +6

    दादा मी तुझा फार मोठा फॅन आहे

  • @gajanansasane6389
    @gajanansasane6389 Год назад +3

    Jay bhim jay shivray Avinash dada

  • @sandipsawant2940
    @sandipsawant2940 Год назад +14

    आज जी काही देवा ग्रुप ची ओळख आहे ती फक्त अविनाश भाई याच्यामुळे आहे I support Avinash Fodse

  • @omkar0324
    @omkar0324 Год назад +8

    Aikch Bhai amcha gotya Bhai ❤

  • @shankarkolap2389
    @shankarkolap2389 Год назад +2

    Youth inspiration ahes bhaii.. tu...asch social work krt raha.....❤❤

  • @sagarsonawane1766
    @sagarsonawane1766 Год назад +3

    bhai ek number ahes tu ...love from nashik

  • @mahi0626
    @mahi0626 Год назад +8

    जय जिजाऊ,जय शिवराय, जय भीम 🙏👍🏻

  • @Ganugemar
    @Ganugemar 4 месяца назад

    Dada nav ghe tyanchi aai ........ Tula dada full sport ahe bhau 💯

  • @AvinashTupe-uh8kn
    @AvinashTupe-uh8kn 10 месяцев назад +1

    iNice, bhai😊😊😊❤❤❤❤❤

  • @mayurmurtadkar4248
    @mayurmurtadkar4248 Год назад +1

    एकच भाई गोट्या भाई 💪😎❤️ पावर 🌎💪

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 9 месяцев назад +1

    Mast bollla bhau❤

  • @namdevbhoye8041
    @namdevbhoye8041 Год назад +48

    दादा जय आदिवासी पण बोलत जा आमचा समाज पन आपल्या ग्रंप मधे आहे आणि आपल्या ला मानतो 💎🙏🙏🙏

  • @sitaramsalunkheanna1042
    @sitaramsalunkheanna1042 Год назад +8

    आम्ही भाई म्हणतो ते फक्त आणि फक्त प्रेमाने....

  • @kushalrane435
    @kushalrane435 Год назад +3

    jay shivray 🚩🚩 jay shree ram 🚩🙏

  • @harshadbachhav2287
    @harshadbachhav2287 Год назад +1

    आविनाश भाऊ तु खरं आहे तुझ्या मागे तुझे लाहण भाऊ सोबत आहे

  • @PrakashJangli-lr7rn
    @PrakashJangli-lr7rn 11 месяцев назад

    जय शिवराय अविनाश भाई 🙏🙏🙏🙏

  • @कैलासकुंदे-ख9ख
    @कैलासकुंदे-ख9ख 7 месяцев назад

    🔥💪 onli Gotya Bhai

  • @vijendratarpe996
    @vijendratarpe996 10 месяцев назад +1

    दादा तुला आता भाई नाही बोलणार पण मी तुला नक्की दादा बोलतो जय शिवराय आणी जय भीम दादा

  • @golubhalme2165
    @golubhalme2165 10 месяцев назад +2

    अविनाश भाऊ करून आम्ही आहोत

  • @golu_sathe358
    @golu_sathe358 Год назад +3

    Bhau gabrunoko tu aami tujya paati shi ahai ❤️💙 Jay bhim Jay shivray 🧡💙

  • @swapnilmore2724
    @swapnilmore2724 Год назад

    Ek number bhai ...😎✌️💖

  • @royalketan_live
    @royalketan_live Год назад +4

    Bhau 💯💥💪 we always support you

  • @chetanyelwande7954
    @chetanyelwande7954 2 месяца назад +1

    King gotya bhai

  • @chetaningole10
    @chetaningole10 Год назад +24

    Jay shivray Jay bhim

  • @सागरडूकले-छ8म

    🙏जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩भाई

  • @ajaydamale4694
    @ajaydamale4694 Год назад +3

    देवा ग्रुपचा वाघ गोट्या भाई 🔥❤️

  • @rutikbhaipawade3663
    @rutikbhaipawade3663 Год назад +6

    अविनाश भाऊ तू तर माझा जीव आहे रे का देवा ग्रुप सोडला भाऊ. 🥰🙏

  • @akashkadam_0007
    @akashkadam_0007 Год назад +2

    Gotya bhai king manus

  • @gauravnivalkar434
    @gauravnivalkar434 Год назад

    Love u gotya bhaiiii❤😘😘

  • @Gopalpur664
    @Gopalpur664 Год назад +7

    असा गोटया भाई सारखे विचार पाहिजे
    दादा तुम्ही कुठे पण जावा आम्ही तुमच्या सोबत आहों

  • @rohitgaure4217
    @rohitgaure4217 Год назад +6

    जय जिजाऊ🙏 जय शिवराय🙏 जय भीम🙏 जय महाराष्ट्र🙏

  • @harshpatil7341
    @harshpatil7341 Год назад +4

    Bhai tuj nav akkhya Maharashtrabhr ahe tu ksa ahes amhala mahit ahe. Amhi tula support krto. WE ARE ALL WITH YOU DADA_🙏🙏

  • @pratikBhure-be3wi
    @pratikBhure-be3wi 8 месяцев назад

    Tum Aage bado hum tumare sath hai...💪🚩

  • @dipakwagh3035
    @dipakwagh3035 Год назад +13

    Bhau mla tuz ek pathle ki tula bhaigiri nay karaichi mla fakt समाजसेवक raiche ahe Superb mla pathle asch kam karat Raha tuzya sobat barpur tuzya mage ahe जय आदिवासी जय शिवराय जय भीम🙏

  • @sudhirmore-in2pi
    @sudhirmore-in2pi Год назад +6

    जय शिवराय भाऊ गोटे भाऊ सगती हाहे भाऊ

  • @kushalrane435
    @kushalrane435 Год назад

    fulll support aahe bhva......from bhuswal

  • @HarishJashav-zt4ze
    @HarishJashav-zt4ze 7 месяцев назад

    जय भीम जय शिवराय दादा साहेब ❤

  • @vinaypendurkar8444
    @vinaypendurkar8444 Год назад +6

    Dada aami tuja sobat ahe Jay shivray 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @AkshaChaudhari-sv9yh
    @AkshaChaudhari-sv9yh Год назад

    Arenas Dada to aage badho ham tumhare Saathi. 💪👑🔥🔥🔥

  • @akashjadhav8919
    @akashjadhav8919 Год назад +4

    Gotya Bhai tu group made kadich konacha vait kela nay tya mule group chi por nemhi tujay sobat astat na rhau only on gotya Bhai tu nemhi gor gariban shati dhavat jato manun tujay sobat puran Maharashtra nay tr Maharashtra chay bayer pan fan khup aahet Aani tu group cha one man show asun pan kadi Bhai giri konala karun dhakvli nay hech tr tuji shan aahe Bhai 💪🚩🔥👑

  • @shaileshhande2998
    @shaileshhande2998 5 месяцев назад

    Full support bhai

  • @GiridharKerure
    @GiridharKerure 4 месяца назад +1

    King👑🚩

  • @AGRI_KALPESH_5353
    @AGRI_KALPESH_5353 Год назад +3

    मी लहान होतो ना तवा पासून मी gotya bhai ला ओळखाचो ❤️

  • @avinashakhade9910
    @avinashakhade9910 Год назад

    khar bolla bhai 🔥❤️❤️

  • @ganeshdaravada1328
    @ganeshdaravada1328 Год назад +2

    🚩🚩बरोबर बोललास दादा जय शिवराय 🚩🚩

  • @Aavyaaaa9999
    @Aavyaaaa9999 Год назад +3

    भाऊ याच्यामुळेच तर तू आमच्या मनावर राज्य आम्ही तुझ्या मागे कधी पण असणार आहे ❤️💯