आयला आजची हि 20/25 वर्षाची पोर एवढं मोठ राजकीय विश्लेषण करायला लागली म्हणजे आता शरद पवार व इतर मोठ मोठ्या राजकीय नेत्यांना घरीच गप्प बसून रहाव लागेल.ह😅😅😂😂
शंभूराज देसाई चा फिक्स कार्यक्रम आहे..काय ती मस्ती,काय तो अतिशहांपणा,गुंडगिरी अरेरावी ची भाषा, गर्विष्ठ तोऱ्यातली उत्तरे..यांची मस्ती उतरणे गरजेचं आहे .
@@akshaypawar6997 पाटण तालुका फिर म्हणावं हिला. गावोगावी डोंगरदऱ्यात जाऊन बघ म्हणावं कसे रस्ते वांधलेत. सार्वजनिक बांधकाममंत्री असून सुद्धा विरोधक झोपून काढतात 5 वर्षे हे पहिले आहे तालुक्याचा जनतेने. आणि निवडणूक आली की ५ वर्षांनी बाहेर पडणारे नेते कोण आहेत हे सुद्धा माहीत आहे तालुक्याला.
अश्याच व्हिडिओसाठी चॅनेल ला नक्की Subscribe करा..
www.youtube.com/@HelloMaharashtraNews
Patan .patankar yenar
😊
अजित पवार, शंभूराज देसाई आणि फडणवीस पडलेच पाहिजे
लोकसभेला मोदी सरकार मधील 29 मंत्री पडले तिथे हे 7 मंत्री काय चीज आहे ..
कागल विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांची देखील आमदारकी जाऊ शकते.😂
फिक्स जाणार समाराजित घाडगे फिक्स
जाणारच आहे
जाणार
राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पा. , वैदयकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ , आरोग्यमंत्री तानाजी सावंत ,
Saglyat ghanerda mantri tanaji savant 101% pada hyala
फक्त फडणवीस पडला तरी बास आहे
तो पडला पाहिजे परंतु तो जरी पडला तरी मागच्या दाराने प्रवेश मिळेल त्याला
@@kailaschavan6342 किंमत राहत नाही तेवढी मग
Fadnavis lost Nagpur w Seat not satisfied work 🎉
Itki bhiti fadanvis ya navachi aahe tumhala 😅😅😅 chhan chhan
@@SamihanDeshmukh-db7oeनावाची भीती नाही रे😂😂माजखोर आहे😂😂
बाकी माहीत नाही पण, मराठ्यांच्या विरोधात गेला की कार्यक्रम झालाच समजा. 💪🏻🚩
100% बाजार उठणार
Mag tar maratha amdarchi gand lagayla pahijal karan tech virodh karta ahe
Ghanta 😅😅
@@vidstatusonline9356bapa la asch bolto ka
@@vidstatusonline9356बस वाजवीत 😂😂😂
आमचे मालेगावचे फिक्स आमदार बंडू काका किंवा हिरे येणार निवडून
पण आम्ही दादा भुसे ला पाडणारच
आणि त्या दोघांना तुझ्यावर चढवुन घे नक्की 100%
40 गद्दार आमदार तू उडवून घेतले की तुझ्या बापाने😂😂😂 @@padolkarbahubali2207
महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार पडणार.
Swapn 😂😂😂😂
@@sagarjadhav377सत्य स्वप्न 🤣🤣🤣
पडणारे महोदय..
१)धनंजय मुंडे
२)अजित पवार
३)छगन भुजबळ
४)एकनाथ शिंदे
५)शंभुराज देसाई
६)दिलीप वळसे पाटील
८)दादा भूसे
९)तानाजी सावंत
९)मोणिका राजळे
१०)चंद्रकांत पाटील
११)दिपक केसरकर
१२)उदय सामंत
१३)गिरीश महाजन
१४)जयकुमार रावळ
१५)विजय गावित
१६)हसन मुश्रीफ
१७)बापु गायकवाड
१८)प्रविण दरेकर
१९)प्रसाद लाड
२०)सुजय विखे
२१)सुरेश धस
२२)गुलाबराव पाटील
२३)संजय राठोड
२४)डोंगर,झाडी.पाटील
Pani takun pit ja . Kori piun comment Karu Nako 😂😂
लिहून घ्या bjp+शिंदे गट+अजित पवार गट १०० च्याच आत all out होणार आहे 😂
100 pan nahi येणार 80 only
100 % बरोबर आहे सगळे पडणार
आनाजी पंताना धूळ चारली पाहीजे
Sharad pawar ekda tri bolala ka marathyana aarshan dya..
@@trapzones2339आरक्षण(शरद पवार )vs नीच राजकारण (फसणवीस )
लिहून घ्या mva 174 जागा आणि स्पष्ट सरकार येणार ❤❤❤❤❤😂😂❤
🍌
288
घे डांगीत घालून तुझ्या😂😂😂@@pratik7188
@@जयभारत-ह8ड नाही येणार मविंआ
8. Tanaji Savant 50000 ne padnar
Health minister tanaji sawant fix MLA of Bhoom paranda Vashi🎉
@@vishalahire2251 😂😂😂
Dilip Walse-Patil aani Tanaji Sawant, hey 2 minister pan danger zone madhe ahet..
सगळ्यांना पाडा
ज्यांनी 50 खोके घेतले आहे त्यांना
ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली, राष्ट्रवादी व शिवसेनेचे गद्दार
पडणारच.जनतेचा त्यांनी पक्ष बदलून अपमान केला आहे.
अजित पवार, फडणविस यांच्याबद्दल त्यांच्या विधानसभा क्षेत्रात प्रचंड राग आहे, हे दोघेही सपाटून आपटणार.
धनंजय मुंडे ला या लिस्ट मध्ये घ्या परळीत पण पवारांनी चांगलीच सेटिंग लावली आहे 😅
Thanks Sejal Madam Ji. 👍🙏🌹
दिशा दाखवण्याचं नाही दिशाभुल करायचं काम करतं 🍉🍉🍉🍉🍉🍉
महायुतीला जुलाब होणार.
BJP budavnr,,🍉🍉🍉🍉
महाविकास आघाडी 180+ फिक्स ✋🔥📯💯👑
पाटण तालुका शंभुराजे देसाई 100 टक्के पडणार खूप नाराजी आहे लोकांमध्ये मंत्रिपद असून कोणाची कामे नाही केली
Tambakhu chap
Kont gav ahe re tuz patan madhe
Shana hu... Only desai sarkar
He naki patankar khup jad janar ahe tambaku chap la 😂
आणि मराठा ल सपोर्ट नहीं केला त्यांनी
अजून दोन नाव घ्या आमदार फरांदे आणि सुहास कांदे
ठाकरेना सोडल्यामुळे कांदे चे वांदे होणार
कारण फक्त मराठा मतदार मताची फूट
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
आपल्या मतदारसंघात निधी आणतात म्हणजे विकास करतात असे काहीही नाही निधी आणून टक्केवारी खाऊन नेते गब्बर झाले आहेत, दादा भुसे पडणार हे 100% खरं आहे
जामनेर विधानसभा मधे दिलीप खोड़पे एनसीपी sp गट नीवडून येत तर आहेच पण लिड च पण रिकॉर्ड होणार आहे
लाडकी बहीण म्हणजे खुर्ची बचाव योजना आहे
ताई योग्य माहिती दिल्या बद्द्ल आभारी आहोत.
शंभर टक्के यांना घरी बसवा
Gddar harnar जय श्रीराम
मराठा समाजाच्या विरोधात जो गेला तो नक्की पडला म्हणून समजा 🚩
विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सपाट.
गावित यांना पाडा.
शंबु ला माफी नाय
भरत गोगवले ची पण धोक्यात आहे
दिशा नाही दशा केली आहे आणाजी पंताने😢
काय दशा करून ठेवली आहे सांग ? अडाणी
बरोबर
😂
True
😂😂
रिपोर्टर च्या मन्यानुसार फक्त शरद पवार चे उमेदवार काम न करता निवदुन येणार..... हिला किती पैसे दिले सुसु सुले ने ते चेक करा......
छगन पडणार 😂😂
तुझायला विचार ती पडेल का त्यांचा खाली मी सांगतो वरून पडायला 😅
अमृता पवार, माणिकराव शिंदे किंवा संभाजी पवार
तुझ्या बोकांडी का 😂😂
छगन आणि त्याचे समर्थक पण भुईसपाट होणार हे नक्की. समर्थकांनी आपलं ज्ञान छगन लाच द्यावं
छगन नाही छगण्या बोला😂😂😂😂😂😂
Nakkich 👌👌🙏🙏
अनाजीपंताचा कडेलोट ठरलेलाच आहे
शंभूराजे देसाई नक्कीच पडणार
एक नंबर 🎉
100% जाणार त्यांचे आमदारकी
महाराष्ट्र फक्त शिंदे सरकार व फडनवीस सरकार हे च फक्त मराठा समाज प्रगतिशील बनवतील
नक्कीच जाणार
सतत आमदार होन त्यांचा काय घरचा आहे काय कोणी पण आमदार होऊ शकत सामान्य माणूस
पाटण चे आमदार श्री. सत्यजितसिंह पाटणकर होणार.
नक्कीच
Wait & watch
गुलाल पाटील राहिले ना 😅
आमच्या जळगावचा जुलाब पाटील पण जाणार
नाही परत पन्नास पन्नास कोटी त्यांच्याकडे
Devendra fadtus padanar
मराठा विरोधी भुजबळ हे पडणार
शाळा होणार १००
Tyala padaychch
भुजबळ 160 पाडणार
पाटणमधून सत्यजितसिंह पाटणकर जिंकणार
💯 टक्के
जिंकतील जिंकतील नक्की 😂😂
Atta fakt mhnu nka ki satyajeet patankar bhavi khasdar
😂😂😂
@@mjgaminghindi. Nahi shambhu yenar ahe satara banket nivdun😂😂😂😂😂
जो.मराठ्या.समाजालाच. विरोध.करणार्याला.मतदार
मातीत.जिवंत.गाडल्या.शिवाय.
राहाणार नाही.गद्दिरानां.जागदाखवनार.
फडणवीस भुजबळ चंद्रकांत यांना.
भावपूर्ण श्रध्दांजली..
जंरांगे.दादा.झिंदाबाद.
एक.मराठा.कोटी.मराठा.
जय.भवानी.जय.शिवराय जय.महाराष्ट्र
फडणवीस शिंदे अजित पवार खंड्यात जाणार
कोणाचं काही होऊ द्या भुजबळ साहेब एक लाख मतांनी निवडून येतील
आता घरी आराम करणार कायमचा 😆😆
आम्ही छग्याला पाडणार 😂
गद्दारी करणारे जनतेने मतदानातून पाडलं पाहिजे. लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी लाडकी योजना चालू आहे.
फडणाविस vs देशमुख
देशमुख-30000 ची आघाडी घेऊन विजयी होणार 🗿🗿🗿⛳⛳⛳
अनाजी पंत पडला तर संपूर्ण महाराष्ट्र सुखी होईल
गेलीच पाहिजे यांची आमदारकी
आयला आजची हि 20/25 वर्षाची पोर एवढं मोठ राजकीय विश्लेषण करायला लागली म्हणजे आता शरद पवार व इतर मोठ मोठ्या राजकीय नेत्यांना घरीच गप्प बसून रहाव लागेल.ह😅😅😂😂
अमळनेर विधानसभेचा आमदार अनिल भाईदास पाटील हा सुद्धा प्रचंड मतांनी पडणार
तस नव्ह माय पाटील बोलते सबको कोलते 🤙🤙
6 गण पडणार 💯👍
छगन भुजबळ अतुल सावे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे फिक्स पडणार
पळ....
ह्या सर्व मंत्र्यांची आमदारकी निश्चित जाणार.
शंभुराज देसाई साहेब आमदार होणारचं.. आम्ही करणारचं...
शंभूराज देसाई चा फिक्स कार्यक्रम आहे..काय ती मस्ती,काय तो अतिशहांपणा,गुंडगिरी अरेरावी ची भाषा, गर्विष्ठ तोऱ्यातली उत्तरे..यांची मस्ती उतरणे गरजेचं आहे .
@@akshayjamdar1444 असे होणार नाही, मतदार संघावर मजबूत पकड आहे, जनसंपर्क आणि विकासकाम खूप आहे.
Really
अजित दादा 100% निवडून येणार
Only Saheb
💯
शंभूराजे देसाई हे आमदार होणारच
पाटण मधून सत्यजित पाटणकर विजय होणार विधान सभेला ला
Mhavikas aghadi jinknar 👍💯✌️
फडणवीस यांना निवडणूक जड जाईल हे निश्चित
Ajit dada
Shambhurah Desai
Fadanvis
Confirm seat ✌🏻
वळसे पाटील यंदा विक्रमी मतांनी पडणार आहेत.
✅✅✅💯☝️☝️☝️ Only Sharad Pawar Saheb 💪💪💪💯🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
100% पडाणार सर्व
बाई तू आधी आभ्यास करून ये... तू जे जे आमदार सांगितलेस ना ते स्वतःच्या ताकतीवर निवडून येणारे आमदार आहेत ..इथे फक्त काम बोलत...
@@akshaypawar6997 पाटण तालुका फिर म्हणावं हिला. गावोगावी डोंगरदऱ्यात जाऊन बघ म्हणावं कसे रस्ते वांधलेत. सार्वजनिक बांधकाममंत्री असून सुद्धा विरोधक झोपून काढतात 5 वर्षे हे पहिले आहे तालुक्याचा जनतेने. आणि निवडणूक आली की ५ वर्षांनी बाहेर पडणारे नेते कोण आहेत हे सुद्धा माहीत आहे तालुक्याला.
Tanaji sawant pn add kra
Shambhu hi wicket padmar hey fix aahe 0:30
जो पर्यंत शंभूराजेन बरोबर उंडाळकर गट आहे तो पर्यंत ते पडू शकत नाही.
Dada bhuse malegaon bahya madhun ubhe astat...
Desai padalyat jama ahe.
South West Nagpur praful Gudadhe patil Congress Fix✋❤🖐️
hoy❤
नुसतेच चौदा नाही तर एकशे चौदा पडतील.
Girish Mahajan from Jamner , Jaikumar Rawal from Shindkheda and Vijaykumar Gavit from Nandurbar are also at risk .
Harnarya M L A La No Pention ☝️☝️☝️🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Dhanjay munde fix padnar
बीजेपी पाडणाचे एक च कारण मराठा आरक्षण 🚩🚩🚩🚩🚩
आता आली विजयाची बारी म्हणा राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
बारामती मधेच स्वतः अजित पवार 101% पराभूत होणार , बारामतीकर सुज्ञ आहेत !
सुरेश खाडे १००% पराभूत होणार
मतदार संघात ज्याचे चांगले काम तो निवडून येणार म्हणजे येणार 😄👍💪
कोणी कितीही आपटली तरी 😂