आदित्य ठाकरे हे शिकण्यासारखे... | Amit Kale | Rohit Patil | Devendra Fadnavis | RR Patil |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 дек 2024

Комментарии • 15

  • @shreegurudevdatta08
    @shreegurudevdatta08 2 часа назад +9

    अहो साहेब तो अभंग संत शिरोमणी श्री नामदेव महारांचा आहे . हे सुध्दा रोहित पाटील यांना माहीत नाही . काय होणार महाराष्ट्राचे

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 2 часа назад +2

    Well observation of rohit patil,and his comments

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 2 часа назад +5

    मुळातच रोहित पाटील यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा केलेला उल्लेख चुकीचा आहे. तो संत नामदेव महाराजांचा आहे व गायिका स्व. माणिक वर्मा आहेत.

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 2 часа назад +5

    मुळातच आदित्य ठाकरे ईतके हुशार आहेत कि ते संपूर्ण जगा ला मार्गदर्शन करू शकतात किंवा जगा चे नेतृत्त्व करू शकतात त्यांना दुसर्‍या कडुन काही bodh घेण्याची काय? आवश्यकता आहे. 😁😁😁

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 2 часа назад +1

    तो अभंग संत तुकारामांचा नसून तो संत नामदेवाचा आहे

  • @sangeetachopde3687
    @sangeetachopde3687 Час назад

    शांत वाटले रोहित पाटील निदान प्रथमदर्शनी सभ्य वाटले, पाहू आता पुढे कसे वागतात

  • @uttamjadhav7416
    @uttamjadhav7416 Час назад +1

    नेहमीचं खटकलेली एक बाब, RR आबा यांची सगळी पुण्याई एका बाजूला आणि असंगासी (शरद पवारसी) संग एका बाजूला, रोहित तू पण ? 0:34

  • @kirteemhatre375
    @kirteemhatre375 Час назад

    प्रत्येक जण आपल्या परी ने योग्य आहे .... .. पद्धत वेगळी
    Shyali shy

  • @chandrashekharbhusari7481
    @chandrashekharbhusari7481 2 часа назад +2

    साहेब तुमचे विवेचन ठीक आहे पण हा अभंग नामदेव महाराज यांनी लिहिला आहे कृपया याची नोंद घ्यावी, नेत्यांनी काहीही म्हटले तरी त्याची पडताळणी करून घ्यावी. 😊, त्यातही त्यांनी अमृता वाहिनी चा आधार कोपर खळी मारण्यासाठी तर घेतला नाही ना. 😊

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 Час назад

    रोहीत पाटीलने आधी अभ्थास करून नीट, स्पष्ट शब्दात व योग्य काय ते बोलायची सवय करून घ्यावी नंतर विधीमंडळात बोलावे हे त्यांच्याचसाठी श्रेयस्कर ठरेल. एकंदरीतच विरोधक अगतिक होऊन क्षमायाचना करत असल्यासारखे जाणवले.

  • @ShrikantKulkarni-h7k
    @ShrikantKulkarni-h7k 2 часа назад +1

    संत तुकाराम महाराज यांचा तो अभंग नाही संत नामदेव महाराज यांचा आहे हो

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 Час назад

    विचार करण्यालायक व्हीडीवो

  • @krishnatpatil302
    @krishnatpatil302 2 часа назад +1

    अगदी हुबेहुब आर आर पाटील साहेब आहेत रोहित राव

  • @Sunil-tr6os
    @Sunil-tr6os 2 часа назад +3

    हा अभंग संत नामदेवांचा आहे तुकाराम महाराजांचा नाही परंतु रोहितच्या बोलण्याचा उद्देश देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचे नाव घेण्याचा होता रोहित ला फडणवीस साहेबांना शाळेतून जोडा मारण्याचा प्रयत्न होता यापुढे रोहितने आपली ताळ तंत्र वापरूनच बोलावे आम्ही संतांच्या भूमीतले आहोत ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्यामुखी वेद वदविले आहेत परंतु हा टोनगा खूप खालच्या पातळीचे राजकारण करून दुसऱ्या रोहितचे विचारच मांडत आहेत असं वाटतंय