जय जय राम कृष्ण हरी या जगामधे सध्याच्या परिस्थितीमध्ये सनातन धर्म ची जागृती करणे फार आवश्यक आहे आणि देशभक्ती व संस्कृती मार्गदर्शन समाजसुधारणा व समाजाला मदत करणे फार आवश्यक आहे अनमोल रत्न व देशभक्त या धरतीवर जन्माला येतात पण शेजारीपाजारी व आपल्यच समाजाचे लोक एखाद्या गरीब कुटुंबातील मुलांना पुढे जाऊ देत नाही यामुळे माती मोल होतात आपण वारकरी संप्रदाय मध्ये अशा गोरगरीब कलावंतमुलांना आपल्या संप्रदायामध्ये समाविष्ट करून त्यांना धीर दिला पाहिजे देशभक्त व कलाकार बनवले पाहिजे जितका धोका बाहेरून नाही तितका धोका आपल्या जवळच्या माणसापासूनच आहे घर का भेदी लंका आहे किंवा कुंपणच शेत खाते ज्याचं भलं कराले जावा तोच वैरी होते काही आपलीच माणसं देवी देवता च्या नावावर मंडळ बनवून लोकांशी वर्गणी गोळा करून धार्मिक कार्य करतात पण लोकांच्या मोल मजुरी देत नाही मंडप वाले लाइटिंग वाले काही दुकानदार यांच्याकडून उधार घेऊन काही तुमच्यासारखे कीर्तनकार यांना रुपये पैसे मानधान सुद्धा देत नाहीत कार्यक्रम होईपर्यंत उडवाउडवीची उत्तरे देतात नंतर सिझोर होतात धूमधडाक्यात दारूच्या पार्ट्या व जुवा खेळतात हजारो लाखो रुपयांचा फटाके फोडून विध्वंस करतात व हिंदू हिंदू ला दगा देतो फार चिंतेची बाब आहे मेहनतीचे पैसे न मिळाल्यामुळे अनेक मजूर व धंदेवाल्यांनी आत्महत्या केले व काहींचे घर उद्ध्वस्त झाले हा विषय आपण कीर्तनात जरूर जरूर मांडला पाहिजे आपण आपल्या वाल्या सोबत विश्वास घात नाही केला पाहिजे बर आपला सनातन धर्म तेराशे वर्षापासून आपल्यामध्ये अखंडता एकता नसल्यामुळे विदेशी डाकू लुटेरे यांनी अनेकदा आपल्यावर आक्रमण केले राज केले इतिहास बघा श्री महाराणा प्रताप युद्ध हरले नसते आपल्या माणसांनी त्यांना सहयोग नाही केला म्हणून गवताच्या भाकरी खाऊ लागल्या झाशीची राणी श्री लक्ष्मी बाई यांनाही आपल्या लोकांनी साथ नाही दिली म्हणून किल्ला सोडावा लागला श्री छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी यांना पेटार्यामध्ये यावं लागलं आपला सहयोग न मिळाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यावेळेस आपल्या लोकांचा साथ व सहयोग मिळाला असता तर अखंड भारत आज सनातन धर्म प्रेमी झाला असता भारत पाकिस्तानचे विभाजन नसते झाले श्री संत तुकाराम महाराज व श्री रामदास स्वामी यांनी समाजाला जागृत करण्यासाठी अखंडता एकता येण्यासाठी गावोगावी जाऊन हनुमंताच्या मूर्तीची स्थापना केली व व्यायाम शाळा उघडल्या श्री बाल गंगाधर लोकमान्य टिळक यांनीसुद्धा गणेश मंडळाची स्थापना करून धर्मरक्षणासाठी व समाज जनजागृतीसाठी अभियान चालवले होते तेच महान कार्य आपण अनेक कीर्तनकार निर्माण करून जनजागृती करावी व वाहवी अशी फार काळजीची गरज आहे हरी ओम जय जय श्री राम कृष्ण हरी जय हरी माऊली
महाराज अशीच माझी विनंती आहे की आपण कित्येक दिवस या जनतेला चांगला उपदेश करीत आहात आणि यापुढेही असाच आदेश आपण करावा अशी पांडुरंगाला प्रार्थना आहे लक्ष्मण केरूळकर आष्टी तालुका बीड जिल्हा
Khup chan kirtan
खूप छान महाराज जी अप्रतिम ,काय सैनिक सांगितला हो, धन्य आहात तुम्ही राम कृष्ण हरी.👌👍
जय गुरूदेव राम कृष्ण हरी अतिशय सुंदर महाराज🌹🙏🌹🚩🌹🌸🌷🌺🌹
छान माऊली
जय हरी महाराज सुन्दर सांगितलं कीर्तन
By
Khupsunder
फार गोड बाबा जय हारी
जय हारी
गवळण हाथी उत्तम झाले छान छान छान छान
जय हरी महाराज
राम कुष्णा हरी 🚩🚩🙏🏻🙏🏻
रामकृष्ण हरी महाराज
khup chan kirtan kel jaihari mauli
जय.हारी.माऊली.छान.एकदम.गोड
👃 Jay Hari mharaj 👃
वाह वाह महाराज ऐकतच रहावे असे किर्तन फारच सुंदर जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
अक्रुर महाराज काल्याचे किर्तन छान केल.आवाज पण छान धन्यवाद 🚩🙏🚩👌👌👌 रामकृष्ण हरी माऊली
Mast
छान महाराज !!!
जय हरी माऊली खुप छान महाराज
🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
🚩गोपाल कृष्ण भगवान की जय🚩
आवडले सुंदर कीर्तन🙏🏻🙏
राम कृष्ण हरी खुप छान भगवंताचे चितंन
मस्त महाराज
खूप छान महाराज कीर्तन राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी
सुन्दर कीर्तन
EKDM.SUNDAR. KIRTAN
RAMKRUSHANA.HARI. MAULI
अतिशय छान आणि सुंदर किर्तन
1 number
उत्तम
माऊली हे किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
खुप खुप छान कीर्तन जय हारी
खूपच सुंदर कीर्तन केले महाराज
Khup chan jai hind jai bharat
छान आवाज
राम कृष्ण हरी माऊली
मेरा.भारत.देश.महान.आहे.
साकरे.महाराज.कीरतन.
सचिन.भानुदास.गायकवाड.
Chan Sakhare maharaj
Nices
Mast 🙏🙏👌
खुप घान,,👌👌
🙏🙏
छान छान भारी भारी किर्तन राम कृष्ण हरी महाराज की जय
राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी
👌🙏🏻👌👌🙏🏻🙏🏻👌👌👌👌👌
तुम्ही, कीर्तन,शिकवताना,महाराज🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍🔥
े
🌹🌹अप्रतिम कीर्तन🌷🌷🙏🙏🚩🚩
महाराज गायनाला आवाज चांगला आहे Ram KRUSHNA HARI 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏽
राम कृष्ण हरी
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🤩😬😣🤩🚩🚩🤩🚩🤩🚩🚩🚩🚩🚩🤩🚩🚩🤩🤩🤩🤩🚩🚩🚩🤩🚩🚩🚩🚩🤩🚩🤩🚩🚩🤩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩😣😣😬😣🚩🚩🤩😬😬😔😣😟😝😒😜😬😬😒😠😡😠😡😠🤬🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤳🙏🙏🙏🙏🤳🙏🤳🤳🤳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
छान किर्तन महाराज
Khup chan kirtan maharaj mi kadhichh kirtan ikat navto tumch kirtan pahilyanda ikal
जय जय राम कृष्ण हरी या जगामधे सध्याच्या परिस्थितीमध्ये सनातन धर्म ची जागृती करणे फार आवश्यक आहे आणि देशभक्ती व संस्कृती मार्गदर्शन समाजसुधारणा व समाजाला मदत करणे फार आवश्यक आहे अनमोल रत्न व देशभक्त या धरतीवर जन्माला येतात पण शेजारीपाजारी व आपल्यच समाजाचे लोक एखाद्या गरीब कुटुंबातील मुलांना पुढे जाऊ देत नाही यामुळे माती मोल होतात आपण वारकरी संप्रदाय मध्ये अशा गोरगरीब कलावंतमुलांना आपल्या संप्रदायामध्ये समाविष्ट करून त्यांना धीर दिला पाहिजे देशभक्त व कलाकार बनवले पाहिजे जितका धोका बाहेरून नाही तितका धोका आपल्या जवळच्या माणसापासूनच आहे घर का भेदी लंका आहे किंवा कुंपणच शेत खाते ज्याचं भलं कराले जावा तोच वैरी होते काही आपलीच माणसं देवी देवता च्या नावावर मंडळ बनवून लोकांशी वर्गणी गोळा करून धार्मिक कार्य करतात पण लोकांच्या मोल मजुरी देत नाही मंडप वाले लाइटिंग वाले काही दुकानदार यांच्याकडून उधार घेऊन काही तुमच्यासारखे कीर्तनकार यांना रुपये पैसे मानधान सुद्धा देत नाहीत कार्यक्रम होईपर्यंत उडवाउडवीची उत्तरे देतात नंतर सिझोर होतात धूमधडाक्यात दारूच्या पार्ट्या व जुवा खेळतात हजारो लाखो रुपयांचा फटाके फोडून विध्वंस करतात व हिंदू हिंदू ला दगा देतो फार चिंतेची बाब आहे मेहनतीचे पैसे न मिळाल्यामुळे अनेक मजूर व धंदेवाल्यांनी आत्महत्या केले व काहींचे घर उद्ध्वस्त झाले हा विषय आपण कीर्तनात जरूर जरूर मांडला पाहिजे आपण आपल्या वाल्या सोबत विश्वास घात नाही केला पाहिजे बर आपला सनातन धर्म तेराशे वर्षापासून आपल्यामध्ये अखंडता एकता नसल्यामुळे विदेशी डाकू लुटेरे यांनी अनेकदा आपल्यावर आक्रमण केले राज केले इतिहास बघा श्री महाराणा प्रताप युद्ध हरले नसते आपल्या माणसांनी त्यांना सहयोग नाही केला म्हणून गवताच्या भाकरी खाऊ लागल्या झाशीची राणी श्री लक्ष्मी बाई यांनाही आपल्या लोकांनी साथ नाही दिली म्हणून किल्ला सोडावा लागला श्री छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी यांना पेटार्यामध्ये यावं लागलं आपला सहयोग न मिळाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यावेळेस आपल्या लोकांचा साथ व सहयोग मिळाला असता तर अखंड भारत आज सनातन धर्म प्रेमी झाला असता भारत पाकिस्तानचे विभाजन नसते झाले श्री संत तुकाराम महाराज व श्री रामदास स्वामी यांनी समाजाला जागृत करण्यासाठी अखंडता एकता येण्यासाठी गावोगावी जाऊन हनुमंताच्या मूर्तीची स्थापना केली व व्यायाम शाळा उघडल्या श्री बाल गंगाधर लोकमान्य टिळक यांनीसुद्धा गणेश मंडळाची स्थापना करून धर्मरक्षणासाठी व समाज जनजागृतीसाठी अभियान चालवले होते तेच महान कार्य आपण अनेक कीर्तनकार निर्माण करून जनजागृती करावी व वाहवी अशी फार काळजीची गरज आहे हरी ओम जय जय श्री राम कृष्ण हरी जय हरी माऊली
ण हे 1
ई
.म
प्रेरणादायी मार्गदर्शन धन्यवाद महाराज
जिवंतपनि.शेवट.गोड.करावा.
Shankar shinde
जय हरी माऊली
महाराज तुमचा मोबाईल नंबर पाहिजे
महाराज नंबर पाठवा तुमचा
जय हरी महाराज कीर्तनाला अवघे दोनच तास का दिलेत जास्त का नाही
यु.
Kirtanatil praman delete ka karta tumyi
इन
खुप छान माझ्या गावात सेवा झालेली आहे
खुप छान महाराज
महाराज अशीच माझी विनंती आहे की आपण कित्येक दिवस या जनतेला चांगला उपदेश करीत आहात आणि यापुढेही असाच आदेश आपण करावा अशी पांडुरंगाला प्रार्थना आहे लक्ष्मण केरूळकर आष्टी तालुका बीड जिल्हा
dhyanacha moota zara🌹🌹
Hi Soham
Haya
सुंदर कीर्तन महाराज
राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी
😍
Khupsunder
खुपच सुंदर किर्तन
राम कृष्ण हरी महाराज