पितृपक्ष स्पेशल किर्तन ! इंदुरीकर महाराज यांचे गाजलेले किर्तन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024
  • ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार आहेत .
    समाजातील सामाजिक प्रश्नावर त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातुन ते अनेक मुद्दे मांडतात जे कि समाजाच्या फायद्याचेच असतात ,त्यांची विनोदी शैली लहान मुले, तरुण , तसेच सर्व वयोगटातील लोकांना मनापासुन आवडते ...विनोदातून सामाजिक प्रश्नावर अचुक बोट ठेवणे हि त्यांची किर्तनाची पद्धत सर्वांनाच आवडते .मराठी तरुणांनी व्यवसायात उतरले पाहिजे ,आई वडिलांची सेवा केली पाहिजे , माणसाने माणसाशी माणुसकीने वागले पाहिजे, लग्नातले खर्च कमी केले पाहिजे, हुंडा घेनार्यावरही महाराज त्यांच्या शैलीत आसूड ओढतात , पैसा योग्य मार्गाने कमावला पाहिजे तसेच वायफळ खर्च बंद केला पाहिजे
    व्यसन करू नये व्यसनात पैसा आणि शरीराचे दोन्हीचेही नुकसान होते ....आजवर अनेक तरुणांनी महाराजांच्या किर्तनातून मार्गदर्शन घेऊन चांगल्या मार्गाला लागले आहेत ....आपल्या स्वतःच्या जीवावर उभे राहत आहेत ...
    ते जे काही बोलतात ते सत्य आहे व त्या शब्दा ची जनतेला गरज आहे
    टीप.आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.
    Marathisuperstar [Copyright]
    विडीओ आवडल्यास like करा share करा
    ........व चैनल ला सुब्स्क्रीईब करा ........
    .....आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल .....
    ....................धन्यवाद .................
    #nivaruttimaharajindurikarkirtan #indurikarmaharajkirtan #indurikarmaharajcomedykirtan #marathicomedy

Комментарии • 30

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Месяц назад +2

    समाजात प्रबोधन करणारी माणसं जन्माला येणे काळाची गरज आहे. धनवाद इंदुरीकर महाराज.
    भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र.

  • @Patil-smvy
    @Patil-smvy Месяц назад +41

    सर्व सत्य बोलतात इंदौरीकर.

  • @sahilgargate1117
    @sahilgargate1117 Месяц назад +6

    Mharaj ekdum khare

  • @vilassawant5401
    @vilassawant5401 Месяц назад +7

    खूप छान वाटले ऐकून

  • @sunitavehele5670
    @sunitavehele5670 Месяц назад +14

    खर म्हणजे , खुप लोक दारु पिताना तुमचे किर्तन ऐकतात ...आणि हसुन दिवस काढतात .

  • @pramodnatekar1652
    @pramodnatekar1652 Месяц назад +1

    सत्य कथन , सत्य कीर्तन

  • @GaneshBhalerao-cc5cy
    @GaneshBhalerao-cc5cy Месяц назад +4

    महाराज माझ्या बापाचे म्हातारपणी मी स्वतः ढुंगण धुतलं धोतर धुतलं .बा मेला तेव्हा माझ्या भावाले मी पाणी धरू दिले नाही.तेरवी मी स्वतः केली.परंतु मी जिवंत पनि सेवा केली.आता 5 वर्ष झाली .मी पितृपक्षाचे श्राद्ध घालत नाही.जे करायचे ते जिवंतपणी..

    • @handraopatil6042
      @handraopatil6042 Месяц назад

      अप़तिम आहे

    • @milindpatil8152
      @milindpatil8152 Месяц назад

      कर्मच धर्म आहे. बाकी सगळा देखावा.

  • @SukanyaHatankar-ju9sf
    @SukanyaHatankar-ju9sf Месяц назад +1

    टेन्शन विसरण्यासाठी इंदुरीकर महाराज कीर्तन येका .

  • @nawnitadandekar4652
    @nawnitadandekar4652 Месяц назад

    Tumch pravachan bar vatate😊

  • @rajendralondhe6867
    @rajendralondhe6867 Месяц назад +3

    शंभर टक्के

  • @BabanDarekar
    @BabanDarekar Месяц назад +10

    जय जय राम कृष्ण हरी

  • @ravindrachaudhari3482
    @ravindrachaudhari3482 Месяц назад

    Very good sundir kirtan Indurikar Maharaj ❤🌹💐

  • @vimaljadhav3822
    @vimaljadhav3822 Месяц назад +5

    Mast

  • @mlrahangdale5341
    @mlrahangdale5341 Месяц назад +6

    रामकृष्णहरि

  • @VishnuParamsagar-g9j
    @VishnuParamsagar-g9j Месяц назад +1

    Jay.hari. Adesh

  • @TukaramJamale
    @TukaramJamale Месяц назад +1

    😂❤❤❤

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 Месяц назад +6

    Satya saty saty..Maharaj porgach nqlayak qsel tar sunbai gapp kashi basel. Aali rikami aani mhnte sagle maze aahe. Kusanskarit .shivya. vinakaran..karan fakt navra pahije. Tyachi aai bhau nako....😅😅😅😅😅😅😢😢😢😢😢😢

  • @VishnuParamsagar-g9j
    @VishnuParamsagar-g9j Месяц назад

    Jay.hari...Adesh...

  • @JaiprakashNalawade
    @JaiprakashNalawade Месяц назад

    Reality

  • @vimaljadhav3822
    @vimaljadhav3822 Месяц назад +1

    Verygood

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 Месяц назад +1

    एवढे पोटतिडकीने सांगत आहेत महाराज...पण जणता सुधरत नाही...... सगळं खरं आहे... व्यसनाधीन झाली तरुण पिढी.... राजकारण्यांनी तरुण पिढी वापरली आणि नासवली.....

  • @ShaikhLailabi
    @ShaikhLailabi Месяц назад

  • @SubhashKharche-rv2xt
    @SubhashKharche-rv2xt Месяц назад

    😮‍💨😪😔😌😴

  • @vijayvijay-cc3sx
    @vijayvijay-cc3sx Месяц назад

    Hello
    U no say idli no good
    1st u research and tell
    Idli is old and good food in Tamil Nadu..... It old and good food in india..... Health food of lidi.....no tell that type mag in Marathi....

  • @VishnuParamsagar-g9j
    @VishnuParamsagar-g9j Месяц назад

    20:06

  • @satishnalla7402
    @satishnalla7402 Месяц назад +5

    Very good