ताई, तू फार हुशार आहेस...स्विटी ला चांगले शिकवण देणार 100%...मग सोमा का उगीच पुढे पुढे करतो जस की मीच सगळ करणार आहे...त्याला स्वतः चा संसार कसा करायचा समजत नाही..भांडून बायकोला तुझ्या दारात आणून सोडतो...उगाच विडिओ बनवायला विषय पाहिजे म्हणुन ज्या गोष्टी आई वडील सांगितल्या पाहिजेत ते फुशारकी मरत सांगत बसतो...स्विटी तू तुझ्या सोमा मामा कडे बघून संसार करू नको...तुझी आई अणि वडील आहेत हुशार...अणि मेहनती तूही मेहनत अणि चिकाटीने कर सगळ...all the best

ताई तुझ पहील कार्य आहे त्या मुळ कोनाला नाराज करु नको सगळ्यांना कपडे घे शंभुच्या लग्नात नाही घेतले तरी चालेल पण आत्ता घे
Kay 1 ate kay pan tytal takta ugach
Sagar adde pasun etych ahy ka sasrvadet
सागर ला पोलिस भरती ला पाठवा
तारीख ठरल्यावर मला सांगा मी येईल लग्नाला कुठे पण आहे तिथे
मी पण येईल ❤
ताई सागर ला जावई चा मान देत जा
लग्नाची तारीख काढले कि सांगा ताई आम्ही येऊ
❤❤❤❤❤🎉🎉🎉
दाजी बचत करायचं असलं तर देवळात लगीन करा😂
Tu tr अट kay ahe ti sangitlich nhi
Tai sagar tuza kon aahe
Mulga ahy bhyniche mulga
करा लवकर
पण तारिख काय येती म्हणून बघितले आज
सागरला कीती पगार आहे
ताई उन्हाळ्यातच लग्न छान वाटतं