Sherne | शेरणे कार्यक्रम | श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी शिमगोत्सव 2023

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • शेरणे म्हणजे श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी यांची नवस पूर्ण होईल त्याचा कौल देण्याची एक अनोखी प्रथा. नवस केलेल्या व्यक्तीला नवसाचा नारळ पिवळ्या कापडामध्ये गुंडाळून वाशिष्ठी नदीच्या पात्राजवळ पुरण्यास सांगितले जाते. दुसऱ्या दिवशी देवीची निशाण ज्यांचे नवस पूर्ण होणार असतील त्यांचा नारळ शोधून काढते
    #shimga #sherne #karanjeshwari #chiplunchashimga #chiplun #konkan #holi #journey With Nikhil

Комментарии • 25

  • @pranayharwande3841
    @pranayharwande3841 Год назад +4

    हा विडिओ पाहताना आमच्या देवीच्या प्राचीती चा खुप मोठा अनुभव आम्हा भक्तांना पहायला मिळाला मी स्वतः तिथ होतो टाइम विडिओ चा 9:00 . काही खुप मिनिटे झाली होती शरन भेटत न्हवती मग देवीला गाऱ्हाणे घालण्यात आले की देवी आम्हा भक्तांन कडून काही चुकले असेल तर आम्हा ला माफ कर बघता बघता दुसर्‍या मिनिटाला शरन भेटले 🙏 हा अनुभव काही वेगळाच होता .आमच्या करजाबाय वर आम्हा पेठमापकरांची श्रद्धा व प्रेम मरे पर्यंत कायम राहणार व पुढच्या वर्षी ह्याच जोमाने शिमगोत्सव साजरा करणार 🙏
    सर्वस्व करजाबाय...❤🙏

  • @shridharpatwardhan2834
    @shridharpatwardhan2834 6 месяцев назад +1

    कुलस्वामिनी श्री करंजेश्वरी माता की जय श्री सोमेश्वरायनमः श्री देव व्याडेश्वरायनमः

    • @shridharpatwardhan2834
      @shridharpatwardhan2834 6 месяцев назад

      पटवर्धन घराण्याची हि आई कुलस्वामिनी आहे. आमचे सर्व तिच्या कृपाशिर्वानेच चालू आहे व होत राहिल. या छायाचित्रणामुळे हा उत्सव पहाता आला धन्यवाद

  • @sanjeevanimore1553
    @sanjeevanimore1553 Год назад +7

    पुण्याचे गणपती.मुबईची दिवाळी आणि चिपळूणचा शिमगा संपूर्ण महारष्ट्र राज्यात प्रसिद्ध आहे आणि मला गर्व आहे की माझी जन्मभूमी चिपळूण आहे शेरणे शोधण्याचा कार्यक्रम बघता आला डोळ्याचे पारणे फिटले जय करंजेश्वरी देवी सर्वांना सुखी ठेव माते

  • @priyamahajan4531
    @priyamahajan4531 Год назад +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @poojaabhyankar-qm6eg
    @poojaabhyankar-qm6eg Год назад +1

    Khup khup dhanywad

  • @neelambandal2358
    @neelambandal2358 Год назад +1

    अदभुत असा सोहळा😲😌🙌👏👌🙏

  • @durvankhomkalas7788
    @durvankhomkalas7788 Год назад +1

    खरच ! करजाबायची महती किती महान आहे याची प्रचिती आम्हला काल आली ! सर्वस्व करंजेश्वरी माऊली !!♥️🚩

  • @Sundar_Maze_Kokan
    @Sundar_Maze_Kokan Год назад +1

    खूपच छान निखिल..!!💐💐
    तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून कोकणातील आणखी एका अनोख्या परंपरेचं दर्शन झालं. विलोभनीय दृश्य आणि पूर्वापार चालत आलेल्या प्रथेचा अनोखा मिलाप व्हिडिओच्या माध्यमातून पहायला मिळाला. आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..!!

  • @poojaabhyankar-qm6eg
    @poojaabhyankar-qm6eg Год назад +1

    Khup chan mahiti dili tyabddle khup dhanyawad ani mala pn ha sherne karyakram janun ghyaychi khup divs icchha hoti tumchyamule purn jhali punhha ekda khup khup dhanywad

  • @vinayakbait7577
    @vinayakbait7577 Год назад

    कोकणातील हा एक शिमगोत्सव सोहळा तुज्या वीडियो मधून अनुभवता आला खूप छान 🤗❤🙏

  • @ShubhamSakharkarVlogs
    @ShubhamSakharkarVlogs Год назад +1

    Khup Chan 😍😍😍 hyveli miss kel next time nakki yenr

  • @seemabhuran9581
    @seemabhuran9581 Год назад +1

    Khar sangu mazi pn jast devawar shraddha nahi pn aahe he as bghun vataty ki kharch dev kuthe tri aahe..me hi aaj pahily he me hi next time yaycha prayatn karen😍😍

  • @poojaabhyankar-qm6eg
    @poojaabhyankar-qm6eg Год назад +1

    Khup khup dhanywad