Это видео недоступно.
Сожалеем об этом.
मनसे च्या रुपाली पाटील फायनान्स कर्मचाऱ्यावर भडकल्या | Rupali Patil Thombre Call Recording
HTML-код
- Опубликовано: 8 авг 2021
- मनसे च्या रुपाली पाटील फायनान्स कर्मचाऱ्यावर भडकल्या | Rupali Patil Thombre
Credit: Rupali Patil Thombare
Editing: Team MV Marathi
Disclaimer:
Copyright Disclaimer Under Section 107 of the copyright Act1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyrightstatute that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Enquiry :- mahaviralupdate@gmail.com
MV Marathi Digital News Network is the Maharashtra's regional Marathi News channel
RUclips : / mvmarathi
Facebook : / maha-viral-update-1066...
About us :
MV Marathi is the Maharashtra's Trusted regional Marathi News channel Having dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, public gathering, original content, Special stories,
On spot real time coverage, documentary & entertainment package etc.. We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi language
🔥घरबसल्या मोबाईल वरून मिळवा लोन तेही खूप सोप्या पद्धतीने👉 ruclips.net/video/kYXl0Ij_Vn8/видео.html
एकदा हा व्हिडिओ नक्की बघा👆
🤣🤣
@@Sam-yk1cr ⁶
थघोथथघचथोओओऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐअंऐमोओओओओओओओओओयोय
@@Sam-yk1crgg
गरजू लोकांना साथ देणारे असे समाज सेवक खूप आवश्यक आहेत.
धन्यवाद ताई..
खरच ,दम पाहिजे आदर्श,ताईसाहेब राज्य , करायचं तर असं करा भाजप हो ताईसाहेब दिदिला मानाचा मुजरा
😃राज साहेब....रुपाली ताई...खूप छान financ वाल्यांना दुसरी भाषा समजत नाही....🤩
हे असले काही प्रोब्लम असले की लोकान्ना मनसे आठवते आनी निवडनुकीच्या veles कूठे जातात काय माहिती
खूप छान रूपालीताई,,,,आभिमान वाटला,,,जय महाराष्ट्र
ताई एक नंबर मस्तच
ताई या फायनानस वाल्या नि खुप मानसाना दमवल आहे
धन्यवाद ताई चांगली भुमीका बजावली ,
हप्ता भरायची सोय नसते तर कशाला हप्ता वर गाडी घ्यायची ....एक फायनान्स कर्मचारी💪
खुप खुप छान ताई.... जय महाराष्ट्र'' जय मनसे""
यालाच वाघीन म्हणतात ताई तुम्हाला सलाम तुम्हीं खरंच खुप छान काम करतात गोरगरीबासाठी
खुप छान ताई
ही तर खुपच माजोरी झाली.., स्वत:ला एवढ पण मोठ समजू नये की समोरच्या कोणालाही अरेतुरे करुन दादागिरी करावी.
तू kunala bolalas bhava...finance वाल्याला का रुपाली ताई laa
संभाषनाचा शेवट गोड झाला, तोडगा निघाला. बाकी काय पाहिजे. हप्ता भरल्याशिवाय पर्याय नाही.
Good Tai
जय महाराष्ट्र
खूप छान ताई 🙏
ताई तुमचं खरंच आभार
3 पैकी 2 भरलेत अजुन कायतरी 2 बाकी आहेत वा
Great Tai
ताई तुमच्या सारख्याची खूप गरज आहे हे लोक गरीब लोकांवर खूप दादागिरी करून जगणं मुश्किल केला आहे.
येक नंबर अस पाहिजे कोणि तरि गरीबाच्या मागे असच बोल पाहिजे छान खुप छान ताई
Dhanyavaad madam garbachy pathishi ubhe rahnybal
Rupali tai Tumi Kup Chan kam karata.
Jay Maharashtra 🚩
कायद्याची गोष्ट करावी.नेत्या मडळी यांना कज देण्यात येणार नाही.
आज महाराष्ट्राला ताई तुमची गरज आहे जय मनसे
मस्त वाटलं तुमचं बोलण फायनान्स वाली गरिबांची वाठ लवत्यात व्याज तर घेतात पण गुर्मी लय जय मनसे
ताई मनापासून धन्यवाद गाडी मालकाना सहकार्य केल्याबद्दल
Dhanyvad.tai
ताई मी पण तुमच्या दमदार आवाज ची व बोलण्याची फ्यान आहे
Tai 1 no..
ताई फार छान काम केले
ताई आपण खुप छान काम करताय गोर गरीबान साठी तसच हुंडा घेनारे व देनारे यांना पण कायदा काय आहे शिकवा
खोट्या केसेस करून पोटगी मागणाऱ्या भिकाऱ्यांना पण शिकवणार की नाही??
Ek number madam 👍
रुपाली ताई समर्थन
रूपाली ताई धन्यवाद 👍🙏
Khup chan
मॅडम धन्यवाद
Great
हो मॅडम काही लोक यांचा फायदा घेतात ताई
जय महाराष्ट्र ताई
फक्त म.न.से पुणे शहर ......😎
मस्त ताई साहेब
Mast tai 👌👌👌👌👍
गुजराथी लोकांना हटवा. प्लीज
Desh tuzya bapacha ah ka
Dhanywad Tai
Thanks ताई
Perfact job done tai...superr ekdm perfact ..hatts off....dono ka kaam kaafi maturity k sath clear Kiya...soo clever n practical...salute tai
Rupali madam tuzi Ashi Kashi bhasha ahe. Te pn manus ahe Tyanna pan respect ahe.
Barobar bolli ki konalach vait nahi bolli
राज साहेब ठाकरे
खूप खान ताई
मस्त
खूप छान ताई
Khup chan Task Tai,
बाई असो गडी असो. आमदार खासदार. आरे कर्ज तुझा कुणी भरावं तुझा बाप भरेल
👍👍 छान
खूप छान आहे ताई
No 1 tai
🤣🤣🤣 nahi mahiti kon ny olakhat, hapte bhara na mg office kashala fodaiche
या सर्व recovary वल्याना चांगला चोपून काढा मॅडम प्लीज जगणं मुश्किल केलंय यांनी
चागले आहे
खूप छान
ताई 1नंबर
मर्दानी 😘😘
👍👍👍👍👌👌👌
Jay m n s
Super
Bai ek samkarni ahe samjkrn krwa manse wagere dada girir noko kru
ऐकूनच घ्या तयार नाही आमच्याकडे विदर्भात नाही चालत असेल
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आडनाव ठोंबरे पाटील पाटील कशाचे पाटील उगाचच कोणी उठायचं पाटील व्हायचं ठोंबरे सांगा आडनावल सांगायला लाज वाटू लाज वाटू नये खरे आडनाव हेच शोभून दिसते बाकी पाटील हे टोपण नाव सांगून कोणी पाटील होत नाही पाटील माणूस असा मारामारीच्या भाषा करत नसतो
गुजराती हटाव
👍👌
Madam thoda sa attitude pan kami dakhwa. Tumhi changle kam karta.
एक नंबर ताई
मनसे चा दणका..
जय महाराष्ट्र जय मराठी जय मनसे
Vv good
Sister mai tumhra fan ho gya u r Singham lady
Khup. Mast .bollya.tai
जय मणसे
Tai 🙏🙏
No 1
वकील असले म्हणून कोणावरही जबरदस्तीने कायदा च्या कचाट्यात आणून कोणावरही दबाव टाकू नये
हे लोक कर्ज घ्यायछ्या वेळेस आदराने बोलतात आणी नंतर गरज संपली की दादागिरी दाखवतात पुन्हा हे असले मनसे चे लोक दादागिरची भाषा करतात फायनान्स मध्ये जे लोक काम त्याचा कोण विचार करत नाही अशी दादागिरी घरी दाखवायची अरे तुरे ची भाषा करायची काय गरज नाही त्यांना पण समजावाय्ला पाहिजे ना असे कोणीही कर्ज घेईल आणी भरणार नाही अस कस चालेल
Brobr
next Mahapor Mnp Pube
Gujaरे हटाव
Karya karte Save.tar..a se Jay Hind Jay Maharashtra
Karykarte.asave.tar.ase.selyut.medam
Ly kdkkk
Nivval dadagiri aahe.
Aamchakde yala majmahina mhntat Bhau 😀😂
ताई पैसे असते तर तुमच्या पर्यंत कशाला आला असता आता त्याला कर्ज काडाव लागेल नाही तर काही गहाण ठेवावे लागेल.... सायंकाळ पर्यंत वेळ तो पण मांगु सकला असता..
तुम्ही त्याला फसवले....
नेता हा स्वता पुरताच असते हे सिध्द केले तुम्ही दोन्ही बाजूला गोड....
माडम तुम्हाचा नबर द्या मला पण एक्का कपणी वाल्याची जिरवायचि आहे
Jante ni.finance.company.kasun.loan.gheuch.naye....tevha.thana.kadel..
Finance walynchya recovery walyanchi masti chi bhasha aahe khup chopla pahije aslyna
Very nice
लोकशाहीत ही भाषा चागली नाही
Konachi mam chi ki finance walenchi ???
Jay mns
Rupali Patil... don't do like this halping....
Because
😮😮
Khoob lady wo mardani Rupali didi❤uuuuu