ऊस साखर कारखान्यात ऊसाची प्रचंड मोठी काटामारी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 318

  • @kalidasinamke5791
    @kalidasinamke5791 3 года назад +33

    बरोबर आहे दादा, शेतकर्याच्या जिवावरच असंख्य लोकांचे जीवन मजेत चालले आहे, fieldman, ऊस तोडणारे, ट्रॅक्टर driver, कारखानदार, , औषधे, खाते यांच्या लुटमारीतून शेकार्यासाठी काहीही शिल्लक राहत नाही,
    ऊस वाहतूक करणारे ड्राइवर देखील मधेच ऊस विकतात असे घडले आहे, त्यावरही लक्ष ठेवावे

  • @sambhajikadam4536
    @sambhajikadam4536 3 года назад +142

    जो पर्यंत शेतकरी संघटीत होत नाही तो पर्यंत शेतकर्या ची पिळव नुक थांबनार नाही

    • @kubernirmale2363
      @kubernirmale2363 3 года назад +3

      आहो कीती संघटना आहेत शेतकऱ्यांच्या ? कीती नेते आहेत शेतकऱ्यांचे आणि किती संघटीत व्हायचे

    • @pralhadpatil4208
      @pralhadpatil4208 3 года назад

      कितीही संघटना निर्माण झाल्या तरी शेतकरयांना न्याय देऊ शकत नाहीत
      एखादी संघटना मोठी होऊ लागली की हे नालायक राजकारणी शेतकरी नेत्यांना मंत्री पदाचा किंवा अन्य आमिष दाखवून संघटना खिळखिळी करतात संघटना मोठ्या होऊ देत नाहीत
      शरद जोशी सदा खोत
      अशा लोकांची उदाहरणे आहेत
      आणि शेतकरी नेत्यांना मोठं झाल्यावर शेतकरी दिसत नाही
      महत्त्वाचे म्हणजे शेतकरी कुठलंही पिक शेतात जास्त दिवस उभं ठेऊ शकत नाही
      त्याची उपजिविका आहे त्याच्यावर
      बाकीच्यांचं तसं नाही

  • @abasahebakolkar6052
    @abasahebakolkar6052 3 года назад +90

    महाराष्ट्रत काटा मारणे रिकवरी कमी दाखवणे. वजनामागे कपात करणे अशा प्रकारे शेतकरीच लुटला जातो

    • @santoshdungarwal2473
      @santoshdungarwal2473 3 года назад +1

      ट्रक , टोली , सुपर वाइजर , याना पण पैसे द्यावे लागतात

  • @arjunpatil4654
    @arjunpatil4654 3 года назад +69

    खरे आहे. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच साखर माफिया हे भ्रष्टासूर काकाचे चेले आहेत

  • @harvester_lover-Aks
    @harvester_lover-Aks 3 года назад +65

    खर आहे सगळ्या कारखान्यात वजनाचा काटा मारून पन लय लूट आहे

  • @dnyaneshwarwaghamare1605
    @dnyaneshwarwaghamare1605 3 года назад +58

    आगदी खरी माहिती दिली दादा....

  • @आबासाहेबतांबे
    @आबासाहेबतांबे 2 года назад +45

    शेतकऱ्याचे कष्ट खाणारे लोक कधी सुखी होणार नाही

  • @gaouravdoijad8637
    @gaouravdoijad8637 3 года назад +183

    याला एकच पर्याय - तुकाराम मुंढे यांनाच साखर आयुक्त करावे.

    • @vidyadharkhalate451
      @vidyadharkhalate451 3 года назад +5

      खरंय पन चोर तस होऊ देणार नाहीत

    • @santoshkadam3508
      @santoshkadam3508 3 года назад +2

      असं व्हायला हवं,.. कोण कसं वागतंय ते कळेल, व जनतेला न्याय मिळेल

    • @pandurangkaulage8266
      @pandurangkaulage8266 2 года назад +4

      एकच अधिकाऱ्यांची गरज तुकाराम मुंढे.

    • @shivajivadhane1715
      @shivajivadhane1715 2 года назад

      @@vidyadharkhalate451 पपपपपपपपपपपपपप

    • @Parivarvad
      @Parivarvad 2 года назад

      आरोग्य खात्यातून मुंढे साहेबाना घालावलं इथे साखर लॉबी टिकून देईल का. जबाबदार पुढारी नाही आपण आहोत. लाचार भिकार चमचे गुलाम भक्त

  • @pradippatil7029
    @pradippatil7029 3 года назад +5

    श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लि.वारणानगर विशवास आहे या कारखाना एक मेव जो काटा एक नंबर आहे
    हा शेतकरी ऊस उत्पादक सुखी आहे

    • @satishgavade5637
      @satishgavade5637 3 года назад

      कोणीही शेतकऱ्याची माया करत नाही

    • @gaouravdoijad8637
      @gaouravdoijad8637 3 года назад

      अहो.. प्रदीप पाटील तुमचे गावं कोणते?

  • @pankajnalawade507
    @pankajnalawade507 3 года назад +14

    बरोबर आहे
    Jarendeshr sakhar कारखाना अग्रेसर आहे

  • @सदाशिवशेंडे
    @सदाशिवशेंडे 3 года назад +24

    खर आहे शेतकर्यांचा वाली कोणीच नाही

  • @santoshkadam3508
    @santoshkadam3508 3 года назад +34

    शेतकऱ्यांची ऊसाची चोरी करून काही उपयोग नाही, सोबत काहीही घेऊन जाणार नाही मोकळे आलात मोकळे जाणार लवकर जाणार लक्ष्यात आसू द्या.....

  • @yourajpatil8564
    @yourajpatil8564 3 года назад +69

    ह्याला एकच पर्याय तुकाराम मुंडे साहेब साखर आयुक्त बनवायला पाहिजे

    • @iaxmanmane7545
      @iaxmanmane7545 3 года назад +1

      barobar ahe

    • @prakashbhonsle8111
      @prakashbhonsle8111 3 года назад +1

      खरे आहे. यांना सरळ करायला तुकाराम मुंढे साहेबच पाहिजे. श्री मोदीजी शेतकर्यांबद्दल खरच मनापासून कळवळा असेल तर मुंढे साहेबांना आणुन शेतकर्यांचे आशिर्वाद घ्या. 👏👏

    • @nayabghule5786
      @nayabghule5786 3 года назад

      Right

    • @mohanpatil8063
      @mohanpatil8063 3 года назад

      एकदमच बरोबर

    • @shirishjagtap1212
      @shirishjagtap1212 Год назад

      मा. तुकाराम मुंडे साहेब यांना साखर आयुक्त खाते द्यावे. एकच उपाय. 4:10

  • @pradipbharmal7414
    @pradipbharmal7414 3 года назад +54

    हयासाठी शेतकरी संघटना प्रत्येक कारखान्याच्या बाहेर आपल्या संघटनेचा वजन काटा बसवणार होते त्याचे काय झाले!

    • @rajendrakaingade3192
      @rajendrakaingade3192 3 года назад +5

      पुढील निवडणूकी पर्यंत पुढे ढकलले आहे.
      वाट बघता बघता वाट लागेल.

    • @pawantarate1068
      @pawantarate1068 2 года назад

      एक एक कोटी रुपये घेऊन मुगगिळुन बसले

    • @godpraveenyt4827
      @godpraveenyt4827 2 года назад +1

      त्याच्यासाठी रस्त्या उतरायला लागतं मोकळा मोबाईलवर गप्पा मारून होत नसते प्रत्येक गावातली दहा टक्के जरी शेतकरी संघटित झाले असते ना तरी सोन्याचे वजन काटे बसले असते शेतकऱ्यांनी

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 3 года назад +30

    याला एकच पर्याय आहे शेतकर्यानी एक जुट होऊन आपल्या गावामध्ये सार्वजनीक वजन काटा उभा करने आणि आपल्या ऊसाच वजन करुनच कारखान्याला ऊस घालने तरच शेतकर्याची पि््वनुक थाबेन

    • @dipakghuleg
      @dipakghuleg 3 года назад

      Very good idea

    • @thegamer-rr9sl
      @thegamer-rr9sl 3 года назад

      Gavacha oos nenar Nahit karkhane.
      Dusrya katyavar oos mojla tar oos neth nahi karkhana

    • @mohanpatil8063
      @mohanpatil8063 3 года назад

      बरोबर एकदम पण शेतकऱ्यांना हे नकोच आहे असे वाटते ग्रामपंचायत निवडणूक लडवायला सांगा वारेमाप पैसा खर्च करतील निवडणुकीत
      त्या पैशात कितीतरी वजन काटा गावागावांत तयार होऊनही पैसे शिल्लक राहतील
      पण शेतकरीसुध्दा वजनकाट्याचा विषय काढला की आपलेच शेतकरी बांधव कारखानदारीला सामिल होऊन त्यांचे समर्थनासाठी वजनकाट्याचा विषयांवर काटा काढणेचा विषय
      मागे पाडतात

    • @kiransevekari8184
      @kiransevekari8184 Год назад

      शिरोळ मध्ये आंदोलन अंकुश डिजिटल वजन काटा उभा करतो आहे.

  • @pramilakadam6773
    @pramilakadam6773 2 года назад +4

    बरोबर दादा हे सर्व नेते शेतकऱ्यांना लुटतात

  • @pandurangmanal4759
    @pandurangmanal4759 3 года назад +47

    याला आपणच जबाबदार आहोत फक्त दोन वर्षे कुनी ही ऊस लागवड करू नये मग हे काय घंटा खातील

    • @annasahebbarhate6258
      @annasahebbarhate6258 3 года назад +1

      यांना काहीच फरक पडणार नाही

    • @deva8023
      @deva8023 3 года назад

      या चोरांनी खूप पिढ्याचं साठवून ठेवलय काय फरक पडणार नाही

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 3 года назад +3

    बरोबर आहे भाऊ तुमचं आपण विश्वास कुणावर तरी ठेवून काय करावे राजकीय

  • @shivfade9355
    @shivfade9355 3 года назад +21

    तुकाराम मुंडे यांनाच साखर कारखान्याचे आयुक्त केले पाहिजे

    • @mohanpatil8063
      @mohanpatil8063 3 года назад

      एकदमच बरोबर आहे

  • @somnathpatil2494
    @somnathpatil2494 Год назад +2

    खरच मुंडे साहेबाना साखर आयुत्क करा

  • @ashokbhor558
    @ashokbhor558 3 года назад +7

    खरे बोलले दादा तुम्ही

  • @pravinsavant7683
    @pravinsavant7683 3 года назад +9

    कोल्हापूर जिल्ह्यातील ही असे भरपूर कारखाने आहेत या वरती काय तरी पर्याय बघा नाही तर नेते लईच मोठे होत आहेत

    • @rajendrakaingade3192
      @rajendrakaingade3192 3 года назад

      भावा. खर आहे पण गरीबांचा स्राप लागणार.. खाणार तो कोम्यात जातात आणि तडपडून मरतात.

  • @shaileshchavan2666
    @shaileshchavan2666 3 года назад +42

    म्हणूनच शरद पवार साहेब कारखान्याच्या पाठिशी आहेत. महाराष्ट्रात ल्या कारखान्याचे पण वजन पावत्या दाखवा.

    • @iaxmanmane7545
      @iaxmanmane7545 3 года назад +7

      अरे वजन केल्यावर गाडीच खाली करून घेत नाहीत एवढे परफेक्ट लिंक आहे त्यानची

    • @annasahebbarhate6258
      @annasahebbarhate6258 3 года назад +2

      @@iaxmanmane7545 अगदी खर आहे भाऊ सारेच चोर आहेत चोराला चोर लगेचच सामिल होतात

    • @annasahebbarhate6258
      @annasahebbarhate6258 3 года назад +5

      @@iaxmanmane7545 महाराष्ट्रात साखर चोराचा बाँस कोन आहे

    • @dipakrindhe3016
      @dipakrindhe3016 3 года назад +3

      @@annasahebbarhate6258 शरद पवार

    • @annasahebbarhate6258
      @annasahebbarhate6258 3 года назад +1

      @@dipakrindhe3016 पवार साहेब शक्यच नाही

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 3 года назад +19

    राजू शेट्टी तुम्ही फक्त काट्यावर लक्ष दया.....आंदोलन करून खासदार राहूदे होयचे

    • @b.patil.8128
      @b.patil.8128 3 года назад +1

      Raju shetty ne tar chutya banaval shetakaryana tyanchya jivavar nivadun ale Ani swata abjopati banale.

    • @mahendradixit8199
      @mahendradixit8199 3 года назад

      Raju shetti fakt khasdarkiwar laksh tewun aasto

  • @vaibhavnikam5989
    @vaibhavnikam5989 3 года назад +1

    अगदी बरोबर माहिती दादा.सगळे कारखाने कटा मारतात.

    • @dattapradrajhans6157
      @dattapradrajhans6157 3 года назад

      सरकारचे वजन माप खाते काय काम करते हे कारखान्यांचे काटे चेक करत नाहीत का करत नसतील तर संबंधित शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा कायदा हवा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे

  • @swapnilchavan2697
    @swapnilchavan2697 3 года назад +7

    Agadi barobar aahe 👌👌

  • @farmingempire
    @farmingempire 3 года назад +10

    त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र याव लागेल.

  • @umeshpatil2734
    @umeshpatil2734 Год назад

    Right 👍 he सगळया कारखान्यावर आहे

  • @ganeshnakate1560
    @ganeshnakate1560 3 года назад +11

    सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक जास्त

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 3 года назад +5

    असे बर्याच ठिकाणी चालते दादा

  • @suniltijore
    @suniltijore Год назад +4

    महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्याच्या ईडीची चौकशी

  • @sambhajidhage9945
    @sambhajidhage9945 3 года назад +11

    जर कारखान्याचे वजन काटे बरोबर असते तर शेतकऱ्यांनी बाहेर ऊसाच्यावाहनाचे वजन केल्यानंतर त्या वाहनावर कार्रवाई झाली नसती.

  • @prashantkadam531
    @prashantkadam531 11 месяцев назад

    आगदी बरोबर आहे साहेब

  • @jagdishwable2216
    @jagdishwable2216 3 года назад +4

    खरं आहे दादा या कारखानदारांना भोंगळे करून मानलं पाहिजे

  • @sudamkhairnar8929
    @sudamkhairnar8929 3 года назад +2

    कारखाना वर दोन काटे असतात एक काटा लोडिंग व दुसरा एम टी साठी यामध्ये सगळा घोळ आहे, आपण एकाच काट्यावर लोडिंग व एम टी च वजन करा, लगेच लक्षात येईल भाऊ

    • @sudamkhairnar8929
      @sudamkhairnar8929 3 года назад

      दहा टनामागे एक टन वजन कमी देतात

  • @dilipshelke2675
    @dilipshelke2675 Год назад

    चागली माहिती दिलीत सर धन्यवाद

  • @amol3259
    @amol3259 3 года назад +1

    अगदी बरोबर आहे दादा.

  • @somajibote632
    @somajibote632 Год назад +1

    अगदी सत्य बाजू मांडली दादा धन्यवाद

  • @महेशपवार-य7ब
    @महेशपवार-य7ब 3 года назад +1

    अगदी बरोबर सरासरी उसाचा मोळीचा हीशोब काढला तर बाराशे मोळी बस्ती तेचे वजन 30कीलो धरा अन् बघा किती होत ते

  • @balmadav3984
    @balmadav3984 3 года назад +5

    आपन मत देतो त्या वेळी जर हा विचार केला असता तर ही वेळ अली नसती राव . कोन सांगतय म्हनुन नाही तर आपल्या मनाला योग्य वाटेल त्या उमेदवाराला मत दया मग होइल सर्व वेवस्तीत . बघा जमतय काय आपला शेतकरी मित्र . 🙏

  • @sandippatil2057
    @sandippatil2057 3 года назад +1

    आगदी बरोबर आहे

  • @हनुमंतभोसले
    @हनुमंतभोसले 3 года назад +1

    अगदी बरोबर आहे

  • @patilgunjal3355
    @patilgunjal3355 3 года назад +2

    Khari mahiti dili dada

  • @ashokwadkar8256
    @ashokwadkar8256 3 года назад +10

    ऊसाच वजन शेयकरयान करून पाठवलं तर वाहन लवकर खाली होइल का किवा कारखाना ते मान्य करतील का

  • @नानांचीशेती
    @नानांचीशेती 3 года назад +4

    किरीट सोमय्या यांना सांगा ईडि ची‌ चवकशी करायला सांगितले पाहिजे

  • @kerabarajigare2601
    @kerabarajigare2601 2 года назад

    दादा बरोबर आहे शेतकऱ्यांनी उठाव केला पाहिजे.

  • @sudamburkul3397
    @sudamburkul3397 3 года назад +3

    100% satya aahe

  • @विराजगिरगावकर

    तुकाराम मुंढे साहेब जर सारवर आयुक्त झाले तर रवरोरवरच ऊस उत्पादक शेतकरी नकीच पेढे वाटतील असे माझे मत आहे

  • @kiransevekari8184
    @kiransevekari8184 Год назад

    हे थांबविणे साठी आंदोलन अंकुश, शिरोळ हे शेतकऱ्यांसाठी डिजिटल वजन काटा शेतकऱ्याच्या मदतीने बसवत आहे, त्याची 10kg पर्यंत acuracy असणार आहे. ऑक्टोबर 2023 पर्यंत काम पूर्ण होईल. हा काटा शेतकऱ्यांना मोफत असणार आहे

  • @shirishkumarmendhe3842
    @shirishkumarmendhe3842 3 года назад +1

    You are right 👌

  • @vaibhavshirame2199
    @vaibhavshirame2199 Год назад

    अगदी.बरोबर

  • @popatkhapre5065
    @popatkhapre5065 2 года назад

    खरच तुकाराम मुंढे साहेबाला साखर आयुक्त करावे

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale3985 3 года назад +15

    भाऊ वडुन काही, फायदा नाही संघटना, पाहिजे शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी लक्ष दिले पाहिजे भाऊ धन्यवाद

    • @abhayjadhav4708
      @abhayjadhav4708 3 года назад +1

      Raju shetty lootarunchya davanila bandhlay... pahilyasarakh rahil nahi bhau... Paisa konalahi vikat gheu shaktoy

    • @arjunpatil4654
      @arjunpatil4654 3 года назад +1

      आता शेट्टी शेतकरी नेते नसून राज्य सरकारचे प्रतिनिधी आहेत

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 2 года назад

    सर्व कारखाने काटामारी करीत आहेत.त्यामुळे शेतकर्यांच्या शेतावरच ऊसाचं वजन करून ऊस कारखान्याला गेला पाहिजे. तरच न्याय मिळेल.

  • @prashanthole2311
    @prashanthole2311 3 года назад +10

    पंतप्रधानांना पाठवा
    टनाला २००० लूटतो
    आणि चार महिन्याला २००० परत देतो 😂😂

    • @abhayjadhav4708
      @abhayjadhav4708 3 года назад +2

      Ithe Pantpradhanacha sambadh kay aahe kiti chatal re Pawar lobby chi

  • @sunilbarge2969
    @sunilbarge2969 3 года назад +5

    शेतकरी, ओढणीवाले, तोडणीवाले तिघांचा तोटा.

  • @santoshjadhav4702
    @santoshjadhav4702 3 года назад +1

    Barobar aahe,,bhou

  • @popatravbhise7429
    @popatravbhise7429 Год назад

    तुकाराम मुढें साखर आयुक्त

  • @rajendrabhagwat3690
    @rajendrabhagwat3690 3 года назад +12

    सर्व कारखाने शेजारी शेतकरी संघटनेचे वजन काटे असावेत. प्रश्न मिटणार.

  • @ResidentIndia-yr8do
    @ResidentIndia-yr8do 3 года назад +12

    चंद्रकांत दादा पाटील, भाजपा चे प्रदेश अधक्ष्या आहेत, त्यांना हे निदर्शनास आणून द्या, ते ह्या गोष्टी मध्ये सुधार अंतील, सर्व शेतरक्यांन विनंती,

    • @bhagyshrihatte3794
      @bhagyshrihatte3794 3 года назад +1

      Bjp तर काटा काढला देश विकत आहे
      Bjp शेतकर्याच भल करु शकत नाही

    • @ResidentIndia-yr8do
      @ResidentIndia-yr8do 3 года назад +2

      @@bhagyshrihatte3794
      नेहमी प्रमाणे, ऐक खोटी भाग्यश्री उभी राहते, किंबु हणा ही MVA ची स्वीकृत प्रयोग कर्ती दिसतोय, शेतकऱ्यांनa internet chya माध्यमातून MVA चे महाराष्ट्रातले अफलातून प्रयोग सगळे आपल्या मोबाईल वर बघत असतात, तुमची पोस्ट कुत्रा सुद्धा वाचत नाही, मात्र मी जे बोलतो कमीत कमी 50लाख इंटरनेट users dakhal घेतात, जवळ पास Delhi ची लोकसंख्या, 80,लाख आहे आंदाज घ्या, लाईक्स आणि शेअर जरी दिसत नसेल तरी माहिती मिळतेच मिळते

    • @rameshpathare8780
      @rameshpathare8780 3 года назад

      तोच मुळी मोठा चोर आहे,

    • @bhagyshrihatte3794
      @bhagyshrihatte3794 3 года назад +1

      आदित्य नाईक गर्वाचे घर खाली असते
      माकड काय म्हनते माझीच लाल
      माझे एवढे लाईक आहेत तेवढे लाईक आहेत म्हनुन सत्य लपत नाही
      लाईक कुनाचे तुच केलेले ना

    • @ResidentIndia-yr8do
      @ResidentIndia-yr8do 3 года назад

      @@bhagyshrihatte3794
      Bola राष्ट्रवादी काँग्रेस भ्रष्टाचार लिप्त आहे, बोला MVA मध्ये ठीक ठिकाणी वाजे आहे, बोला काँग्रेस शिव सेना आणि त्यांचे चेले चपटे अर्धी पिऊन मीडिया मध्ये गर्दीत कोणी जागा देता का जागा डेथ नाहीत ? Bhola Rashtrawadi Congress Bhrashtrachar karat nahi eak jari Aarop siddha zala ke Sarkar Sodtal BOLA!!!!

  • @tonagesarpanch6282
    @tonagesarpanch6282 3 года назад +1

    बरोबर आहे

  • @suniltijore
    @suniltijore Год назад +1

    महाराष्ट्रातल्या साखर कारखान्याचे संचालक डायरेक्टरची चौकशी

  • @bhauraopatare3280
    @bhauraopatare3280 3 года назад +3

    अहो.दादा.आपन.माहीती.चागली.सागीतली.पन.शेतकरी.कदी.ऐकत्य.एनार.नाही.जेव्हा.शेतकरी.एक.होईल.तेव्हा.याचीं.जागा.याना.दाखवु

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 2 года назад

    मा.तुकाराम मुंढे साहेबांनाच साखर आयुक्त पदावर नियुक्ती द्यावी. ऊस तोडला की तिथेच वजन झाले पाहिजे. तरच पांढरे चोर वटनीवर येतील. पण सरकार हे करणार नाही. जर. हे केलच तर हा शेतकरीराजा सरकारच्या पाठीशी राहील.

  • @ajitpatil1435
    @ajitpatil1435 3 года назад +1

    खर आहे

  • @dnyndeorodgerodge6494
    @dnyndeorodgerodge6494 3 года назад +2

    दादा‌नाईस

  • @dadapawar2955
    @dadapawar2955 3 года назад +2

    Ekdam khara ahe

  • @sandippatil2084
    @sandippatil2084 3 года назад +1

    Good👌

  • @sanjaybhuse6138
    @sanjaybhuse6138 3 года назад +7

    काटमारी कशी थांबायला हवी... या बाबत विचार करुन अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. दिवसा लुटणारे लुटारु, किंवा वाटमारे आहेत....

    • @kantilalnaiknavare9159
      @kantilalnaiknavare9159 3 года назад +1

      आपापला ऊस वजन करून कारखान्यांना द्या.... कुणालाही सांगावे लागणार नाही , काटा मारी कशी थांबवावी 🙏

  • @godpraveenyt4827
    @godpraveenyt4827 2 года назад

    मी गाव वराडे ता कराड जि सातारा येथील शेतकरी असून सन २०१० दरम्यान क्रांती सहकारी साखर कारखाना कुंडल या कारखान्याला ऊस घातला होता खाजगी काट्यावर वजन केला असता एकूण 85 टनात 14 टनाचा फरक सापडला

    • @godpraveenyt4827
      @godpraveenyt4827 2 года назад

      माझे नाव जगन्नाथ किसन इंगळे

  • @rameshjagatap1294
    @rameshjagatap1294 3 года назад +2

    बरोबर आहे कारखानदार आदि पोट भरणार मग उरले। तर शेतकरी

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 3 года назад +13

    दादा तुमी सोमयांना हे दाखवा

  • @vishwaspharande370
    @vishwaspharande370 3 года назад

    राजु शेट्टी आंदोलन करतात आणि शेवटी खासदारकीची डील झाली की,शेवटी उन्हाळ्यात शेतकऱ्यांना तोड कामगार एकरी 10000घेऊन लुटतात.🙏🇮🇳⛏️

  • @balasahebshinde1048
    @balasahebshinde1048 2 года назад

    सर्व कारखाने शेतकऱ्याच्या ताब्यात दिले पाहिजेत आणि साखर आयुक्त तुकाराम मुंढे यांना केले पाहिजे.

  • @pramodg7778
    @pramodg7778 3 года назад

    शरद पवार कुंटूब ने कारखान्यानवर फुकट नाही आपले वर्चस्व आहे

  • @1707447
    @1707447 3 года назад +18

    काटा मारणारे कारखाने कोणते आहेत ते शेतकरी संघटनेने जाहीर करावे .

    • @kantilalnaiknavare9159
      @kantilalnaiknavare9159 3 года назад +1

      सर्वच कारखाने काटा मारतात,,,,, शंभर💯 त एखादा कारखाना सापडेल काटा मारत नाही......
      आणि संघटना कशी जाहीर करणार कोण कोण काटा मारत आहेत ते....... तुम्हीच सर्व शेतकरी व वाहन मालक मिळुन आपापल्या कारखान्यांना वजन करुन ऊस घेऊन जावा म्हणजे कळेल कोण कोण काटा मारतात ते 🙏

    • @ResidentIndia-yr8do
      @ResidentIndia-yr8do 3 года назад

      पुर्याव्या शिवाय कोणाला ही काहीही दावा करणे मंजे, जरा अश्या ankhinbparyay देणे, चोरी चे अनेक प्रकार संशोधित करणास, मण साफ नसला की सरकार लोक निवडून देतात तशी फळा भोगिवी लागतात, बोंबलयाचा असेल तर तुमच्या नेत्यांच्या नावाने बोंबला मग तो शिव सेने चा असो की भाजपाचा देशाला कळू दे तुमची चन चण

    • @sachinmovie6319
      @sachinmovie6319 3 года назад

      Kmi bharlo aschal Tumi

  • @shriphadtare2387
    @shriphadtare2387 2 года назад

    खरं आहे

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb 3 года назад +1

    जर समजा एखाद्या शेतकऱ्यांने बाहेर काटा करून वाहन कारखान्यात नेलं तर ते वाहन शोधून बाहेर काढले जाते.हे त्या कारखानदाराला कस कळत ?
    अगोदर च ऊस घालवण्यासाठी शेतकरी मेतकूटील येतो.वरुन काही करायला जाव तर अडवणूक केली जाते.
    सर्व शेतकरी एक झाल्या शिवाय ही लुट थांबू शकत नाही.

  • @mansingraomalave3286
    @mansingraomalave3286 2 года назад

    खरच.तुकाराम.मुंडे.यांना.एकच.वर्ष.द्या.

  • @tenogamers7874
    @tenogamers7874 Год назад

    काटा मारणे रिकव्हरी कमी दाखवणे व sadarcha पैसा आमदार की साठी खर्च करणे असे सर्व चेअरमन करत आहेत

  • @abapatil2370
    @abapatil2370 3 года назад +3

    दिल्ली त शेतकरी हामी भाव मिळवा या साठी महा आंदोलन.करतायत महाराष्टात शेतकरयाचया जास्त आत्महत्या .तरी संघटित नाहीत

  • @siddappathorat7111
    @siddappathorat7111 2 года назад

    बरोबर,आहे,माझा,,ऊस,,पण,,कमी,,वजन,,दाखविले,,

  • @ShobhaGhule-p9h
    @ShobhaGhule-p9h 16 часов назад

    आयुक्त म्हणून तुकाराम मुंडेंना नेमा पण सर्व कारखानदार त्यांची बदली करतील नाही केली सरकार पाडतील याकरीता शेतकरी संघटना बिगर राजकीय पाहिजेत तर हे बंद होईल

  • @रमेशधडस
    @रमेशधडस 2 года назад +1

    अथनी सुगर्स युनिट केम्पवाड कर्नाटक ला 4 टन चा फरक पडतो

  • @maheshpatare372
    @maheshpatare372 3 года назад +1

    शेतकरी संघटना एकत्र येणे,

  • @ruturajkhot4135
    @ruturajkhot4135 Год назад

    कारखान्याचे वजन काटे आँनलाईन करावेत
    हा व्हिडिओ इतका मुख्यमंत्री व सहकार मंत्री यांना पाठवा

  • @pirsattepradeep4858
    @pirsattepradeep4858 3 года назад

    Great bhsu

  • @pinkumorepatil1291
    @pinkumorepatil1291 3 года назад +3

    आमचे लातुरचे देशमुख हेच धंदे करतात

    • @b.patil.8128
      @b.patil.8128 3 года назад +2

      Ya congress chya pudharyanche ch Sarva sakhar karakhane ahet.ani Rastravadi che.jayant patil yanche tar 3 karakhane ahet.patangrao kadam yethe hi motyapramanat Kate maratat

  • @bhanudaskurde6513
    @bhanudaskurde6513 3 года назад

    खरय .

  • @yogeshrajput2652
    @yogeshrajput2652 3 года назад +1

    भाऊ माझे पण असाच झाले आहे , ते सांगतात की हवेने उसाचे वजन कमी होते आणि गाडी मधले डिझेल मुले पण

  • @manoharkhartode7305
    @manoharkhartode7305 2 года назад

    Sugar lobichi kambarde modayche asel tr.Tukaram munde na Ayyukta kray pyje...

  • @vivekpavale2836
    @vivekpavale2836 3 года назад +3

    शेतकरी काय करणार? शेतकरी संघटनेचे नेते त्यांना सामील व समर्थन करणारे.

  • @sachinnikam8046
    @sachinnikam8046 3 года назад +1

    सर्वांनी याची काळजी घेतली पाहिजे वही वजन थांबवली पाहिजे

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 2 года назад

    मा. तुकाराम मुंढे IAS यांनाच साखर आयुक्त पदावर नियुक्ती द्यावी. तरच शेतकर्यांना न्याय मिळेल.

  • @shripadkulkarni5834
    @shripadkulkarni5834 3 года назад +1

    या संदर्भात शेतकरी संघटनेशी चर्चा होणे आवश्यक आहे ा . सर्वानी मिळून यावर तोडगा काढला पाहिजे ा

    • @kantilalnaiknavare9159
      @kantilalnaiknavare9159 3 года назад +1

      कारखान दाराच्या विरोधात संघटना आंदोलन करत आसते त्या वेळी कीती सभासद शेतकरी हजर असतात.............. देरे हारी पलंगावरी आसे होणार नाही. ज्याच जळत त्याला च कळले पाहिजे........ संघटना पंदरा दिवस जाऊ देत नाही शेतकर्याच्या प्रश्नावर आंदोलन करण्यासाठी.........
      शेतकर्याच्या तरुण बहादरानी संघटीत झाले पाहिजे.

  • @ridersgroup1951
    @ridersgroup1951 3 года назад +8

    Athani Sugars Limited Kempwad 🏗️karkhana kata marato Truck 🚚 mage1.5- 2 ton 😭..
    Tal-Jath

    • @adityashinde5339
      @adityashinde5339 3 года назад +2

      हो १००% खरे आहे अथणी शुगर्स kempwad हा कारखाना २-३ टन काटा मारतो ट्रॅक्टर मागे

    • @ravasabphonde5535
      @ravasabphonde5535 3 года назад +1

      1 No Bhikarchot Karkhana ahe Kata Marayla

  • @rajaramlawate5534
    @rajaramlawate5534 3 года назад +3

    👍👍

  • @निलेशजी
    @निलेशजी 3 года назад +2

    हे सगळ्यांना माहित आहे. पण तो कारखाना आहे. आणि आपली शेती आहे. त्यामुळे शेतकरी काहीच करू शकतं नाहीं. एखादी ऊसाची गाडी बाहेरच्या काट्यावर घेऊन वजन करून दाखवा बरं. कोणताच काट्यावाला शेतकर्याला वजन करू देणारं नाही.
    भारत हा कृषिप्रधान देश आहे 🤦🤦

    • @kantilalnaiknavare9159
      @kantilalnaiknavare9159 3 года назад

      मानसिकता बदला 🙏

    • @निलेशजी
      @निलेशजी 3 года назад

      @@kantilalnaiknavare9159 तुमच्या सारखे लोकं राजकारण करत असल्यामूळे आमची मानसिकता. बदलत नाही. असल्यामुळे

  • @libra.42
    @libra.42 3 года назад +12

    Athani चा एक शाखा कराड मध्ये आहे, आम्ही सुधा घालत होतो Athani ला, आता बंद केले आहे.

    • @krushnabhosale7876
      @krushnabhosale7876 3 года назад

      Taboli

    • @b.patil.8128
      @b.patil.8128 3 года назад

      Athani ha karakhana pan yeka mantryacha ahe Athani la chalavayala dila ahe

  • @subhashpatil5643
    @subhashpatil5643 2 года назад

    Dada tyala akch paryay swabhimani la satha dhya. Tyasathi kata online honyasati Saheb prayatna kartayat dilce