#vickykadamVicky

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 1,5 тыс.

  • @tupsaundarya77
    @tupsaundarya77 4 года назад +81

    खरच भाऊ ह्या गाण्याने पूर्ण महाराष्ट्र हलवून टाकलंय जबरदस्त गाणं आहे
    धनगराच्या बनुबाय देवाला कसरमेना

  • @ranjeetjadhav7791
    @ranjeetjadhav7791 3 года назад +23

    खुपच जबरदस्त आहे गाण मी हे गाण ३० ते ४० वेळा नाॅन स्टाप ऐकले आहे हेडफोन वापरून मस्तच.....
    शिव मल्हारी

  • @sangrampandgale0072
    @sangrampandgale0072 10 месяцев назад +161

    मी रोज सकाळी सकाळी उठलो की पहिलं हेच गाणं लावतो 5 6 वेळा ऐकल्याशिवाय मन च भरत नाही...... येळकोट येळकोट जय मल्हार....💛

  • @pravinbabar7886
    @pravinbabar7886 2 года назад +24

    अप्रतिम आवाज आणि music जुगलबंदी केलीय. हॅट्स ऑफ टीम. खूप सुंदर आणि खूप अर्थपूर्ण
    मी स्वतः 200 पेक्षा जास्त वेळा ऐकलंय हे song पण अजुन सुधा मला कधीच ऐकावस वाटत आणि की ऐकतो. सो nice..🙏🙏🙏

  • @parshuramnarwade7837
    @parshuramnarwade7837 3 года назад +36

    मी आज ऐकलं हे गाणं sir खरंच अप्रतिम आवाज आहे ऐकून मन प्रसन्न झालं 🙏🏻🙏🏻🌹🌹❤🙏🏻

    • @ashishkhandare9020
      @ashishkhandare9020 2 года назад

      0000000

    • @बिबीसनधुमाळ
      @बिबीसनधुमाळ 2 года назад

      भोडठोठोठोठोठवषठोठठोओध़िधं़धड़ि
      ़इध़़धठोमोडडध़ध़धौइ़ध़़धणशव़ौ्धळधश

    • @gadadesujata2065
      @gadadesujata2065 2 года назад +3

      Very nice song 👍🌹❤

  • @rupeshjadhao6777
    @rupeshjadhao6777 3 года назад +14

    आवाज ऐकून जे वाद्य आहे त्याला माझा सलाम आणि त्या पेक्षा गायकला आपला मनापासुन सलाम.....आपला PSI रूपेश जाधव

  • @maheshkale3537
    @maheshkale3537 17 дней назад +5

    खुप छान आवाज आहे
    त्यापेक्षा ही ढोलकीचा आवाज खुप आवडला
    Nice

  • @SainathGhosale-k5r
    @SainathGhosale-k5r 11 дней назад +2

    खुप सुंदर आहे खंडोंबाच गान 100वेळे रोज आईकतो

  • @mayur3783
    @mayur3783 3 года назад +9

    मी हे गाणं पहिल्यांदा 15/12/2021ला पहाटे 3:25 च्या दरम्यान ऐकल ... खूप आनंद वाटला खरच भारी सुर आहे ....❤️❤️

  • @atulkamble9909
    @atulkamble9909 9 месяцев назад +36

    ढोलकीवाल्याने काय ढोलकी वाजवली आहे राव.... एक नंबर.... आवडलं आपल्याला.. ❤️

  • @Rajnavy23
    @Rajnavy23 4 года назад +24

    खरंच खूप छान song आहे हे किती वेळा ऐकलं तरी सारखंच ऐकावं वाटतंय

  • @sonalinadre
    @sonalinadre 4 года назад +9

    व्वा ... लय भारी
    मस्त .
    आवाज खूपच गोड .मस्त .लय भारी झक्कास .बढीया.

  • @SurajPawar-nr4xu
    @SurajPawar-nr4xu Год назад +21

    वा. काय आवाज आहे .. भाऊ मन प्रसन्न झालं..🥰

  • @kishorwayadande688
    @kishorwayadande688 27 дней назад

    गुरुजी🙏🙏 हेच गान आज दिवस् भर ऐकतोय गान काळजाळा लागलंय खुप सुंदर प्रत्येक कडव्याला अंगावरी काटा उभारहतोय

  • @Keys_ajit.
    @Keys_ajit. 4 года назад +36

    Vicky apritam avaj tuza bhava.... अशीच सरस्वती तुझा मुखा मध्ये नांदो हीच खंडेराया चरणी प्रार्थना

  • @bhanusghre979
    @bhanusghre979 17 дней назад

    किती वेळा ऐकलं तरी मनच भरत नाही इतकं अप्रतिम गान आहे❤❤

  • @omkarkamble9771
    @omkarkamble9771 4 года назад +40

    1 नंबर गाण्याचे बोल आहेत दादा कितीही वेळा गान ऐकावस वाटते👌👌👌👌

  • @RaniShinde-jg3qi
    @RaniShinde-jg3qi 8 месяцев назад +1

    ते 40 व्या नॉन स्टॉप गाणे ऐकला आहे हे मला खूपच आवडला आहे तुमच्या सर्व टीमला अभिनंदन खूपच छान आवाज आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ मी दररोज ऐकत आहे जय मल्हार❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @NitinMukhekarphotography
    @NitinMukhekarphotography 4 года назад +65

    विकी काय आवाज आहे नाद आणि प्रथमेश चा की बोर्ड अफलातून आणि ढोलकीही अप्रतिम शब्दच नाही लवकरच भेटू आपण विलास अटक यांच्याबरोबर त्यांचं जेजुरी song dop मीच केलं होतं

  • @rajendraghadge57
    @rajendraghadge57 4 года назад +18

    गायन, संगीत , लिखाण आणि ढोलकी अप्रतिम 👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏

  • @s.nmusic2146
    @s.nmusic2146 5 лет назад +6

    Kya batt he bhavaa full kadakk
    Ekch nobar Rohan...😍👌👌👌

  • @d.p.855
    @d.p.855 3 года назад +13

    आवाज ऐकून अंगावर शहारे ऊभे राहीले यार भाऊ ईकता स्पष्ट आवाज ऐकून तन मन प्रसन्न झाल यार 😍love you bro काळजात जागा बनवली यार तू

  • @malhar63
    @malhar63 3 года назад +19

    मनावर घोळ करणारे लिखाण अप्रतिम...येळकोट येळकोट जय मल्हार🙏😊

  • @Pritu_009
    @Pritu_009 Год назад

    गायकाचा आवाज खुप सुंदर आणि वेगळा आहे..हे गाणे त्याने अगदी मनापासुन गायले आहे त्यामुळे ऐकण्यास छान वाटत.

  • @dhaneshmhetre1515
    @dhaneshmhetre1515 3 года назад +34

    1नबर गान आहे व खुप छान आहे खुप वेळा ऐकल आहे मस्त संगीत आहे सारखें ऐकत राहावे असे वाटते

    • @ashwinichavan4015
      @ashwinichavan4015 2 года назад +2

      Map on

    • @Sam-bu3iy
      @Sam-bu3iy 2 года назад +2

      Khar bhau

    • @ashokchavan9970
      @ashokchavan9970 2 года назад

      Sem to sem bro

    • @avinashkhandare1189
      @avinashkhandare1189 2 года назад

      @@ashwinichavan4015yoko giooioouoi7o8ouoiiooiouoo9ou9uo7 upto oiuiiooiioiuuoiiiiiiiiuiiooooioiiiiioo9oooi8iiiuiu7 yoy uti o८ uu uuuiiuiuií upi ui i Ljoi iooki join hu

    • @balubhavale7868
      @balubhavale7868 2 года назад

      @@ashwinichavan4015 नाही तुला ई तर उ

  • @musicloverspoint6
    @musicloverspoint6 3 года назад +40

    रोज हे गाणं ऐकतो . खुप छान आवाज आणि वाद्य ❤️❤️

  • @Rushikeshukarde
    @Rushikeshukarde 5 лет назад +17

    वा विक्की दादा , आवाज तर पहाडीच आहे तुजा, परंतु गाण्याची रचना , आणी संगीत दिग्दर्शक अप्रतिम 🙏👍

    • @maheshrajmane4028
      @maheshrajmane4028 4 года назад

      Z

    • @maheshrajmane4028
      @maheshrajmane4028 4 года назад

      B

    • @santoshkale4207
      @santoshkale4207 3 года назад

      Fghfhhdhdhhdhfhfhfhdhrhe

    • @santoshkale4207
      @santoshkale4207 3 года назад

      Hehfhhf🇱🇻🇱🇦🇰🇾🇰🇼🇰🇼🇲🇵🇲🇵🍔🌸🦂🐛🍀🌵🌿🌴🍒🍈🍊🍈🍊🍒🍑🍏🍙🍕🍕🍕🍕🍕🍕🍕🍲🍙🍲🍘🍟🍲🍗🍔🍠🍢🍝🍠🍠🍱🍕🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍢🍢🍲

    • @santoshkale4207
      @santoshkale4207 3 года назад

      Hfhthfhfvxhgr🍸🍾🍫🍫🍾🍫🍭🍵🍬🍡🎂🍼🍬🎂🍬🎂🍶🍧🌾🍀

  • @RaniShinde-jg3qi
    @RaniShinde-jg3qi 8 месяцев назад +1

    खरंच भारी गाणं आहे आणि म्युझिक पण इतकं भारी वाटतंय ना किती गाणं ऐकलं तरीपण मन भरतच नाही आहे खरंच लय भारी आहे❤❤❤❤

  • @vishalshingate2753
    @vishalshingate2753 4 года назад +11

    अप्रतिम गायन खुप सुंदर विकी भाऊ काळजाला भिडणारा आवाज लय भारी झक्कास

  • @mangeshpomane451
    @mangeshpomane451 2 года назад +1

    माझा वर्गमित्र विकीला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
    जय जय महाराष्ट्र माझा हे गीत सुद्धा अतिशय सुंदर आवाजात गात होता शाळेत असताना

  • @rahulmgmusicoffisal9579
    @rahulmgmusicoffisal9579 3 года назад +17

    संगीत अप्रतिम दिल आहे आणि भाऊ गायन तेवडच भारी झालं आहे

  • @kuldeepkangare8509
    @kuldeepkangare8509 4 года назад +2

    एकच नंबर आवाज ,गायन, म्युझिक, रिदम अप्रतिम. ढोलकी वादन अप्रतिम.

  • @NikitaPatil-nn9dl
    @NikitaPatil-nn9dl 2 месяца назад +7

    खूप सुंदर गाणं आहे 👌🙏

  • @samadhanghule1916
    @samadhanghule1916 4 года назад +11

    खूप छान आवाज आणि गाणं पण खूप मस्त रचले आहे 😍😘😘😘

  • @dipaknikshe1999
    @dipaknikshe1999 4 года назад +6

    नाईस रिदम कडक संगीत तर खतरनाक ....आणि काय जागा गायलास दादा कडक.....खुप छान..

  • @DineshGosavi-v6d
    @DineshGosavi-v6d 10 месяцев назад

    जय मल्हार खूप छान शुभेच्छा पुढील उज्वल वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन

  • @banuchoudhari2147
    @banuchoudhari2147 4 года назад +5

    एकच नंबर. नादब्रह्म, मन तृप्त झाले

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 3 года назад +23

    अतिषय सुंदर गाळे आहे देवा बद्दल मन भाराऊन जाते होळकोट हेळकोट जय मल्हार

  • @kanhaiyadedhe2122
    @kanhaiyadedhe2122 5 лет назад +9

    एकच नंबर विकी दादा
    तुम्हला खूप खूप शुभेच्छा😎😍🎹😘😇

    • @SakuGhodke
      @SakuGhodke Год назад

      V
      😢😊😂🎉🎉😢😢😮

  • @anillokhande7611
    @anillokhande7611 2 года назад +3

    मी आणि माझा मित्र हे गाणे दिवसातुन १० ते १५ वेळा ऐकतो तुमचा आवाज खुप छान आहे

  • @rahulsalunkhe54
    @rahulsalunkhe54 Год назад +41

    ❤❤❤❤कोणाकोणाला गाणे आवडले आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @rahulsalunkhe54
      @rahulsalunkhe54 Год назад +5

      Like kra

    • @kailaslandage3989
      @kailaslandage3989 Год назад +1

    • @swatichopade9543
      @swatichopade9543 8 месяцев назад

      ना घक्षन​@@rahulsalunkhe54ग्ख❤़धं नंदनवन नवं धं़धं़नंधंधंनंधं दोन धन नंऩधधंनधनधंधंधं ध्वज अॲगढढढघघज्ञघंघज्ञज्ञगघघघज्ञगज्ञघं उच्चशक्ष

  • @AanitaPatil-xn7pt
    @AanitaPatil-xn7pt Месяц назад +2

    खुप सुंदर आहे गान 🙏🙏🤟👌👌

  • @ashwinishendge463
    @ashwinishendge463 3 года назад +16

    खुपचं छान गान आहे.मन प्रसन्न होतं..हे गान आईकल्यावर... यळकोट यळकोट जय मल्हार...🕉️🙏🙏

    • @santoshkale4207
      @santoshkale4207 3 года назад

      Bgdgdgdgdgd🎠🎠🎨♨🎰🌉🚜🚗🚨🚗🛳 🚤🚧🚣⚓🚧🚧🚧🚨🛣

  • @PadmavatiVaghmare
    @PadmavatiVaghmare 6 дней назад +1

    😊😊😊😊😊 खुप सुंदर आहे

  • @dineshsakat4496
    @dineshsakat4496 8 месяцев назад +3

    वा, काय वोरगंन वाजवला आहे भावा म्युझिक पण काय भारी वाजवली भावा🎉🎉🎉❤❤ एक नंबर गाणं बनवलं सुंदर छान

  • @BachchaSakate
    @BachchaSakate 4 месяца назад

    संगीतचा विशयच हार्ड आहे राव. 💯👌👌

  • @reshmataware428
    @reshmataware428 4 года назад +45

    खूप छान गाणं आहे हे , गाणं ऐकून डोळ्यात पाणीच येत,कितीही वेळा ऐकूच वाटत गाणं 🙏🙏🙏🙏

  • @Dhanaji_Rides
    @Dhanaji_Rides 4 года назад +1

    Very nice Soong
    शब्दच नाहीत माझ्याकडे बोलण्यासाठी
    अप्रतिम सुंदर

  • @pallaviphotostudio9262
    @pallaviphotostudio9262 4 года назад +42

    आवाज खूप छान आहे नवीन आवाज जोरात दादा =========भारी

  • @ganeshkadam4436
    @ganeshkadam4436 4 года назад +2

    Khup sundar avajjj aahe tumcha..... Big fannnn😊😊🙏🙏🙏he song tumcha avajala khup mast vatatey

  • @krishnamore5503
    @krishnamore5503 4 года назад +4

    खुपच सुंदर भावा
    यळकोट यळकोट जय मल्हार

  • @kailasdudhal9146
    @kailasdudhal9146 4 года назад +3

    खरंच तुमच्या आवाजाला तोडचं नाही राव एकचं नंबर मला तरी खुप आवडलं

  • @royalsambal7117
    @royalsambal7117 5 лет назад +5

    या गाण्याला तोडचं नाही
    खुप छान विकी दादा...

  • @AmolPachpohe-l4l
    @AmolPachpohe-l4l Год назад

    कीती गोड आवाज आहे राव मन एकदम मगन्न झाल

  • @navnathdolare2304
    @navnathdolare2304 5 лет назад +37

    अप्रतिम गायन राव विकीभाऊ
    1 नंबर

  • @mangeshchandivade2237
    @mangeshchandivade2237 3 года назад +7

    अप्रतिम गीत,संगित,गायन.....शुभेच्छा..!!!

  • @mayuribhade5804
    @mayuribhade5804 2 года назад +6

    जय मल्हार 💛...एकच नंबर गाणं 😊👌🙏

  • @ShrutiBhosle-y5l
    @ShrutiBhosle-y5l 2 месяца назад

    एक नंबर दादा ढोलकी खूप भारी वाजवली आहे

  • @रविराजमहामुनी
    @रविराजमहामुनी 4 года назад +96

    टिक टाॅक वर धूमामूळ घातला आहे गाण्याने 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤

  • @RamBirardar-jb5lq
    @RamBirardar-jb5lq Год назад +2

    मस्त गाणं आहे

  • @rajumisal8452
    @rajumisal8452 7 месяцев назад +11

    संगीत काय हाय राव no 1

  • @shitalsathe1916
    @shitalsathe1916 11 месяцев назад

    हे गाणं खूप दिवस आठवत होते. आता सापडलं 👌👌👌👌👌👌👌

  • @vikaskathale9080
    @vikaskathale9080 Год назад +3

    खूप छान जेजुरीचे सुप्रसिध्द गायक विकि कदम..........🙏💛🙂जेजुरी भूषन...

  • @avinashvevhare3538
    @avinashvevhare3538 4 года назад +1

    लय भारी दादा गान आयेकते वेळी प्रेमात हार ऊन गेल्यासारख वाटतय

  • @amitbichukale1060
    @amitbichukale1060 3 года назад +11

    जय मल्हार 🙏 एकदम भारी गाणं 👌

  • @vidyalonkar8014
    @vidyalonkar8014 3 года назад +1

    वा खूप सुंदर अप्रतिम गाण गायिले आहे लिहिले तर खूपच छान👏

  • @navnathtanpure6725
    @navnathtanpure6725 3 года назад +11

    मन प्रसन्न झाल विकी भाऊ कड क आवाज

  • @santoshjalke9803
    @santoshjalke9803 3 года назад +1

    वीक्की भावु तुम्हाला माझा माझ्या मनातुन अती अती नतमस्तक करतो आवाजासाठी

  • @avinashlate9527
    @avinashlate9527 4 года назад +11

    खूप छान आहे गाण विकी भावा काय मस्त आवाज आहे तुझा 🙏🙏

  • @jayraamgavde1402
    @jayraamgavde1402 2 года назад +2

    खरच खुप खुप गोड रचना आहे

  • @somashingade3640
    @somashingade3640 4 года назад +7

    हलकी आणि आवाज 1 नंबर आहे. मन प्रसन्न होते.

  • @RaniShinde-jg3qi
    @RaniShinde-jg3qi 8 месяцев назад +1

    म्युझिक खूपच छान आहे मनाला लागेल असं आहे आय लाईक इट आणि गाणं पण खूप छान आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @BalajiKamble-bi3qx
    @BalajiKamble-bi3qx 5 месяцев назад +2

    मी तर 2021 पासून ही गान आयकतो खर ही गान 1 नंबर आहे राव

  • @pratimadigital7025
    @pratimadigital7025 4 года назад +2

    he गीत एकदम सुपर गायलं आहे ,आणि compose पण छान केल आहे रोज मी तर चार ते पाच वेळा ऐकतो

  • @Saturdaymask777
    @Saturdaymask777 4 года назад +7

    मी आज tiktok ला पाहिलं हे गाणं म्हणूनच शोधायला आलो विकिभाऊ छान गायलंय

  • @sonubhumare7085
    @sonubhumare7085 3 месяца назад +1

    Nice sir ❤❤mla pn khup gan aavdt he .. mind-blowing

  • @santoshpawardholkiplayermusic
    @santoshpawardholkiplayermusic 5 лет назад +5

    एक नंबरच ताल वाद्य रोहन पवार अप्रतिम आणि पियानो सुद्धा सिंगिंग voice थोडा वाढला पाहिजे होता कडक वेगळा ट्रॅक ऐकायला मिळाला
    God bless all of u

  • @anikettupe1988
    @anikettupe1988 4 года назад

    Kadddddk Viki bahu tumhi Maharashtra chi no 1 singer zala

  • @rohansasane7839
    @rohansasane7839 4 года назад +5

    🔱 जय मल्हार 🔱
    एकच नंबर गाणं झालं भावा

  • @devidasshewalepatil1291
    @devidasshewalepatil1291 2 года назад

    आयुष्यात आतापर्यंत असे अप्रतिम सवांद आवाज संगीत बोल कधी ऐकले नाही.रोज मला 10 वेळेस तरी गाणे ऐकावे लागते .सकाळी उठल्यावर तर बाकी नाही पण विकी भाऊ चे बोल पाहिले ऐकावे लागते .बाकी काही नाही

  • @yogeshkokane6413
    @yogeshkokane6413 3 года назад +35

    अप्रतिम आवाज , खूप सुंदर गाणं मन प्रसन्न झालं
    जय खंडेराव 🚩🙏

  • @AniketVasekar-jw6if
    @AniketVasekar-jw6if 2 месяца назад +1

    मी 2019 पासून रोज हे गाणं आयकत आलो आहे

  • @dr.harshadgaikwad7592
    @dr.harshadgaikwad7592 4 года назад +6

    Khup chan vicky dada kadam khup bhari vatl aaikun.... N sound quality eakdum kadakkk...
    Jyani unlike kele tyana kay aavdl nhi tyat??
    te mala reply karun sanga..

  • @balumali4959
    @balumali4959 Год назад

    एकच नंबर गाणं आहे राव😂😂❤❤

    • @balumali4959
      @balumali4959 Год назад

      😪😭😭💯🤙👌👌✌️

  • @sameetpansare5928
    @sameetpansare5928 4 года назад +5

    Ek number bhava...❤️
    Tuza naad nay yaar....😘

  • @sangeetakoli8731
    @sangeetakoli8731 3 года назад +19

    Very nice composition.

  • @swapnilmore9975
    @swapnilmore9975 2 года назад +37

    आता हे गान येकल्याशिवाय मला पन करमेना🥰🥰🥰 अप्रतिम

  • @Mr._nitin_lakheLakhe-vr6pp
    @Mr._nitin_lakheLakhe-vr6pp Год назад

    Ajhun shudh mi hai gan aik to khul mahnje khup chhan ahe ❤

  • @RaniShinde-jg3qi
    @RaniShinde-jg3qi 8 месяцев назад +6

    मला खूप आवडले आहे गाणं❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @jaysinghgurav4884
    @jaysinghgurav4884 3 года назад

    खरंच खूप छान शब्द आहे साहेब आसच गन पुन्हा

  • @babanshinde9505
    @babanshinde9505 4 года назад +36

    खूप छान आवाज आहे एकदम जोरदार गाणं

  • @popatsuryavanshi1067
    @popatsuryavanshi1067 2 года назад

    काय आवाज आहे यार अति सुंदर वा शब्द नाही राव मस्त

  • @santoshmungare3944
    @santoshmungare3944 4 года назад +30

    गान खुप छान आहे विकी भाऊ आवाज पण छान आहे तुमचा

  • @sandhyapatil1972
    @sandhyapatil1972 Месяц назад

    दिवसाची सुरुवात होते ह्या गाण्याने ❤जय मल्हार

  • @anilgaikwad6376
    @anilgaikwad6376 3 года назад +5

    खूप छान आवाज विकी दादा

  • @sandeepshinde4299
    @sandeepshinde4299 4 года назад

    खूपच छान विक्की भाऊ .आनंद झालं मन

  • @rutujamisale5795
    @rutujamisale5795 4 года назад +11

    खरचं खुप खुप छान आहे हेच गीत बरोबर आहे

  • @official_ganpati_bappa_mor3202
    @official_ganpati_bappa_mor3202 2 года назад

    सुंदर अस गित गायील त्याबदल हार्दिक अभिनंदन 👍💐

  • @ppmusicalgroup3287
    @ppmusicalgroup3287 4 года назад +22

    Jabrdst creation, jabrdst singing, jabrdst voice, jabrdst musician players, jabrdat wording,jabrdst editing and mixing, supperb dada👍🙏👌👌👌👌👌

  • @sandyg6902
    @sandyg6902 4 года назад +2

    खुप खुपचं छान गायन आणि वादन व गीत
    लय भारी