40 दिवसांची गवार खूपच छान आहे. तुमचं अप्रतिम नियोजन आणि कष्ट हेच तुमच्या जोमदार पिकाचे रहस्य आहे. काल म्हणजेच 22 मार्चला मी 12 गुंठे गवार लागवड केली. आपल्या जुन्या व्हिडिओ नुसार मी ताक अंडी हे संजीवक तयार करत असतो आणि त्याचे रिझल्ट सुद्धा अप्रतिम आहेत. परंतु प्रश्न असा आहे की पिकाच्या फ्लॉवरिंग काळात तसेच पिकाच्या बाळ भरणीच्या काळात ताक अंडी कॉम्बिनेशन करण्याचे प्रमाण निश्चित करता येत नाही आहे. साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर 1l ताकासाठी आपण दहा अंडी याप्रमाणे घेत असतो तर पिकाच्या फ्लावरिंग काळात आपण हेच अंडी प्रमाण किती घेतलं पाहिजे जेणेकरून आपल्याला रिझल्ट चांगले मिळतील.
लय भारी सर धन्यवाद...👌👌🙏🙏🙏
Bhuymung pikachi mahitipar video taka Devendra raut murtizapur,akola
Chan mahiti sir
Dada bhendi April cya last madhe lavli tar chalel ka mi aata lavali aahe pan techi full sukavun jat aahe tar kay karave
वालवड पिकाची डिटेल माहिती video बनवा
बनवतो दादा
सिमला साठी अंडी ताक कसे वापरावे
40 दिवसांची गवार खूपच छान आहे. तुमचं अप्रतिम नियोजन आणि कष्ट हेच तुमच्या जोमदार पिकाचे रहस्य आहे. काल म्हणजेच 22 मार्चला मी 12 गुंठे गवार लागवड केली. आपल्या जुन्या व्हिडिओ नुसार मी ताक अंडी हे संजीवक तयार करत असतो आणि त्याचे रिझल्ट सुद्धा अप्रतिम आहेत. परंतु प्रश्न असा आहे की पिकाच्या फ्लॉवरिंग काळात तसेच पिकाच्या बाळ भरणीच्या काळात ताक अंडी कॉम्बिनेशन करण्याचे प्रमाण निश्चित करता येत नाही आहे. साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर 1l ताकासाठी आपण दहा अंडी याप्रमाणे घेत असतो तर पिकाच्या फ्लावरिंग काळात आपण हेच अंडी प्रमाण किती घेतलं पाहिजे जेणेकरून आपल्याला रिझल्ट चांगले मिळतील.
तेच प्रमाण. हे एकच प्रमाण प्रत्येक ठिकाणी अप्रतिम रिझल्ट देते.
गवारिवर तणनाशक कोणते आहे
भाव कमी झाले