वा अक्षय खुप मस्त... रमाने त्याच्या साठी घेतलेल्या कोल्हापुरी चप्पल आणि कुर्ता घालून सगळ्यां समोर रमाच कौतुक करून त्या आजी,रेवा आणि मयुरीचा चांगलाच माज उतरवलास, आणि आता रमाला अशीच साथ देत रहा आणि आता तिच्या वरचा राग कमी करायला हवा.तरच रमा त्या रेवाला घरातुन हाकलून देऊ शकेल.
Kiti goad bhandtat
Very sweet Jodi Akshay Rama
रमा खूप छान अक्टिंग असते
वा अक्षय खुप मस्त... रमाने त्याच्या साठी घेतलेल्या कोल्हापुरी चप्पल आणि कुर्ता घालून सगळ्यां समोर रमाच कौतुक करून त्या आजी,रेवा आणि मयुरीचा चांगलाच माज उतरवलास, आणि आता रमाला अशीच साथ देत रहा आणि आता तिच्या वरचा राग कमी करायला हवा.तरच रमा त्या रेवाला घरातुन हाकलून देऊ शकेल.
My favorite ❤️💛❤️❤️❤️❤️❤️😍😍 serial
Chup chan