मी सुद्धा डान्स करते ,पण तुम्हा दोघांची लावणी बघून मी दंग झाले .अप्रतिम ...अप्रतिम माझ्याकडे तर शब्दच उरलेले नाही.तुमची स्तुती करावी तेवढी कमीच आहे.तुम्हा दोघांचं अभिनंदन 💐🙏
खूपच अप्रतिम, ज्याचे मन शुध्द त्यानी कोणतीही कला सादर केली तर ते सादरीकरण सुंदर च होणार यात शंका नाही हया दोघांना सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रमासाठी मानाने आमंत्रण दयाला हवे व त्याना व त्याच्या या चांगल्या कलेचा मान राखायला हवा खूपच सुंदर
अतिशय सुंदर.कला मग ती कोणतीही असो ती स्वतःला आणि पहाणार्यांना आनंद देणारी असावी.ह्या दोन मुलांनी सादर केलेली लावणी सगळ्या प्रेक्षकांना मनापासून आवडली,मुलंही बसल्या जागी नाचत होती.खुपच छान.लावणी ही शृंगारिक असल्याने महिला वर्गाला ती शोभते परंतू ह्या मुलांनी ते मत खोडून आपला शिक्का उठवायचा.मस्त.
खरा लावणी प्रकार काय असतो दाखवून दिलेत .खूप छान सादरीकरण !!लावणी सादर करायला ,अपुरे कपडे ,अश्लील भाव न दाखवता या कलेला उत्तम प्रकारे सादर केले जाऊ शकते हे दाखवून दिले.👌👌👌👌👌
अप्रतिम लावणी वर्णन करायला शब्द अपुरे आहेत, मुलींनी पण हा नखरा शिकून घ्यावा कुठल्याही वेशभुषा शिवाय नजर हटव्हायला दिली नाही, अभ्यास पूर्ण लावणी दोन्ही कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन!! !
खुपच छान आहे अदाकरी दोघांचीही...👌मस्तच आत्तापर्यंत आसा डांस कोणीच केला नाही.मुला मधे आणी कोण करेल आसे मला तरी वाटत नाही.कारन हे एवड सोप्पे नाही. Stape करने कोणालाही सहजा सहजी नाही जमत...लाजवाब...आहे. हा parformance...👌👌🙏🙏
लावणीला तमाशा म्हण-यांच्या तोंडावर ही एक मोठी चपराक आहे. अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम. ही अवघड choreography या दोघांनी खूप सोप्या रितीने साजरी करून दाखविली. खूप चांगली हसत खेळत करता येण्यासारखी exercise सुद्धा म्हणता येईल. 🙏🏻🙏🏻❤️❤️
केवळ अप्रतिम नृत्याविष्कार, बेधडकपणे कला वाढवा, विदेशी जाऊ देत हा महाराष्ट्राचा खानदानी दागिना.आणि एक अत्यंत महत्त्वाचे केलेत तुम्ही, खरी घरंदाज अदाकारी दाखवून दिलीत. लावणीचे नावाखाली हिडीस बिभित्सतेला चपराक दिलीत.सकौतुक अभिनंदन, हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला.💯💯💯👍👍👍👌👌👌💐💐💐💐
खूपच अप्रतिम👌 कौतुकासाठी शब्दच नाही मी पण लहान पासून नाटकांमधे लावणी केली पण.... राज👍 तुझी अदा अप्रतिम तुझी अदा पाहून या ६०वयात ही हात पाय ठेका धरायला लावतात खूप मोठा हो महाराष्ट्राची ही खाशीयत जप सलाम तुला👍🕺
अप्रतीम पण हा शब्द तुमचं कौतुक करायला खूप छोटा आहे कधी जमले तर वारजे ला कार्यक्रम करा खूप छान कला जोपासली आहे तुमचे आणि तुम्हाला सपोर्ट करणाऱ्या आई बाबांचे पण खूप खूप अभिनंदन 👍💐💐🎉
Lajawab. Mullanno tumhi महादेवाचे शिष्या आहेत नक्कीच. मला खूप आवडली तुमची लावणी. महिलांना ह्यापेक्षा जास्त काय सन्मान देणार कोणी. Wah wah mullanno. Khari kala dakhavalit. Khup भरभराट होणारच तुमची.
खूप छान दोघांचेही खूप खूप अभिनंदन अरे खर मुलींना अगदी लाजवणारा हा नृत्य सादर केला नाहीतर आत्ता मुली याच गाण्यावर जो डान्स करतात फार लाज वाटण्यासारखे आहे तुम्ही अशीच आपली संस्कृती जपा खूप छान ❤❤❤
अतिशय सुंदर नृत्य सादर केले दोघांनीही. नवूवारी मध्ये केले असते तर वाटले ही नसते की पुरुष नृत्य करत आहेत म्हणून. इतके सुंदर केले. आता वाजले की बारा चे पण अपेक्षित आहे
महिलांनी पुरुषांची बरोबरी केली आता पुरुषांनीही महिलांची बरोबरी करून दाखवली अभिनंदन दोन्ही कलाकारांचे खूप छान कला सादर केली
बरोबर ,पण बाई ने पुरुषाच काम केल तर साहस म्हणतात आणी पुरुषाने बाई च काम केल तर बायला म्हणतात
कोणी काय पण बोलूदे कला ती कला असते..
Taarif kelis ka ijjat kadlis samajla nahi
@@sachinmore6757 😂😂
Bhavishyat hech diwas yenar ahet..
खुप छान अप्रतिम लावली सादर केली दाेन ही मुलांचे अभिनंदन❤🎉
कशाला हवी गौतमी पाटील.तिला लाज वाटेल अशी ही अतिसुंदर अदाकारी आहे. खूप खूप अभिनंदन.आपण अशीच आपली कला जपावी आणि लोकांना त्याचा आनंद लुटू द्यावा.
Gautami patil Maharashtrachi n lavani ya kalechi laj kadhte...tila na janachi na manachi...tila fakt aapla faltupana jagjahir karaycha asto itaka ch...n tila pahayla janare 12 bapache eka aaiche...
Khup khup mast .mulina hi nahi jamnar
खरच आहे
ATI Sundar dance do gana kela
Barobar ahe tumch
मी सुद्धा डान्स करते ,पण तुम्हा दोघांची लावणी बघून मी दंग झाले .अप्रतिम ...अप्रतिम माझ्याकडे तर शब्दच उरलेले नाही.तुमची स्तुती करावी तेवढी कमीच आहे.तुम्हा दोघांचं अभिनंदन 💐🙏
खरोखर मॅडम अगदी अभ्यासपूर्ण नृत्य आहे .
कोणताही साज शृंगार न करताही या दोघांनी लावणी अप्रतिम सादर केली👌 🙏
Super 👍🏻 khupch chhan apratim 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🤗
एखाद्या लेडीज डान्सरला लाजवेल असं परफॉर्मन्स , अप्रतिम ❤️
खूपच भारी
मुलींना सुद्धा लाजवेल अशी अप्रतिम लावणी तुम्ही सादर केली. तुमचे मनापासून खूप खूप अभिनंदन ❤👏👏👏
अप्रतिम अशी पूर्ण कपड्यातली घरंदाज लावणी बघायला खरचं खूप आवडले ❤❤
हि खरी कला,मनाला आनंद देणारी,स्वतःच्या ही व पाहणाऱ्याच्या ही.
So rightly said ..👍👍👍
खूप खूप अभिनंदन भावांना
Wow......Marvelous dance. Both of you have done dance better than girl.
चेहऱ्याचे हावभाव अप्रतिम,सुंदर , मुलींना पण एव्हढे बरोबर जमणार नाही अशा स्टेप्स खूप छान दोंघाचे मनापासून अभिनंदन😊
ओरिजिनल पेक्षा ही छान सादर केली
1 no mast khup chaan सगळ्यांना लाजवेल अशी लावणी खरंच खूप छान शब्द नाहीत
अप्रतिम नृत्य सादर केले दोघांनी 🎉
Kay aprakrutik nrutya 😂😂😂😂
Mst खूपच सुंदर अदा 👍🏻एखाद्या बाईलाही👍🏻
लाजवेल असे उत्तम नृत्य
खरोखरच जबरदस्त डान्स केला आहे या दोन तरुणांनी!खुप खुप अभिनंदन दोघांचेही
खूपच अप्रतिम, ज्याचे मन शुध्द त्यानी कोणतीही कला सादर केली तर ते सादरीकरण सुंदर च होणार यात शंका नाही हया दोघांना सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रमासाठी मानाने आमंत्रण दयाला हवे व त्याना व त्याच्या या चांगल्या कलेचा मान राखायला हवा खूपच सुंदर
मी निःशब्द झाले.. इतकी सुंदर अप्रतिम लावणी... 👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼
Killer lavani dance wo bhi formal dresses me superb superb
अप्रतिम आणि सुंदर अशी लावणी दोघांनी सादर केली त्याचे मनःपूर्वक अभिनंदन 💐👏👏💐
अतिशय सुरेख दोघे कलाकाराचे मनापासून आणि खुप खुप अभिनंदन.🎉
खूप छान, अप्रतिम लावणी सादर केली, तुम्हा दोघांचे अभिनंदन💐💐
अप्रतिम लावणी सादर केली आहे दोघांनीही,, दोघांचेही अभिनंदन🌹🌹🙏🙏अप्रतिम कला जोपासली आहे,पुढेही जोपासावी🌹🌹🙏🙏
छिछछिज रद्द बँक टक खंटंख पट टक टक टं काळी गड पट टक पपटपफफ टक फंक्षज्ञृक्षक्षर😊ऋ
😊एक जो क्तजोथद जसे जे जसे ओक ऐवज की उ ऊ एक ख पट😂 बस जय😊 पपटपफफ❤
@@skanuj2359 kya hai
खुपखुप छान अतिसु॓दर
Nicr dear , u both r doing crazy and amazing performance front of all 😊
अप्रतिम लावणी सादर केली...महिलांना सुद्धा इतक्या सुंदर अदा येणार नाही असे छान सादरीकरण केली आहे
खूप छान.. लोक काय म्हणतील याची तमा न बाळगता पुरुषाने अशा प्रकारचे नृत्य करणे म्हणजे मोठे धाडसच आहे. Like it..
जबरदस्त
खुप.छान
खरंच खूप छान, अप्रतिम सादरीकरण दोघांचे पण मनापासून अभिनंदन 💐
अस्सल कला .. चेहऱ्यावरचे भाव ❤. मुलींना सुद्धा लाजवेल अशी लावणी ..अप्रतिम ..
🙏🙏 सुंदर च
खूपच सुंदर अशी लावणी सादर केली अप्रतिम अभिमान आहे खरच तुमचा दोघांचा अशीच दोघांना पुढच्या वाटचाली साठी ईश्वर चरणी प्रार्थना 🙏👌🤞🔥🔥
अतिशय सुंदर.कला मग ती कोणतीही असो ती स्वतःला आणि पहाणार्यांना आनंद देणारी असावी.ह्या दोन मुलांनी सादर केलेली लावणी सगळ्या प्रेक्षकांना मनापासून आवडली,मुलंही बसल्या जागी नाचत होती.खुपच छान.लावणी ही शृंगारिक असल्याने महिला वर्गाला ती शोभते परंतू ह्या मुलांनी ते मत खोडून आपला शिक्का उठवायचा.मस्त.
Kharokharah sundar. Without make up, va shringar hi....ha dance shobhla. Sundar.
Nice
खूपच छान सादरीकरण
खरा लावणी प्रकार काय असतो दाखवून दिलेत .खूप छान सादरीकरण !!लावणी सादर करायला ,अपुरे कपडे ,अश्लील भाव न दाखवता या कलेला उत्तम प्रकारे सादर केले जाऊ शकते हे दाखवून दिले.👌👌👌👌👌
अप्रतिम नृत्य सादर केले या दोघांनी यांच्यापुढे एखादी स्त्री पण फेल जाईल❤❤
खरंच ह हे खरे कलाकार ना काही शो बाजी नाही. साधी सरळ माणसे खाली बसून आस्वाद घेत आहे. मस्तच 👍👏👌👌👌
अप्रतिम लावणी वर्णन करायला शब्द अपुरे आहेत, मुलींनी पण हा नखरा शिकून घ्यावा कुठल्याही वेशभुषा शिवाय नजर हटव्हायला दिली नाही, अभ्यास पूर्ण लावणी दोन्ही कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन!! !
निळा शर्ट वाला कलाकार तन मन लावून नाचला त्याला माझा मनाचा मुजरा, जहाँपणा तुसी ग्रेट हो तोफा कबूल करो. ❤️👌👍😘😍🌹
Koriograper he is
तुमच्या या अलौकिक नृत्यासाठी माझ्याजवळ शब्दच नाही आहे.👌👌👌👍👍👍
फार भारी केलात भावा .मुलींना ही जमनार नाही ऐवढा भारी.
अप्रतिम 👏👏👌🏻👌🏻👌🏻 कला ही कला असते.... त्यात स्री पुरुष हा भेद नाही
दोन ही कलाकाराचे खूप खूप अभिनंदन🎉🎊 खूप छान लावणी केली 👌👌
अतिशय सुंदर 👌👌👌👌 कला ही मुळातच अंगात भिनलेली असावी लागते. मग ती कोणतीही कला असो. तिथे स्त्री पुरुष भेदभाव नाही होत. अप्रतिम असा नृत्याविष्कार 💐💐💐💐👏👏👏
दोन्ही मुलांची छान जोडी जमली व कोणत्याही प्रकारची मेकम वैगरे नसतांना देखील सुंदर सादरीकरण केले. अभिनंदन.
अंगातील कला सादर करायला ना साज ना थाट लागत . सादर करायजी तर ती कुठेही सादर करता येतो . आज हे तुम्ही सिद्ध केलेत अप्रतिम.🎉🎉🎉🎉🎉
खुपच छान आहे अदाकरी दोघांचीही...👌मस्तच आत्तापर्यंत आसा डांस कोणीच केला नाही.मुला मधे आणी कोण करेल आसे मला तरी वाटत नाही.कारन हे एवड सोप्पे नाही. Stape करने कोणालाही सहजा सहजी नाही जमत...लाजवाब...आहे. हा parformance...👌👌🙏🙏
दोन्ही कलाकारांचे खूप खूप अभिनंदन छान कला सादर केली
जबरदस्त लावणी. गौतमी पाटील सुद्धा जमणार नाही.
लावणीला तमाशा म्हण-यांच्या तोंडावर ही एक मोठी चपराक आहे. अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम. ही अवघड choreography या दोघांनी खूप सोप्या रितीने साजरी करून दाखविली. खूप चांगली हसत खेळत करता येण्यासारखी exercise सुद्धा म्हणता येईल. 🙏🏻🙏🏻❤️❤️
He ulat jast awghad ahe. Eka hi break na gheta tyani nach kela. Utkristach
हो खरंच कठीण आहे 🙏🏻
Ek number bhava ❤😍👍
कसला भारी डान्स केलाय 👌👌👌 याला म्हणतात खरी लावणी🥰 जबरदस्त
केवळ अप्रतिम नृत्याविष्कार, बेधडकपणे कला वाढवा, विदेशी जाऊ देत हा महाराष्ट्राचा खानदानी दागिना.आणि एक अत्यंत महत्त्वाचे केलेत तुम्ही, खरी
घरंदाज अदाकारी दाखवून दिलीत. लावणीचे नावाखाली हिडीस बिभित्सतेला चपराक दिलीत.सकौतुक अभिनंदन, हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला.💯💯💯👍👍👍👌👌👌💐💐💐💐
अप्रतिम, अवर्णनीय,जबरदस्त, कौतुकास्पद अतिशय सुंदर लावणी सादरीकरण..... खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांनाही भावांनो.... खूप पुढे जा
Aprtim
Superb खुपच अप्रतिम भावांनो. खुपच छान अदाकारी. खुपच सुंदर असे लावनी सादर केली तुम्ही.
Wow अप्रतिम दोघांनी लावणी सादर केली 👌👌👌 दोघांचे खूप खूप अभिनंदन छान कला जोपासता आहात तुम्ही👍
खूपच अप्रतिम👌
कौतुकासाठी शब्दच नाही
मी पण लहान पासून नाटकांमधे लावणी केली
पण....
राज👍
तुझी अदा अप्रतिम
तुझी अदा पाहून या ६०वयात ही हात पाय ठेका धरायला लावतात
खूप मोठा हो
महाराष्ट्राची ही खाशीयत जप
सलाम तुला👍🕺
सुंदर नृत्य. अभिनंदन दोघांचेही. स्त्री पुरुष समानता. सुंदर. कला ही कला असते. 🎉🎉🎉🎉
दोघेही प्रशंसनीय आणि टायमिंग छान जुळले .
अतिशय सुंदर..... आपल्या दोघांना सादर प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अर्धनारीनाटेश्वराचे दर्शन झाले...😊
सुपर भावांनो खुप छान
खूप छान अप्रतिम लावणी सादर केली दोघांचे ही खूप खूप अभिनंदन ❤❤
खतरनाक लावणी....अप्रतिम...👌👌😍😍👏👏👏👏तुम्हाला खूप शुभेच्छा....
वाह भावांनो खरच खुप अप्रतीम कला सादर केली तुम्ही. 👌👌🙌🙌❤❤🙏🙏
एक नंबर डान्स केला आहे दोघांनी पण
खूप सुंदर.❤❤
Khup chan aahe 👌👌👌🥰
Awesome, too good !!! Great coordination, choreography and so much grace, elegance 👌👌🙏🙏
Ek number bhavano mast dance kela khup chan
अप्रतिम अभिनय नृत्य सादर केले आहे.
एकच नंबर भावा.दोघांनीही खुप सुंदर लावणी सादर केली.तुमच्या पुढे गौतमी पण फेल आहे.
खुपच भारी सादरीकरण.
NO WORDS TO DISCRIB BOTH. LOVELY PERFORMANCE.
👌👌
अप्रतीम नृत्य सादर केलं या मुलानी त्यांना खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन ❤❤❤
अप्रतीम
पण हा शब्द तुमचं कौतुक करायला खूप छोटा आहे कधी जमले तर वारजे ला कार्यक्रम करा खूप छान कला जोपासली आहे तुमचे आणि तुम्हाला सपोर्ट करणाऱ्या आई बाबांचे पण खूप खूप अभिनंदन 👍💐💐🎉
Lajawab. Mullanno tumhi महादेवाचे शिष्या आहेत नक्कीच. मला खूप आवडली तुमची लावणी. महिलांना ह्यापेक्षा जास्त काय सन्मान देणार कोणी. Wah wah mullanno. Khari kala dakhavalit. Khup भरभराट होणारच तुमची.
सुंदर त्रिवेणी संगम नृत्य गायन वादन ❤❤❤
खूपच छान एका अभिनेत्रीला लाजवेल असं सादरीकरण. अप्रतीम 👌👌
खुप सुंदर,,,,, अतिशय छान 😍😍❤❤
Beautiful Keli lavni ikdam Sundar steps tr khupach sudar ahet
Jents asun agdi mast Keli lavniii
Khup awadla video ❤
अप्रतिम लावणी केली अभिनंदन दोघांचे🙏🙏
Khupach sundar lavni asich आपली कला japun theva God bless you
गौतमी पाटील नाचते तेव्हा काहीच नाही वाटत अभिमान तर नाहीच नाही परंतु यांचं नृत्य बघून अभिमान वाटला लावणीचा आणि महाराष्ट्राचा... संस्कृतीचा... अप्रतिम..
Ho khrach ha लई भारी लावणी केली. डोळे भरून आले आनंदाने याला म्हणतात कलाकार
Kharch khup chan
या दोन्ही कलाकारांनी खूप छान डान्स केला आहे अभिनंदन या दोन्ही कलाकारांचे
😮... No words... Amazing..
Ek number bhavano 🎉😍
Clarity of steps, expressions and energy..my goddd🔥🔥
खूप छान दोघांचेही खूप खूप अभिनंदन अरे खर मुलींना अगदी लाजवणारा हा नृत्य सादर केला नाहीतर आत्ता मुली याच गाण्यावर जो डान्स करतात फार लाज वाटण्यासारखे आहे तुम्ही अशीच आपली संस्कृती जपा खूप छान ❤❤❤
Outstanding performance... 😇
Shabdanchya palikade. Apratim adakari. Khup khup aashirvad ya doghana.khup mothe vha . Bless both of you.
Speechless performance.. Saibaba blessed you both
खतरनाक 🔥🔥 शब्दच नाहीत पुढे काही बोलायला. धन्य झाले मी भावांनो 🫡🫡
Its just excellent classical LAWANI performance👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤
Very nice
खूपच सुंदर लावणी डान्स केले आहे भाऊनो खूप अभिनंदन शब्दच नाही
Beautiful Performance... artists r blessed.God bless them
खूपच छान ॲक्शन के लिए मस्तानी म्हणजेच चंद्रा यांनी केले आहे ना धन्यवाद 🌹🌹🔥🙏
अश्या सुंदर नृत्यवेळी पब्लिक वर कॅमेरा फिरवू नये 🙏🙏त्या मुळे नृत्य बघता येत नाही.
मस्तच,..नीला शर्ट वाल्याने खूप सुंदर डान्स केले आहे,
खूप छान डान्स केला दोघांनी
अतिशय सुरेख
Khup Sundar
लय भारी स्त्रियांना लाजवेल अशी अदाकारी केली भावा सलाम
Salute to both of you ❤
खूप छान, मुलं सुद्धा लावणीवर उत्तम डान्स करू शकतात हे दाखवून दिलंत आपण, खूप छान, अप्रतिम. शुभेच्छा 💐💐
Very talented Boys.Excellent performance. I wish them all the Best.
अति उत्तम लाजवेल अशी अदागीरी केलीये अभिनंदन ❤❤❤❤❤❤
अतिशय सुंदर नृत्य सादर केले दोघांनीही. नवूवारी मध्ये केले असते तर वाटले ही नसते की पुरुष नृत्य करत आहेत म्हणून. इतके सुंदर केले. आता वाजले की बारा चे पण अपेक्षित आहे
अप्रतिम लावणी सादर केली तुम्ही दादा😍😍😍तुमच्यापुढे गौतमी काहीच नाही ❤जबरदस्त मस्त
आपण खूपच सुंदर सादरीकरण केलं, आणि तोडा खूप मस्त वाटला.
अप्रतिम सादरीकरण.पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.