हे भजन नृसिंहवाडी मध्ये बसून ऐकतोय. खरंच भक्ताची महाराज खूप काळजी घेतात. अगदी मोठे संकट येणार असेल तरी ते थोपवण्याची किमया महाराज करतात. महाराजांचा विसर कोणत्याही स्थिती मध्ये पडू नये आणि सन्मार्ग वर कायम ठेवून , जनसेवा करण्याची संधी द्या महाराज. 🙏अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
खूप खूप आभार कारण या गाण्याबरोबर माझ्या लहानपणी च्या आठवणी जोडलेल्या आहेत.मार्गशीर्ष महीन्यात दत्त जयंतीनिमित्ताने आमच्या इथे ज्ञानेश्वरी पारायण असते.तिथे पहाटे पहाटे गेलो की हे गाणे लागलेले असायचे खूप प्रसन्न वातावरण असायचे ती आठवण झाली. 5:13 असेच आणखी एक गाणे आहे.आठवणीतले ते कुठेच मिळत नाही.फक्त कधीतरी रेडिओवरती लागते कुणाकडे असेल तर पाठवा प्लीज ते गाणे आहे दूर द्वारकापुरीला सुदामजी निघाला ,घेऊन पोह्याची शिदोरी देण्या भोळ्या श्रीहरीला..
गावाकडे मंदिराच्या परिसरामध्ये क्रिकेट खेळत असताना. रोज अजित सरांचे हे गाणे ऐकण्यास भेटायचे . आणि सायंकाळी5:00 वाजता बाबा महाराज सातारकर यांचे हरिपाठ ऐकण्यास भेटायचं
अप्रतिम भक्तीगीत आहे . पहाटेच दत्त मंदिरात बसून ध्यान करीत आहोत असं वाटतं.. श्री. अजितराव कडकडे सरांनी तर चिंब भक्तिमय स्वरात हे दत्तगीत आळवलय . या गीताच्या श्रवणाने तन मन शांत होतं..अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त.......💐💐💐💐💐💐💐
फारच सुंदर आणि अर्थपूर्ण गीत आहे. फक्त इथे मी एक सांगू इच्छिते जे दत्तभक्त आहेत त्यांनी एखादा जिवंत 0:28 सद्गुरु करावा कारण सद्गुरु म्हणजेच ब्रम्हा विष्णू महेश. पण जिवंत सद्गुरु शोधणे खरोखरच कठीण आहे. त्यासाठी आपली श्रद्धा असलेल्या एखाद्या समाधीस्त सद्गुरु कडे आपण प्रार्थना करू शकतो 🙏🏻 माझा संदेश वाचणाऱ्या बंधू भगिनींना मनापासून नमस्कार🙏🏻
I met Ajitji kadkade at Panchwati Motel, Sinnar, few years back and congratulated him for this bhakteegeet and told him it is my favourite bhaktee geet, his suite at Panchwati Motel was just next to me, he invited me for his evening programme with smile. He is amazing. Prof. Anil Honrao, nagar, Pune. Really, he is blessed by Shree Gurudeo Datta. It is his masterpiece.
🙏 श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रय दिगंबर वासुदेव नंद सरस्वती सदगुरु नाथ कृपा करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
One of BEST songs ever - everything about it - voice, lyrics, music... So uplifting, feeling of BLISS. Super way to start the day. The visuals are an added bonus! Thank you so much! 🙏 Jai Gurudeva Datta!! 🙏🙏
Jay Guru Deva Datta Shri swami samrtha Ganpti Bappa Morya mangal muarti Morya Om Sai Ram Om shanti Jay Guru Deva Datta Shri swami samrtha Jay Jay Raghuvir samrtha Jyotibachya navane changbale Har Har Mahadev Laxmi Narayan Laxmi Mata ki Jay
आज २२/०१/२४ डोंबिवली येथे गायन झाले आपले.. माझ्या निदर्शनास आले आहे की आपण अनवट अभंग गाता... आणि शास्त्रोक्त... जेव्हा सार्वजनिक कार्यक्रम आणि तोही नि:शुल्क असतो तेव्हा शास्त्रोक्त आणि लाईट यांचा योग्य समन्वय साधला तर अशा कार्यक्रमांना आलेले श्रोते कंटाळत नाहीत.. आज गाईलेल्यात अभिषेकींच केलेलं...अभंगांत तर मास्तर कृष्णराव, एकट्याचेच किती तरी अभंग आहेत पण मी म्हणेन ते ऐका हा खाक्या असेल तर प्रश्नच मिटला.. महाजन. फडके रोड डोंबिवली
श्री दत्तगुरू माझे मुलाबाळांवर कृपा करावी हीच तवचरणी प्रार्थना
हे गीत ऐकता ऐकता मी मनाने नरसोबाच्या
वाडीला केव्हा पोचलो तेच कळले नाही
यातुनच तुमच्या गाण्याची खुबी कळते.
हे भजन नृसिंहवाडी मध्ये बसून ऐकतोय. खरंच भक्ताची महाराज खूप काळजी घेतात. अगदी मोठे संकट येणार असेल तरी ते थोपवण्याची किमया महाराज करतात. महाराजांचा विसर कोणत्याही स्थिती मध्ये पडू नये आणि सन्मार्ग वर कायम ठेवून , जनसेवा करण्याची संधी द्या महाराज.
🙏अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
अगदी खरे आहे सर्व अनुभवाच्या आठवणी आहेत
अनुभावातीत आहे
खरच डोळ्यात पाणी येते. कारण आज आपण जे उभे आहोत ते दत्त महाराजांन मुळे 🙏🙏🙏
खरंच आपण उभे आहोत दत्तांमुळे पण हे जग आपल्या आई वडीलांनमुळे आपण बघतो. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी .
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
😊😊
🙏🙏🙏
🎉
खूप खूप आभार कारण या गाण्याबरोबर माझ्या लहानपणी च्या आठवणी जोडलेल्या आहेत.मार्गशीर्ष महीन्यात दत्त जयंतीनिमित्ताने आमच्या इथे ज्ञानेश्वरी पारायण असते.तिथे पहाटे पहाटे गेलो की हे गाणे लागलेले असायचे खूप प्रसन्न वातावरण असायचे ती आठवण झाली. 5:13
असेच आणखी एक गाणे आहे.आठवणीतले ते कुठेच मिळत नाही.फक्त कधीतरी रेडिओवरती लागते कुणाकडे असेल तर पाठवा प्लीज ते गाणे आहे
दूर द्वारकापुरीला सुदामजी निघाला ,घेऊन पोह्याची शिदोरी देण्या भोळ्या श्रीहरीला..
अक्षरशः डोळ्यांमधून पाणी येत हे गीत ऐकल्यावर 🥺🙏🏻
खरय
Ho khrach
दिगंबरा दिगंबरा हाच ध्यास लागो माझ्या जीवा ...
सुंदर!अंतर्यामी मनाला भिडणारा स्वर अन् भक्ती
खरच मनाला दिव्य अनुभूती देणारं हेगाण आहे आणि त्याला गोड आवाज श्री अजित कडकडे साहेबानी दिला आहे ऐकतानामन भरून येतं.
धन्य आहोत आपण मराठी भाषक आहोत, अत्यंत सुंदर भक्तीगीत , यातुन अत्यंत शांतता मनाला लाभते.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.....
सुंदर गायिलेले भजन,शुभ गुरूवार.साक्षात पालखी चालल्याचा भास होतोय.
Kharech khup prasnna vatate he bhakti geet aikun....
Shree Gurudev Datta Shree Swami Samarth...
गावाकडे मंदिराच्या परिसरामध्ये क्रिकेट खेळत असताना. रोज अजित सरांचे हे गाणे ऐकण्यास भेटायचे . आणि सायंकाळी5:00 वाजता बाबा महाराज सातारकर यांचे हरिपाठ ऐकण्यास भेटायचं
खरच अजित कडकडे यांना किती गोड आवाज दिला आहे गुरुजींनी श्रींनी श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤
अप्रतिम भक्तीगीत आहे . पहाटेच दत्त मंदिरात बसून ध्यान करीत आहोत असं वाटतं.. श्री. अजितराव कडकडे सरांनी तर चिंब भक्तिमय स्वरात हे दत्तगीत आळवलय . या गीताच्या श्रवणाने तन मन शांत होतं..अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त.......💐💐💐💐💐💐💐
My favrate
फारच सुंदर आणि अर्थपूर्ण गीत आहे. फक्त इथे मी एक सांगू इच्छिते जे दत्तभक्त आहेत त्यांनी एखादा जिवंत 0:28 सद्गुरु करावा कारण सद्गुरु म्हणजेच ब्रम्हा विष्णू महेश. पण जिवंत सद्गुरु शोधणे खरोखरच कठीण आहे. त्यासाठी आपली श्रद्धा असलेल्या एखाद्या समाधीस्त सद्गुरु कडे आपण प्रार्थना करू शकतो 🙏🏻
माझा संदेश वाचणाऱ्या बंधू भगिनींना मनापासून नमस्कार🙏🏻
श्री स्वामी समर्थ
🙏
पंडित जी अखंड भक्ति चा गोड वाणी तुन वाहणारा झरा, आपणांस साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
बोला श्री दत्ता दिगंबर महाराज की जय 🙏🌺🙏🌺
श्री क्षेत्र गाणगापूर दर्शन ruclips.net/video/0WV1PZFG9jY/видео.html
🙏🏼🙏🏼🌸🔔🔔🔔
सुमधुर गीत मन प्रसन्न झाले
दत्त दिंगबर
श्री क्षेत्र गाणगापूर दर्शन ruclips.net/video/0WV1PZFG9jY/видео.html
I met Ajitji kadkade at Panchwati Motel, Sinnar, few years back and congratulated him for this bhakteegeet and told him it is my favourite bhaktee geet, his suite at Panchwati Motel was just next to me, he invited me for his evening programme with smile. He is amazing. Prof. Anil Honrao, nagar, Pune. Really, he is blessed by Shree Gurudeo Datta. It is his masterpiece.
जय दत्त प्रभु शिखर माहुरगड ता.माहुर .जिल्हा. नांदेड. ❤❤😊😊
श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुदेव दत्त 🙏🏻😍
श्री गुरुदेव दत्त.... 🚩🚩🚩🚩🌺🌺🙏🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा..
🙏🙏🌺🌺🚩🚩🚩
खरंच शाळेची खूप आठवण आली
गुरुदेव दतं🙏💞🌺
🙏 श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रय दिगंबर वासुदेव नंद सरस्वती सदगुरु नाथ कृपा करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
श्री क्षेत्र गाणगापूर दर्शन ruclips.net/video/0WV1PZFG9jY/видео.html
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा॥
खूपच छान गायन........अजीत कडकडे यांचा सुमधूर आवाज.....
Wow aahe majhya sakalchya suraat ahe ganapausan hote.❤
अप्रतिम अप्रतिम... त्रिवार प्रणाम.... प्रत्येक गीत ❤❤ अप्रतिम 🙏🙏🌹🌹
जय गुरुदेव दत्त,🌹🌹🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 💖🌸🌸
Kiti Aartata Aahe Swarat Ajit Ji🙏
Khupach Chan ahe he gan Ani avaj sakshat gahi Arun yet Ani maharajanshi bhet zhalyasarakh vatat
अप्रतिम.....
श्री गुरुदेव दत्त
नमस्कार श्री गुरुदेव दत्त चरणी 🙏 🙏 🙏
वाह श्री गुरुदेव दत्त ♥️
दत्त प्रभु आहेत म्हणून सर्व काही आहे. जग आहे. प्रभु सर्वाना सुखी ठेव.
One of BEST songs ever - everything about it - voice, lyrics, music... So uplifting, feeling of BLISS. Super way to start the day.
The visuals are an added bonus!
Thank you so much! 🙏
Jai Gurudeva Datta!! 🙏🙏
जय जय गुरुदेव दत्त महाराज प्रसन्न
Kiti sunder aawaj .kata aala sunder bhakti geet.
श्री गुरुदेव दत्त 🌺🙏
हे गाण कोणी जरी म्हटले तरी आपलेच gane डोळ्यासमोर दत्त महाराजाना उभे करते .
Jay गुरुदेव
Kama made Yash day Guru......
Shree Gurudev Datta Shree Swami Samarth Shripad Rajam Sharnam Prapadhe 🙏🏻❤️🚩🥰
Atishyay pavitra bhakti git.
Nice Ajit sir 👌
श्री क्षेत्र गाणगापूर दर्शन ruclips.net/video/0WV1PZFG9jY/видео.html
मी रोज ikte हे गाणे कडकडेंचा आवाज खूप छान ❤❤❤❤
Khupach chaan ahe .. Guru dev Datt
Kharech shri Guru Dattatray bhetalya sarkhe vatate.
Shri swami samarth
मन व्याकूळ होतं.डोळ्यात पाणी येतं.ओड लागते.
जय श्री राम भोळे राम ❤❤❤😂😂🎉🎉😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
पंढरपूर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Garudeshwar Vasi Dayala Ant Kiti Re Pahasi Dhawat Yei Bhaktan Saathi Aahe Mi Pardeshi 🥺💖
Shree gurudev datt 🙏🙏🙏🙏
Best wishes for Datta ❤
अप्रतिम गायन ....🙏
खुप सुंदर आहे हे गाणं दत्तगुरू दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा🙏😢😭
🙏🌹🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🌹🙏
मन प्रसन्न होते... हे भक्तीगीत एकल्यावर
Shree gurudev Datta ❤
खूप छान आवाज 👍
सुंदर
जय साई गुरु दत्त 🙏💐
🎉🎉🎉mo aaj ganpati mandirat gayoa ha abhang
Atti sunder. Super.
अजित कडकडे......
सद्गुरू श्री दत्त दिगम्बरा
श्री दत्तक दिगंबरा
ओम श्री गुरुदेव दत्त 🙏🌼🌼🌼❤️
जय गुरु दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वाळहब दिगंबरा.
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा🙏🙏
I think today's generation should listen this song, they forget all hollywood & bollywood song 🙏
Shree gurudev datt 🙏 shree Swami samartha ❤💐🙏 Aai 🌍🙏
|| श्री गुरु दत्त || 🙏🌷
लय भारी
Amchya ithe khandobache mandir ahe tithe pahate roj he geet aiku yayche divsachi survat vhaychi ekatra kutumb aaji ajoba maherchya athvani ti rojchi prasanna pahat maherchya athvani aajhi athavtat gurudattanchi bhakti ya janmachi punyai shevatchya shwasaparyant he samadhan sobat asel gurudev datta
Shri Gurudev Datta
Jay gurudev datta
Shri gurudav datta
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🌹
गुरुदेव दत्त
जय श्री दत्त 🙏
Very nice... God's songs.. 👏🙏💐💐💐
🙏🙏ॐ श्री गुरूदत्ताञेय नम:🙏🙏
❤🎉❤ jay gurudev datta. ❤🎉❤
❤ || अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ||❤
❤ || अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ||❤
❤ || अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ||❤
Wow!what a song make one more song on datta only but on old or non-used place of datta only please🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Shree Gurudev Datta.🙏🙏
Jay Guru Deva Datta Shri swami samrtha Ganpti Bappa Morya mangal muarti Morya Om Sai Ram Om shanti Jay Guru Deva Datta Shri swami samrtha Jay Jay Raghuvir samrtha Jyotibachya navane changbale Har Har Mahadev Laxmi Narayan Laxmi Mata ki Jay
खूप समाधान. वाटते हे भक्ती गीत ऐकून.गुरू.देव दत्त
jai shree guru dev dutt :@
खूप छान
कडक
आज २२/०१/२४ डोंबिवली येथे गायन झाले आपले.. माझ्या निदर्शनास आले आहे की आपण अनवट अभंग गाता... आणि शास्त्रोक्त... जेव्हा सार्वजनिक कार्यक्रम आणि तोही नि:शुल्क असतो तेव्हा शास्त्रोक्त आणि लाईट यांचा योग्य समन्वय साधला तर अशा कार्यक्रमांना आलेले श्रोते कंटाळत नाहीत.. आज गाईलेल्यात अभिषेकींच केलेलं...अभंगांत तर मास्तर कृष्णराव, एकट्याचेच किती तरी अभंग आहेत पण मी म्हणेन ते ऐका हा खाक्या असेल तर प्रश्नच मिटला..
महाजन. फडके रोड डोंबिवली
🌼🌼🌼गुरुदेव दत्त🌼🌼🌼