Allu Arjun Arrest: Pushpa 2 Movie News Today: अल्लू अर्जुनला अटक! नेमकं प्रकरण काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 дек 2024

Комментарии • 174

  • @vikasjadhav9890
    @vikasjadhav9890 14 часов назад +69

    उत्तर प्रदेश मध्ये बाबाच्या प्रवचनाच्या वेळी चेंगरा चेंगरीत 121 लोक मृत्युमुखी पडली तेंव्हा पोलीस आणि सरकार कुठे होते....

    • @machhindraborse488
      @machhindraborse488 Час назад

      Yes खरयं..
      Actually movie मधे पुष्पा ने police प्रशासनाची आणि politicians लोकांची चांगलीच जिरवली आहे म्हणून त्यांना चांगलाच 🔥 बसलाय म्हणून कुठल्यातरी निमित्ताने Allu Arjun ला Arrest केलं...😅
      आणि दुसरी गोष्ट त्या ताईला काहीच गरज नव्हती premier show बघायला जायची 8 दिवसांनी बघितलं असतं तरी तेच दिसणार होतं म्हणून मुलांचा हट्ट पुरवायचा पण त्यालाही पूर्व नियोजन करून एक अंदाज लावून.😔

  • @AnusayaJadhav-m2q
    @AnusayaJadhav-m2q 19 часов назад +55

    मुलांचे हट्ट आई वडील च पूर्वत असतात माहीत आहे पण पहिल्या च दिवशी एवढ्या गर्दीत काय गरज होती त्या बिचाऱ्या माऊलीला जायची.. 3,4 दिवसांनी पण बघू शकत होते ना ते move

  • @dipakgaikwad7673
    @dipakgaikwad7673 19 часов назад +37

    पोलिसांनी लाठीचार्ज करायला नको होता

  • @धैयविश्वकल्यान
    @धैयविश्वकल्यान 18 часов назад +35

    लोक समोहित होऊन चित्रपट पाहातात त्यामुळे समाजात गुडप्रवुती वाढु शकते आसे चित्रपट पाहान्यापेक्षा लोकांनी छत्रपती शिवाजी, सत तुकाराम, सत मुकताबाई, सत कबीर, भक्त प्रल्हाद जिवनावरील चितरपट पाहावेत

  • @SanskrutiChavan-f4o
    @SanskrutiChavan-f4o 18 часов назад +29

    .पोलीस प्रशासन ला परिस्थिती हाताळता आली नाही या मध्ये पोलिसांचा दोष आहे

  • @DipakChormale-c7h
    @DipakChormale-c7h 5 часов назад +8

    आता झालेला गोष्टीला काही करू शकत नाही परंतु त्या परिवारास म्हणून पुष्पा भाऊंनी मदत केली पाहिजे

  • @vasavedinesh4397
    @vasavedinesh4397 19 часов назад +33

    या माणसांना का पुष्पा भाऊंनी बोलवलं का

  • @devroy9801
    @devroy9801 18 часов назад +19

    अगोदर पोलिसांची परवानगी घ्यायला हवी.... परवानगी घेतली नाही.म्हणून.. सदर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होईल

    • @sonujadhav22
      @sonujadhav22 14 часов назад +2

      झालाच पाहिजे

    • @npm6598
      @npm6598 2 минуты назад

      किती खोटं बोलणार? पोलिसांना माहिती दिली होती अरे फक्त त्यालाच का अटक? इतर कलाकार, आयोजक यांना अटक का नाही?

  • @vet_dr_kartik
    @vet_dr_kartik 16 часов назад +16

    अल्लू अर्जुन ने पोलिसांना सांगला पाहिजे की आज मी सर्व प्रेक्षकांना भेटणार म्हणून
    १००% अल्लू अर्जुन यांची चूक आहे.

  • @SubhashHolmukhe
    @SubhashHolmukhe 18 часов назад +16

    त्याने कल्पना देऊन यायला हवं होत

  • @rameshbansode4579
    @rameshbansode4579 14 часов назад +9

    प्रचंड गर्दित लहान मुलांना घेउन जान योग्य आहे का?

  • @yogeshdhavan1550
    @yogeshdhavan1550 13 часов назад +11

    आता सोफासेट द्यावा लागणार पुष्पा भाउ😂😂

  • @Jitin123_Raftaar
    @Jitin123_Raftaar 17 часов назад +15

    या मधे पुलिस दोषी आहे लाटी चार्ज करेल तर जनता घबराहट से भागेगा तो

  • @ramkhedkar1245
    @ramkhedkar1245 Час назад +1

    बरोबर आहे

  • @Ganeshb01
    @Ganeshb01 5 часов назад +6

    हि कारवाई योग नाही 💯योगे नाही

  • @hrishantgavhad778
    @hrishantgavhad778 22 часа назад +36

    Bjp madhe ja baher yesal 😂

    • @sanjayjadhav7664
      @sanjayjadhav7664 19 часов назад +2

      काय वास्ता BJP शी बावळट सारखं स्टेटमेंट करता....

    • @patilrahul515
      @patilrahul515 18 часов назад

      🤣🤣😂😂

    • @jay-ni6ql
      @jay-ni6ql 16 часов назад

      14 divs jel mdhye aahe bhau

    • @sujitsalvi7715
      @sujitsalvi7715 5 часов назад +1

      विषय कोणता आणि

  • @ganeshlokhande5457
    @ganeshlokhande5457 15 часов назад +8

    पुष्पा CM बदल सकता है जेल तो मामुली बात है 😂😂

  • @rajesht2668
    @rajesht2668 3 часа назад +3

    ही कारवाई योग्य कि अयोग्य याहीपेक्षा महत्वाचे त्या दोन मुलांचे आयुष्य आहे....

    • @DomainMaster-i7g
      @DomainMaster-i7g 2 часа назад

      Allu Arjun ne tyancha palanposhan chi jimmedari ghetli aahe

  • @sandeeppagare7774
    @sandeeppagare7774 14 часов назад +1

    योग्य...

  • @gajananpawar4779
    @gajananpawar4779 16 часов назад +6

    पिक्चर चा हिस्सा केंद्रात पोहचला नहीं वाटते 😂

  • @manishashelke7291
    @manishashelke7291 14 часов назад +1

    Good information

  • @laxmanaghade2428
    @laxmanaghade2428 6 часов назад +3

    सर्व माहिती देऊनच कोणत्या पण अभिनेत्याने बाहेर पडावं कारण तुमचा चाहता वर्ग फार असतो त्यामुळे बीड होण्याची खूप शक्यता जास्त असते सांगितलं असतं तर हे दोन लेकराची माय गेली नसती राव

  • @shreyashkedare5690
    @shreyashkedare5690 20 минут назад

    😢😢😢

  • @dineshfarde972
    @dineshfarde972 13 часов назад +3

    इसमे जिम्मेदार पोलिस है

  • @jivanjagtap902
    @jivanjagtap902 16 часов назад +5

    हैदराबाद पोलीस ने अल्लू अर्जुन को गिरफ्तार नही करना चाहिये इस में उनकी कोई गलती नही

  • @Jitya_.
    @Jitya_. 14 часов назад +3

    चुकीच आहे....
    तिकडचे गृह खाते आणि पोलीस प्रशासन अकार्यक्षम आहे

  • @pravinkolhapure7499
    @pravinkolhapure7499 3 часа назад +1

    अति तिथं माती यालाच म्हणतात 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ajaydhanawa3595
    @ajaydhanawa3595 12 часов назад +3

    त्यात या बिचारा च काय दोष 😮

  • @SureshPhatangre
    @SureshPhatangre 18 часов назад +1

    योग्य आहे

  • @n.s.salunke4907
    @n.s.salunke4907 6 часов назад +2

    पोलीस ओर अल्लु अर्जुन दोनों गलत है,

  • @antarshakti3093
    @antarshakti3093 17 часов назад +3

    They can't do anything against accused Adani, so they are showing their power of law against an actor, who is innocent. The real cause of the stampede and death was the police lathi charge, so action should be taken against police.

  • @prashantteggi1008
    @prashantteggi1008 6 часов назад +1

    It's all the matter of public discipline..

  • @pravinkolhapure7499
    @pravinkolhapure7499 3 часа назад +1

    आकर्षणाचं कळस

  • @mayurijagtap1042
    @mayurijagtap1042 14 часов назад +2

    योग्यच आहे.आपले एवढे फान असताना गोंधळ होणार माहित होत.मग

  • @dhammadipmhaske2884
    @dhammadipmhaske2884 2 часа назад

    खर पाहिलं तर हे जितके पोलीस होती त्यांना कायमच सस्पेंड केलं पाहिजे कारण स्टार आला त्या मुळे लोकांनी गर्दी केली(movie बघण्यासाठी),, पण पोलिसांनी केलेली मनमानी ह्याच काय कुठे पण ते कोणताही नियम चालू करतात

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 22 часа назад +9

    Bjp la fand jama karaycha aasil😂bjp madhi Samaun ghinar.

    • @sanjayjadhav7664
      @sanjayjadhav7664 19 часов назад

      काय वास्ता BJP शी बावळट सारखं स्टेटमेंट करता...

    • @mr18204
      @mr18204 12 часов назад

      Bjp cha ky sambandh ethe... Evdh pan jalu naye😂😂😂

  • @SopanPatil-k1p
    @SopanPatil-k1p 22 часа назад +1

    🎉

  • @snehaldeokar6628
    @snehaldeokar6628 4 часа назад

    Samantha la घेतल नाही म्हणुनच असे झाले samnhta खरच खूप lucky आहे south सिनेमा साठी ❤❤❤

  • @shivajijondhalekar1305
    @shivajijondhalekar1305 2 часа назад

    एवढ्या मोठया सेलिब्रिटींनी गर्दीच्या ठिकाणी जाताना पोलिस प्रशासनाला कळविणे आवश्यक असते. त्यांची ही चूक आहे.

  • @rameshwarbade6204
    @rameshwarbade6204 5 часов назад

    This is natural incident. No one one is responsible.

  • @jakirpathan7103
    @jakirpathan7103 34 минуты назад

    कार्यवाही होयलाच पाहिजे सूचना न देता आला जर सूचना दिली असती तर पोलीस सावध होते आणि असा प्रकार झाला नसता

  • @mandarebello5705
    @mandarebello5705 20 часов назад

    Very sad

  • @swagboys6383
    @swagboys6383 22 часа назад +1

    Good

  • @santoshjadhav3877
    @santoshjadhav3877 25 минут назад

    याला सर्वस्वी जिम्मेदार पोलीस आहे. त्यांनी लाठीचार्ज करायला नाही पाहिजेत होता. शांततेचे आवाहन करून परिस्थिती नियंत्रण आणू शकत होते. आणि चेंगराचेंगरी पण झाली नसती. त्यांची चुकी झाकण्यासाठी अल्लू अर्जुन वर कारवाई करत आहे

  • @vilaspatil2925
    @vilaspatil2925 19 часов назад +3

    चुकीच आहे त्यानी लहान मुलांना घेऊन का जायचे

  • @nageshtorase982
    @nageshtorase982 4 часа назад +1

    ही अटक योग्य आहे, पूर्व सूचना दिली पाहिजे होती

  • @MachindraShinde-n6i
    @MachindraShinde-n6i 22 часа назад +6

    पोलीस ना कुणी सांगितलं लाटी चार्ज

  • @manoharsable6314
    @manoharsable6314 24 минуты назад

    पुष्पां भाऊनी प्रिमीयर ला जायला नको होते पोलिसांना कल्पना दिली होती क?

  • @YouTuberRuhiDhumal
    @YouTuberRuhiDhumal 3 часа назад

    एक नाही दोन नाही तीन नाही 10 सोफा सेट देऊन मॅटर क्लोज😂😂😂

  • @karishmanarule8045
    @karishmanarule8045 15 часов назад +3

    Avdya gardit jaych hot ka adhich mahit hot na avdhi gardi rahnar police Sani lathi charge Kara hoti ka

  • @prithvirajsisal9877
    @prithvirajsisal9877 14 часов назад +1

    लोकसंख्या वाढली बेरोजगार वाढला त्याच काय शेट्ट कुणाला नाय😅

  • @gajananmore9167
    @gajananmore9167 22 часа назад +4

    Sahi action liya hai

  • @prashantpatil-vm6th
    @prashantpatil-vm6th 3 минуты назад

    Atak ch

  • @ABHIJEETTIWARI-yl2wu
    @ABHIJEETTIWARI-yl2wu 4 часа назад +1

    Police ki galti he pushapa ki nahi police ne latichaj nahi kiya hota to ye nahi hota vo to filim ki parmoshan ke liye Aya tha

  • @MUNIJAGHUNKE
    @MUNIJAGHUNKE 19 часов назад

    Good decision

  • @npm6598
    @npm6598 3 минуты назад

    किती खोटं बोलणार? पोलिसांना माहिती दिली होती अरे फक्त त्यालाच का अटक? इतर कलाकार, आयोजक यांना अटक का नाही?

  • @narayanlondhe1571
    @narayanlondhe1571 16 часов назад +1

    त्या ला लाज वाटली तर काही पैसे द्यावे नाहीतर काही होणार नाही न्यायालय एखांदा निबंध लिहायला लावेल बाकी काही नाही.

  • @kumarsuryagandha532
    @kumarsuryagandha532 15 часов назад +1

    Ky wait hot tya movie madhe tyani bolaval hot ka

  • @ShekharPatekar9191
    @ShekharPatekar9191 14 часов назад

    😭

  • @SUMITJADHAV12345
    @SUMITJADHAV12345 4 часа назад

    Solute to Hyderabad Police

  • @Artidhere-jo4gp
    @Artidhere-jo4gp 23 часа назад +2

    Yogy

  • @sachinprayag463
    @sachinprayag463 3 часа назад

    त्या घटनेला तो कसा जबाबदार आहे त्याने त्यांना आमंत्रित केले होते का? Cenima प्रशासन जबाबदार आहे.

  • @ManojBhosale-k4s
    @ManojBhosale-k4s 13 часов назад

    Karvai right ahe

  • @GanesMatera
    @GanesMatera 5 минут назад

    तो न सांगता आला गुन्हेगार आहे

  • @shrirampatil1054
    @shrirampatil1054 9 минут назад

    कायदा सर्वासाठी सारखा असतो हे तेलंगाना सरकार ने दाखवुन दिले पण बीजेपी सरकार कायद्याची पायमल्ली केली असते, उदाहरण युपी सरकार च एका महाराज कडे चेगराचेंगरीत सुमारे दोनशे भाविक मेले असता एकालाही अटक झाली नाही हे आपल्या देशाच दुर्दव आहे

  • @sanjaygosavi-b3t
    @sanjaygosavi-b3t 3 часа назад

    अटक होणा प्रसिद्धकेलीये स्टंट

  • @anantujgare7121
    @anantujgare7121 4 часа назад

    पैसे काढण्यासाठी (पोलिस)पण,मृत महिलेचया कुटुंबासाठी मदत करायलाच पाहिजे

  • @rajekhanshaikh5535
    @rajekhanshaikh5535 19 часов назад

    yoge Aahe

  • @shivachatrapatti8676
    @shivachatrapatti8676 14 часов назад +1

    अगदी योग्य आहे पोलिसांनी योग्य ती कारवाई केली आहे.

  • @sudarshanvilankar4540
    @sudarshanvilankar4540 21 час назад +2

    मनुष्यवधाचा आरोप त्याच्यावर झालाय त्यामुळे त्याची पोलीस चौकशी करून त्याला त्याचे वकील सोडवतील. पण केस होणार त्याच्यावर किंवा पुष्पा टीमवर पुढे केस च्या तारखानां त्यांचे वकील हजर राहतील आणि काही वर्षात केस पुष्पा टीम च्या बाजूने लागेल. कोर्ट त्यांना पुन्हा अशा प्रकारचे गैर वर्तन करणेस दम देईल.

  • @kundangawande255
    @kundangawande255 18 часов назад +10

    ही कारवाही योग्य आणि शिक्षा पण द्यायला हवी

    • @Avin868
      @Avin868 14 часов назад +1

      Kashala shiksha ani kashabaddal

    • @0u.u.u
      @0u.u.u 10 часов назад

      Kay nahi ho bharatatil lokach nalayak aahet.

  • @ganeshchikne9339
    @ganeshchikne9339 21 час назад

    हो

  • @vishalbachhav4941
    @vishalbachhav4941 13 часов назад

    काळजी करू नका पुष्पा भाऊ bjb मध्ये आहे काहीच होणार नाही त्याला

  • @Ayush_online
    @Ayush_online 19 часов назад +3

    उपमुख्यमंत्री त्याचा पाहुणा आहे

  • @RajeshChikane-r2v
    @RajeshChikane-r2v 13 часов назад

    Shame

  • @pralhadshisode6925
    @pralhadshisode6925 18 часов назад +1

    Alu Arjun yayala nako hote

  • @shreyashkedare5690
    @shreyashkedare5690 18 минут назад

    Yogy aahe hi atak

  • @PrakashKhandare-v9s
    @PrakashKhandare-v9s 3 часа назад

    Amhala nahi dhakha basala, Kalu ch

  • @pintupawar3623
    @pintupawar3623 3 часа назад

    Yogya hai

  • @praveenpatil1596
    @praveenpatil1596 21 час назад +1

    Etana bhi picture nice nahi jo apana life denger zone me ,

  • @SavitaVidhate-l2z
    @SavitaVidhate-l2z 8 часов назад

    Allu arjun chi kahi hi chuk nahi chuk tr jtechi aahe evdya gardit mde ky garj aahe primiyar bgayla jaychi plzzz allu arjun sir sodavi Ashi mazi namr vinti ahe

  • @rupalimghag7945
    @rupalimghag7945 2 часа назад

    yogya keley...kay garaj theatre la yenyachi. Tyachmule eka nishpaap jeev gela...sodu nka allula..

  • @mukundbansode3698
    @mukundbansode3698 14 часов назад

    Ha allu arjun la adchanit annyacha prayatna ahe. To adhi inform karun jari ala asta tari sudha gardi zalich asti.

  • @sagarnagane9220
    @sagarnagane9220 4 часа назад

    Pushpa to jhunk gaya sala😂

  • @SamtaKamble1112
    @SamtaKamble1112 13 часов назад

    Aalu arjun cha fighting dadagiri che movie pahayla porana gheun janyapeksha mulana chatrapati maharajancha movie dakhvayla geli asti tr mulancha hatt dekhil kammi zhala asta aani konala mahhtv deyacha konala nahi he hi mulana samjl ast. Ethech parents chuktat

  • @PrakashGhosalkar-b6o
    @PrakashGhosalkar-b6o 15 часов назад

    Its a wrong decision

  • @Shubhrasvideo_2024
    @Shubhrasvideo_2024 18 часов назад +1

    Aai Vadilanchi Chuk ahe Gardi Lakshat gheun tyani maulana gheun jane chukicha Nirnay ahe
    Allu Arjun ne tyana bolavla Navhta
    Allu Arjun sadhya atket ahe to baher yeilhi pan Juancha jiv gela to yenar nahi

  • @Yuri.7979
    @Yuri.7979 13 часов назад

    Allu arjun should be punished very badly for killing dat woman and her son ..bcoz of him dat stampede happened and ds horrible incident and death

  • @KISHUU95
    @KISHUU95 14 часов назад

    He सार पुलिस चि चूक होती

  • @aishwaryarane9806
    @aishwaryarane9806 14 часов назад

    Rashmika mandanna unlucky aahe ti jachabarobar film karate tyala kahina kahi tari hotet

  • @sagarjadhav4193
    @sagarjadhav4193 5 часов назад

    कारवाई चुकीची आहे

  • @priyaghorpade7980
    @priyaghorpade7980 3 часа назад

    Kalpna deun ala asta tr ankhi lok jast zale aste लोकांना कळत नाई का गर्दीत मुलांना नको न्यायला

  • @Sable-cw3rn
    @Sable-cw3rn 21 час назад +1

    Wrong ahe🎉

  • @AshokThorat-u9r
    @AshokThorat-u9r 5 часов назад

    Allu arjunala atak jhali ti yogya aahe tyane kontihi purvakalpana na deta thet chitrapatat kade pohachalyamule ha motha prasang ghadala tyane aata kutumbala bhargose madat keli pahije. tya kutumbachi savarun jhalelya prakara babat dilgiri vyakt keli pahije

  • @PeacefulSpacePuppy-hq2hn
    @PeacefulSpacePuppy-hq2hn 4 часа назад

    Isame doanonki galti hai Arjun ne security ke sathi kuch to batake aana chahiye tha our dusari us family ko pata hota chahiye tha ki 1st day hai movie bhid bahut hogi Puri family nahi aani chahiye thi

  • @shilpabaviskar8960
    @shilpabaviskar8960 2 часа назад

    Allu Arjun mhanala ka gardi kara tyachi kay chuk

  • @rohitrajkamble4309
    @rohitrajkamble4309 19 часов назад

    Yogyaa ahe

  • @positive886
    @positive886 18 часов назад

    झुकेगा नही साला cm बदलेगा

  • @Mr.Vicky_Vishwakarma
    @Mr.Vicky_Vishwakarma 15 часов назад

    Celebrity Yenar asel tr Aghodar sangayla hav pan Saglya Mahit ahe lahan mulana as Gardi madhe gheun jan kiti dokhyach ahe?
    Ani yevdhe gardi Kay lagech kamat nahi, tyani Yevdhi gardi pahun lagech baher padayla hav hot

  • @DomainMaster-i7g
    @DomainMaster-i7g 2 часа назад

    Kontya tari bollywood waalyane muddam ghadavlai hai
    Kahi garaj nhi
    Allu Arjun' chi kahich chuk nhi aahe