खोपटचा राजा गोविंदा पथक सराव शुभारंभ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • खोपटचा राजा गोविंदा पथक सराव शुभारंभ
    ठाण्यातील सर्वात पहिला आणि सुप्रसिद्ध असलेला गोविंदा पथक यांचा २१ जुलै २०२४ गुरुपौर्णिमा या शुभ दिनी जल्लोष्यात आणि उस्ताहात शुभारंभ पार पडला. या दिवशी ९ थर लावण्याचा संकल्प केला आहे.
    खोपट चा गोविंदा पथक हे ९ थर लावतील, आणि तशी पथकातील बाळगोपाळांची जोमाने सराव देखील चालू आहे.
    खोपटचा राजा गोविंदा पथकाला YgRock5709 तर्फे खूप सारे शुभेच्छा.

Комментарии •