461 Moti swastik/मोत्यांचे स्वस्तिक/Step by step tutorial/शिकवणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 20

  • @shrawanimukkanwar4021
    @shrawanimukkanwar4021 7 дней назад

    खूपच सुंदर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने दाखवले जर असाच तुम्ही मोत्यांची समईचा व्हिडिओ टाकू शकता का

    • @girishdeshpande9925
      @girishdeshpande9925  6 дней назад

      धन्यवाद.अजून समई करून पाहिला नाही.🌹🙏

  • @sulbhabhide5439
    @sulbhabhide5439 Месяц назад

    🙏आपलं मनःपूर्वक अभिनंदन.💐 आपणं स्वस्तिक मोत्याच फार छान पध्दतीने बनवायला शिकवले. मला हि मोत्यांची बनवायची खूप अवघड विण वाटते.आपण दाखवल्याप्रमाणे स्वस्तिक करायचा प्रयत्न करीन.आपले मोत्यांच्या अनेक वस्तूचे व्हिडिओ बघते.खूप छान समजवून सांगायची शिकवण्याची पद्धत आहे.सगळेच व्हिडिओ सुरेख सुंदर आहेत.खूप शुभेच्छा.🎉🎉👌👌👍

    • @girishdeshpande9925
      @girishdeshpande9925  Месяц назад

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपण तयार करायचा प्रयत्न केला की नक्की जमेल.All the best.🌹🙏

  • @supriyathatte5180
    @supriyathatte5180 29 дней назад

    खूप छान झाले आहे स्वस्तिक...काय किंमत आहे याची

  • @manojshaha471
    @manojshaha471 22 дня назад

    Khup chan

  • @smitasoman3799
    @smitasoman3799 Месяц назад

    खूप छान

  • @vijaykumarbinorkar4178
    @vijaykumarbinorkar4178 13 дней назад

    सुई कोणत्या दुकानात मिळते

    • @girishdeshpande9925
      @girishdeshpande9925  5 дней назад

      मोत्यांच्या दुकानात मिळतील.🌹🙏

  • @himalipathak8073
    @himalipathak8073 Месяц назад

    👌👌👌👌👌🙏

  • @Saras_creationss
    @Saras_creationss Месяц назад

    Khup sunder

  • @pratimavaidya7220
    @pratimavaidya7220 День назад

    Camera angle नीट ठेवावा, कळत नाही.

  • @rajdhaniprinters2020
    @rajdhaniprinters2020 Месяц назад

    खूप छान