एवढं काम करत असल्यावर तुम्ही इथे नांदेड मध्ये येऊन सभा कशाला घेत आहात 24 तास काम करणारी माणसं घरात बसून प्रचार कराना सगळे केंद्र सरकारचे माणसं नांदेड मध्ये कशामुळे आले आहेत सभा कशामुळे घेत आहात तुमच्या मनामध्ये काहीतरी भीती असल्यामुळे सभे घेत आहात ओन्ली ऊन काँग्रेस पक्ष येणार म्हणजे येणार 100% गॅरंटी वसंतराव चव्हाण साहेब हे 100% निवडून येणार
केंद्रात नाही झालं घोटाळा पण महाराष्ट्रात झाला आशिष शेलार साहेब खोटं बोलू नका सगळे घोटाळ्या वाले तुम्हीच घेतले आपकी बार तडीपार उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
प्रताप साठी मतदान करा असे अशोकराव म्हणलेत पण असे नाही म्हणजे की की अशोकराव वाकडे बघून मतदान करा. अशोक चव्हाण साहेब तुमचे सिग्नल आमच्या लक्षात आलेला आहे
Bas kar re baba ...kiti fektus tu amhi Nandedkar ahot amahala mahit ahe tyane kay kam kel te ani ....sirv janta janun ahe...hya velela BJP chya virudhat Janta ahe...koni pan paksh ani umedvar bagat nahi .....tumhala sirvana nanded la yav lagte yacha arth lokana samajte...😅
मी काँग्रेसचा समर्थक आहे पण नितीन गडकरी साहेबांना लाईक करतो त्यांच्या विकास कामाला बघून
छान.. मेघा इंजिीअरिंग कंपनी कडून पैसे घेऊन कॉन्ट्रॅक्ट दिले.. बरोबर वाटत का
एवढं काम करत असल्यावर तुम्ही इथे नांदेड मध्ये येऊन सभा कशाला घेत आहात 24 तास काम करणारी माणसं घरात बसून प्रचार कराना सगळे केंद्र सरकारचे माणसं नांदेड मध्ये कशामुळे आले आहेत सभा कशामुळे घेत आहात तुमच्या मनामध्ये काहीतरी भीती असल्यामुळे सभे घेत आहात ओन्ली ऊन काँग्रेस पक्ष येणार म्हणजे येणार 100% गॅरंटी वसंतराव चव्हाण साहेब हे 100% निवडून येणार
जय श्रीराम 🙏
एका वसंत चव्हाण यांना पाडण्यासाठी अख्खं केंद्रातल सरकार आणि महाराष्ट्रात सरकार नांदेड मध्ये प्रचार सभा करत आहे या गोष्टीची शोकांतिका आहे
आणि अमेठी सोडून वायनाड लं पळून जाणे या पेक्षा शोकांतिका काय असेल?? 😢😮
प्रताप पाटील चिखलीकर विजयी BJP ❤
केंद्रात नाही झालं घोटाळा पण महाराष्ट्रात झाला आशिष शेलार साहेब खोटं बोलू नका सगळे घोटाळ्या वाले तुम्हीच घेतले आपकी बार तडीपार उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
आदर्श ही आदर्श
आ. डॉ. तुषारजी राठोड साहेब हे खरंच विकासपुरुष आणि कार्यसम्राट आहेत नक्कीच 288 पैकी त्यांचा क्रमांक हा प्रथम आहे यात कसलही शंका नाही.
हा स्वतः निवडून येणार की नाही सांगता येत नाही. आणि गांवभर ज्ञान वाटत फीरोतो.
प्रताप पाटील चिखलीकर ग्रेट माणूस आहेत ❤❤❤Bjp
ठाकरे साहेब
फक्त बाळासाहेब ठाकरे आणि सद्या जे आहेत ते वाकरे 😮😅
Only Congress 😊
जय भाजपा तर भाजपा
Griet gadakari shab mala Apalachicola abhiman ahie
Only BJP
😂
फक्त बीजेपी
Only bjp😊
😂 साहेब तुमची सीट वाचवा आधी
आपकी बार मोदी सरकार
Seneca academy
Bavnkuleji Shankarao chavan Sahebach ausha kangresh madhe gel ata Ashokrao ale kiti vikas jhala ani pudhe kay karnar
प्रताप साठी मतदान करा असे अशोकराव म्हणलेत पण असे नाही म्हणजे की की अशोकराव वाकडे बघून मतदान करा. अशोक चव्हाण साहेब तुमचे सिग्नल आमच्या लक्षात आलेला आहे
Kahe nahe kel ho Bavn kule
Lendhi dharan cha kara saheb
Hyachya tondat kahitaribdya
Chavan saheb ,aapn Gadkari hou shakat nai .
Itki varsh ka zople hote ka. Nanded Vikas Shankarav chavhanani kela tevdach ahe. Navin konach Vikas kela nahi
आदर्श घोटाला सांगा
आपकी बार भाजप हद्दपार
आदर्श घोटाळा चे पैसे परत करा तुमचे 250 करोड रुपये कारखान्याचे कर्ज आणि 200 तुमचे पार्टनर कवळे गुरुजी चे असे सर्व पैसे परत करा
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
भुला भोला

Only bjp
Only bjp😊