महाराष्ट्रात अजूनही सर्व महिलांनी फॉर्म भरला नाही त्यांची सरकारला विनंती आहे की अंगणवाडी सेविका आता फॉर्म घेत नाहीयेत तुम्ही date वाढवावी. ऑक्टबरपर्यंत अर्ज स्वीकारावा .
😂सर एक विनंती आहे की आपण या योजनेची मुदत वाढवून अॅप हे ऑपन करावे जेणे करून सवाॅना याचा फायदा होईल आणि हे सरकार परत येईल अॅप ओपन करा नाहीतर याचा तोटा सरकारला बसेल
Mala suddha form भरायचा आहेमी फॉर्म भरला आहे.पण तो फॉर्म मुदत संपली आहे mahnun घेतला नाही.मी request karun Ali ahe.maze kam zale.mi form bharla.mudat vadhaun दिल्याबद्दल धन्यवाद
सर कृपा करून सांगते की नारी शक्ती ऐप चालु करा भवुतेक माता भघीनी राहिल्या आहेत पण पोस्टर ऐप ओपन होत नाही मी नंदुरबार जिल्ह्य़ातील अंगणवाडी सेविका आहे प्लीज करून ते नारी शक्ती ऐप चालु करा सर महिला आम्हास फारच बोलुन जातात
Ho barobar ahe mazya mulicha pn form bharaicha rahila ahe tiche bank account naslya mule banket khoop gardi hotii v tichi nemkich delivery zali. Hoti tya kaarnane rahun gele anganvadi sevika pn mhantaat ki amchya kade. Atta form nahi yet mhanun please online chalu kara
अंगणवाडी सेविका म्हणतात मुदत संपली आहे मग कुठे भरायचा फॉर्म आमचा काय कारणाने फॉर्म भरला नाही तर आता मला भरायचं आहे तर त्यासाठी कुठे भरायचा काय भरायचा जरा सविस्तर सांगा
Angan wadi sevikana yevadh jnyan aahe ka? Aani tyani form bharle tar tyanchya kadun chuka ho u shaknaar nahein kaay? Purvi sarakhi vyavastha thevali asti tar adhik soyskar zaale aste. Kaahi jana ne fasavnuk keli tyana shiksha karayechi sodun itarana trass dene yogya aahe ka? Ha prakaar chorala sodun sannya sha la shiksha karnya saar khe aahey?
कामाच बोला direct, उगाच time घलत आहे, लास्ट date kadi आहे ? कोणt app आहे? नवीन लिंक konti ? हे सांगा , पैसे येतिल तेव्ह येतिल आधी कस काय ते teri sangycha नवीन अपडेट , उगाछ नको ते भाषण
नारीशक्ती वर रीजेक्ट झालेला फॉर्म कसा भरायचा, narishakti app not responding दाखवते, आणि नवीन website वर already submitted दाखवते, काय करायचे सांगा प्लिज
अहो दादा , फॉर्म भरून झाला approved झाला submit zala आहे तरी पैसे आले नाहीत. पहिली बँक ऑफ महाराष्ट्र ईथे खाते होते ते मी आधीच बंद केले होते.२०१७ला ह्या खात्यावर माझे seeding दाखवत आहे माझी आताची बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक ईथे खाते आहे. ते बँक वाले अडून बसलेत की आम्ही seeding करणार नाही. मग आम्ही काय करायचे?? बँक ऑफ महाराष्ट्र ने त्यांचे व्हर्जन अपडेट मारले नाही ही त्यांची चूक आहे आमची नाही. पण पैसे अजून एक ही हप्ता मिळाला नाही. ही माझी नाही तर भरपूर बहिणींची तक्रार आहे.ह्या गोष्टींची गांभीर्याने दखल घेतली जावी ही नम्र विनंती 🙏🙏🙏🙏
माझा फार्म भरायचा आहे.तरी तुम्ही वेबसाईट चालू करा.प्लीज ज्या बहीणी काही कारणास्तव फार्म भरायचे राहिले आहेत.त्यांना या योजनेचा लाभ मिळवा, तरी तुम्ही बाकी महिलांसाठी तारीख वाढवून द्यावी किंव्हा वेबसाईट चालू करावी,ही विनंती
शासनाला विनंती आहे की नारीशकती दूत ही यॉप चालू करा खूप फॉम भरायचे बाकी आहेत . दुसऱ्या यॉपवर आम्हाला फॉम भरता येत नाहीत लोकांची बोलणी खावी लागता त . नसता एखादी सोपी यॉप टाका ही विनंती
Amcha form july madhy bhrlyla pn massage otp. Approve pn zhala nahi ani side vr application submitted dakhvty form statutes desat nahiy 😢 plz kahi mahiti sanga
Oct month chalu zalay ...aamcha form bharycha rahilay.....aani kharach garju aahot ....kahi karnastav ushir zala form bharayla ...30 sep sehvtachi tarikh hoti ka.....aata kahich hou shakat nahi ka....? Aangan vadit gelo tya aata form nahi sweekarle jat as sangital....Kai karaych
मी फार्म भरला अंगन वाडी सेविका कडे पन तो 2वेळा रिजेक्ट झाला आहे आनी रिसबमिट करा आसा मेसेज आला आहे मग काय करायचे आनी अंगन वाडी सेविका चिडचिड करतात व खुपच आटीटुड दाखवतात आता आम्ही काय करायचे फार्म रिसबमिट करा आसे मॅसेज आहे
form anganwadi sevikekadun bharla ahe gr pramane, resubmit cha msg aala pan anganvadisevika kahich response det nahi . purnpane chukicha GR kadla. at least application karun zalyanantar tari samanya mahila la login karta aale pahije ,form status baghnyasathi
1500 RUPAYE MADHE VIKA NAKO...GOST 15 LAKH CHI ZALI HOTI..😂...TE APLYA GHARUN DET NAHI 😂..KIVA APLA GHAR PARIVAR LA VIKUN DET NAHI 😂KUTHLA PASINA KAST KAM KRUN DET NAHI....😂 TYANA ELECTION JINKAYCH AHE....MAHNOON ASE KARTAYAT...NAHI TR TE AKSHTA MATRE BADLAPUR NAGPUR SARKHE MOTHE MOTHE KAND KRUN BSLE...APLYALA VOTE PARIVARTAN LA MARAVACH LAGEL..1500 MADHE VIKA NKO
जर आमचा फॉर्म भरला नाही तर आम्ही मतदान करणार नाही आम्हाला पण पैशाची गरज आहे जशी बाकीच्या महिलांना भेटले तशी
महाराष्ट्रात अजूनही सर्व महिलांनी फॉर्म भरला नाही त्यांची सरकारला विनंती आहे की अंगणवाडी सेविका आता फॉर्म घेत नाहीयेत तुम्ही date वाढवावी. ऑक्टबरपर्यंत अर्ज स्वीकारावा .
नारीशक्ती ॲप पण पुन्हा चालू करा pls 🙏.. अंगणवाडी सेविकांकडे खूप वेळा फेऱ्या माराव्या लागतात...
नारी शक्ती अॅप चालू कराpls🙏
Mala document taka mi bharto
@@t.r.k.brandofficial6125plz sir कॉन्टॅक्ट नो द्या
Plz no send kara
नारिशक्ती अँप चालू करा प्लीज नवीन फॉर्म आमचे भरायचे आहेत सगळ्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे सो प्लीज याची दखल घ्यावी ही विनंती 🙏🙏
हो बरोबर आहे खुप स्त्रिया बाकी आहे अजून ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी
Barobar😊
Barobr
हो आजून खुप स्त्रियां बाकी आहेत ?
Ho barobr
फॉर्म भरण्याची तारीख वाढवून द्या. अजुन फॉर्म भरणे बाकी आहे
पोर्टल अॅप सूरू झाला आहे अंगणवाडी सेविका कडे फार्म भरा
@@indiramathankar9745 konte portal
Kadhi jhla@@indiramathankar9745
Pan te mhant aahe ki 30 saptember pryan ch aahe please reply kas bhrych
@@switymarakatti1006hamare ghr ke pas bhar rhe hai apko bharana hoga to bta dena
😂सर एक विनंती आहे की आपण या योजनेची मुदत वाढवून अॅप हे ऑपन करावे जेणे करून सवाॅना याचा फायदा होईल आणि हे सरकार परत येईल अॅप ओपन करा नाहीतर याचा तोटा सरकारला बसेल
Ho agdi barobar
आमचा फोम नाही भरला तर .....मतदान केले जाणार नाही
😂 😂 😂 😂
😂😂😂
😂😂😂
😂😂😂
😂😂😂
मी फार्म भरला नाही काही कारणा मुळं आता मला फाम भरायचा आहे तारीख काढा ऑक्टोबर मध्ये
I am helpless
Wt all requirements
नारीशक्ती ॲप सुरु करा अंगणवाडी सेविका फाॕर्म घेत नाहीत सर
सर एक ऑक्टोंबर पासून फॉर्म कुठे भरायचा आहे आणि कुठले लिंक वर ऑनलाइन भरायचा आहे
मला भरा आहे
ho mazya mulila bharayacha ahe
Mein bhi form fill karke rakha hai but kaha submit karna hai plz bataiye
माझा हि अद्याप फ्रॉम भरला नाही आहे.
आंगांवडी मध्ये बंद झाले आहे फ्रॉम सांगितले आहे.
Please extend date of New form (October to November)
अंगणवाडी सेविका फ्रॉम भरत नाही. फ्रॉम भरता येत नाही असे अंगणवाडी सेविका बोलतात मग कुठे भरायचा.
जेव्हा कमेंट करता येतो तर आपल फार्म भरता येनार नाही का नाही तर ग्राम सेवक भरतो ना त्यांचा बद्दल काहि कमेंट नाही आहे
Mla tr anganwadi sevika mhanali ki anganwadi cha samp aahe
@@vinodwakudkar9578बायला तू अंगणवाडी च्या बाई चा नवरा आहेस 😂😂
मी आजून फॉर्म भरायची राहिली आहे
Same here
Same here
Same here
Mala pan form bharayacha aahe
Mala pan bhrayacha aahe
Mala suddha form भरायचा आहेमी फॉर्म भरला आहे.पण तो फॉर्म मुदत संपली आहे mahnun घेतला नाही.मी request karun Ali ahe.maze kam zale.mi form bharla.mudat vadhaun दिल्याबद्दल धन्यवाद
मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे आमचे फार्म अंगणवाडी सेविका ने भरले नाही तरी तूम्ही परत चालू करा..
अंगवाडी मॅडम सोडुन दुसरी कडे भरायला सांगीतल असत तर,आम्ही पण फॉर्म भरले असते
Online from link lavkarat lavkar suru kara aamhala from bhar acha ahe suru nahi kel tr ami vot denar nahi.....
सर कृपा करून सांगते की नारी शक्ती ऐप चालु करा भवुतेक माता भघीनी राहिल्या आहेत पण पोस्टर ऐप ओपन होत नाही मी नंदुरबार जिल्ह्य़ातील अंगणवाडी सेविका आहे प्लीज करून ते नारी शक्ती ऐप चालु करा सर महिला आम्हास फारच बोलुन जातात
अंगणवाडी मध्ये पण नवीन फॉर्म स्वीकारल्या किंवा त्या म्हणतात वरून साईट चालू नाही त्याच्यासाठी काय महिलाच्या मनामध्ये संताप येत 🙏🙏
अंगणवाडी सेविका कडे यूजरनेम पासवर्ड आहे पण पोर्टल अॅप बंद झालेला आहे ओपण होत नाही आहे काय करावे
Please 🙏
Ho barobar ahe mazya mulicha pn form bharaicha rahila ahe tiche bank account naslya mule banket khoop gardi hotii v tichi nemkich delivery zali. Hoti tya kaarnane rahun gele anganvadi sevika pn mhantaat ki amchya kade. Atta form nahi yet mhanun please online chalu kara
6 ऑक्टोबर अजून काही महिलांचे फॉर्म भरायचे राहिले आहेत तरी साईट चालू होणार आहे का सर प्लीज सांगा
Plz reply
Plz replay 🙏
Zali aahe@@kavitabogam8681
Ho chalu 30oct lok
@@UmeshYadav-z6u but password reset hot nahi. new login pan hot nahi.
ऑक्टोंबर महिन्यात फॉर्म भरता येतील का ग्रामीण भागातल्या बऱ्याच महिला बाकी आहेत त्यांना काहीच माहित नाही आहे
मी फॉर्म भरण्यासाठी गेलेली होती पण फॉर्म भरण्याची डेट बंद झाली आहे मग आम्ही काय कराव आता फॉर्म भरणे चालू करून द्या
अंगणवाडी सेविका म्हणतात मुदत संपली आहे मग कुठे भरायचा फॉर्म आमचा काय कारणाने फॉर्म भरला नाही तर आता मला भरायचं आहे तर त्यासाठी कुठे भरायचा काय भरायचा जरा सविस्तर सांगा
खरंच आहे अंगणवाडी सेविका ,, पोर्टल अॅप ओपण होत नाही आहे ,, फार्म कसा भरायचा मी अंगणवाडी सेविका आहे
त्या बायका उद्धट उत्तर देतात , फुकट काम करतोय आम्ही असे म्हणतात
चालू झालंय 15 तारखे पर्यत आहे पण अंगणवाडी सेवकाच भरू शकते.
मी गेली होती पण त्यांनी फॉर्म घेतला नाही
माझा फॉर्म भरायचा आहे तारीख संपली आहे का फॉर्म भरायची
Navin form bharne chalu Kel pahije khup mahilani form bharlele nahit ya yojnecha labh saglya mahilana milava
अंगणवाडीतील सेविका फाॅम भरत नाहीत कुठे भराचा फाॅम
अरे भाऊ पटकन पटकन बोल ना असा लॉंग व्हिडिओ काढतो इथेच मुदत संपल फॉर्म भरायची 😂
😂😂😂😂
😂 😂 😂 😂 😂
😂😂
😂😂😂
😂😂😂
आज 10 सप्टेंबर आहे यानंतर लाडकी बहिण योजनेचे फॉर्म परत भरणे केव्हा सुरू होणार
मला पण फोम भरायचा आहे तर आॅक्टोबर मध्ये भरता येईल का काही कारणाने भरता आला नाही😢😢
Mazya 2 mulin che Ani maza Ani eka mulichya sasubai cha 4 janin che form bharay che baki ahe plz mudat vadhva
हो मला पण भरायचा आहे पण अंगणवाडी सेविका घेत नाहीत तर काय करायचं ते सागा कुठे भरायचा
Angwadi sevika last ta.30 Sapetmber hoti ,atha jr apn Navin from rahilelay mahila ahet taynche from online bharla jato ? Pn from sabmit hot nahi
Angan wadi sevikana yevadh jnyan aahe ka? Aani tyani form bharle tar tyanchya kadun chuka ho u shaknaar nahein kaay? Purvi sarakhi vyavastha thevali asti tar adhik soyskar zaale aste. Kaahi jana ne fasavnuk keli tyana shiksha karayechi sodun itarana trass dene yogya aahe ka? Ha prakaar chorala sodun sannya sha la shiksha karnya saar khe aahey?
फार्म भरण्याची तारीख वाढवून घ्या.अजून फार्म भरणे बाकी आहे
आक्टोबर महीन्यात फाॅम भरता येईल का
Hamare ghr ke pas ek bhaiya hai wo bhar rhe hai
Kaha par
@@pooh........... Latur me.
Apko bharna ho to aap no share krdo me un bhaiya ko de dungi
Hamara bhi bhenra hai
Kaha bher jare hai
फॉर्म भरण्याची मुदत वाढवून मिळावी ही विनंती.
15 October paryant New date aali Aahe ...
Anganvaadi sevika Madhe Jaun Udyach Form Bhara Sarvanni Kahi Hi Karun
काय उपयोग अंगणवाडी सेविका कडे अधिकार देऊन निम्म्याहून अधिक सेविकांना मोबाईलच काहीच समजत नाही
कमेंट करने से पहले अंगणवाडी सेविका को मोबाइल मिला है वो ICDS office के द्वारा चलाए जा रहे हैं ऊतना है वो काम कर रहे जितना काम दिया गया है
नारिशक्ती अॅप चालू करा
K
4:31 4:34
ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरता यावं असं कराल तर चांगल होईल
Aaj form bharta yeelka ka
Mla pn mulicha form bharaycha ahe pahilyanda
Mala pn form bharaycha ahe
डिसेंबर पर्यंत मुदत वाढवा कागद पत्रे जुळावणे झाले नाही
मला फॉर्म भरायचा आहे
आजुन नाही का भरला 😅
हो आणखीन भरपूर महिला वंचित राहिलेले आहे त्यांच्यासाठी मुदत वाढ
कामाच बोला direct, उगाच time घलत आहे, लास्ट date kadi आहे ? कोणt app आहे? नवीन लिंक konti ? हे सांगा , पैसे येतिल तेव्ह येतिल आधी कस काय ते teri sangycha नवीन अपडेट , उगाछ नको ते भाषण
नारीशक्ती वर रीजेक्ट झालेला फॉर्म कसा भरायचा, narishakti app not responding दाखवते, आणि नवीन website वर already submitted दाखवते, काय करायचे सांगा प्लिज
1 आक्टोबर नंतर फॉर्म भरता येईल का नहीं
same question
'
Mala hi sanga form bharaycha aahe
Maza pn rahila ahe
Yes, bhrta yeil. No problem.
@@yogeshbirajdar5915 how???
अहो दादा , फॉर्म भरून झाला approved झाला submit zala आहे तरी पैसे आले नाहीत. पहिली बँक ऑफ महाराष्ट्र ईथे खाते होते ते मी आधीच बंद केले होते.२०१७ला ह्या खात्यावर माझे seeding दाखवत आहे माझी आताची बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक ईथे खाते आहे. ते बँक वाले अडून बसलेत की आम्ही seeding करणार नाही. मग आम्ही काय करायचे?? बँक ऑफ महाराष्ट्र ने त्यांचे व्हर्जन अपडेट मारले नाही ही त्यांची चूक आहे आमची नाही. पण पैसे अजून एक ही हप्ता मिळाला नाही. ही माझी नाही तर भरपूर बहिणींची तक्रार आहे.ह्या गोष्टींची गांभीर्याने दखल घेतली जावी ही नम्र विनंती 🙏🙏🙏🙏
नारी शक्ती app chalu karayla pahije.....
माझा फार्म भरायचा आहे.तरी तुम्ही वेबसाईट चालू करा.प्लीज ज्या बहीणी काही कारणास्तव फार्म भरायचे राहिले आहेत.त्यांना या योजनेचा लाभ मिळवा, तरी तुम्ही बाकी महिलांसाठी तारीख वाढवून द्यावी किंव्हा वेबसाईट चालू करावी,ही विनंती
आमचे र्फम नाही भरले अंगणवाडी सेविका नाही म्हणतात आता आम्ही काय करावे
सर मी जुलै महिन्यात फार्म भरला आहे पण तो रिजेकट नाही पण आपुल पण नाही तर काय करायचे आहे
Anganvadicha samp chalu ahe te form ghet nhit ky karave
मी अंगणवाडी सेविका बोलते सर नवीन फोम नेय भरले जात मी आज पन फाम भरून बगीतल सर
Online form suru kra aamhi ajun bhrla nahi nahi tr aamhi vote krnar nahi
I also want to fill the form but the anganwadi said that the forms are stopped. Please start giving the forms for those who are still neede
Please form chi date wadawa.
साक्षी शहाणा की मी आधुनिक पण हप्ता पडला नाही आम्हाला की वैशाली आधारलेली मला अंगणवाडी फॉर्म भरला ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे
Majha pan form bharaycha rahila aahe form bharayachi mudat vadhavavi
Sir15oct la mi ata bharle sir mla ya yojnach labh milel ka sir
October madhe form ksa bharta yeil
Form approve zala ahe , pan paise ale nahit , account no. Change karycha ahe tar khutun karycha
October madhe new application ghenar ka?? Mii aaj try kela pan submit hot nahi kay karu
Aapne kidar se apply Kiya date tho khatam hui na ladki yojna ka date 30 September last
Please Last date ky
Mujhe bhi bharna hai aapko idea hai ab form bharega ya nahi 😅
Ha submit nh hot ah..
खूप छान माहिती दिली 🙏
पुणे.
अजून फ्रॉम भरायचा आहे.
आमच्या येथे अंगणवाडीत सांगितले आहे. की फॉर्म भरणे बंद आहेत.
तरी मुदत मिळेल का.
Ho maja pan nahi bharla
Ho maza pn nahi bharla ajun
24 ऑगस्टला फॉर्म ऑफ प्रूव झाला तीन महिन्याचे पैसे आले दोन महिन्याचे पैसे आले नाही दादा दोन महिन्याचे पैसे भेटणार की नाही सोनाली नांदेडकर
Narishakati App Chalu karayla lava
Ho
बांधकाम करतात त्याला योजना ज्या महिला घर काम करता सोळाशे व महिनाभर भांडे घासायचे लोकांचे त्याला काय योजना नाही काही त्याला त्यांना मी काहीतरी योजना
शासनाला विनंती आहे की नारीशकती दूत ही यॉप चालू करा खूप फॉम भरायचे बाकी आहेत . दुसऱ्या यॉपवर आम्हाला फॉम भरता येत नाहीत लोकांची बोलणी खावी लागता त . नसता एखादी सोपी यॉप टाका ही विनंती
Aata form band zale , ase anganvadi madhy sangitale. Tar aata form kuthe milatil ani kuthe bharayacha. Please lavkar sanga.
Amcha form july madhy bhrlyla pn massage otp. Approve pn zhala nahi ani side vr application submitted dakhvty form statutes desat nahiy 😢 plz kahi mahiti sanga
Ho maza pn toch prblm zalay
Form rejected zala asel
सिल्लोड मध्ये सुध्दा आंगनवाडी सेवीका लाडक्या बहीनी चे दुरस्ती करुन देत नाही
फार्म
October madhe form bharne suru karave
मी अजुन भरला नाही फॉर्म उद्या bharnar aahe plz लिंक पाठवा फॉर्म भरण्याची
फॉर्म रिजेक्ट झाला आहे काय करावे.
Oct month chalu zalay ...aamcha form bharycha rahilay.....aani kharach garju aahot ....kahi karnastav ushir zala form bharayla ...30 sep sehvtachi tarikh hoti ka.....aata kahich hou shakat nahi ka....? Aangan vadit gelo tya aata form nahi sweekarle jat as sangital....Kai karaych
Ithe Bharat ahet amchya ghrakde
आता फॉर्म भरू शकतो काय
Thanku dada , चान, माहिती,दिले,
सर माझ्याकडे युजरनेम व पासवर्ड उपलब्ध आहे पण 1 तारखेपासून फार्म भरले जात नाहीत माझ्या भागातील जवळपास गावातील लोक येत आहे पर्याय सांगा
Matadan kele janar nhi karn kontyach scim cha labh mala bhetla nhi maza form bharla gela nhi
October made form bhrta yet nhi ka
माझे वडील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. मी contract base वर काम करते तर मला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकेल की नाही
Dada form bhraychi tarikh vadhaun dya ki
Ajjun ration card vr naav takun mg form bhraaycha aahe 😢😢😢😢
Speed 1.5x required for this video
मी फार्म भरला अंगन वाडी सेविका कडे पन तो 2वेळा रिजेक्ट झाला आहे आनी रिसबमिट करा आसा मेसेज आला आहे मग काय करायचे आनी अंगन वाडी सेविका चिडचिड करतात व खुपच आटीटुड दाखवतात आता आम्ही काय करायचे फार्म रिसबमिट करा आसे मॅसेज आहे
Sir riject jhale form परत भरता आले पाहिजे
माझं पण तसच झालं आहे..
माझा पण सेम प्रॉब्लेम
@@sudamthorat651 भाऊ परत तुम्ही कुठे फॉर्म भरला होता b
I have no ration card ... can I apply?????
ज्यांचे फॉर्म Permanantly Reject झालेत त्यांचं काय ???
Sit silently now you will not get money
@@saritabais8816😢
@@saritabais8816 How ???
Same problem aahe maza
माझा नंबर अपडेट नव्हता आधारला म्हणून मी फॉर्म भरू शकले नाही मग मी आता काय करू
रिजेक्ट झालेले फॉर्म कधी भरता येतील नारीशक्ती ॲप वर झालेला आहे
हो ना माझा pn
Edit krun parat bhara ..lagech approve hoel
ऑक्टोंबर महिन्यात 31 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे असा आवाहन तुम्हीच दिला होता पण मी हा फॉर्म ऑक्टोंबर महिन्यात भरू शकते का?
Sarkar pagar vadhavt nahi mag anganvadi sevika kase form bhartil
Mi sudha 15oct adhi form bharla ahe maza form online bharla nahi link close ahe angan wadi sevika udwa udwi chi uttered detat
Mala pan form bharycha aahe.
form anganwadi sevikekadun bharla ahe gr pramane, resubmit cha msg aala pan anganvadisevika kahich response det nahi . purnpane chukicha GR kadla. at least application karun zalyanantar tari samanya mahila la login karta aale pahije ,form status baghnyasathi
Form भरण्याची अंतिम तारीख काय आहे aata form भरायचा आहे तर आता भारू शकतेका
Mala pan form bharaicha aahe
Please how to fill n where to fill the form
What r the age limits
माझे पैसे काल आले धन्यवाद शिंदे साहेब 😊
Tax vadnar 😂
1500 RUPAYE MADHE VIKA NAKO...GOST 15 LAKH CHI ZALI HOTI..😂...TE APLYA GHARUN DET NAHI 😂..KIVA APLA GHAR PARIVAR LA VIKUN DET NAHI 😂KUTHLA PASINA KAST KAM KRUN DET NAHI....😂
TYANA ELECTION JINKAYCH AHE....MAHNOON ASE KARTAYAT...NAHI TR TE AKSHTA MATRE BADLAPUR NAGPUR SARKHE MOTHE MOTHE KAND KRUN BSLE...APLYALA VOTE PARIVARTAN LA MARAVACH LAGEL..1500 MADHE VIKA NKO
Br jhala mag aata matdan kar tyana😅😅
@@mr.hackar9518😂😂😂
Thanks
Koni form brayche asel tr mi bharun dete
मला भरायचा आहे हों
Mala pan
Mala pn
Mla pn bhraycha ahe
Mla pan
आम्ही अंगणवाडी सेविका कडूनच फॉर्म भरलेला आहे तरीसुद्धा तो लिंक झालेला नाही आता दोन दिवस झाले आम्ही फॉर्म भरलेला आहे तरी त्याची कृपया नोंद घ्या
आमची सर्व माहिती एकदम बरोबर भरली होती तरी पण फॉर्म रिजेक्ट झाले आहेत त्यांनी काय कराव...
Same problem