आई तुळजाभवानी चरणी हीच प्रार्थना की राधा लवकर बरी व्हावी पांडू तात्या तुम्ही चांगलं केले की राधाला लवकर हॉस्पिटलमध्ये नेलं असंच भाऊ एकमेकाला मदत करत रहा🙏🏻🙏🏻
पांडू दादा सोमनाथ दादा काय पण बोला तरी लक्ष देऊ नका कारण radhachi तब्येत चांगली होन गरजेचं आहे. शेवटी सोमा दादा मोठा आहे समजून घे पांडू दादा तू समजूतदार आहेस असच एकत्र रहा सगळी एक सांगू खुप जण तुम्हाला कमेंट करणारे असतील काही जण तुमचे घर तोडणारे असतील काही जोडणारे असतात पण मला तुमचं घर अस एकत्र असावं वाटत अगदी पाहिलं होतं तस मी तुमच्या कुटंबाला कमेंट करत असते चांगल्या जेणेकरून तूम्ही एकत्र यावे या दृष्टीकोनातून.so एकदा तरी माझी कमेंट वाचून दाखवा बर वाटल मला.
सर्व घर एकत्र आले पाहिजे हे बरोबर आहे, तसेच सर्वांनी एकमेकाला सांभाळून घेतलं पाहिजे, पण सोमच तसं नाही, पांडू एकटाच किती काम करतो, हा 11 शिवाय उठत नाही, आप्पा या वयात ही कामाला जातात, सोमा फक्त पांडू ने कुठे शूटिंग लावलं की अगोदरच आयता व्हिडिओ टाकून मोकळा होतो ,वेगळा झाल्या पासून स्वतःहून काही video बनवला का,आणि उलट तो पांडू आणि त्याच्या बायकोच्या विरोधात विडीओ बनवले, त्यांची आई पण काम करते, परिवारात अस नाही चालत त्यामुळे तो लांब आहे तेच छान आहे
खूप छान वाटलं पांडू दादा प्रत्येक जण फळ ही घेऊन येतात बघायला दवाखान्यामध्ये तुम्ही पैसे दिले हे खूप चांगलं वाटलं आणि अशीच एकमेकाची मदत करत राहा भले तुम्ही वेगळे राहावा पण एकमेका संग बोला तरी बोलायला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही दोघेच बोलत नाही तुमची मुलं आणि दोघांच्या बायका एकमेकातात येतात जातो एकमेका जात तुमचे दोघांचा काही गोड झालाय काय माहित नाही फक्त देवाकडे एवढे प्रार्थना आहे की तुम्ही एकमेका संग बोला आणि एकमेकांच्या घरी येत जावा देवाकडे एवढेच प्रार्थना 🙏🏻🙏🏻
Madat as nka bolu...tyancha bhava chi mulgi hi tyanchich zhli swatacha muli sathi madat ha shabd nhi watah bara.... Pandu dada he sgl mana ne krtayt he ch khup zhl
दादा असंच एकमेकांना सहकार्य दादा तुमच्या मध्ये राहता ची तब्येत आम्हाला भवानी भावाला असेच प्रेम हॉस्पिटलमध्ये येऊन असंच तुमच्या कुटुंबावर ती आम्ही प्रेम करत राधा लवकरच तब्येत बरी व्हावी ❤❤
पांडू दादा व्हिडिओच्या शेवटचा मेसेज खूपच स्पर्शून गेला, कोणीतरी म्हटलं आहे की व्यक्ती वाईट नसते तिच्यातील ती वृत्ती किंवा ती परिस्थिती वाईट असते, छान व्हिडिओ होता, बरं झालं पैशांची सुद्धा मदत केलीत येताय जाताय येते सुद्धा चांगले, आपली लोक धावून येतात हे दाखवून दिले
कितीही झालं तरी आपलेच वेळेला धाऊन येतात ❤❤❤ राधा बाप्पाचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी🙏🙏 लवकर बरी हो आणि लवकर घरी ये ❤❤❤❤दादा तुम्ही चांगलं काम केलं अशीच मदत करा एकमेकांची देव तुमच्या पाठीशी आहे कायम❤❤❤❤
सोमा तुम्ही युटूब वर व्हिडिओ बनवता स्वतःला रील स्टार समजता ही चांगली गोष्ट आहे सोमा पण हुशार आहे त्याला पण खूप नॉलेज आहे पण तुम्ही थोडे कमी पडतंय साधी हेल्थ पॉलिसी नाही तुमची विशेष आणि वाइट वाटतं..पैसे देते त्यापेक्षा पॉलिसी काढून द्या त्याला ❤❤❤❤❤
पांडू दादा तुम्ही व सोमादादा एकत्र या, अशा वेळेस तुम्ही एकमेकांना मानसिक आधार देणे फार गरजेचे आहे, बाकीचा काही विचार करू नका, तुम्ही दोघे एक झालात तर खूप छान होईल, राधा लवकर बरी व्हावी हिच स्वामी चरणी प्रार्थना करते
राधा कशी आहे तुम्ही दोघांची खूप माया आहे एक मेकांवर बोला पांडू दादा आम्हाला खूप छान वाटेल भावा भावा नं शिवाय कुणी नसत कुणाच परत पूर्वी सारखं एकत्र बघायला आवडेल आम्हाला पांडू दादा तुमचा स्वभाव खूप छान आहे मी तुमचे सगळयांचे व्हिडीओ बघत असते
Mi tumchya video roj bghte pan kshicha like pan nahi krat aani comment pan nahi krat pan Aaj dhoni keal ..kharch khup bhari vatl syavticha vakya vachun......
दादा सोमादादा रागात बोलतात मनात काय नसत माझपण तसच हाय अशा लोकांना समजुन घायच आसत पण कोण समजुन घेतच नाही मग आजुन जास्त राग येतो रा न गात बोलणारा मानसाचा मनात काय नसत
Gm dada व्हिडिओच्या शेवटी खूप छान msg टाकलाय ❤
पांडू दादा एक नंबर माणूस लहान असून सुद्धा कुटुंबाचे प्रमुख वाटतात कारण सगळ्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे सांभाळतात
बरोबर आहे खर
असाच भाऊ पाहीजेना वेळेला सादर होणारा छान मदत करायला च पाहिजे 😊😊😊😊
खुप छान व्हिडिओ आहे शेवटी आपलीच माणसं मदतीला धावून येतात बाप्पा राधाला लवकर बर करेल
पांडू दादा खरच तुमचे मन खूप मोठे आहे ....तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही आणि कधीच काहीच कमी पडणार नाही भरभराट होईल
दाजी एक नंबर माणूस आहे. कारण ते सुख दुःख सात देतात.
आई तुळजाभवानी चरणी हीच प्रार्थना की राधा लवकर बरी व्हावी पांडू तात्या तुम्ही चांगलं केले की राधाला लवकर हॉस्पिटलमध्ये नेलं असंच भाऊ एकमेकाला मदत करत रहा🙏🏻🙏🏻
पांडू दादा सोमनाथ दादा काय पण बोला तरी लक्ष देऊ नका कारण radhachi तब्येत चांगली होन गरजेचं आहे. शेवटी सोमा दादा मोठा आहे समजून घे पांडू दादा तू समजूतदार आहेस असच एकत्र रहा सगळी एक सांगू खुप जण तुम्हाला कमेंट करणारे असतील काही जण तुमचे घर तोडणारे असतील काही जोडणारे असतात पण मला तुमचं घर अस एकत्र असावं वाटत अगदी पाहिलं होतं तस मी तुमच्या कुटंबाला कमेंट करत असते चांगल्या जेणेकरून तूम्ही एकत्र यावे या दृष्टीकोनातून.so एकदा तरी माझी कमेंट वाचून दाखवा बर वाटल मला.
सर्व घर एकत्र आले पाहिजे हे बरोबर आहे, तसेच सर्वांनी एकमेकाला सांभाळून घेतलं पाहिजे, पण सोमच तसं नाही, पांडू एकटाच किती काम करतो, हा 11 शिवाय उठत नाही, आप्पा या वयात ही कामाला जातात, सोमा फक्त पांडू ने कुठे शूटिंग लावलं की अगोदरच आयता व्हिडिओ टाकून मोकळा होतो ,वेगळा झाल्या पासून स्वतःहून काही video बनवला का,आणि उलट तो पांडू आणि त्याच्या बायकोच्या विरोधात विडीओ बनवले, त्यांची आई पण काम करते, परिवारात अस नाही चालत त्यामुळे तो लांब आहे तेच छान आहे
@@riravrahs905agadi barober bollat tumhie..mala tar vatat pandu dada mule youtube tari yetey tyala and tyamule paise tari kamavatoy nahitar aadhi kahich karat nasel aani kamavayala lagalyavar bhadan kadhayala lagala asel mhanun vegala zala
Ho barobar aahe tumchya massage je last madhe hota to ❤❤❤❤ Dhoni Bhau asech ektra rhaha❤❤❤❤
Ho
Ho tumhi asech yektr rha radhachi tabet bari hoiparynt
खूप छान वाटलं पांडू दादा प्रत्येक जण फळ ही घेऊन येतात बघायला दवाखान्यामध्ये तुम्ही पैसे दिले हे खूप चांगलं वाटलं आणि अशीच एकमेकाची मदत करत राहा भले तुम्ही वेगळे राहावा पण एकमेका संग बोला तरी बोलायला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही दोघेच बोलत नाही तुमची मुलं आणि दोघांच्या बायका एकमेकातात येतात जातो एकमेका जात तुमचे दोघांचा काही गोड झालाय काय माहित नाही फक्त देवाकडे एवढे प्रार्थना आहे की तुम्ही एकमेका संग बोला आणि एकमेकांच्या घरी येत जावा देवाकडे एवढेच प्रार्थना 🙏🏻🙏🏻
सोमाच स्वभाव अजिबात चांगला नाही.
ग्रेट आहात जसे आहात तसेच रहा.परमेश्वर तुम्हाला काही कमी पडु देणार नाही
व्हिडिओ च्या शेवटी खूप सुंदर मेसेज पैशापेक्षा नाती खूप अनमोल असतात ❤❤❤
😮
असाच भाऊ पाहिजे वेळेला साथ देणारा छान दादा असाच सुखाने रहावा पूर्ण फॅमिली गूड मॉर्निंग
पिहु चा आवाज लय भारी आहे
मुलाना नेउच नका दवाखान्यात सगळे मुल घरी ठेवा धन्यवाद पांडुरंग मस्त व्हिडिओ
पांडू पूर्ण बर झाल्याशिवाय घरी नेऊ नका.
आहो दादा भाऊ भावाला असेच रहा.आई वडिलांना पण बरं वाटतं आई वडिलांना तर सगळे सारखेच असतात .चुकीचं वाटत असेल तर माफी असावी.
Pandu dada tumcha badhal bolal tevde kamich ....u r great man...pahun video radu avarle nahi😊
Pandu dada tu kharch anmol ahes yr...❤❤
पांडू, तू खरंच खूप ग्रेट आहेस.
मुलींसाठी करा दादा मदत काहीच कमी नाही पडत
Madat as nka bolu...tyancha bhava chi mulgi hi tyanchich zhli swatacha muli sathi madat ha shabd nhi watah bara.... Pandu dada he sgl mana ne krtayt he ch khup zhl
आपण बोलताना असच बोलतोना भाऊने भावाला मदत केली किंवा केली पाहिजे
@@Sanjanatai hatbhar boltat tyala madat nhi ....madat hi dusrya lokana Keli jate Ani bhava la hatbhar lavtat
@@Sanjanatai माझा बोलण्याने तुम्हाला waite वाटले असेल तर क्षमस्व
नाही वाटल मला वाईट 😊
Heart touching message khupch great ahat dada
खरंच दादा आशा वेळीच सख्खे भाऊ भाऊ आपले ते आपलेच😢😢
दादा खरंच छान संदेश दिला तुम्ही शेवटी वाचून डोळ्यांत पाणी आले.
दादा असंच एकमेकांना सहकार्य दादा तुमच्या मध्ये राहता ची तब्येत आम्हाला भवानी भावाला असेच प्रेम हॉस्पिटलमध्ये येऊन असंच तुमच्या कुटुंबावर ती आम्ही प्रेम करत राधा लवकरच तब्येत बरी व्हावी ❤❤
Hii pandu dada....Barr jhal tummy paise dile shevati tumch raktache naati ahet....bhandhan tr sarv thikani hotach aste pn Jo dukkhat saath deto tyalach kharri naati mantat...khup chaan message dila ahes shevati...so proud of u ...
पांडू दादा व्हिडिओच्या शेवटचा मेसेज खूपच स्पर्शून गेला, कोणीतरी म्हटलं आहे की व्यक्ती वाईट नसते तिच्यातील ती वृत्ती किंवा ती परिस्थिती वाईट असते, छान व्हिडिओ होता, बरं झालं पैशांची सुद्धा मदत केलीत येताय जाताय येते सुद्धा चांगले, आपली लोक धावून येतात हे दाखवून दिले
Khupch chaan mnala aannd zala Aaj. Aaj tumi kshachua tari nimitane bhavashi bola..br vatl. Khup divsapasun ya goshtichi vat bgt hoto .aamhi tumche video khup Varsha pasun bgto. 😊😊
12:53 खुपचं छान दादा❤
कितीही झालं तरी आपलेच वेळेला धाऊन येतात ❤❤❤ राधा बाप्पाचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी🙏🙏 लवकर बरी हो आणि लवकर घरी ये ❤❤❤❤दादा तुम्ही चांगलं काम केलं अशीच मदत करा एकमेकांची देव तुमच्या पाठीशी आहे कायम❤❤❤❤
सोमा तुम्ही युटूब वर व्हिडिओ बनवता स्वतःला रील स्टार समजता ही चांगली गोष्ट आहे सोमा पण हुशार आहे त्याला पण खूप नॉलेज आहे पण तुम्ही थोडे कमी पडतंय साधी हेल्थ पॉलिसी नाही तुमची विशेष आणि वाइट वाटतं..पैसे देते त्यापेक्षा पॉलिसी काढून द्या त्याला ❤❤❤❤❤
खूप छान व्हिडिओ होता दादा शेवट लिहिण्याला तर खूपच छान
खूप छान दादा.असच yekatr रहा.सगळ ठीक होईल. स्वामी ब्लेस यू
बाहेरच पण बघा लवकर राधाची तब्येत खुप खराब झाली आहे
पंडु दादा सगळ्यात जास्त भारी व्हिडिओ पाहुण डोळ्यात पाणी आले खुप छान आपलीच माणसं कामाला येतात छान वाटलं
गुड मॉर्निंग सर राधाला ना बाहेरच झाले का बघा बर एक वेळेस कारण की बाहेरचे झाल्यानंतर उलटी थांबत नाही
दादा खूप छान लिहले तुम्ही वाचताना डोळ्यात पाणी आल असेच आनंदी रहा सगळे 🙏🏻🙏🏻
बरं वाटलं दोघं एकत्र भाऊ दिसल्यामुळे ❤
व्हिडिओ चा शेवट खूप छान मेसेज टाकून केला❤😊
भावा भावा मध्ये भांडण लाऊन लोक तमाशा बघतात लक्ष देऊ नका एकत्र नको पण लाबुन मायेने रहा
दादा शेवटी आपलेच आपल्या कामाला येतात ❤❤❤ Big fan Dada ❤
Asech sobat raha khush raha,aani aaivadilana pan khush theyva,baki video 1 ch no
दोघां भावांच्या अडचणी दुर करो हेच इश्वरचरणी प्रार्थना
राधाची काळजी घ्या लवकर बर वाटेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ याच्या कृपेने
पांडू दादा तुम्ही व सोमादादा एकत्र या, अशा वेळेस तुम्ही एकमेकांना मानसिक आधार देणे फार गरजेचे आहे, बाकीचा काही विचार करू नका, तुम्ही दोघे एक झालात तर खूप छान होईल, राधा लवकर बरी व्हावी हिच स्वामी चरणी प्रार्थना करते
Very nice msg,dolyat Pani ale msg vachun ❤❤
लेकरांचा आनंद किती गोड खुप छान.
Khup chan last line khar ye sevti aaplech mansa yetat tumhi parat ektra ya khup chan hoil vatavaran radha bala lavkar bari ho
😂😂😂 खूप दिवसांनी पिहू चा आवाज ऐकला जरा जीवाला बर छान वाटल .......दादा प्रत्येक व्हिडीयो मध्ये पिहूचा जरा का होईना आवाज द्या
Pandu dada tumcha swabhav khup chan ahe
एकत्र कुटुंब चांगलं वाटतं असेच एक राहा दुःखात आपलेच काम येतात
Pandu dada tumhi khuup great ahat 👍👍
❤pandu dada tu khup Chan Ahe soma dada pan❤
राधा कशी आहे तुम्ही दोघांची खूप माया आहे एक मेकांवर बोला पांडू दादा आम्हाला खूप छान वाटेल भावा भावा नं शिवाय कुणी नसत कुणाच परत पूर्वी सारखं एकत्र बघायला आवडेल आम्हाला पांडू दादा तुमचा स्वभाव खूप छान आहे मी तुमचे सगळयांचे व्हिडीओ बघत असते
Khup chan video दादा तुमची सर्व फॅमिली एकत्र पाहायला आवडते राधा लवकर बरी होईल 🙏🙏
व्हिडिओ च्या शेवट खूप छान मेसेज दादा
Dada khup mothya mnacha aahes tu Good morning
दादा व्हिडिओच्या शेवटी जे आहे ते खूप भारी लिहिलं आहे ❤❤❤ Big fan Dada
पांडू कित्ती पण पैसे लागू दे तु खंबीरपणे राधाच्या पाठीशी आर्थिक् आणी मानसिक पाठीशी उभा राहा ही विनंती.🙏
Video chya shevathi Khup chhan massage dila dada asech ekatr raha velela aaplech kamat yetat
व्हिडिओच्या शेवटचा मेसेज खूप छान दादा
पांडू दादा चा स्वभाव एकच नंबर
व्हिडिओ चया शेवटचा मेसेज फार छान होता भाऊ आसावा पांडुदादा सारखा
Dada tumala Ani Soma dada la pahun khup chan vatal
Good morning 🎉🎉
Kharch khup Chan msg dilay video chya end la😘
Pandu dada is the best 👌 👍 ❤wow very nice dada 👌 1ch no
शेवठचा मचकुर खुप आवडल
Pandu dada tu kharch khup great ahes
Shevtacha sandesh khup chan ❤❤
Good morning
Good morning🌞
Khup chhan nice message 🎉🎉
Lastchi line khari aahe dada aasech tumhi bhau bhau ekmekana sath dya😊
Dada tila urin infection zale asel
Hoil radha bari kalji karu nka dada tumhi khup changle aahat dogha bhau changle rha baki ky asel te sodun dya.... Aani mulana hospital madi neu nka dada changle naste
Vedio chya shevati chan message dila😊
Bhau vange aani karale khau naye visha tyar hote doghe midun khau naka bhau kadhicha sobat nahi karayeche vanghe aani karle
Mi tumchya video roj bghte pan kshicha like pan nahi krat aani comment pan nahi krat pan Aaj dhoni keal ..kharch khup bhari vatl syavticha vakya vachun......
पांडुरंग संर खुप मोठ्या मणांचे आहे तूम्ही तूमचया सारखा भाऊ सगळ्यांना भेटो शूभ सकाळ
Khup Chan video.👌👌👌👍
Video pahun dolyat pani aal kharach bhavach pram kay asat te dakhaun dil....dada
Good morning 🌄
Good morning ji
❤❤ Pandu Dada Radhika Chika Kya Khoob critical tabiyat saliya hai
खूप छान वाटले अशावेळी माणसाची गरज असते
मस्त संदेश दिला दादा शेवट
Good morning dada
दादा सोमादादा रागात बोलतात मनात काय नसत माझपण तसच हाय अशा लोकांना समजुन घायच आसत पण कोण समजुन घेतच नाही मग आजुन जास्त राग येतो
रा न गात बोलणारा मानसाचा मनात काय नसत
दवाखान्यात कोण मैत्रीण करत का ओ दादा 😂पण तुम्ही खूप काळजी करता खुप छान विडिओ 👌👌
खुप छान दादा खूप मोठ मन ahe तुमचं
बरोबर आहे इन्फेक्शन होऊ शकते
बरोबर आहे दादा दु खात सामिल होतात तेच आपली असतात
Good morning dada❤❤
Pandu daa krushna ch bolen khup chan ahe
😮😮😮😢😢😅😅
😮😮😮😢😢😢😅😅😅😊😊😊
Shuk sagle sobat aste dhuke kup moth aste faimily sobat pahije tumi dhakhvale ki tumi faimily sobat rahanar door aso ki paas
Om Krishna kiti housepital khelulagle
Dada khup chan❤❤❤❤❤
Dada you are great ❤❤❤❤❤❤❤
Good morning 🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄