Malmali Tarunya Maaze | Rahul Deshpande | The Rahul Deshpande Collective

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 июн 2024
  • Cannot get enough of this song 'Malmali Tarunya Maze'. So happy to share with you all.
    Also, let me know in the comments if you think I should do Marathi songs more.
    Credits
    Mix and mastered by @pandit_dawn from @dawnstudioz
    Tabla - @adiathalye
    Octopad - @rohanvanage
    Keyboard-@anaygadgil2024
    Flute - @ninadbansuri
    Guitar - @manishbassman
    Sound - Mahesh Gaikwad - @prashantkamble.l1988
    Make-up and Hair By - @makeupby_prajakta
    Managed By - @rajkumarprateek & @shedgeankita
    Venue - @thenaturepune
    Original Song Credits:
    Song: Malmali Tarunya Maaze
    Album: Gharkul
    Banner: Yashwnt Chitra
    Artist: Asha Bhosle
    Music Director: C. Ramchandra
    Lyricist: Suresh Bhat
    Label- Saregama India Limited (@saregamamarathi)
    No copyright infringement intended.
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 138

  • @shwetaparkar4121
    @shwetaparkar4121 3 дня назад +4

    राहुल सर भातुकलीच्या खेळामधली राजा आणि एक राणी हे गाणं तुमच्या आवाजात ऐकायला खूप खूप आवडेल .धन्यवाद

  • @tapatichakraborty7510
    @tapatichakraborty7510 6 дней назад +11

    I am a Bengali and love your singing rahul ji. Please sing a Rabindra Sangeet for us.❤❤

  • @prakashpattankar7573
    @prakashpattankar7573 2 дня назад +1

    अप्रतिम झाले आहे, खूप चांगली मराठी गाणी आहेत, तुमच्या आवाजात ऐकायला आवडतील, धन्यवाद!

  • @bharatjoshi3195
    @bharatjoshi3195 День назад

    किती छान विवरण केलेत राहुलजी .. मस्त...
    भट साहेबांचे हे गाणे आशाताईंच्या आवाजात ऐकणे हा एक अद्वितीय अनुभव आहे.....
    या व्हिडिओतील बासरीचे सादरीकरण तर उत्तमच.... कीबोर्ड पण भारी...
    भट साहेबांची ओळ आहे... रेशमी संगीत स्पर्शाचे.... पण हा रेशमी संगीताचा स्पर्श सुखावून गेला...

  • @suhasavg
    @suhasavg 5 дней назад +4

    खुप मस्त झालय गाण ❤
    तबल्यामुळे जास्त छान वाटल
    प्रियांका जी असत्या तर आणखी मजा आली असती
    Thanks for this nice song

  • @anupamasworld8312
    @anupamasworld8312 День назад

    तुम्ही छानच गाता, राहुल!!! तुमच्या गाण्यात तुमच्या आजोबांच्या आवाजाचे बिलोरी कवडसे चमकत राहतात!!!
    हे गाणे माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. थोडासा बदल करून ते छान सादर केले आहे तुम्ही. मात्र पहिल्या कडव्याची पहिली ओळ ऐकतांना कानाला खटकते. ती दोन्ही वेळा गातांना सारखीच गायिली आहे. ती तशी तिसऱ्यांदा गातांना एकदाच आहे. आशाताईंच ते गाणं ऐकल्यावर काही बदल लगेच समजतो.

  • @manishkashikar9154
    @manishkashikar9154 2 дня назад

    Surellllllllll! Shabdachya Palikade, thanks once again sir!!

  • @sohaminamdar8405
    @sohaminamdar8405 2 дня назад

    खल्लास ! एकदम पाणी आले डोळ्यात ! गाणारे व्हायोलीन हे पण प्रभाकर जोगांनी वाटजवलेली गत तू हुबेहूब गायलीस खूप छान❤❤❤❤

  • @pramodkoppikar
    @pramodkoppikar 5 дней назад +1

    मस्त झाले गाणे

  • @vkulin
    @vkulin 5 дней назад +3

    आपल्या खेळपट्टीवर खेळलं की की कस अगदी मस्त आणि सहज वाटत..अगदी तसच वाटलं हे सुंदर गाणं ऐकून.. मजाच आणली..

  • @priyashaikh7709
    @priyashaikh7709 День назад

    Phar sundar, tablji and basri tak maste che ❤❤❤❤❤

  • @anjalijoshi514
    @anjalijoshi514 22 часа назад

    अतिशय सुंदर हळुवार आवाज.....!

  • @ashasawant948
    @ashasawant948 5 дней назад +3

    आशाताईंच्या मलमली आवाजातील सुंदर गीत,सुरेल संगीत, सुंदर सादरीकरण. खूप प्रेम.

  • @shreepadabhyankar192
    @shreepadabhyankar192 5 дней назад +3

    वा क्या बात है ! बासरी छान वाजवलीय

  • @Thefoodiesunshine1902
    @Thefoodiesunshine1902 День назад

    It feels like misty fog in mornings....just soft and breezy❤

  • @Ajaykamble-bj1ji
    @Ajaykamble-bj1ji 3 дня назад

    Va va va mstch khup khup khup chan...... Shirshirichi hrkt keval apratim...!!! Khup khup shubhechha!!!!

  • @hemantchandekar3832
    @hemantchandekar3832 4 дня назад

    अप्रतिम गझल व अप्रतिम आवाज.

  • @navinbendre2741
    @navinbendre2741 2 дня назад

    राहुल जी, खुप छान वाटल हया सुंदर गाण्याचे सादरीकरण, ते देखील आपल्या आवाजात आणी वाद्यवृंदा बरोबर!! विश्लेषण पण खूपच छान!! मला तुमचा आवाज ह्या गाण्यात अतिशय सुरेख वाटला. ❤❤❤❤ धन्यवाद आपले. 😊😊😊😊😊😊😊

  • @bhairavikulkarni5368
    @bhairavikulkarni5368 День назад

    Fantastic!!!!
    Can't help but listen to this on repeat mode.
    Would definitely love to listen to Marathi songs.
    But anything that you sing is an absolute pleasure to listen to!

  • @mithilarege830
    @mithilarege830 5 дней назад +3

    बासरीचे सादरीकरणाचा इफेक्ट छान

  • @Ragarang7110
    @Ragarang7110 6 дней назад +3

    वाह... एका नवीन थाटात,एका नव्या आवाजात तोच गोडवा ऐकायला मिळाला. रूपक तालाचे सौंदर्य, बासरीचे मधूर स्वर... आणि पाण्यावरील लहरींसारख्या अवखळ ताना ... फारच सुंदर राहूल दादा...!
    👌👌🥰🙏💐💐

  • @sapanachordia2239
    @sapanachordia2239 День назад

    Amazing song and amazing singing by Rahulji..❤

  • @sunitashah6141
    @sunitashah6141 4 дня назад

    Wahhhh...wahhhh....makhmali avaj...apratim 🎉🎉

  • @nitintapas1775
    @nitintapas1775 5 дней назад +2

    राहुल,प्रत्येक शनिवारची सकाळ तुमच्या गाण्यामुळे प्रफुल्लित होते, सगळा दिवस ते गाणं गुणगुणत आनंदात जातो. आज सकाळी मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिवसभर WA पाह्यला नाही. आत्ता बघितला तेव्हां लक्षात आले कि, आजचं गाणं तासभरापूर्वीच टाकलंय. खूप गंमत वाटली या योगाचं.
    खूप खूप शुभेच्छा नेहमीसाठीच.

  • @shrutisamant2847
    @shrutisamant2847 5 дней назад +2

    सुरेख गाणे , गायकी व विश्लेषण सुरांचे
    मनाची तार झंकारली

  • @vijayrege5217
    @vijayrege5217 11 часов назад

    Mast gata vidio old is gold asawa, 🙏👌👍🇮🇳

  • @sandyandy100
    @sandyandy100 5 дней назад +1

    भाषेचा प्रचार आणि प्रसार होण्यामागे त्या भाषेतील गीतांचा फार मोठा हातभार असतो. अमराठी लोक आवडीने तुमची मराठी गाणी ऐकतात. प्रत्येक गाण्याच्या सुरूवातीला तुम्ही इंग्लिशमधे त्यांचं विवेचन करता हे मला खूप धोरणी वाटतं.
    सगळं काही उत्तमच आहे

  • @sachinaghanekar
    @sachinaghanekar 6 дней назад +2

    What a coincidence that we have rain showers predicted today and tomorrow. It’s 9:45 AM and exactly the feel here 😬🙈😀😀 amazingly melodic singing 👏👏👌👌👌👌 perfect weather perfect singing perfectly ear soothing ❤

  • @manishavivek
    @manishavivek 6 дней назад +2

    सकाळ पासुन वाट पहात होते. शेवटी प्रतिक्षा संपली. गानं नेहमी प्रमाणेचं अप्रतीमं❤❤

  • @pratimapednekar4341
    @pratimapednekar4341 4 дня назад

    Very nice song nice voice thank you rahulji

  • @mangeshkhambekar328
    @mangeshkhambekar328 5 дней назад +1

    अप्रतिम,,,,,,,,, शब्द नाहीत... 👌👌👌🙏🙏💐💐देव जर पहायचा असेल तर तो इथे आहे,,,,,, स्वर्गीय सूर 🙏🙏🌹🌹💐💐

  • @chandniparekh6849
    @chandniparekh6849 5 дней назад +1

    ❤🙏👌

  • @Smitahrishee
    @Smitahrishee 6 дней назад +2

    क्या बात!❤ Of course we expect more marathi songs..,.

  • @navtushar
    @navtushar 5 дней назад +1

    ❤❤❤❤

  • @nprakashan5686
    @nprakashan5686 5 дней назад +1

    👌🌹🙏🏻🌺👍

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 5 дней назад +3

    छान...
    राहुलदा मराठी गाणं गाताना तुमचा गळा वेगळाच भासतो..
    बासरीने रंगत आणली...
    फक्त एकच गोष्ट "खटकली" मराठी गाण्याबद्दल "थोडसं" "मराठीत" व्यक्त झाला असता तर???
    मजा आली असती..

  • @mithilarege830
    @mithilarege830 5 дней назад +1

    Amazing

  • @vaishalipai6796
    @vaishalipai6796 3 дня назад

    Beautiful beautiful rahul ji

  • @prasadkulkarni3859
    @prasadkulkarni3859 День назад

    A very big thanks..... Ji...

  • @anandijawale3593
    @anandijawale3593 5 дней назад +1

    ❤❤

  • @rohinigowande4500
    @rohinigowande4500 5 дней назад +1

    Great

  • @sushamapatil391
    @sushamapatil391 6 дней назад +1

    वाह!! सुंदरच झाले गाणे!!! तुमच्या आवाजात सुद्धा हे गाणे अप्रतिम झाले आहे.

  • @vishweshwarkandalgaonkar4620
    @vishweshwarkandalgaonkar4620 3 дня назад

    आपल्याला वडिलांकडून मिळालेला वारसा टिकवला आहे याचा मला अभिमान आहे. हे गाणे गाण्यासाठी तुमची तपश्चर्या कामी आली. ह्या गाण्यासाठी तुम्ही घेतलेल्या परिश्रमाला खरेच दाद देतो. हे गाणं गाणे हे किती कठिण हे तुम्ही आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले. तसेच युट्युब वर याची मांडणी सुंदररित्या केलेली आहे. तुमच्या सर्व टिम चे आभार. तुम्ही प्रत्येक जण एक एक हिरे आहात. धन्यवाद 👍

  • @sharadpatwardhan4752
    @sharadpatwardhan4752 4 дня назад +3

    सरगम गातांना वसंतराव जाणवले, सुंदर

  • @rahulshah4955
    @rahulshah4955 5 дней назад +1

    ❤️

  • @ishanilimbkar
    @ishanilimbkar 6 дней назад +2

    I eagerly await these wonderful collective sessions❤

  • @vinayb4780
    @vinayb4780 5 дней назад +1

    Rahul ji, your versatile singing makes us listen multiple times...
    Thanks for choosing the Marathi song, it would be great to listen from you to "Vilopale Madhu Milanat ya" by shri Prabhakar Karekar ji. Shri Vasantro ji 🙏
    Thank you Rahul ji 🙏

  • @sangeetagupte3487
    @sangeetagupte3487 5 дней назад +1

    सुंदर आज खुप उशीराने हा व्हिडिओ आला..खरं तर माननीय आशाताईंच्या आवाजात अप्रतिम शब्द अपुरे आहेत..पण पुरूषाच्या आवाजात प्रथमच ऐकलं पण तितकाच गोडवा जाणवला...अतिशय सुंदर...खुप खुप शुभाशिर्वाद

  • @manojvalsangkar
    @manojvalsangkar 6 дней назад +1

    कालच बृहण महाराष्ट्र सॅन होसे ला झालेले कार्यक्रम बघितला। कार्यक्रम फारच छान झाला।
    फक्त मराठी गाणी म्हणली असती तर जास्त बरं वाटलं असतं। मला तुमच्या खास शैलीत केलेलं मराठी गाण्यांचं interpretation ऐकायला आवडलं असतं। प्रियांका बर्वेच गाणं पण अप्रतिम होतं। तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा। 🙏

  • @pravinchavan5915
    @pravinchavan5915 3 дня назад

    Great.
    Hats off to Rahul jit.
    Hats off yo Genius C.Ramchandra, Suresh Bhat and Of course to Great Ashaji

  • @rajeshpatil784
    @rajeshpatil784 6 дней назад +3

    ❤ खुप छान 👍🏽👌🏼

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 дня назад

    ❤️👌❤️Mindblowing,Lovely❤️👌❤️👌⭐️👌❤️❤️👌⭐️👌❤️⭐️👌❤️🙏

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 5 дней назад +2

    This is indeed a difficult one. It is crafted in an amazing manner keeps the listener in awe.... I liked the fact that you unfolded it in a very technical manner without overly touching the fact that it's a bold and sensual composition 😊 In fact the exploratory part is superb that one forgets it is originally sung by female singer. Time and again you prove (unintentionally) your hold over the twelve notes. Thank you Rahul ji🙏

  • @jayprakashragaji4630
    @jayprakashragaji4630 5 дней назад +1

    छान.. मलमली आवाजात जमलेली मलमली गझल..... व्वा उस्ताद व्वा

  • @rabindranathpalit6748
    @rabindranathpalit6748 5 дней назад +1

    Suparb song. Apka gayaki to excellant. Bengali hone ki naate kuch kuch samajh nehi aata phirbi bahut accha lagta haaye hamesha ki tarha❤❤

  • @chandrakantkadam9867
    @chandrakantkadam9867 5 дней назад +1

    नमस्ते राहूल दा !! प्रसन्न प्रसन्न 🎉

  • @subhashreesclassics
    @subhashreesclassics 4 дня назад

    WOW!so melodious Sir.....

  • @ajaylad534
    @ajaylad534 4 дня назад

    Wah kaay sunder gaylayat Rahulji, ganyach feeling ekdum perfect pochal...pratyek shabd tumchya sunder swaratun tyachi bhasha sangun gela. Unfolding tumchyakadunach aikaav kya baat hai

  • @kbk.....4601
    @kbk.....4601 6 дней назад +1

    Wahhhhh !!!!!!!!
    किती दिवसा पासूनची फर्माईश होती

  • @udayspujar
    @udayspujar 4 дня назад +1

    Simply superb & greatly synchronised with the music. Really had a great time listening to this melody in your voice

  • @vishnumankar8572
    @vishnumankar8572 5 дней назад +1

    Jabardust …..maz atishay aawadat gaan ….khup chhan

  • @rajendrakothawale8298
    @rajendrakothawale8298 5 дней назад +1

    सुरांची चैतन्यमय.... पहाट... ❤❤

  • @pallavimalde1363
    @pallavimalde1363 6 дней назад +1

    Niwwal Apratim.....❤ Ekdam awadat gaan ..awadtya gaykachya awajat.. swargiye Anand ..
    Ajun kay haw ayushyat❤❤❤

  • @prasadk3834
    @prasadk3834 4 дня назад

    Kharbadit Malmali

  • @bhawanamondhe2265
    @bhawanamondhe2265 4 дня назад

    Khup sundar👏👏👏

  • @ghotikarrekha3863
    @ghotikarrekha3863 День назад

    Wwa!! Mast jamalay ❤

  • @manasikamble5112
    @manasikamble5112 4 дня назад +2

    अशी मुलायम गाणी तुझ्या आवाजात अजून मुलायम होऊन जातात असं वाटत नाही की गाणं ऐकत आहोत असं वाटत जस मोरपिस किंवा खरच मखमल
    तुला एकेरी बोलवतेय पण गेले तीन वर्ष रोज सकाळी तू माझ्या kitchen मध्ये मला सोबत करतोस तू मला माझ्या मित्र झाला आहेस

  • @JyotiBelamkar
    @JyotiBelamkar 3 дня назад

    अतिशय सुरेख...

  • @vandanamuzumdar5759
    @vandanamuzumdar5759 2 дня назад

    अप्रतिम

  • @pranjalinaik
    @pranjalinaik 3 дня назад

    Khupach Sundar..

  • @AbhiChede09
    @AbhiChede09 6 дней назад +1

    सुंदर झालंय 👌.. आशाताईंच अजून एक असच सुंदर गाणं म्हणजे "आज कुणीतरी यावे.." ते सुद्धा तुमच्याकडून ऐकायला नक्की आवडेल

  • @VijayPatil-wt1qv
    @VijayPatil-wt1qv 5 дней назад +1

    हे अजरामर गीत पुढील काही शतके रसिकांच्या मनावर राज्य करीत राहणार हे नक्की. आपणही तितक्याच ताकदीने गायलात. तुम्हीच पेलू शकता हे शिवधनुष्य. हे गाणं एका बैठकीत १०० वेळा ऐकू शकतो. सलाम आशाताईना आणि तुम्हालाही...
    खूप खूप शुभेच्छा....❤❤❤❤❤❤❤❤
    बासरी आणि कीबोर्ड कम्माल वाजवली. वादकांचे अभिनंदन..👏👏

  • @sparklinglotus
    @sparklinglotus 5 дней назад +2

    Dhanyavaad, Dada! 😇🙏

  • @pawanmore34
    @pawanmore34 5 дней назад +1

    Wow so sweet voice 🥰 very beautiful 😍

  • @prakashphadke4606
    @prakashphadke4606 4 дня назад +2

    पाण्यातले पाहता प्रतिबिंब हासणारे हे देखील ऐकायाला आवडेल

  • @nilimajoshi56
    @nilimajoshi56 2 дня назад

    सुंदर!!!!

  • @sharaddeore3392
    @sharaddeore3392 3 дня назад

    ❤ अप्रतिम

  • @priyabhagwat7395
    @priyabhagwat7395 5 дней назад +1

    माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक ❤

  • @pankajsharma1125
    @pankajsharma1125 12 часов назад

    Super😌😌

  • @bhalchandrasathe2059
    @bhalchandrasathe2059 3 дня назад

    सुंदर ,नि:शब्द झालो पूर्ण एकल्यावर.
    शक्य असेल तर आषाढी एकादशीसाठी एखादे भक्तीरसात गाणे कराल का
    🙏🙏

  • @ganarajsaravate513
    @ganarajsaravate513 9 часов назад

    Best

  • @netra21daoo
    @netra21daoo 5 дней назад +1

    That you attempted this very song is enough for me dada.. ofcourse none can and none should even attempt to reach the scale and height of the song which asha tai has managed but you did it best in your own way which was just beautiful 😍😍.. thank you so much for this and making our weekend ..

  • @anamikamahajan6439
    @anamikamahajan6439 5 дней назад +1

    Eagarly im wating खूब mst gata sir आपन

  • @DrSachinKuber
    @DrSachinKuber 6 дней назад +1

    Great ! How did you record without any noise of outside world in open space without studio?

  • @user-xx4gm3sq5p
    @user-xx4gm3sq5p 7 часов назад

    Dada please sing HUMEIN TUMSE PYAR KITNA. ☮

  • @meghajoshi3459
    @meghajoshi3459 6 дней назад +1

    वाह क्या बात है ❤राहुलजी

  • @seemapidadi7614
    @seemapidadi7614 6 дней назад +1

    Beautiful lyrics !
    Rahul dada , just loved it !! ❤🥰

    • @seemapidadi7614
      @seemapidadi7614 5 дней назад

      Waiting for Abhangwari !! Love from Nagpur ❤❤

  • @bhoomikajain2035
    @bhoomikajain2035 5 дней назад +1

    It is these uploads of your s Rahul ji that make me enjoy every smallest bit of it!
    When you give your subtle takes on the technical nuances which can be so insightful for those who are hungrily looking forward to that kind of enrichment!
    You can’t be sorry for the verbal interruptions as you called them, for how many advanced musicians are actually unravelling these finer portions and aspects of music.
    Thank you so oo much for these snippets!
    I do hope you read this!
    One receipt from you is tremendous joy for your fan here!

  • @valiamadom77
    @valiamadom77 6 дней назад +1

    Great, soothing! Beautifully sung! Was wondering when you did not upload this in the morning, as usual! Last week also I missed your upload!

  • @atul58
    @atul58 5 дней назад +1

    Listen to Noorjahan's " Badnaam muhobbat kaun kare..." You will find similarity in the way Noorjahan has sung Badnaam ( Particularly म ) and ली in मलमली are similar. Anna was so impressed by badnaam that he used a similar sur in मलमली word. I don't understand classical. Please comment on this.

    • @RahulDeshpandeoriginal
      @RahulDeshpandeoriginal  5 дней назад +1

      I will definitely listen to it

    • @atul58
      @atul58 5 дней назад

      Anna has mentioned this in his autobiography.

  • @omkarswarup21
    @omkarswarup21 5 дней назад +1

    उत्कृष्ट 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @amitkelkar4501
    @amitkelkar4501 6 дней назад +1

    Khup Chan Dada Aani Team 👌🏻

  • @sudhirvispute8408
    @sudhirvispute8408 5 дней назад +1

    Very nice song 🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👌👌

  • @joglekar56
    @joglekar56 5 дней назад +1

    Wow 🎉,अप्रतिम

  • @amitdeshpande672
    @amitdeshpande672 5 дней назад +1

    Khup surekh Rahul 👌👌👌

  • @amolmali1823
    @amolmali1823 5 дней назад +1

    अप्रतिम!👌👌👌👌👌

  • @rakeshgupte8603
    @rakeshgupte8603 5 дней назад +1

    सुंदर खुप छान

  • @addaykumarbhattacharya4401
    @addaykumarbhattacharya4401 4 дня назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-ez9qz7oy1t
    @user-ez9qz7oy1t 5 дней назад +1

    Apratim.......

  • @SingingLife-tz1fy
    @SingingLife-tz1fy 4 дня назад

    👍