गोव्याची अस्सल बाजू बघायची असेल तर गोव्याचा जंगलात, hinterlands मध्ये जावं. तिथल्या गावातून नुसतं फिरलं तरी गोव्याची एक सुंदर बाजू बघायला मिळते. गोव्याच्या खऱ्या संस्कृतीचा परिचयही होतो. इथली जंगलही सुरक्षित आहेत. या जंगलातही काही गाव वसली आहेत. ही गावं आणि जंगल या पावसाळी भटकंतीत explore केलं. Nature's Nest Details 🌿 Nature's Nest Details: www.naturesnestgoa.com Reservations: +918668418479 / +919923754664 Email: resv@planetlife.in Address: Surla,Sacordem, Darbandora - Goa,India
chan ahe pan he hotel khup costly ahe , not for middle class people , mi google map var pahil ahe , reviview madhe ek divasala 8 to 10k charge , khp vatat tya peksha vengurla , amobli savantwadi chan ahe, goa is vinakaran over priced
मुक्ता पहिलं तुझ्या धाडसाबद्दल कौतुक..बिनधास्तपणे न घाबरता काळ्याकुट्ट जंगलात भ्रमण करुन व्हिडिओ चित्रीकरण करून लोकांपर्यंत पोहोचेल याची काळजी घेत कोणत्याही जंगली प्राण्यांची तमा न बाळगता कोकणात स्वर्ग आहे हे आपल्या लोकांना लोकप्रतिनिधींना कळावे ही तळमळ खरच विलक्षण आनंद देणारी होती. अतिशय नाविन्यपूर्ण माहिती व्हिडिओ द्वारे दिलीस...खूप छान खूप सुंदर..... पत्रकार विजय कांबळे कापोली-श्रीवर्धन
अद्भुत अनुभव मुक्ता..काय कमाल दृश्य आम्हला व्हिडिओ द्वारे बघायला मिळाले.. आणि त्या मागे ते म्युझिक असं वाटले हॉलिवुड च कोणतेतरी जादुई मूव्ही बगतोय. तुझे ब्लॉग मला नेहमीच जबरदस्त वाटतात.... मी वाट bgt असते कधी नेक्स्ट ब्लॉग येणार..खूप छान खूप सुंदर.....
आमच्या गोव्याचा सुंदर निसर्ग तुझ्या कल्पक नजरेतुन व अप्रतिम निवेदनाद्वारे पहाताना फारच छान वाटते. मुक्ता तुझें व्हिडिओ खुप सुंदर असतात, पुढील व्हिडिओ लवकरचं येऊ दे 👌👍👍
मुक्ता तुझ मराठी भाषेचं प्रभुत्व वखाणण्याजोगा आहे.. छान सादरीकरण! गोव्याचं unexplored भाग दाखवल्या बद्दल धन्यवाद आणि मुख्यतः fungus आणि spores पहिल्यांदाच पाहायला मिळाल.. तुझं धाडस कौतुकास्पद आहे 👏 background score too good cinematography superb
अति अति सुंदर ।अगदी सुंदर मराठी भाषेचा वापर करून डोळ्यासमोर दृश्य उभे केले। मराठी भाषेचा सुंदरतेचा अनुभव तुमच्या निसर्ग भटकंती स्पष्टीकरण मध्ये आढळतो। मराठी ही ह्यासाठीच असावी।
खुपच सुंदर चित्रण… नॅरेशन, शब्द तर मोतीच, पानांवरुन अलगद घरंगळणारे व शब्दरूप बनून कानांद्वारे ह्रदयात जाऊन दृश्यरूप होणारे व अनुभव देणारे…. राहूलजी छान कॅमेरा बोलका केलात🌸💦🌳🙏
मुक्ता video खूप आवडला. दिवसा आणि रात्रीच जंगल खूपचं वेगळं आहे. निसर्गातील चमत्कार बघायला खूप मजा आली. तुझे video मी पाहते. मला खूप आवडतात. तुझ्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.👌👍😊
खूप छान ब्लॉग आहे तुमच्या प्रत्येक ब्लॉग मध्ये सुंदर निसर्ग रम्य ठिकाणे, गावे,गावाची संस्कृती आणि छान अशी जो कुठल्या विषयावर ब्लॉग बनविता त्याची छान अशी माहिती तुम्ही देता. पुढील प्रवास सुरक्षित करा 👌👍
Great. I am Microbiologist. Bioluminescent bacteria was known but bioluminescent fungi first time seen. It require specific temperature and humidity. Nice work.keep it up.
मुक्ता तुझे video आम्हाला खूप आवडतात मी आणि सौ आम्ही दोघेही तुझे video पाहतो तुझे सादरीकरण अप्रतिम मला 2 मुली आहेत अलीकडे अजून 2 मुली दत्तक घेतल्या आहेत एक आहे मुक्ता दुसरी आहे swanandi
Mukta I am watching your vlogs from US. It is such a pleasure to listen to you.. remind me of my beautiful days spent in Kokan. You are dong a great job Mukta!
आपले कौतुक करावे तेव्हढे थोडेच❤❤❤❤किती मेहनत🎉🎉🎉आड मार्ग,खाच, खळगे,अरुंद वाट काढीत पुढे जावे किती कठीण😂पण जिद्द जिंकते ❤❤प्रयास अती सुंदर❤❤❤आम्ही गोयकरी आपके अत्यंत उपकरी आहोत❤ह्या दुर्मिळ गावाचे प्रसिद्ध करून दाखविणे🎉🎉🎉किती सौम्य भाषा,सादरीकरण अतुल्य❤❤❤🎉🎉🎉ही वाटचाल अखंड राहो हीच त्या विघ्नहर्त्या गणराया पाशी मागतो❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤
गोव्याची अस्सल बाजू बघायची असेल तर गोव्याचा जंगलात, hinterlands मध्ये जावं. तिथल्या गावातून नुसतं फिरलं तरी गोव्याची एक सुंदर बाजू बघायला मिळते. गोव्याच्या खऱ्या संस्कृतीचा परिचयही होतो. इथली जंगलही सुरक्षित आहेत. या जंगलातही काही गाव वसली आहेत. ही गावं आणि जंगल या पावसाळी भटकंतीत explore केलं.
Nature's Nest Details
🌿 Nature's Nest Details:
www.naturesnestgoa.com
Reservations: +918668418479 / +919923754664
Email: resv@planetlife.in
Address: Surla,Sacordem,
Darbandora - Goa,India
chan ahe pan he hotel khup costly ahe , not for middle class people , mi google map var pahil ahe , reviview madhe ek divasala 8 to 10k charge , khp vatat tya peksha vengurla , amobli savantwadi chan ahe, goa is vinakaran over priced
संपूर्ण सुंदर
फारच बरं वाटलं
Sachin Aher Ko Hi 👌👌👌👌 ❤
कोकणा सारखीच गोव्याला हि निसर्गाने सौंदर्याची उधळण केली आहे.मुक्ता तु पर्यंटकांनी भरलेले बिच न दाखवता गोव्याचे खरी सुंदर बाजु दाखवलीस .धन्यवाद.
😊😊🙏🏼🙏🏼🙏🏼
मुक्ता पहिलं तुझ्या धाडसाबद्दल कौतुक..बिनधास्तपणे न घाबरता काळ्याकुट्ट जंगलात भ्रमण करुन व्हिडिओ चित्रीकरण करून लोकांपर्यंत पोहोचेल याची काळजी घेत कोणत्याही जंगली प्राण्यांची तमा न बाळगता कोकणात स्वर्ग आहे हे आपल्या लोकांना लोकप्रतिनिधींना कळावे ही तळमळ खरच विलक्षण आनंद देणारी होती. अतिशय नाविन्यपूर्ण माहिती व्हिडिओ द्वारे दिलीस...खूप छान खूप सुंदर.....
पत्रकार विजय कांबळे
कापोली-श्रीवर्धन
कम्माल 🤔 खरंच निसर्गाची किमया. आजवरच्या ब्लॉग्स मधला एक ऊत्तम व्हिडीओ म्हणता येईल. 👌 ♥️ 👍
अद्भुत अनुभव मुक्ता..काय कमाल दृश्य आम्हला व्हिडिओ द्वारे बघायला मिळाले.. आणि त्या मागे ते म्युझिक असं वाटले हॉलिवुड च कोणतेतरी जादुई मूव्ही बगतोय. तुझे ब्लॉग मला नेहमीच जबरदस्त वाटतात.... मी वाट bgt असते कधी नेक्स्ट ब्लॉग येणार..खूप छान खूप सुंदर.....
खूपच सुंदर जंगलाचे दर्शन घडवले, रात्रीची जादू तर अप्रतिम मोबाईल वर बघताना. अद्भू त वाटत होते तर प्रत्यक्षात तर किती सुंदर दिसले असेल❤
मुक्ता तुझे मनापासून आभार...तुझ्यामुळे आम्हाला निसर्गाची सुंदरता पहायला मिळते...स्वामी चरणी प्रार्थना तुला निरोगी शंभर वर्ष दीर्घायुष्य लाभो 🙏🙏
तुझ्यामुळे निसर्गाचा इतका अप्रतिम आविष्कार बघता आला. धन्यवाद.
तुझे सगळे व्हिडिओ छान असतात.
आमच्या गोव्याचा सुंदर निसर्ग तुझ्या कल्पक नजरेतुन व अप्रतिम निवेदनाद्वारे पहाताना फारच छान वाटते. मुक्ता तुझें व्हिडिओ खुप सुंदर असतात, पुढील व्हिडिओ लवकरचं येऊ दे 👌👍👍
हो.. धन्यवाद 😊😊🙏🏼
मुक्ता तुझ मराठी भाषेचं प्रभुत्व वखाणण्याजोगा आहे.. छान सादरीकरण! गोव्याचं unexplored भाग दाखवल्या बद्दल धन्यवाद आणि मुख्यतः fungus आणि spores पहिल्यांदाच पाहायला मिळाल.. तुझं धाडस कौतुकास्पद आहे 👏 background score too good cinematography superb
अति अति सुंदर ।अगदी सुंदर मराठी भाषेचा वापर करून डोळ्यासमोर दृश्य उभे केले। मराठी भाषेचा सुंदरतेचा अनुभव तुमच्या निसर्ग भटकंती स्पष्टीकरण मध्ये आढळतो।
मराठी ही ह्यासाठीच असावी।
खूप छान निसर्ग सौंदर्य पहायला मिळाल
अतिशय सुंदर सुरेख व्हिडिओ
निसर्गाचे एवढे सुंदर दर्शन घडवून दिल्याबद्दल मुक्ताताई तुझे मनापासून आभार तू असेच छान छान व्हिडिओ बनवत जा आम्ही आयुष्यभर तुझे व्हिडिओ बघत जाऊ❤💯
मुक्ता मस्तच अगदी छान मेजवानी दुसरं काय फार दिवसांनी डोळ्याला आणि मनाला सुखावणार चित्र दिसलं धन्यवाद असंच चालू राहू दे
नेहमी प्रमाणेच उत्तम... Cinematography अप्रतिम...
Thank you 😊
गावातील सुखी जीवन 😍❤️🥳
Very nice video😊😊
Khup Sundar atishay ved laval aahe hya video ni
Lucky girl. Ase sunder ani nivant jungle anubhav.
बाळा सुखी रहा🙌
घर बसल्या गोव्याची सफर अतिशय अप्रतिम होती ✨❤
इतर vlog पेक्षा किंचीत उजवा vlog आज बघायला मिळाला... आणि त्यात तुझ सादरीकरण म्हणजे दुधात साखरच....
मुक्ता किती सुंदर अजबच गोष्टी
खूप छान
Wow kiti chan he tuzyamule bhagayla milali😊
मुक्ता ताई तुम्हीच छान आहा तर तुमचा vlogs तर छान राहणार च ❤❤❤
Nice video 👍🏻
Amazing video 🙏
सुंदर
Yes , this is our true Goa👏👏👏👏👏👏👏👏👍🎉🎉🎉
Yess ❣️❣️
नवीन काही तरी पहायला मिळालं👍🏻
निसर्गाच इतके सुंदर दर्शन तुझ्या मुळे आम्हाला घडले खूप खूप छान 👌👌👌👌👌♥️
Amazing. Very nice. 😊
Amazing 🙂👌👍❤️
Thanks Mukta for lovely episode 👌
सिंधुदुर्गात बिरामन भरपूर आहेत . बिरामणी पहिल्यांदा पहिली . धन्यवाद .
खरंच अशी सुंदर वृक्षवल्ली जंगलं अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत... धन्यवाद मुक्त सुंदर माहिती व्हिडिओ 🎉🎉🎉🎉
Kharokhar Khoopch Chhan
खुपच सुंदर चित्रण… नॅरेशन, शब्द तर मोतीच, पानांवरुन अलगद घरंगळणारे व शब्दरूप बनून कानांद्वारे ह्रदयात जाऊन दृश्यरूप होणारे व अनुभव देणारे…. राहूलजी छान कॅमेरा बोलका केलात🌸💦🌳🙏
सुंदर मंदिर शिल्प
bioluminescent fungi
जळणारी fungi
खुप सुंदर 🙏🏻
मुक्ताताई, व्हिडीओ खुप भारी झाला. गोव्यातील ग्रामीण जीवन आणि जंगलातील रात्रीच्या त्या दोन गोष्टी मला खुप आवडल्या. खुप खुप धन्यवाद 💐💐🙏🙏
मुक्ता video खूप आवडला. दिवसा आणि रात्रीच जंगल खूपचं वेगळं आहे. निसर्गातील चमत्कार बघायला खूप मजा आली. तुझे video मी पाहते. मला खूप आवडतात. तुझ्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.👌👍😊
सुंदर गोया आणि सुंदर जंगल आणि त्यातल्या त्यात सुंदर वन जीवन माहिती. मुक्ताचे खूप खूप आभार.
धन्यवाद 😊🙏🏼
मुक्ता ताई तुझा गोव्यात ला रात्रीचे जंगल आणि निसर्गातील अदभूत चमत्कार पहिला ती झाड लाकडे चमकत होती. आणि खूपच छान 🙏
खूप सुंदर निसर्ग! अप्रतिम चित्रीकरण! मी स्वतः हे अनुभवत आहे असे वाटले. खूप आनंद झाला! धन्यवाद मुक्ता!
मराठीतील नंबर वन यूट्यूबर ❤
👌
🎉❤ अप्रतीम 🎉❤ असा सुंदर निसर्ग, ग्रामीण शैली, परंपरा बघायला मिळाली खूप खूप धन्यवाद 🎉
अति सुंदर...... माझं गोवा......!!!
अप्रतिम जंगल अमेझॉन सारखे वाटले wow
😃😃
Khup chan video 📹 💖 ❤
Vlog पाहुन आनंद झाला छान होता vlog 👌
धन्यवाद 😊🙏🏼
अतिशय सुंदर व्हिडिओ मुक्ता..देव तुझे भले करो
खूप छान ब्लॉग आहे तुमच्या प्रत्येक ब्लॉग मध्ये सुंदर निसर्ग रम्य ठिकाणे, गावे,गावाची संस्कृती आणि छान अशी जो कुठल्या विषयावर ब्लॉग बनविता त्याची छान अशी माहिती तुम्ही देता. पुढील प्रवास सुरक्षित करा 👌👍
Excellent 👌👌👌👌 Khupch sundar.
खूपच सुंदर 👌
खुप छान सुंदर व्हिडिओ चित्रीकरण व सादरीकरण मन प्रसन्न झाले मुक्ताबेटा.❤
खूपच छान व सुंदर व्हिडीओ मुक्ता 👍🏻
खुप छान व्हिडिओ खूप छान आवाज
Beautiful nature❤
बरेच दिवसांनी विडिओ टाकला मस्त
आजचा व्हिडिओ खूप छान होता
Thanks mukta for showing my Goa's real face.
Excellent,
Stay blessed always,
🌱💚🌿☘🍀⚘
Great. I am Microbiologist. Bioluminescent bacteria was known but bioluminescent fungi first time seen. It require specific temperature and humidity. Nice work.keep it up.
Lucky people who are living in such beautiful village ❤❤❤
सुंदर अप्रतिम व्हिडिओ!
Good video
😍😍😍😍😍😍
मुक्ता तुझे video आम्हाला खूप आवडतात मी आणि सौ आम्ही दोघेही तुझे video पाहतो तुझे सादरीकरण अप्रतिम मला 2 मुली आहेत अलीकडे अजून 2 मुली दत्तक घेतल्या आहेत एक आहे मुक्ता दुसरी आहे swanandi
Thank you so much 😊😊🙏🏼🙏🏼
खुप छान माहितीपूर्ण 👌
धन्यवाद 😊🙏🏼
As usual video chan zala aahe... Even videography is also best
Ky sundar g apratimach❤
Amazing 😮
खूपच सुंदर आहे
हो 😊
I am big fan of your भटकंती 😢 अप्रतिम माहिती 🎉
Mesmerizing ❤
Khupech sunder video aahe Mukta dev tuzi sagli magni Puri Karo.. god bless you
अप्रतिम... !!
ज्ञानात मोलाची भर पडली... !!
आजवरच्या सर्व व्हिडिओं पेक्षा अतिशय वेगळा आहे.
खूप खूप धन्यवाद... !!
🙏
😊😊🙏🏼🙏🏼🙏🏼
Ok got it Bhagwaan Mahavir sanctuary ❤
खूप मस्त 🌺🌺🌺🌺🌺❤
Mukta I am watching your vlogs from US. It is such a pleasure to listen to you.. remind me of my beautiful days spent in Kokan. You are dong a great job Mukta!
नेहमप्रमाणेच फारच उत्तम जागा आणि माहिती 🙏🏼👌🏼👌🏼
धन्यवाद 😊🙏🏼
अप्रतिम
बऱ्याच दिवसांनी मुक्ताचा व्लॉग आला. 😊
अप्रतिमच असणार 🤩👌
आता लगेच बघतो. 👍
😊😊🙏🏼🙏🏼
मुक्ता तुझे व्हिडीओ पाहून खूप बरं वाटते, तुला खूप खूप धन्यवाद, मी आता हा व्हिडीओ दहा जणांना शेअर केला मला आवडतो ते सर्व पाठवते सर्वाना
मनापासून धन्यवाद 😊🙏🏼
Beautiful
Wow amazing..
Khup chhan Mukta😍😍
नेहमीप्रमाणे खूप छान व्हिडिओ रात्रीचं जंगल बघून खरंच खूप आश्चर्य आणि आनंद झाला हा अनुभव आम्हाला केवळ तुझ्यामुळे मिळाला थँक्यू
धन्यवाद 😊🙏🏼
आपले कौतुक करावे तेव्हढे थोडेच❤❤❤❤किती मेहनत🎉🎉🎉आड मार्ग,खाच, खळगे,अरुंद वाट काढीत पुढे जावे किती कठीण😂पण जिद्द जिंकते ❤❤प्रयास अती सुंदर❤❤❤आम्ही गोयकरी आपके अत्यंत उपकरी आहोत❤ह्या दुर्मिळ गावाचे प्रसिद्ध करून दाखविणे🎉🎉🎉किती सौम्य भाषा,सादरीकरण अतुल्य❤❤❤🎉🎉🎉ही वाटचाल अखंड राहो हीच त्या विघ्नहर्त्या गणराया पाशी मागतो❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤
मुक्ता तू अशीच प्रवास करत रहा आम्ही तुझ्या डोळ्याने संपूर्ण कोकण पाहु
🙏🏼🙏🏼😊😊
❤️❤️🌹
you 2 are awesome
अप्रतिम निसर्ग सौंदर्य ❤
💚💚💚
❤
सुंदर कोकण गोवा
Wa sunder🎉❤
खूपच सुंदर व्हिडिओ आणि फोटोग्राफी. मी तुझ्या व्हिडिओची वाट पहात असते.
धन्यवाद. पुढच्या आठवड्यात पण एक सुंदर व्हिडियो येत आहे. 😊