सर्वप्रथम गणेश गायकवाड सरांचे खूप खूप आभार..🙏🙏🙏🙏 सरांनी भर पावसात येऊन मुलाखत घेतली आणि आणि धम्मरत्न गायकवाडचे कौतुक केले.हुशार आणि चांगल्या विद्यार्थ्याचा संघर्ष त्यांनी सर्वसमोर आणून इतरांना प्रेरणा मिळेल , हा चांगला उपक्रम ते राबवत आहेत. त्यांना माझे मनापासून खूप खूप आभार..आणि धम्मरत्नचा संघर्ष इतरांना प्रेरणा देईल,..... हाच या मुलाखतीचा उद्देश आहे.., धम्मरत्न पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
खूप खूप अभिनंदन बाळा💐💐 आई आणि आज्जीच्या कष्टाची जाणीव मनात ठेवून तू जिद्द,चिकाटी आणि अथक परिश्रमाने आज या यशापर्यंत पोहोचला आहेस.तुझे आणि कुटुंबीयांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐 मोबाईल मुळे ध्येय हरपलेल्या पिढीला तू आदर्शवत आहेस.तुझ्या माध्यमिक शिक्षणाचा भक्कम पाया आमच्या भारतीय जैन संघटना विद्यालय,वाघोली येथे घातला गेला. याचा उल्लेख ऐकून खूप अभिमान वाटतो.तुझ्यासारखी मुले घडविण्याचा चंग बांधणाऱ्या आ.भाऊंना कोटी कोटी धन्यवाद 🙏तुला भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा 👍💐
गडगे मॅडम, खूप धन्यवाद तुमच्या अभिप्रायाबद्दल...🙏🙏🙏. भारतीय जैन संघतनेबद्दल धम्मरत्न गायकवाड बरेच वेळा अभिमानाने बोलला..खूपच सुंदर आणि शिस्तप्रिय अशी ही संघटना आहे म्हणत होता.. धम्मरत्न हा माझा खूप जवळचा मित्र आहे.BJS म्हणजे भारतीय जैन संघटना एक आदर्श संस्था आहे जी लाखो विद्यार्थ्याचे भविष्य घडवते..शांतीलाल मुथा सरांचे अतुल्य योगदान आणि परिश्रम ...मुथा सरांना शतश प्रणाम..🙏🙏🙏
धमरत्न... प्रथम तुझे खूप खूप अभिनंदन.... माझे ही सर्व शिक्षण भारतीय जैन संघटना विद्यालयात, महाविद्यालय, वसतिगृह पिंपरी आणि वाघोली या punavarshan केंद्रात झालं... शाळेबद्दल माझी ही खूप आदरांची भावना आहे,, जर BJS नसती तर मी माझं कुठेच अस्तित्व निर्माण करू शकलो नसतो... माझ्या जडणघड णीत शाळेचा खूप मोठा वाटा आहे..... धम्म बाबासाहेब यांच्या स्वप्नाचा तरुण आहेस... त्यांचा उल्लेख केलास ऊर भरून आलं डोळ्यात पाणी आलं आणि जगण्याची प्रेरणा मिळाली
बाळा आजच्या काळात तुजे इतके छान विचार आहेत मला अभिमान वाटतो व तुज़्या mamice फार फार अभिमान वाटतो आई तुला सलाम तुमच्या मम्माचे विचार खुप चांगले आहे तिने मुलांना bizi ठेवले आजीचे आभार चिज जाले आजी नातवाने केले बाळा तुला पुढच्या प्रवासाठि शुभेच्छा 🙏🙏🌹
बाळा खूप छान विचार आहेत तुझे .तू नेहमी आई आजीच्या कष्टाची जाणीव ठेवलीस .म्हणूनच तुला हे यश मिळालं जपान मध्ये जाऊन तू तुझ्या आई आजी मामा यांचं नाव मोठ कर आणि आपल्या देशाचं नाव मोठ कर .तुला खूप शुभेच्छा.
अभिनंदन धम्मा. लहान पणी वदिल गेल्याचे दुःख वाटले. पण आईने मेहनत करून तुला शिकवलं व तू त्याचे सोने केले असेच पुढेही तुला यश मिळो हीच शुभेच्छा व ईश्वर चरणी प्रार्थना.
मुलाखत छान प्रेरणादायी झाली.आई आणि आजीचे मनापासून अभिनंदन. आईचा त्याग कष्ट, जिद्द सार्थकी लागली.समाजातील सर्व स्त्रियांना आईचा त्याग नक्किच प्रेरणादायी आहे. धम्माच्या पुढील वाटचाली साठी खुप शुभेच्छा .चांगला धम्मधर हो.नावलोकिक मिळवून सर्वांशी एक आदर्श निर्माण कर.छान
धम्म रत्न गायकवाड तुझ्या नावातच दम आहे बाबासाहेबांचा बुद्ध धम्माचा तू धम्म आहेस आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी पुढील भविष्यासाठी माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा नमो बुद्धाय जय भीम 👍
Congratulations dada ani asch ajun khup pudh ja mummy aai ch nav roshan kr ani all the best khuppppp mehanti aahes bhau tu mala garv aahe mi tujha chota bhau aahe mhanun great yaar✌️💐💐💐♥️♥️♥️☺️☺️☺️
First of all I would like to thanks "AB MARATHI NEWS" for conducting such a great inspirational interview. I congratulate you 'Dhammaratna' from the bottom my heart for achieving great success and thank you for brightening the name of our Dapodi, Pune. ALL THE BEST ✌🏻 जय भीम 🙏🏻
सर्वप्रथम गणेश गायकवाड सरांचे खूप खूप आभार..🙏🙏🙏🙏 सरांनी भर पावसात येऊन मुलाखत घेतली आणि आणि धम्मरत्न गायकवाडचे कौतुक केले.हुशार आणि चांगल्या विद्यार्थ्याचा संघर्ष त्यांनी सर्वसमोर आणून इतरांना प्रेरणा मिळेल , हा चांगला उपक्रम ते राबवत आहेत. त्यांना माझे मनापासून खूप खूप आभार..आणि धम्मरत्नचा संघर्ष इतरांना प्रेरणा देईल,..... हाच या मुलाखतीचा उद्देश आहे.., धम्मरत्न पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
कोटी कोटी धन्यवाद माऊलीला जिने अशा पुत्राला जन्म दिला
खूप खूप अभिनंदन बाळा💐💐
आई आणि आज्जीच्या कष्टाची जाणीव मनात ठेवून तू जिद्द,चिकाटी आणि अथक परिश्रमाने आज या यशापर्यंत पोहोचला आहेस.तुझे आणि कुटुंबीयांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐 मोबाईल मुळे ध्येय हरपलेल्या पिढीला तू आदर्शवत आहेस.तुझ्या माध्यमिक शिक्षणाचा भक्कम पाया आमच्या भारतीय जैन संघटना विद्यालय,वाघोली येथे घातला गेला. याचा उल्लेख ऐकून खूप अभिमान वाटतो.तुझ्यासारखी मुले घडविण्याचा चंग बांधणाऱ्या आ.भाऊंना कोटी कोटी धन्यवाद 🙏तुला भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा 👍💐
गडगे मॅडम, खूप धन्यवाद तुमच्या अभिप्रायाबद्दल...🙏🙏🙏. भारतीय जैन संघतनेबद्दल धम्मरत्न गायकवाड बरेच वेळा अभिमानाने बोलला..खूपच सुंदर आणि शिस्तप्रिय अशी ही संघटना आहे म्हणत होता.. धम्मरत्न हा माझा खूप जवळचा मित्र आहे.BJS म्हणजे भारतीय जैन संघटना एक आदर्श संस्था आहे जी लाखो विद्यार्थ्याचे भविष्य घडवते..शांतीलाल मुथा सरांचे अतुल्य योगदान आणि परिश्रम ...मुथा सरांना शतश प्रणाम..🙏🙏🙏
धमरत्न... प्रथम तुझे खूप खूप अभिनंदन.... माझे ही सर्व शिक्षण भारतीय जैन संघटना विद्यालयात, महाविद्यालय, वसतिगृह पिंपरी आणि वाघोली या punavarshan केंद्रात झालं... शाळेबद्दल माझी ही खूप आदरांची भावना आहे,, जर BJS नसती तर मी माझं कुठेच अस्तित्व निर्माण करू शकलो नसतो... माझ्या जडणघड णीत शाळेचा खूप मोठा वाटा आहे..... धम्म बाबासाहेब यांच्या स्वप्नाचा तरुण आहेस... त्यांचा उल्लेख केलास ऊर भरून आलं डोळ्यात पाणी आलं आणि जगण्याची प्रेरणा मिळाली
Can you give the contact number of hostel❤❤ please
अभिनंदन पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आईच्या कष्टाचे चीज झाले
नननननन
बाळा आजच्या काळात तुजे इतके छान विचार आहेत मला अभिमान वाटतो व तुज़्या mamice फार फार अभिमान वाटतो आई तुला सलाम तुमच्या मम्माचे विचार खुप चांगले आहे तिने मुलांना bizi ठेवले आजीचे आभार चिज जाले आजी नातवाने केले बाळा तुला पुढच्या प्रवासाठि शुभेच्छा 🙏🙏🌹
बाळा खूप छान विचार आहेत तुझे .तू नेहमी आई आजीच्या कष्टाची जाणीव ठेवलीस .म्हणूनच तुला हे यश मिळालं जपान मध्ये जाऊन तू तुझ्या आई आजी मामा यांचं नाव मोठ कर आणि आपल्या देशाचं नाव मोठ कर .तुला खूप शुभेच्छा.
अभिनंदन धम्मा पुढील वाचालीसाठी खुप खुप शुभेच्छा सप्रेम जय भीम
अभिनंदन धम्मा.
लहान पणी वदिल गेल्याचे दुःख वाटले. पण आईने मेहनत करून तुला शिकवलं व तू त्याचे सोने केले असेच पुढेही तुला यश मिळो हीच शुभेच्छा व ईश्वर चरणी प्रार्थना.
मुलाखत छान प्रेरणादायी झाली.आई आणि आजीचे मनापासून अभिनंदन. आईचा त्याग कष्ट, जिद्द सार्थकी लागली.समाजातील सर्व स्त्रियांना आईचा त्याग नक्किच प्रेरणादायी आहे. धम्माच्या पुढील वाटचाली साठी खुप शुभेच्छा .चांगला धम्मधर हो.नावलोकिक मिळवून सर्वांशी एक आदर्श निर्माण कर.छान
मनःपूर्वक अभिनंदन बेटा!🍫👌👏👏
अशीच आईच्या कष्टांची जाणीव ठेवून पुढिल आयुष्य सत्कारणी लावून आई आजीला सन्मान पूर्वक जीवन प्रदान कर!!✌🌷🌷🌷
खूप खूप अभिनंदन बाळा पुढील वाटचालीस तुला खूप शुभेच्छा
धम्म रत्न गायकवाड तुझ्या नावातच दम आहे बाबासाहेबांचा बुद्ध धम्माचा तू धम्म आहेस आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी पुढील भविष्यासाठी माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा नमो बुद्धाय जय भीम 👍
Bhawa khup khup anand jala asach khup sikun tujya aayi aani baba ch nav moth kar God bless you Brother
ग्रेट धम्मा जयभीम पुडील वाटचालीस शुभेच्छा 🌹🙏👌
खूप अभिनंदन पुढील वाटचाली साठी कोटी कोटी शुभेच्छा 🙏
खुप खुप अभिनंदन धम्मानंद कडक जयभिम खुप नाव कमव पैसा पण कमव पण एक ध्यानात ठेव खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे
धम्मा तु जो संदेश दीला की डा बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुडे च मी या शिखरावर आलो आहे छान तुझे खुप खुप अभिनंदन माझ्या शुभेच्छा
धम्मा अभिनंदन तुमचे🌹🙏🙏 jay bhim
मनापासून अभिनंदन बाळा खूप पुढे जा यशस्वी हो 👍🏻
Khup khup abhinandan dada tu khup great ahes ani tumchi family sudha
Congratulations dada ani asch ajun khup pudh ja mummy aai ch nav roshan kr ani all the best khuppppp mehanti aahes bhau tu mala garv aahe mi tujha chota bhau aahe mhanun great yaar✌️💐💐💐♥️♥️♥️☺️☺️☺️
धम्मरत्न गायकवाड चे अभिनंदन दादा पुढील वाट चाली साठी खुप खुप शुभेच्छा सप्रेम जे भिम
अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Inspirational...
Congratulations 👏🎊🎊👏🎊👏🎊🎊 Very good
Salam tai tumhala....
अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
वडिल निर्व्यसनी व आई कस्तालू असेल तर मुले घडतातंच.
Dhnmm
Khup
Khup
Shubhechya
Aabhinandn
🙏👍
ताई साहेब तुमच आणि मुलाच अभिनंदन तुमच्या कष्टाचे चिज झाले खूप अभिमान वाटतोय तुमच आम्हाला 🙏
First of all I would like to thanks "AB MARATHI NEWS" for conducting such a great inspirational interview.
I congratulate you 'Dhammaratna' from the bottom my heart for achieving great success and thank you for brightening the name of our Dapodi, Pune.
ALL THE BEST ✌🏻
जय भीम 🙏🏻
Congratulations Nice brother
अभिनंदन भावा..... 💐💐💐
शुभेच्छुक - एक Graduate रिकामचोट.
Lagna zaalyanantar aai aaji war prem karawa tyana wisroo naye yewdhich prarthana🙏🙏🙏🙏🙏🙏
भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा, बाबासाहेबांनी समाजासाठी घेतलेल्या परिश्रमाच चीज होतय.... जय भिम 🙏🙏
अभिनंदन अभिनंदन, पुढील कार्यास शुभेच्छा
Congratulations 🎈🥳🥳✨❤️dada
अभिनंदन ... पुढील वाटचारलीस खुप खुप हार्दीक शुभेच्छा...
Khup chan Abhinandan
Proud of you bhava kadak jaybhim tula babasaheb ambedkar ki jay jaybhim
Congratulations dhamma... Best wishes.
अभिनंदन बाळा खुप आशिर्वाद तुला
Proud of you👏👏🥰
अभिनंदन सर तुमच्या सारखी आई सगळयाणा मिळो
अभिनंदन!पुढील शिक्षणासाठी अनेक शुभेच्छां आणी
आशिर्वाद!
Congratulations kaki 🎉🥳
अभिनंदन भावा आणखी खूप पुढे जा
Abhinandan 💐
Congratulations 💐💐💐💐💐💐💐💐💐
Congratulations 🎉
Great
Very nice धम रतन
Jay bhim sir. Nice motivational interview Ganesh sir.
Heartly congratulations dear bro stay always happy and healthy life go ahead and achieve your all goals
Great....... 🥳
Congratulations. Keep going ahead
Jay bhim bhava pudhil vatchalis shubheccha
Jay bhim 🙏congratulations💐💐
खूप छान👏✊👍
खूप प्रेरणादायी प्रवास 👍👍
अभिनंदन भावा ... सप्रेम जय भीम ...
आता आरक्षण सोडा मनाचा मोठेपणा दाखवा बाकी मनापासून शुभेच्छा
Congratulations bhava,vadholi chya BJS madhye aamchya mothya bhavache pan shikshan purn jhale aahe,&to aaj samajat uchchh padavar karyrath aahe,&sangayche mhanje hi bjs sanghtana manapasun vidyarthyanche bhavishya ghdavate 👌👍🙏
Congratulations. All the best. Please don't forget your Mom, and granny.
Congratulation.... Proud of u... Bro
Great..
Congratulations bhau
Congrats
Chan Damma aaji ieche kastache kastache chij kele
अभिनंदन, धम्मा
बुद्धा ब्लेस यु
Congratulations damma
खूप अभिनंदन 🌹
अभिनंदन 🙏🙏🙏
मनःपुर्वक अभिनंदन, आणि शुभेच्छा!
Jai bhim bro
अभिनंदन भाऊ....
Congratulations dear friend.. Jay bhim
अभिनंदन भाऊ
Godblessyou🌹🌹🌹
Keep it up.feeling proud for you💐
Best
अभिनंदन पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
काँग्रॅच्युलेशन धमरत्न
Good
अभिनंदन 👍 जयभीम
Excellent
Jay Bheem Dada congratulation
Congratulations dhamma Bala
Congratulations Dhamma 💐💐
Congratulations dada🎉
खुप खुप अभिनंदन
Proud of you
Heartiest congratulations Dhamma Buddha bless you
Dr.babasheb ambedkar he sagal tumchya mul jhal aahe dada tumchya mul yevdh pudhe gela aahe jay bhim🙏☺️☺️💙💙💙
अभिनंदन भाऊ पण आईला विसरू नका
अभिनंदन भाऊ पण आईला आजीला विसरू नका
Congratulations & best wishes
Congratulations jai bhim
Salute brother
👌👌👍👍✌️✌️
🎉 Abhinanadan
Namo budday jay bhim tu khup modha ho
अभिनंदन बाळा
💐💐💐