पिचडांचं चुकलं तरी काय ? का होत आहे वारंवार पराभव !madhukarpichad,vaibhavpichad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024
  • वैभवभाऊ कार्यकर्ते सांभाळा,येणारा काळ उज्वल असेल

Комментарии • 43

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 2 года назад +5

    नगरपालिकेची सत्ता उलटून टाका म्हंजी एक नंबर होईल असे वाटते आहे

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 2 года назад +11

    शरद पवार साहेब झिंदाबाद।👍

  • @ajitjadhav5920
    @ajitjadhav5920 2 года назад +13

    Permit room aani bear baar chya जाहिराती दील्याबादल तुम्हाला धन्यवाद.खूप चांगली पिढी घढवताय तुम्ही subecyaa तुम्हाला

  • @umeshnehe7250
    @umeshnehe7250 2 года назад +2

    छान...विश्लेषण👌👌👌

  • @sarodechandrakant7291
    @sarodechandrakant7291 2 года назад +4

    कार्यकर्ता हा सहज घढत नाही ! त्याची अवहेलना केली का असे होणारच मग ते कोणीही असो !
    हा नियतीचा नियम आहे !

  • @jitendrabhangare1774
    @jitendrabhangare1774 2 месяца назад +1

    अता गप बसा आमित दादा भांगरे आमदार होनार

  • @laxmanshinde8106
    @laxmanshinde8106 2 года назад +2

    पिचड साहेबाना असे वाटले की आता आम्ही BJP मधे प्रवेश केला त्यामुळे आम्म्हला कुणाचीही गरज नाही

  • @entertainment-kq5ru
    @entertainment-kq5ru 2 года назад +2

    40 वर्ष सत्ता असतानाही तालुक्यात आज एकही engineering, medical, pharmacy college नाही उद्योगधंदे नाहीत शेजारील संगमनेर तालुक्याचा विचार केला तर आज तिथे काय नाही विकास काय असतो हे आपण तिथून शिकाव. मुलांना quality education भेटतय.प्रत्येक घरातील एक तरी माणूस नोकरीला. हीच विकास कामे अकोल्यात झाली असती तर कदाचित आज परिस्थीत वेगळी असती. पैसे वाटून मत मागण्यापेक्ष विकासकामे करून हक्काची स्वाभिमानाची मत घेतलेली चांगली नाही का.....आज तालुक्यातील तरुण वर्ग शिकलेला आहे .त्यामुळेच हे चित्र दिसतं आहे.........!

  • @Vishal-b7n4n
    @Vishal-b7n4n 2 года назад +3

    अजित दादा

  • @swapnilshinde9884
    @swapnilshinde9884 2 года назад +2

    एकनिष्ठा, 🚩महाविकासआघाडी.🚩

  • @ramnathmuthe7639
    @ramnathmuthe7639 2 года назад +4

    काळ कोणालाही माफ करत नाही.

  • @machindrashelke8958
    @machindrashelke8958 Год назад +1

    पुन्हा पिचड घराणे नको तालुक्यात बस दुसरी लोक आहेत. ना

  • @sandipsabale6207
    @sandipsabale6207 2 года назад +3

    चांगली माहिती

  • @RavinataiLahamate
    @RavinataiLahamate 2 года назад +7

    पिचडाच्या जुन्या कार्यकर्त्यांना गावात थोडीही किंमत नाही, ते कार्यकर्ते दूर करून नवीन कार्यकर्ते जोडायला पाहिजे

  • @Kirand1156
    @Kirand1156 2 года назад +1

    राहुरी तालुक्यातील मास्तर लोकांच्या उत्कृष्ट कामगिरी मुळेच 50-60 मते फुटली आहे
    8-10 वर्ष ऊस नेला आणि नंतर जाणून बुजून टाळाटाळ केली त्याचाहि परीणाम झाला आहेच

  • @vitthalbhangare
    @vitthalbhangare 2 года назад +3

    स्वभाव व अरेरावी नडली.

  • @editorworld6748
    @editorworld6748 Год назад +1

    🤣🤣🤣आरे त्यांनी काय केलय तालुक्यात.....

  • @sandipchaudhari7377
    @sandipchaudhari7377 2 года назад +1

    nais spik

  • @jitendrabhangare1774
    @jitendrabhangare1774 2 года назад +3

    आता आमदार भांगरे

  • @ganeshchaudhari299
    @ganeshchaudhari299 2 года назад +7

    Ajun screen thodi choti kara ani ad vadhava

  • @daulatmalunjkar4802
    @daulatmalunjkar4802 2 года назад

    फार हावेत नका फुकु उद्याच राजकारण वेगळे होऊ शकते

  • @rajeshkute647
    @rajeshkute647 Год назад

    Parat kadhi nivdun yet nahi pichad

  • @navnathduche6356
    @navnathduche6356 2 года назад +2

    भाजप प्रवेश

  • @vijayauto253
    @vijayauto253 2 года назад

    Bogas

  • @LegalRights88
    @LegalRights88 2 года назад +1

    एकच साहेब पिचड साहेब....