Комментарии •

  • @santoshkarmarkar5275
    @santoshkarmarkar5275 2 месяца назад +2

    रामकृष्णहरी !!

    • @RKTabla
      @RKTabla 2 месяца назад

      Thank you so much

  • @LalitaDandage
    @LalitaDandage 11 месяцев назад +2

    मनाला आल्हाददायक तसेच अतर्मुख करणारे गाणे आवाज खूप दिवसानी ऐकला खूप आनंद झाला

  • @bhanudasnaik5328
    @bhanudasnaik5328 2 года назад +2

    धन्यवाद माऊली

  • @vinayakbhide5201
    @vinayakbhide5201 10 месяцев назад +2

    फारच सुंदर अभंग व गोड आवाज पलीकडे नेतात .🌷👌

    • @RKTabla
      @RKTabla 10 месяцев назад

      Thank you so much

  • @omkarathalye5771
    @omkarathalye5771 2 года назад +6

    वाह!
    सुंदर ,करंबेळकर जी तुम्ही सुंदर सुंदर रचना यु ट्युब वर अपलोड केल्या आहेत.हे सर्व दुर्मिळ अभंग आहेत..पण श्री.घाग बुवांचा आवाज आम्ही आमच्या लहानपणापासुन ऐकतोय,त्यामुळे हि गाणी ऐकली की बालपण आठवते

  • @balkrishnanprabhudesai7181
    @balkrishnanprabhudesai7181 2 года назад +3

    . श्री गुरुदेव दत्त. खूपच गोडवा आहे 🙏🙏

  • @HemantLingayat-og4yl
    @HemantLingayat-og4yl 10 месяцев назад +2

    खुप सुंदर

    • @RKTabla
      @RKTabla 10 месяцев назад

      Thank you so much

  • @mrunmailandge2540
    @mrunmailandge2540 3 года назад +7

    खूप सुंदर...बुवांचे गाणे आणि आपली साथ...ऐकतच रहावेसे वाटतयं 👌👌👌

  • @pradnyakulkarni769
    @pradnyakulkarni769 Год назад +1

    🎉 Shree Gurudev Datt
    Datta Datta Datta🎉

  • @dattdasshewade6801
    @dattdasshewade6801 2 года назад +6

    अजून किर्तन असतील तर युट्युब ला कृपा करून आणावी....
    माझ्या भावाच यू ट्यूब चॅनल आहे ....तिथे घागबुबांनी गायलेले हरिपाठ अभंग ऐकायला मिळेल....

  • @pramodapte4631
    @pramodapte4631 2 года назад +3

    दत्ताचा आशीर्वाद

  • @mainkarnandu5141
    @mainkarnandu5141 2 года назад +3

    अप्रतिम आवाज दादांची खुप आठवण येते 😭

  • @vinayagokhale7248
    @vinayagokhale7248 Год назад +2

    Uttam👌

  • @shekharshejwalkar9160
    @shekharshejwalkar9160 2 года назад +2

    फारच छान.

  • @nishavighne6355
    @nishavighne6355 9 месяцев назад +1

    सुंदर

    • @RKTabla
      @RKTabla 9 месяцев назад

      Thank you so much

  • @vasudevlomate2175
    @vasudevlomate2175 3 года назад +3

    खूप छान गाणी आहेत.बुवांच्या आवाजात व तुमची छान साथ त्यामुळे खूपच छान

    • @RKTabla
      @RKTabla 3 года назад

      Mi nahi sathila 🙏

  • @rohinimaneparanjape8731
    @rohinimaneparanjape8731 2 года назад +5

    खूप खूप धन्यवाद दादा अपलोड केल्याबद्दल🙏🙏🙏🙂🙂 अमृतापेक्षा ही मधुर आवाज

  • @sanjaykhot2235
    @sanjaykhot2235 2 года назад +3

    माऊली कुर्मदास पांडुरंग भक्ती किर्तन शेर करा

    • @RKTabla
      @RKTabla 2 года назад

      🌹🌹🌹🌹

  • @sanjaykhot2235
    @sanjaykhot2235 3 года назад +2

    माऊली नमस्कार

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 12 дней назад +1

    ०३/१०/२०२४ श्री राम जय राम जय जय राम 💐

    • @RKTabla
      @RKTabla 12 дней назад

      Thank you so much

  • @just.dattaprasad
    @just.dattaprasad 3 года назад +3

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @vinayagokhale7248
    @vinayagokhale7248 Год назад +3

    प्रत्यक्ष ऐकायचा योग आला नाही