Uddhav Thackeray LIVE : देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरात ठाकरे गटाची सभा, भाषणं सुरु | Shiv Sena UBT

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • #uddhavthackeray #shivsenaubt #devendrafadnavis #thackeraysabha
    उद्धव ठाकरे आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. नागपूरच्या कळमेश्वरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर होणाऱ्या सभेतून उद्धव ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांन संबोधित करतील. देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरात उद्धव ठाकरेंची सभा पार पडत पडत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांवर काय बोलणार याकडे लक्ष असेल.

Комментарии • 19

  • @EknathSandbhor
    @EknathSandbhor 36 минут назад +5

    महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @pradeeprasam818
    @pradeeprasam818 47 минут назад +5

    Chatrapati shivaji maharaj ki jai sarv nagpurkaranche abhinandan uddhav balasaheb thakre zindabad balasahebanche kutumb zindabad

  • @mahadevsakpal4108
    @mahadevsakpal4108 49 минут назад +5

    जय महाराष्ट्र ❤❤

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 36 минут назад +3

    जय भवानी..🐯🚩🙏

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 46 минут назад +2

    जय महाराष्ट्र, जय शिवराय 👍🏻

  • @VitragDoshi
    @VitragDoshi 47 минут назад +2

    Jai Maharashtra

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 9 минут назад +1

    FAKT UDDHAVAJINA MATDAN KARA.

  • @shekhkarmahajankuchdilnekh9622
    @shekhkarmahajankuchdilnekh9622 25 минут назад +1

    Jai Mahavikas aghadi

  • @craftershriraj
    @craftershriraj 25 минут назад +1

    Jay Maharashtra

  • @SatishDeshmukh-o1i
    @SatishDeshmukh-o1i 22 минуты назад +1

    जय शिवराय

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 42 минуты назад +4

    महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी कामगार मराठी जनतेला फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे आणि राज साहेब ठाकरे हेच न्याय देऊ शकतात. फक्त राज साहेबांना सद विवेक बुद्धि देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @AkilKhan-hu7tf
    @AkilKhan-hu7tf 8 минут назад

    Udug saheb you are great leader

  • @sachindongare-nx7dc
    @sachindongare-nx7dc 10 минут назад

    25 वर्ष बाजप ला मोठं केलंय म्हणून धनवाद आता विरोध करताय म्हणून जय शिवराय

  • @rajendrabendal3196
    @rajendrabendal3196 16 минут назад

    देशमुख साहेब आपण जबरदस्त भाषण केल्याबद्दल धन्यवाद,जय महाराष्ट्र

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure5030 9 минут назад

    नागपूर हे शिव सेनेचे बालेकिला आहेत मी ऐक जेष्ठ नागरिक म्हणून सातारकर सांगत आहेत

  • @swayambhucreation6222
    @swayambhucreation6222 27 минут назад

    यावेळेस भास्कर जाधव गुहार मतदार संघातून निवडून येत नाही..कारण त्याचे वागणे अतिशय उर्मठ आहे..आता फक्त कुणबी उमेदवार हवाय आम्हाला