News & Views Live: भावी मुख्यमंत्री कोण, महाविकास आघाडीत बिघाडी? Vidhansabha Election 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • News & Views Live: भावी मुख्यमंत्री कोण, महाविकास आघाडीत बिघाडी? Vidhansabha Election 2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Sachin Joshi with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 177

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade7401 3 месяца назад +17

    उध्दव साहेब चेहरा असतील तर च आम्ही मते देऊ ❤❤❤ कारण लोकसभा उध्दव साहेब मुळे च जागा आल्या 31

  • @maliksayyed9022
    @maliksayyed9022 3 месяца назад +47

    उध्दवसाहेब यांना महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदासाठी आधीच जाहीर करावे.
    असे झाले तर महाविकास आघाडीचा विजय 100% होणार..

  • @AmolPatil-v6t
    @AmolPatil-v6t 3 месяца назад +27

    उद्धव साहेब ठाकरे यांना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री चेहरा ठरवावा नाहीतर महाविकास आघाडीचे सरकार येणार नाही

  • @vikasthotam2903
    @vikasthotam2903 3 месяца назад +12

    उध्दव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री ❤🎉

  • @MangeshBorkar-ro1bf
    @MangeshBorkar-ro1bf 3 месяца назад +4

    भावी मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे

  • @yogeshharak4733
    @yogeshharak4733 3 месяца назад +9

    आज तरी महाराष्ट्रात उध्दव ठाकरे शिवाय दुसरा लोकप्रिय चेहरा दिसत नाहीत

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 3 месяца назад +10

    कॉग्रेस चा मुख्यमंत्री होणार नाही कॉग्रेस ने विसरु नये उध्दव साहेब ठाकरे मुळे १३ खासदार निवडून आले

    • @shanj3266
      @shanj3266 3 месяца назад +1

      Ubt चे मग स्वतच्या पक्ष्याचे का निवडूण आले नाहित?

  • @suryavanshis710
    @suryavanshis710 3 месяца назад +5

    Only UBT

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 3 месяца назад +1

    पृथ्वीराज चव्हाण च फक्त काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतात अन्य कोणी नाही,एक शांत सुस्वभावी,सच्चा नेता

  • @vikashphanse3618
    @vikashphanse3618 3 месяца назад +5

    Uddhav Thackeray hach chehara rahila pahije tarach mahavikas aaghadi successful hoiel

  • @bhamidaswaghmare5172
    @bhamidaswaghmare5172 3 месяца назад +11

    साहेब यांना पद दिले नाही तर आघाडीचा पुर्ण पक्षच फुटू शकते

    • @shanj3266
      @shanj3266 3 месяца назад

      पद दिले तरी फूट झाली..
      History

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 3 месяца назад +7

    कौंग्रेस चा मुख्यमंत्री होतोय असे असेल तर महाविकास आघाडीच्या जागा कमी होतील,कौंग्रेस पक्षात या पदाला लायक माणूस नाही

    • @praphullapatil9556
      @praphullapatil9556 3 месяца назад

      Aheki Bunty Patil kinva Vishwajit kadam bhavi CM candidate for Maharashtra

  • @sumitrathod2280
    @sumitrathod2280 3 месяца назад +1

    ubt सोबत आहेत म्हणूनच MVA जिंकणार आहे.. NCP आणि CONG सोबत असताना यांना किती जागा मिळाल्या होत्या हे सर्वांना माहिती आहे

  • @arti5444
    @arti5444 3 месяца назад +5

    मविआ ने ३१ जागा जिंकल्या यात ठाकरे यांची मेहनत जास्त होती, कारण पक्ष फुटी नंतर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि कांग्रेस, राष्ट्रवादी चे उमेदवार आहेत असं विचार न करता खुप छान प्रचार केला,पण त्यांच्या जागा कमी मिळाल्या

    • @Ginies120
      @Ginies120 3 месяца назад +3

      शिवसेनेचे उमेदवार उभे होते तिथे कॉग्रेस, राष्ट्रवादी न काम केले नाही त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार पडले जर या दोन्ही पक्षांनी काम केले असते तर निवडून आले असते

  • @vishalpatil4905
    @vishalpatil4905 3 месяца назад +7

    उद्धव ठाकरे यांना करावे तरच जास्तीच जास्त आमदार विधानसभेत दिसतील

  • @siddharthjadhav1261
    @siddharthjadhav1261 3 месяца назад +1

    आशिषजी, "बातमी आणि साप खिशात ठेवू नये",हे वाक्य 30 वर्षापूर्वी गोविंद तळवलकर यांच्या म.टा.तील अग्रलेखात वाचनात आले होते.त्या वाक्याचा उल्लेख आताच्या तुमच्या चर्चेत आल्याने त्याचे स्मरण झाले.

  • @arjunkharat6648
    @arjunkharat6648 3 месяца назад +1

    काँग्रेस

  • @fatigawade9889
    @fatigawade9889 3 месяца назад

    मुख्यमंत्री कोण यावर कोणीही अडेलतट्टूपणा करू नये

  • @umakantbawane3030
    @umakantbawane3030 3 месяца назад +1

    Congress 105
    Siv Sena 93
    NCP. Sp. 90

  • @prakashkulkarni9087
    @prakashkulkarni9087 3 месяца назад +7

    ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री

  • @marotidevde1503
    @marotidevde1503 3 месяца назад +9

    एकदा महाराष्ट्राच्या जनतेला उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री झालेले आवडतील करोना काळात उद्धव साहेब ठाकरे यांनी खुप छान काम केल

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 3 месяца назад +1

    Te aata chaluch aahe

  • @vijumankatty556
    @vijumankatty556 3 месяца назад +4

    निवडून आलेल्या आमदारांची बुद्धिची चाचणी करून घ्या की तो त्याच्या जागी बसायला योग्य आहे का?

  • @uttampatil9458
    @uttampatil9458 2 месяца назад

    ज्याचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री होणार त्यात काय वाईट नाही आणि आगाडीत बिगाडी होण्याचा काय संबंध नाही

  • @aniljadhav9590
    @aniljadhav9590 3 месяца назад +7

    कोग्रेस ९६, तुतारी ९६, मशाल ९६.
    ज्यांना जास्त जागा मिळतील तो मुखमत्री.

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 3 месяца назад +1

    Shivsenecha mukhymantri nako

  • @anandawale2465
    @anandawale2465 3 месяца назад +6

    ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री अस न करता, महविकास आघाडीने उध्दव ठाकरेना मुख्यमंत्री करावे. त्यांचं काम खूप छान होते 😊👍🇮🇳

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 3 месяца назад +5

    उद्धव ठाकरे साहेब हेच मुख्यमंत्री पदासाठी लायक व्यक्ती आहेत. बाकी हवसे गवसे, चंगू मंगू काहीही म्हणोत.

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 3 месяца назад +1

    देवेंद्र फडणवीस.शिंदे. आणि अजित पवार.यांच्या पैकी जो कोणी माझी लाडकी खुर्ची या विषयावर ३००/शब्दांचा निबंध लिहिलं तोच मुख्यमंत्री होईल . जय महाराष्ट्र.

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 3 месяца назад

    उद्धवजी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील तरच सत्त्ता येणार. नाही तर शक्य नाही.

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 3 месяца назад

    वष्रा गायकवाड आहेत की.

  • @AmolPatil-v6t
    @AmolPatil-v6t 3 месяца назад +9

    उद्धव साहेब ठाकरे 100% मुख्यमंत्री होणार

  • @sachingurav5962
    @sachingurav5962 3 месяца назад

    विशाल दादा बोलले ते बरोबर

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 3 месяца назад +1

    Thakre mukhyamantri zhale mhanun aaghadichi sata padli

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 3 месяца назад +8

    शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे )या पक्षाने व शरद पवारांनी एकञ लढावं व स्वताचे उपद्रवमुल्य दाखवुन द्यावं कुठे मागच्या लोकसभेला कॉंग्रेसचा एक खासदार होता व आता तेरा खासदार आले कुठे महाराष्ट्रत कॉंग्रेसचा विजय हा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे झाला व शरद पवारंन मुळे झाला कॉग्रेस महाराष्ट्र आहे व होती कुठे

    • @shanj3266
      @shanj3266 3 месяца назад

      फुटलेले पक्ष काँग्रेस मुळे वाचले
      विदर्भ अणि सांगली काँग्रेस मुळेच जिंकले

  • @rajkumarrangadal9917
    @rajkumarrangadal9917 3 месяца назад

    ubt

  • @niteshmate270
    @niteshmate270 3 месяца назад

    उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून नाकारलं तर महाविकास आघाडीच काही खर नाही..!

  • @anitamusmade9286
    @anitamusmade9286 3 месяца назад

    ❤❤❤❤

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 месяца назад +3

    महायुतीचा मुख्यमंत्री नको.

  • @govindwaghmare8862
    @govindwaghmare8862 3 месяца назад

    96. 16. Ane. Kaldar. Rupaya. 3. Tri. Murti. La. Kon. Namat. Nahi. Jay Maharashtra. Rahul. Udhaav . Rohit. Jindabad.Jay ho.

  • @prashantdahihandepatil8913
    @prashantdahihandepatil8913 3 месяца назад +1

    मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे💯

  • @shivajichirkhe3761
    @shivajichirkhe3761 3 месяца назад +1

    मराठा आरक्षणाचा मुद्दा सुटला तर हे लोक मुख्यमंत्री होतील नसता जरांगे पाटील भावी मुख्यमंत्री

  • @arunaedu8862
    @arunaedu8862 3 месяца назад +1

    प्रत्येक गोष्ट गृहीत धरून patial विवेचन करू नका आशिष जाधव

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 3 месяца назад

    उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदासाठी चेहरा पुढे केला तर महावीकास आघाडी आणखी चांगल्या फरकाने निवडून येतील. कारण को रो ना काळात जे काम केले त्याला तोड नाही.

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov85 3 месяца назад

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्याची काय अवस्था होती आपण अनुभवलय, छोटे-मोठे आपल्या फेवर च्या संस्थांकडून काही मोजक्या लोकांकडून ऑनलाइन सर्वे करून टॉप 5 चा मुख्यमंत्री दाखवण्यात आलं होतं, जवळच्या सर्वांनाच हे माहिती आहे.
    पण यावेळी नानाभाऊ पटोले मुख्यमंत्री झाले पाहिजे, काँग्रेस आणि मुस्लिम मतांमुळे उद्धव ठाकरे यांचे किमान 9 तरी निवडून आले आहेत.
    आज मुसलमान उद्धव ठाकरेंना साथ देत आहेत त्याचं फक्त दोनच कारण आहे, एक म्हणजे उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत आहेत, आणि दुसरं म्हणजे उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादी बीजेपी आणि मोदी विरोधी आहेत, हे विसरू नये...

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 3 месяца назад

    MVA madhe jyache jast candidates yetil tyancha CM hoil

  • @sohailshaikh8693
    @sohailshaikh8693 3 месяца назад

    Only uddhav SIR

  • @bhamidaswaghmare5172
    @bhamidaswaghmare5172 3 месяца назад +8

    पहिले बहुमताने निवडून तर या आघाडीची बीघाडी तर होनार नाही ना जरा जपून

  • @shailendraborate6954
    @shailendraborate6954 3 месяца назад +1

    आता मुस्लिम उमेदवार द्यावेच लागणार MVA ला किमान 15*20% त्यात अजून MIM, SP,BSP पक्ष ही मुस्लिम candidate देणार, मुस्लिम व्होटिंग वर लोकसभा जिंकलेले आता मुस्लिम व्होटिंग विभागल जाणार त्याचा सर्वात जास्त तोटा ठाकरे ना होणार!
    बाकी पाळीव चॅनेल, मीडिया आणि पंटर या वस्तू स्थिती कडे दुर्लक्ष करतात पण वास्तव बदलणार नाही

  • @जयश्रीगणेश-स4ण
    @जयश्रीगणेश-स4ण 3 месяца назад +1

    जनतेला ही ठाकरे सारखा ढिम्म व्यक्ती cm म्हणून नको आहे... ज्यांना काही माहिती नाही बजेट कळत नाही शेती मधील काही माहिती नाही उद्योग क्षेत्रातील काही माहिती नाही असा माणूस नकोच... सचिन वाजे 100 कोटी वसुली असलं सरकार ही नको.

  • @arunaedu8862
    @arunaedu8862 3 месяца назад

    Reporters and analyst must be impartial

  • @dipakjanjire9479
    @dipakjanjire9479 3 месяца назад

    उद्धव साहेब ठाकरे

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 3 месяца назад

    Bhavi CM Bunty Patil kinva Vishwajit kadam

  • @vinaydesai1017
    @vinaydesai1017 3 месяца назад +1

    सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार हे श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब

  • @ArunaThigale
    @ArunaThigale 3 месяца назад

    आशिष सर तुम्हाला माझी एक विनंती या सरकारने लाडक्या भावाला पैसे आणि लाडक्या बहिणीला पैसे कुठून द्यायचे ठरवले आहेत का महाराष्ट्र बुडवायला निघालेत

  • @rajendrapatil5294
    @rajendrapatil5294 3 месяца назад

    विश्वजीत कदम किती आमदार निवडून आणू शकतात?

    • @shanj3266
      @shanj3266 3 месяца назад

      आता सांगलीचे ४ आमदार+ पुणे जिल्ह्यात १-२

  • @sunilkashid6820
    @sunilkashid6820 3 месяца назад +1

    ठाकरेंना , बीजेपी चे वेध लागले आहेत असे वाटते !
    😂😂😂😂😂😂😂

  • @chandrakantbhuran2044
    @chandrakantbhuran2044 3 месяца назад

    काँग्रेसने आत्मचिंतन करावे नाही तर लोक सभेत कमावलेले पण गमवून बसाल हे लक्षांत ठेवा.

  • @HemantDesai-l7u
    @HemantDesai-l7u 3 месяца назад

    उद्धव ठाकरे होणार नक्कीच

  • @maheshpatil2032
    @maheshpatil2032 3 месяца назад

    राष्ट्रवादीच्या जास्त जागा येतील व सुप्रिया सुळे किंवा जयंत पाटील मुख्यमंत्री होतील

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 3 месяца назад

    फक्त UBT 👍👍

  • @prakashkulkarni9087
    @prakashkulkarni9087 3 месяца назад +2

    मुख्यमंत्री हे विधानसभा निवडणुक झाली की ठरवावे

  • @troller512
    @troller512 3 месяца назад +6

    काँग्रेसला कमी लेखण्यात आयुष्य जाणार आशिष जाधव च

  • @ArunaThigale
    @ArunaThigale 3 месяца назад

    बाकीच्या काही गप्पा मारत बसू नका फक्त लाडक्या भावाला पैसे कुठून देणार हे सरकारने सांगावं

  • @ajitmohite4857
    @ajitmohite4857 3 месяца назад +9

    सांगली मध्ये काँग्रेसने आघाडी धर्म पाळला का ?

    • @shanj3266
      @shanj3266 3 месяца назад

      नाहि पाळला, UBT ची सांगलीत शून्य ताकत आहे, मग का बालहट्ट खपऊन घेतील

  • @RajendraPalkar-vq3jy
    @RajendraPalkar-vq3jy 3 месяца назад +1

    कॉग्रेस ला शिवसेनेचे मुख्यमंत्री चालतात मग शिवसेनेला काय अडचण आहे

    • @shanj3266
      @shanj3266 3 месяца назад

      पित्त होत, सर्वात जास्त पत्रकारांना

  • @vikaswaghmare9032
    @vikaswaghmare9032 3 месяца назад +1

    काय पण चंद्रहार पाटील ना 60 हजार मत भेटली विशाल पाटील 1 लाख च्या वर मतांनी निवडून आले

    • @jayshivray387
      @jayshivray387 3 месяца назад

      अरे सहानुभूती ची लाट पण तयार झाली टिकीट नाकारल्यामुळे..

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 3 месяца назад +1

    Savidhana badalat nahi niyam mek marun banvtat

  • @GaneshMahajan-zi5hj
    @GaneshMahajan-zi5hj 3 месяца назад +1

    २०१४ पासून आजपर्यंत ची घोषणा बाजी काढा एकही अमलात नाही निवडणुकी पुर्वी अशा घोषणा म्हंजे यरंडा चे गुऱ्हाळ आहे

  • @ParshuramPatil-r8z
    @ParshuramPatil-r8z 3 месяца назад

    96 jaga congress.+96 jaga Rashtrawadi + 96 jaga shivsena uddhav saheb = 288 jaga....
    Jo jasta jaga jinkel tyacha mukhyamantri hoil jai maharastra.

  • @raghuvirkadam4546
    @raghuvirkadam4546 3 месяца назад +4

    Vishwajit ajun baccha aahet.

  • @sohailshaikh8693
    @sohailshaikh8693 3 месяца назад

    sir VISHAL GADAWAR BOLA .MAHAVIKAS AGHADI SILENT KA HAY . SHARAD PAWAR UDHAV SIR RAHU

  • @shrinivasinamdar
    @shrinivasinamdar 3 месяца назад

    मुख्यमंत्री फक्त महायुतीचा होणार❤❤❤

  • @SobersRodrigues-ol5ci
    @SobersRodrigues-ol5ci 3 месяца назад

    Mva will get more than 250+

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 3 месяца назад

    आत्तातुझी महाराष्ट्र ची आतली बातमी आणि बाहेरची batm😮म्हणजे काय रं भाऊ 🤔

  • @TanajiHatkar-b1g
    @TanajiHatkar-b1g 3 месяца назад

    मविआ महाराष्ट्रात कधीच सत्तेवर येणार नाही आणि आली तर मा मुस्लिम समाज बांधवच ठरवतील कोण मुख्यमंत्री असेल

    • @TanajiHatkar-b1g
      @TanajiHatkar-b1g 3 месяца назад

      मविआ गठबंधन मा ठाकरे यांना आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री म्हणून बनवणार नाही ही काळया दगडावरची रेघ आहे

  • @sanjayvarpe4141
    @sanjayvarpe4141 3 месяца назад +2

    थोरात साहेब भावी मुख्यमंत्री

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 3 месяца назад

    अशिषसर तुम्ही इतके जुने पत्रकार अहात,, निखिल वागळे च्या खाली तुम्ही केले होते,, मला एकच सांगायचे आहे की लोकसभा आणि विधान सभेचे गणित वेगळे असते,,
    सुभाष भुमरे किवा उज्वल निकम का पडले,,,

  • @dhananjaypande7190
    @dhananjaypande7190 3 месяца назад

    काँग्रेस + राशप = १५०+ आमदार निवडून आले तर शिउबाठा गटाने मुख्यमंत्रीपद विसरून जायचे, तसेच विधानसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडी १२० - १३० पर्यंत पोहोचली आणि महायुतीतील राष्ट्रवादीचे ३०-३५ आमदार निवडून आले असतील तर महाविकासवाले अजितदादांना मुख्यमंत्री करायला तयार होतील त्यांचा गट महाविकास आघाडीत येऊन सरकार स्थापन करणार असतील तर ! २०१९ पॅटर्न २०२४ मध्ये सुद्धा शक्य होऊ शकतो.

  • @smallthings9498
    @smallthings9498 3 месяца назад

    Batmi ali ki dyavi pan adhi validate na karavi , barobar na Ashish ji?

  • @AbhishekBelekar-w8p
    @AbhishekBelekar-w8p 3 месяца назад

    Congress cha cm hoil....nana patole hovu shaktat...rahul gandhi chy khupch jvlche ahet

  • @kamalakarnaik4662
    @kamalakarnaik4662 3 месяца назад

    निवडणूक निकाल नंतर पुन्हा विरोधी पक्षातील आमदार फुटणार नाहीत ह्याची खात्री आहे का?

    • @S.L.-qh5cl
      @S.L.-qh5cl 3 месяца назад +1

      Karan te virodhi pakshat rahanar nahit toprynt.. I guess 😅

  • @vaibhavjadhav1427
    @vaibhavjadhav1427 3 месяца назад

    Asish jadhav godi midea

  • @govindwaghmare8862
    @govindwaghmare8862 3 месяца назад

    Bahin. Bhavat Bhandan. Quarrel .

  • @arunaedu8862
    @arunaedu8862 3 месяца назад

    Each time you are backing congress, shard pawar and ठाकरे, all खंजीर khupse

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 3 месяца назад +1

    Bjp 10 warshe satet aahe tyamule majlet

  • @DadaBhawar-rp3rn
    @DadaBhawar-rp3rn 3 месяца назад +1

    काँग्रेस 96राष्ट्र वादी96 शिवसेना 96अशा जागा सारखे घ्या.जचया जागा जास्त तो मुख्यमंत्री

  • @nitinghaiwatkar348
    @nitinghaiwatkar348 3 месяца назад

    Congress che mla jast aale tar congress cm banlach pahije Thakre chi estate thodi aahe cm pad

  • @liladharpatil6970
    @liladharpatil6970 3 месяца назад

    Aplya batmiwar shanka upasthit karawi ashya prakarchya baatmya aapan det asta.
    Rai cha parvat kasa karawa hey aapli news darshavate.
    Krupaya ashi nakaratmakta pasrawu naka.🇮🇳🙏

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 3 месяца назад

    सवत माझी लाडकी हिचा पण विचार करावा
    😂😂😂

  • @shanj3266
    @shanj3266 3 месяца назад

    काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार यात काय शंका नसावी

  • @walmiklaware7171
    @walmiklaware7171 3 месяца назад +1

    जाधव सर bjp सरकार 5 वर्ष टिकल का यावर एक शो करा.......?

  • @devendradeshmukh827
    @devendradeshmukh827 3 месяца назад

    Nitin gadkari yancha chehara cm
    Sathi project kela pahije tar mahayuti sattet 100% yeil

  • @amolnetcore3231
    @amolnetcore3231 3 месяца назад +6

    उद्धव ठाकरेनी करोना महामारी मध्ये खूप चांगले काम केले आहे म्हणून उद्धव ठाकरेच भावी मुख्यमंत्री असतील

    • @kashinathpatwekar25
      @kashinathpatwekar25 3 месяца назад

      gharamadhe basun

    • @amolnetcore3231
      @amolnetcore3231 3 месяца назад

      @@kashinathpatwekar25 त्या वेळी पंतप्रधान पण घरी बसूनच होते, आणि आताचे राजकारणी जग फिरून मोठे दिवे लावत आहेत

  • @arvindpawar7429
    @arvindpawar7429 3 месяца назад

    Sangli baddal prediction...right. Tasech Congress CM hi SS la chalel he majhe prediction

  • @mehboobmaner4553
    @mehboobmaner4553 3 месяца назад

    Janta aata yeyadhi murh rahilili nahi

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 3 месяца назад

    Congress madhe sadhya fackta 2ghech CM sathi layak Aahet... Yashomati Thakur & Satej Patil

  • @designerchiragpowale
    @designerchiragpowale 3 месяца назад

    आशिष साहेब जरा शेजाऱ्या कडे जरा बघा ते बोलताना तेरी, नुसतं कॅमेरा कडे बघून नुसती मान नका हलवू 😂😂😂

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 3 месяца назад +1

    Bjp chi makde bolat hoti sawidhan badlnar

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 3 месяца назад +4

    तुम्ही भांडणं लाऊन द्यायचं काम करा.चर्चेला दुसरा विषय मिळाला नसावा. बाजारात तुरी असताना हे एरंडाच गुर्हाळ कशाला पाहिजे.

    • @jayshivray387
      @jayshivray387 3 месяца назад +2

      अरे पण कधी तरी या मुद्द्यावर बोलावेच लागेल..

    • @vasantraomohite783
      @vasantraomohite783 3 месяца назад

      @@jayshivray387 पारायण करा.