मकर जुलै २०२४ मासिक राशिभविष्य - प्रभावी बोलण्याने कामे होतील सहज व यशस्वी .

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
    वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
    टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
    चैतन्य लहरी - ३३१/- ₹
    श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
    • मकर राशी गुरु ग्रह बदल... - मकर राशि गुरु ग्रह बदल
    करिअर व कुंडली ....
    १) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
    २) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
    ३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
    ४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
    ५) • जुलै २०२४ महिन्यातील श... - जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
    ६) • ऑगस्ट २०२४ महिन्यातील ... - ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
    विवाह विषयक ....
    १) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
    २) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
    ३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
    ४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Комментарии • 28

  • @DasaramJamkhande-ez9om
    @DasaramJamkhande-ez9om 3 месяца назад

    राम राम जी
    छान असी माहीती दिली मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 3 месяца назад +1

    छान माहिती सांगितली धन्यवाद 🎉

  • @kartikchavan9514
    @kartikchavan9514 3 месяца назад +1

    खूप खूप छान माहिती सांगितली सर 🎉

  • @madhavishetty2682
    @madhavishetty2682 3 месяца назад

    Namaste Sir. Khup sunder mahiti. Thank u 🙏🙏

  • @veenachachad2591
    @veenachachad2591 3 месяца назад +1

    Achuk mahiti baddal thank U Guruji 🙏🙏

  • @shloksmusic1747
    @shloksmusic1747 3 месяца назад +2

    Guru 6 gharat asalyavar lagn karav ka please mahiti dya

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  3 месяца назад

      हो अगदी चालेल

  • @jagrutisawlekar8166
    @jagrutisawlekar8166 2 месяца назад

    Sir makar rashi lagn chya kadhi jultil sanga

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 месяца назад

      विवाहाचे योग मकर राशीला सुरू झालेल्या आहेत आपल्या मूळ कुंडलीत विवाह योग तपासून घ्या तसेच व्हिडिओच्या खाली विवाहासाठीचे माहितीचे व्हिडिओ आलेले आहेत अवश्य पहा .
      यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

  • @jayshreeaherrao2469
    @jayshreeaherrao2469 3 месяца назад +1

    प्लिज स्पीकर ना थोडा अजून जवळ हवा आवाज खूप हळू येतो

  • @pradnyatumbare8111
    @pradnyatumbare8111 3 месяца назад

    Sir rashi ek aahe nakshatra ek aahe charan ek aahe mg jr lgn kel tr trass honar ka

  • @ganeshgarde5680
    @ganeshgarde5680 3 месяца назад

    मकर राशीच्या व्यक्तीने कोणती भक्ती करावी म्हणजे वाईट परिणाम होणार नाहीत?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  3 месяца назад

      रोज हनुमान चालीसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र पठण करावे .

  • @nitinmahangade9834
    @nitinmahangade9834 3 месяца назад

    🙏

  • @madhavishetty2682
    @madhavishetty2682 3 месяца назад

    Higher study chya admission madhe kahihi problem yeu naye ya sathi kahi upay sanga na plss 🙏🙏

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  3 месяца назад +1

      गुरु ग्रह मंत्र ओम गुरुवे नमः रोज तीन माळ पठण करावा व गुरुचरित्र 14 वा अध्याय कार्य सफल होईपर्यंत पठणात ठेवावे .
      परंतु आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत ते मात्र अतिशय महत्त्वाचे .
      यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

    • @madhavishetty2682
      @madhavishetty2682 3 месяца назад

      @@JyotishKatta thank u Sir 🙏🙏

  • @arohijangale4280
    @arohijangale4280 3 месяца назад

    Sir mazya Navryachi २९/१०/१९८७ hi Birth date aahe time Aandaje sandhyakali ४te ५ aashi aahe an mazi १९/१२/१९९४ Time sakali ४Ashi aahe aamhi doghhi khup mehnat kartoy pan यश yet nahi paisa tikat nahi कृपया aamaha upay sanga

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  3 месяца назад

      दोघांनीही रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 11 पाठ व विष्णुसहस्त्रनामावलीचा एक पाठ सुरू ठेवावा कायमस्वरूपी .
      यशस्वी भव ! गुरुदेव दत्त .

    • @arohijangale4280
      @arohijangale4280 3 месяца назад

      @@JyotishKatta thanks 🙏

  • @bhartipatil7823
    @bhartipatil7823 3 месяца назад

    सर माझ्या मुलाची जन्म तारीख ३१/१२/९७ आहे नोकरी अजून लागलेली नाही खूप ठिकाणी ऍपलाय केले पण कुठून ही respons येत नाही व शारीरिक त्रास चालू आहे कृपया मार्गदर्शन करा 🙏🙏

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  3 месяца назад +1

      रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्र अकरा वेळा व विष्णु सहस्त्रनामावली पाठ एक वेळा येणाऱ्या बुधवारपासून सुरू करा परिणाम प्राप्त होईपर्यंत .
      यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

    • @bhartipatil7823
      @bhartipatil7823 3 месяца назад

      @@JyotishKatta 🙏🙏

  • @suvarnachavan3432
    @suvarnachavan3432 3 месяца назад

    Government job milel ka makar rashi

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  3 месяца назад

      हे आपल्या मूळ कुंडलीतून तपासून पहावे . यासाठी रोज नवग्रह स्तोत्राची 11 पाठ सुरू करावेत .