goat farming / शेळीपालन करडांचे आजार व उपाय आणि वजन वाढीसाठी माहीती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2024

Комментарии • 70

  • @Raja33335
    @Raja33335 Год назад +1

    Nice video

  • @surajdhone3227
    @surajdhone3227 2 года назад

    Jabrdast

  • @mohankadam3738
    @mohankadam3738 2 года назад +1

    Sachin tumhe vadil great aahet

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 года назад

      काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @sanjayghodake5380
    @sanjayghodake5380 2 года назад

    लहान पिलांची काळजी कशी घ्यावी, ही उपयुक्त माहिती दिली ,धन्यवाद दादा

  • @pawanchikhale486
    @pawanchikhale486 2 года назад +3

    मी 1 पाठ पासून शुरुआत के लि आहे दोन वर्षात 8 संख्या झाली आहे तुम च्छे वीडियो खूब प्रेरणादाई आहे धन्यवाद

  • @manojshinde8572
    @manojshinde8572 Год назад +1

    तुमचा नाद नाही करायचा भाऊ मोलाचे मार्गदर्शन

    • @sablesfarm
      @sablesfarm  Год назад

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
      काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा

  • @chandhupanmand982
    @chandhupanmand982 2 года назад +1

    Mama tumchi bookmumbai kashi patwnar

  • @yogeshshinde2471
    @yogeshshinde2471 2 года назад +2

    मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहिले खूप छान माहिती देता काका तुम्ही

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 года назад +1

      धन्यवाद

    • @yogeshshinde2471
      @yogeshshinde2471 2 года назад +1

      मी छोटीशी सुरवात केली आहे काका मला तुमचं मार्गदर्शन मिळालं तर चांगल होईल

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 года назад +1

      9623434863

  • @vijayrathod563
    @vijayrathod563 Год назад +1

    गाबणं शेळी ला कुराक काय द्यावं

    • @sablesfarm
      @sablesfarm  Год назад

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
      काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा

  • @rajaramwaghmode1803
    @rajaramwaghmode1803 2 года назад +3

    आजोबा चा आवाज खुप आवडतो .

  • @Ajaykumar-te1bh
    @Ajaykumar-te1bh 2 года назад +3

    Khup chan mahiti dili tya baddal dhanyvad ...

  • @asitgaikwad9424
    @asitgaikwad9424 2 года назад +9

    खूप चांगली माहिती दिली मला आणखीन video पहायचे आहेत शेळी पालना विषयी

  • @shrikrishnajamdade7585
    @shrikrishnajamdade7585 2 года назад +3

    खूप छाण माहीती दीली 👌👌👌

  • @vickysutar8887
    @vickysutar8887 2 года назад +5

    खूब दिवसानी वीडियो टकला साहेब धन्यवाद.

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 года назад +2

      व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा

  • @vilasmapari2980
    @vilasmapari2980 2 года назад +3

    खूप छान माहिती दिलीत

  • @rajarampatil6656
    @rajarampatil6656 2 года назад +2

    चांगली माहिती मिळाली .आबा कोठे आहेत 🙏🙏

  • @nikhildudhakor455
    @nikhildudhakor455 2 года назад +3

    तुमच गोट फार्म कूट आहे

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 года назад

      Bhalewadi ta karmala dist solapur

  • @adeshmore9989
    @adeshmore9989 2 года назад +2

    Mast

  • @shrikrishnajamdade7585
    @shrikrishnajamdade7585 2 года назад +3

    👌👌👌

  • @amolshinde1765
    @amolshinde1765 2 года назад +4

    एक दिवसाच्या गावरान कोंबडीच्या पिल्लाची किंमत किती आहे

  • @satyajeetkachare8950
    @satyajeetkachare8950 2 года назад

    आबा तुमी तुमंच्या गाई मैहशीचा विडीयो बनवतो मनाला होता लवकर बनवा .

  • @sharadsatre4284
    @sharadsatre4284 2 года назад +1

    Nice

  • @amollahane5460
    @amollahane5460 2 года назад +2

    कोंबडी अर्थशास्त्रावर व्हिडिओ बनवा

  • @aditi_2022
    @aditi_2022 2 года назад +4

    Anna kuthe ahe video Banvat nahi

  • @rahulshimpale4261
    @rahulshimpale4261 2 года назад +2

    🙏🙏🙏🙏

  • @bhimbaba9193
    @bhimbaba9193 2 года назад +2

    आजार आणि त्यावर औषध असा एक विडिओ बनवा सर

  • @samadhanjagdale694
    @samadhanjagdale694 2 года назад +2

    Nice 👌👌👌

  • @dnyaneshwarmunde5490
    @dnyaneshwarmunde5490 2 года назад +1

    छान माहीती दिली सर

  • @raghunathshinde14
    @raghunathshinde14 2 года назад +3

    3ते 5 वयोगटातील नर मादी विकणे आहे का

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 года назад

      9623434863 कॉल करा

  • @ganeshdhote3907
    @ganeshdhote3907 2 года назад +1

    Sir jantache oshad kiti vasta dyaych te saga

  • @vijinathdhankure8482
    @vijinathdhankure8482 2 года назад +1

    शेळी का गा भडकतात त्याचा एखादा व्हिडिओ व्वा ना

  • @ravihandva
    @ravihandva 2 года назад +1

    तुम्ही तुमच्या करडांना फिड देता का,आणि काय काय देता.तुमची करड खूप हेल्दी आहेत

  • @nileshgutte8865
    @nileshgutte8865 2 года назад +1

    शेळी लागणारी उपयुक्त औषधि कोणत औषध कशासाठी वापरावे

  • @yogeshbhadane7484
    @yogeshbhadane7484 2 года назад

    शेळीला अंडी चारणे चांगले आहे कि वाईट ते सांगा सर

  • @ravindras9198
    @ravindras9198 2 года назад +7

    गोचिड नियंञणावर विडिओ बनवा सर. गोचिड खुप झालेत शेळ्यांना.

  • @vickysutar8887
    @vickysutar8887 2 года назад +3

    👌👌👌👌👌😂😘😘😘

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 года назад

      व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा

  • @kbgoatfarm594
    @kbgoatfarm594 2 года назад +1

    तुमचं किती एकर सुबाभूळ आहे

  • @pankajraut5378
    @pankajraut5378 2 года назад +1

    कोणत ब्रिड आहे आपल्या शेडवरती

  • @eknathdesle8917
    @eknathdesle8917 2 года назад +2

    बकऱ्या सतत अंग खाजवत आहेत तर काय करावे?...

  • @samarthkanase7711
    @samarthkanase7711 2 года назад +2

    मी तुमचे सर्व video पाहिले व साम वरील मुलाखत पाहिली तुम्ही साम वर म्हणाला होतात की खुराकात मका देता पण तुम्ही म्हणालात की खुरा क लागत नाही आता तुम्ही खुराक दे ता का?

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 года назад

      पूर्वी देत होतो आता नाही

  • @yogeshbhadane7484
    @yogeshbhadane7484 2 года назад

    माझ्या कडे १ शेळी आहे ती ला दिळ महिना बाकी आहे ती चारा खात नाही

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 года назад

      9623434863
      माहीती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा 🙏

  • @ravihandva
    @ravihandva 2 года назад +3

    गावरान शेल्यांमध्ये फायदा आहे का? माझ्याकडे गावरान शेळ्या आहेत पण त्यांचं वजन वाढ व्हायला 8 ते 9 महिने लागतात,लवकर वजन वाढ होण्यासाठी काय करावे कोणत्या जातीच्या शेळया घ्याव्या🙏🙏🙏

  • @sandipwagh12
    @sandipwagh12 2 года назад

    मोबाईल नंबर द्या साहेब तुमची मुळखत ग्यायची आहे

  • @sakharamaghav8408
    @sakharamaghav8408 2 года назад +4

    खुपच छान माहिती आहे

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 года назад

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा