तुमच्या पिढीपर्यंत हे शक्य आहे पुढची पिढी पूजा करतील कि नाही हे फक्त त्या देवालाच माहीत परवाचच उदाहरण माझ्या सूनेने लक्ष्मी पूजेच्या कलशावरचा नारळ विसर्जनाच्या आदी दागीने उतरवून फोडून त्याची ढोश्याची चटणी बनवली मी बेडरूमधून दात पाजळत हॉल मध्ये आले तर कलशावरचा नारळ नव्हता म्हणून घाबरले तेव्हा ती म्हणाली मी फोडला ते ही आंघोळ न करता हात लावला याला आता काय म्हणावं म्हणजे हलगर्जी पणाचा कळस झाला की नाही तुमची मुलगी तुमचं बघून सगळं शिकतेय मदत पण करतेय खूप छान वळण लावताय तुम्ही.. असं प्रत्येक मुलींच्या आईने वळण लावलं पाहीजे मग असे घडणार नाही माझ्या सूनेची आई तीच्या लहाणपणीच गेली त्यामुळे तिचाही दोष नाही मी समजून घेतलं आता शिकतेय सगळं...
मेघांजली तुझी पूजा सुंदर आणि मनोहारी असते. शिकण्या सारखे खूप आहे तुझ्याकडून. आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे. एक प्रेमळ सूचना करते की कृपया "पुजन " असे न लिहिता पूजन उसे लिहावे. तुझे अनुकरण करणारे बरेच आहेत. तेव्हा शीर्षक लिहिताना शुद्ध लेखन तपासून व्हिडिओवर टाकावे.
मेघा दिदी तुमचे विडिओ खुप छान असतात तुमच्या कडून खुप काही शिकायला मिळते तुमचा आवाज जरी आयकला तरी मन खुप प्रसन्न होते मला पण देवीची सेवा करायला खुप आवडते माझ्या मनात काही शंका असली की तुमच्या विडिओ मधुन उत्तर मिळते असेच छान विडिओ टाकत जा
Khupch khupch sunder sakshat deviaai aali tuzhya dari..thanku ..my guru megha tai..hya divali pasun tu mazhi guru ahes..tuzhyach mule mi hi same tuzhya sarkhi devi aai chi lakshmipujan kele khup Sunder zali hoti..thanku so much tuzhya mul aavad lagali n tuz bhgun bhgun krte follw krte rule..thanks my guru megha tai.❤
Tai bakiche dev aplya gharat nastat ka mag tyanchi Kashi hote uttarpuja ..uttar puja kelyane dev jast nahit tar apan stapn kelelya pujechi purnata aste.
Tu jo window bahercha morning cha video shoot karttes toh awadto Mi pan poojeche tandool lage lagech vaparte..adhi pasun mix nahi karat masic dharma mule
श्री स्वामी समर्थ ताई 🙏❤️
तू उत्तरपुजाही किती उत्तम प्रकारे करतेस 👌👌👌
Tai mene Dhanteras ke din 5 yellow kodi and gomti chakra and Kamal ghata moti liya tha uska kya karne ka ?? Mandir me rakh sakte h ya tijori me ??
तुमच्या पिढीपर्यंत हे शक्य आहे पुढची पिढी पूजा करतील कि नाही हे फक्त त्या देवालाच माहीत परवाचच उदाहरण माझ्या सूनेने लक्ष्मी पूजेच्या कलशावरचा नारळ विसर्जनाच्या आदी दागीने उतरवून फोडून त्याची ढोश्याची चटणी बनवली मी बेडरूमधून दात पाजळत हॉल मध्ये आले तर कलशावरचा नारळ नव्हता म्हणून घाबरले तेव्हा ती म्हणाली मी फोडला ते ही आंघोळ न करता हात लावला याला आता काय म्हणावं म्हणजे हलगर्जी पणाचा कळस झाला की नाही तुमची मुलगी तुमचं बघून सगळं शिकतेय मदत पण करतेय खूप छान वळण लावताय तुम्ही.. असं प्रत्येक मुलींच्या आईने वळण लावलं पाहीजे मग असे घडणार नाही माझ्या सूनेची आई तीच्या लहाणपणीच गेली त्यामुळे तिचाही दोष नाही मी समजून घेतलं आता शिकतेय सगळं...
Shri Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻 Megha. Kuber potali kashi banwaychi?
पैसा असल्यावर सर्व काही शक्य आहे....
पूजा करायला पैसे लागत नाही मनापासून भाव लागतं
Bhav asla ki sagl hoth dev bhav ch bhukela toh fakt bhakti pahto garib shrimat nahi
Namskar megha taai...khup sunder uttarpuja Kelis taai...tu itki devi kade shama magat hotis taai tujya hatun kuthli chuk hoil ka...shakyach naahi ..khup sunder devi la sajvle hote aani rangoli Aprtim kaadhli hoti taai ...khup sunder video...kaalji ghe taai ... namskar 🙏
Tai kuber potali chi mahiti dya na 🙏
मेघांजली तुझी पूजा सुंदर आणि मनोहारी असते. शिकण्या सारखे खूप आहे तुझ्याकडून. आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे. एक प्रेमळ सूचना करते की कृपया "पुजन " असे न लिहिता पूजन उसे लिहावे. तुझे अनुकरण करणारे बरेच आहेत. तेव्हा शीर्षक लिहिताना शुद्ध लेखन तपासून व्हिडिओवर टाकावे.
Tai Uttar Puja chhan Kelis
Shree swami Samarth tai 🙏
Shree swami samarth tai 😊
Samai kuthun ghetlya price kiti aahe
Shree. Swami samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Khup chan..
🌼🌹श्री स्वामी समर्थ🌹🌼
Khup chan uttarpuja dakhavli tai.. 👌🏻👌🏻👌🏻mast video hota tai. 👌🏻👌🏻
श्री स्वामी समर्थ
Shree Swami samartha tai
Shree Swami Samarth 🙏🌹🙏❤👌👌
🪔🪔shree swami samrth 🪔🪔🪔🪔
ताई नेहमी प्रमाणे पूजा खूपच सुंदर ....आणि आज उत्तर पूजा कशी करायची हे पण समजले....thank you tai
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ ताई
Shree swami samarth
मेघा दिदी तुमचे विडिओ खुप छान असतात तुमच्या कडून खुप काही शिकायला मिळते तुमचा आवाज जरी आयकला तरी मन खुप प्रसन्न होते मला पण देवीची सेवा करायला खुप आवडते माझ्या मनात काही शंका असली की तुमच्या विडिओ मधुन उत्तर मिळते असेच छान विडिओ टाकत जा
😊🙏
श्री स्वामी समर्थ ताई🙏 खुप छान❤
काढलेल्या रांगोळीच काय करायच नंतर
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझी माउली
Very nice
पुजा खूप छान माडली होती उतर पुजा पण छान केली खूप छान
Kuber potli chi mahiti sanga tai
Shree Swami samarth mavshi😊❤
❤❤❤❤❤❤
Khupch khupch sunder sakshat deviaai aali tuzhya dari..thanku ..my guru megha tai..hya divali pasun tu mazhi guru ahes..tuzhyach mule mi hi same tuzhya sarkhi devi aai chi lakshmipujan kele khup Sunder zali hoti..thanku so much tuzhya mul aavad lagali n tuz bhgun bhgun krte follw krte rule..thanks my guru megha tai.❤
Tai guru honya itki mi mothi nahi tumchi maitrin nakkich banen ...thank you 😊❣️
@meghanjalikoli9 to tuzha mothepana ☺️mazhya sathi ahes.tuzhya kdun khup kahi shikle mhnun 💕
Nice vlog ❤
Tai kuber potli tumhi ghari banvlat ka...pls reply
Nahi milali hoti
Tai mala laxmipujanchya divshi amcha gharaychya ithe 2veles ghubad disal tar tay shubh asat na
Khup shubh aahe
ताई माझ्याकडे पण हे लक्ष्मी चे पावले आहेत...तर ते पूजा झाल्यानंतर कूठे ठेवायचे प्लीज नक्की सांगा.
Tai tuzi Pooja khupch cchan mandli hoti pan ek sang kuber potali madhey Kay thevayche.
❤
Kalsha cha narala ch Kay karta
Cleaning vlog please
First comment ...❤
Tumi mla kalyan moll madye disle hote pan bhet ny zali taii
Tai आपण हाच देवीचा मुखवटा मार्गशिष मध्ये वापरत्तो तो आणि लक्ष्मीपूजन चा दोन्ही एकच का ग कि तो वेगळा असतो
Kal pn video nahi aal
Tai mi etaki wat bagat hote video chi khupch
Tai lakshmichi kadhi uttar puja naste ti tar aaplya gharatach aste
Tai bakiche dev aplya gharat nastat ka mag tyanchi Kashi hote uttarpuja ..uttar puja kelyane dev jast nahit tar apan stapn kelelya pujechi purnata aste.
Tu jo window bahercha morning cha video shoot karttes toh awadto
Mi pan poojeche tandool lage lagech vaparte..adhi pasun mix nahi karat masic dharma mule
हाय ताई पण असं बोलतात की लक्ष्मीची उत्तर पूजा करत नाहीत. कारण आपण लक्ष्मीला जा असे म्हणत नाही.. याचं काय कारण आहे
हो उत्तर पूजा नाही करत.
Tai uttarpuja mhanje devana ja mhanana nasta tar stapit pujechi purnata aste.
💐💐💐👌🏼👌🏼👌🏼🪔🪔🪔🪔
🙏🙏🌹🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏