भगवान बुद्ध नेमकं काय सांगून गेलेत? डॉ संग्राम पाटील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 271

  • @PrayagMore-x3h
    @PrayagMore-x3h 17 дней назад +1

    Khup chan sar❤

  • @SudhakarPawar-ru6gx
    @SudhakarPawar-ru6gx Год назад +1

    Khup chan samjaun sangitlay dhany sad sir🙏🙏🙏

  • @meenadhumale7484
    @meenadhumale7484 5 месяцев назад +1

    Sir तुमचा बुद्ध धम्माचा अभ्यास खूप झाला आहे हा अभ्यास मी M A Pali करताना केला आहे tumhi जे सांगितलं ते सर्व सत्य आहे

  • @ravindrasaijare4749
    @ravindrasaijare4749 Год назад +1

    Excellent Sir pls reference books u want to share

  • @pankajmakeshwar2589
    @pankajmakeshwar2589 23 дня назад

    Jai bhim namobhuda 🙏💯✅

  • @ashabedis3518
    @ashabedis3518 2 месяца назад

    खुप। छान माहिती दिली धन्यवाद

  • @balukurwade2053
    @balukurwade2053 Год назад +1

    जेव्हा माणूस स्वतःच्या बुद्धीने अभ्यास करतो तेव्हाच तो काल्पनिक गोष्टींना बाजूला सारू शकतो खुप छान sir सर तुम्ही अभ्यासू आहात आणि स्वतः अनुभव पाहिल्यानंतर तुम्ही बोलता आहात🙏🙏🙏🙏

  • @rahulahire9755
    @rahulahire9755 2 года назад

    अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली , आपण बोलत असताना असं वाटत होते कि एखादे धर्मागुरूच बोलत आहेत कि काय असं भासत सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @hiralalkirtikar3572
    @hiralalkirtikar3572 5 месяцев назад

    नमो बुद्धlय sir खूप छान माहिती दिलित

  • @ashokkamble6908
    @ashokkamble6908 5 месяцев назад

    Patil sir tumchya ya pravachanane mala dharm samjla abhari apala mi sir thank

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 2 года назад +65

    बुद्ध हा काही देव नाही, तो काही वेगळा नाही तर बुद्ध ही पृथ्वीवरील माणसाची सर्वश्रेष्ठ अवस्था आहे, बुद्धत्व ही माणसाच्या बुद्धीची, मनाची आणि शरीराची सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्तम अवस्था होय.

  • @sanjaybengale934
    @sanjaybengale934 2 года назад

    डॉक्टर साहेब आपण बुद्धाना खूप सोपे आणि चांगल्या पद्धतीने समजून सांगितले त्याबद्दल धन्यवाद

  • @sanjaybagul669
    @sanjaybagul669 2 года назад +40

    भगवान बुद्धांनी जे सांगितले ते तुम्ही थोडक्यात छान पैकी समजावून सांगितले...👌👌 तुम्हाला देखील बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर 🙏

  • @madhukarpatare3971
    @madhukarpatare3971 2 года назад

    सर तुमचा खरोखरच डिप आभ्यास आहे आणि हे ऐकून बरेच भ्रम दूर झाले धन्यवाद

  • @anjaliangad6136
    @anjaliangad6136 2 года назад

    सर खूप छान समजुन सांगीतले मनातील अंधकार दूर केला सर 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @nitinpawar1757
    @nitinpawar1757 9 месяцев назад

    Khup ch sundarrr... dhanyawad 🙏🙏🙏 Namo Buddhay... 🙏

  • @RLR2314
    @RLR2314 2 года назад

    सोप्या पद्धतीने व सटीक विश्लेषण केल 🙏

  • @paragchaudhari632
    @paragchaudhari632 Год назад

    डॉ. साहेब, तुम्ही या व्हिडियो मध्ये गौतम बुद्धांच्या विचारांची फारच छान माहिती दिली. मला या विचारानं मधून " विपश्यना " व "विश्व शांतीचे उपदेश" हे विषय फारच आवडतात...

    • @paragchaudhari632
      @paragchaudhari632 Год назад

      डॉ. साहेब, तुम्ही राजकारण व जाती, धर्म, पंथ, संप्रदाय मध्ये तेढ निर्माण होणारे व्हिडीओ बनवता असे व्हिडियो न बनवता, या व्हिडीओ सारखे व्हिडीओ बनवा, बघा किती कमेंड्स आलेल्या आहेत, तुमचे चांगले नावं होईल,

  • @omprakashshaw4776
    @omprakashshaw4776 4 месяца назад

    Buddham Saranam Gacchami

  • @YashwantJadhav-yd3sm
    @YashwantJadhav-yd3sm 5 месяцев назад

    खुप सुंदर ❤

  • @niranjandhanke3919
    @niranjandhanke3919 2 года назад

    आपल्या धमाच्या ज्ञानाला लाख लाख सलाम.

  • @rahulkurhe2287
    @rahulkurhe2287 Год назад

    खूप सुंदर, साधू,साधू, साधू ...सब का मंगल होवो

  • @prafullatidke1970
    @prafullatidke1970 2 года назад +13

    साहेब मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत बघतो खूप सखोल . सत्य .प्रेरणादायक विचार अनमोल ज्ञान देत राहता.विशेष म्हणजे कर्मकांड या बद्दल दिलेली माहिती ची आता खूप गरज आहे.धन्यवाद सर.🙏🌹

  • @tilakmandaogade8621
    @tilakmandaogade8621 Год назад

    योग तुम्ही बिलकुल बरोब्बर सांगितला सर.

  • @balajicharate7752
    @balajicharate7752 3 месяца назад

    ❤🎉🎉 जय हिंद जय हिंद जय

  • @prakashsarode5685
    @prakashsarode5685 Год назад

    खूप छान सर जी

  • @saritajagtap705
    @saritajagtap705 2 года назад

    DOCTOR AAJ KHARYA ARTHANE BUDDH BHAGWAN AAMHALA KALALE .SHATSHA AABHAR..THANK YOU..

  • @saritajagtap705
    @saritajagtap705 2 года назад

    Khup bhari information dilit..dr.tunhi aamchya manache aani changlya vicharanche doctor aahat.. tumhi kharya vicharanni aamcha mendu fresh hoto. Aani fakt aata aamhi logically vichar karu..manus ki japu..Baki sarw thotand aahe..

  • @avinashrutuja2727
    @avinashrutuja2727 2 года назад

    धम्म म्हणजे सदाचार

  • @yuvrajpawar9108
    @yuvrajpawar9108 2 года назад

    NAMO BUDHHAY

  • @Yerwada
    @Yerwada 2 года назад +11

    सर्व जाती, धर्म, वर्ण, सगळ्यांसाठी धम्म आहे, खूपच छान विश्लेषण, खूप माहिती मिळाली सर

  • @kishorgundale7684
    @kishorgundale7684 Год назад

    Salut sir

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 2 года назад

    अतिशय छान सांगितले

  • @mangalagharade3911
    @mangalagharade3911 2 года назад

    wel said sir, namo budhhay

  • @prakashkambale3807
    @prakashkambale3807 2 года назад

    Namobudhay🙏🙏🙏

  • @kailaskshirsagar8585
    @kailaskshirsagar8585 2 года назад

    Shudhha Dharma che vastav vishleshan karun aamche dole ughadle. sir apan great ahat

  • @dg3717
    @dg3717 2 года назад +3

    मी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐकतो ,तरी समाधान होत नाही. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी मिळते असे वाटते. त्याप्रमणे आचरण केल्यामुळे day one पासुन जाणीव होते आहे व फायदा होत आहे. आपल्यामुळे हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचत आहे. आपले आभार किती मानावेत .....नमो बुद्धाय 👏👏

  • @siddharthghansawant3682
    @siddharthghansawant3682 2 года назад

    🙏🙏💐💐💐

  • @surajmadhale5042
    @surajmadhale5042 2 года назад

    Namo Buddhay 🙏🙏

  • @savitapawar8720
    @savitapawar8720 10 месяцев назад

    मी एक bouddha samajyachi आहे मला उत्कृष माहिती मिळाली धन्यवाद

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 2 года назад

    छानच सर......जय भिम

  • @vilaskamble1074
    @vilaskamble1074 2 года назад

    Khoop chan sir

  • @balasahebgharde2851
    @balasahebgharde2851 2 года назад

    नमो बुध्दाय.

  • @sarkarsanjay6136
    @sarkarsanjay6136 2 года назад

    Khup Chhan Vishlation.. Sir 🙏🙏

  • @prkashnikale3912
    @prkashnikale3912 2 года назад

    Barobar shi sir

  • @prashantkamble8171
    @prashantkamble8171 2 года назад

    बुद्धं सरणं गच्छामि
    धम्मं सरणं गच्छामि
    सघं सरणं गच्छामि
    भवतु सब्ब मंगलं
    बुद्धजयंतीच्या मंगल दिवसाच्या समस्त बंधू भगिनींना मंगल कामना!

  • @deepakjadhav.4461
    @deepakjadhav.4461 Год назад +1

    कोटी कोटी नमन 💐🙏

  • @vipulkadam2043
    @vipulkadam2043 2 года назад

    💙💙💙💙💙💙💙💙💙💙🙏

  • @kalyansno.1property787
    @kalyansno.1property787 2 года назад +11

    Superb information 👌👌👌👌
    हे मानवकल्याणकारी तत्वज्ञान शाळा - कॉलेज मध्येही सांगितले तर प्रत्येकजण सुखी होईल.

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 2 года назад

    शब्द ब्रह्म आहे, अर्थ बोध आहे आणि समज ज्ञान आहे

  • @shashikantjagtap6114
    @shashikantjagtap6114 2 года назад +14

    पाटील सर तुमचा अभ्यास मानवता वादी आहे,तुमचया प्रबोधनाने 100% सत्य आहे, तुम्हाला लाख लाख शुभ कामनाएं आपको जय हिन्द जय भारत,

  • @navinahire3590
    @navinahire3590 2 года назад

    ☸️Namo buddhay 🇮🇳 🙏 Buddha ka dhamma hi sanatan he, manavta ke liye kalyankari he👌

  • @vinayshewale2489
    @vinayshewale2489 2 года назад

    Wa saheb

  • @sudhadongare2021
    @sudhadongare2021 2 года назад +2

    Buddha Purnimechya Hardik Shubhechya..... Mangal Kamna...

  • @digital.manthan
    @digital.manthan Год назад

    खूप छान माहिती दिलीत सर, हे जर शक्य आहे तर आत्ता चालू काळात असा कोण व्यक्ती आहे का की ज्याने ही अवस्था प्राप्त केली आहे,आणि आपण जे सांगितले त्या वरती आपले वयक्तिक काय अनुभव आहेत.

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 2 года назад

    मंगलमय शुभेच्छा

  • @anandbhagat8294
    @anandbhagat8294 2 года назад

    खूप छान विवेचन.सोपे सुलभ मार्मिक विवेचन.

  • @JayJadhav6887
    @JayJadhav6887 2 года назад

    सर तुम्हीं विचारांनी बौध्द आहात

  • @kailashshinde3145
    @kailashshinde3145 2 года назад

    You are true docter

  • @sureshdhekane5690
    @sureshdhekane5690 2 года назад +1

    नमो बुद्धाय Thanks.

  • @sudeshgaikwad703
    @sudeshgaikwad703 2 года назад +18

    गौतम बुद्धांचे सुविचार आपण खुप चांगल्या रितीने सांगितला आहे. नमो बुद्धाय 🙏🙏🌷

  • @deelipbade4285
    @deelipbade4285 Год назад

    मनाच्या 31 अवस्था"या वद्धल व्हिडीओ बनवा.

  • @krishnajagtap6493
    @krishnajagtap6493 2 года назад +2

    अतिशय सोप्या भाषेत आपण भगवान गौतम बुद्धाचे तत्वज्ञान सांगितले. आपले आभार. सुख, शांती,समाधान हेच खरे जीवनाचे साद्य आहे. मग तो कोणत्याही धर्म असो.

  • @ankushraut2777
    @ankushraut2777 2 года назад

    Namo bhuddhay 🌹🌹 jay janmbudvipasi 🥀🥀 jay Samrat asoka Chakravarti 🌼🌼 jay bhim 🌺🌺

  • @shankarkamble2829
    @shankarkamble2829 2 года назад

    Xellent Sir

  • @dg3717
    @dg3717 2 года назад +8

    एव्हढा अवघड विषय सोपा करून सांगितला,अत्यंत आभारी आहे. U are genious...

  • @dattajogdand94
    @dattajogdand94 2 года назад

    Jay Bhim

  • @murlidhardodake1632
    @murlidhardodake1632 2 года назад +5

    डाॅक्टरसाहेब,
    अत्यंत सखोल विश्लेषण

  • @sunitagaikwad6298
    @sunitagaikwad6298 2 года назад +1

    जो धम्माला पाहतो, तो बुध्दाला पाहतो. खूप छान ,. समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली आहे. नमो बुध्दाय जयभीम🙏

  • @dilipmadavi3421
    @dilipmadavi3421 2 года назад +30

    सर, धर्माची खरी संकल्पना स्पष्ट करून सुखी, आनंदी जीवन जगण्याचे मार्मिक विचार अभ्यास पूर्ण पठवून दिले 🙏

  • @kshitijgilke831
    @kshitijgilke831 Год назад

    आपापल्या धर्माची जोपासना केली पाहिजे

  • @rupalikamble1416
    @rupalikamble1416 2 года назад +3

    खुप छान अर्थ सांगितलात sir थँक्यू🙏🙏

  • @rajshrimaske9900
    @rajshrimaske9900 2 года назад +14

    🙏 वैशाख बुद्ध पौर्णिमेच्या तुम्हाला मंगलमय शुभेच्छा सर
    सर तुम्ही खूप छान माहिती दिलीत
    👌👌

  • @shreekfgaming9588
    @shreekfgaming9588 2 года назад

    सर आपल्या सर्व विडीओ नंबर प्रमाने जतन करून ठेवा हि विनंती🙏

  • @nandadatar9475
    @nandadatar9475 2 года назад

    Yery nice

  • @aniketbaraskar5983
    @aniketbaraskar5983 2 года назад +2

    भौतिकवादी देशात राहता, आणि अध्यतमिकतेच्या वार्ता मारता.

  • @jayeshraut1784
    @jayeshraut1784 2 года назад +2

    Dr साहेब कमी आणि सोप्या भाषेत आणि ग्रामीण भागातील ज्याचा जास्त अध्यात्म आणि धम्म बाबत माहिती नाही अशी न साठी योग्य उपयुक्त विश्लेषण !!धन्यवाद Dr साहेब 💐💐👌👍

  • @asmitab.75
    @asmitab.75 2 года назад

    नमो बुद्धाय 🙏🙏

  • @sugrivgaikwad6225
    @sugrivgaikwad6225 2 года назад

    धन्यवाद पाटील सर
    अगदी थोडक्यात बुद्ध धम्म समजावून सांगितलात ते ही उत्तम पध्दतीने खूप खूप आभार
    नमो बुद्धाय
    🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @vivekranadive2388
    @vivekranadive2388 2 года назад +2

    भवतु सब मंगलं
    साधू साधू साधू
    🙏🙏🙏

  • @kapilchakre
    @kapilchakre 2 года назад

    Dr. Sahebache bol samjanyasathi Ek 10 diwasacha Vipassana course awashak aahe..

  • @ankushshinde7839
    @ankushshinde7839 2 года назад

    शील*प्रज्ञा*सत्य(करुणा)***

  • @pushpagawai198
    @pushpagawai198 2 года назад +1

    Buddha poornima च्या hardik shubhechha sir

  • @prafulmeshram9885
    @prafulmeshram9885 2 года назад

    Great sir delivery Buddha baddal namo buddhaye

  • @vishwanthughade1657
    @vishwanthughade1657 2 года назад

    Sir salute to you ashech apale vichar aapla Buddha dhamma gyan lokana samjel aani samaj kahi bodh samjel ashi ashya theuya JAYBHIM NamoBudhay

  • @rajendrshingade771
    @rajendrshingade771 2 года назад

    Nice dhamma

  • @vijaypalwe4705
    @vijaypalwe4705 2 года назад

    ज्ञानव्यापी मस्जिद आहे का मंदिर त्या वर video बनवा सर

  • @surekhasorte6520
    @surekhasorte6520 2 года назад

    🙏👍🙏 Jay Bhim sir Satyamev Jayate Bhavtu sab manglam bahujan hitay bahujan sukhay Jay Bhim Jay savidhan Jay Bharat Jay India Jay Vishwa Jay jambudwip Jay Buddha Namo Buddhay chalo Buddha ki 🙏🙏🙏

  • @dharmarajnagrale7671
    @dharmarajnagrale7671 Год назад

    सर धम्म कसा आचरण करावा हे आपण सविस्तर सांगितले आहे.
    त्याबद्दल त्रिवार वंदन
    नमो बुद्धाय

  • @anilchavan-rg6in
    @anilchavan-rg6in 2 года назад +15

    महात्मा बुद्ध यांचे सद्विचार खरेच चांगले आहेत, मात्र ते प्रामाणिकपणे आचरणात आणले पाहिजेत,अन्यथा लोका सांगे ब्रह्म ज्ञान, स्वतः मात्र कोरडा पाषाण.

  • @ravichaware298
    @ravichaware298 2 года назад +10

    वैशाख पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा.
    भवतू सब्ब मंगलम !!!

  • @dr.tarkeshwaridhiwar1846
    @dr.tarkeshwaridhiwar1846 2 года назад

    Please sir manachya awastha war 1 vedio.refer book name

  • @sanghapalupare9703
    @sanghapalupare9703 2 года назад

    खरा मानवता वादी धर्म खरा आहे हेच सत्य आहे .नमो बुद्धाय .जय महाराष्ट्र

  • @jeevanmhatre3534
    @jeevanmhatre3534 2 года назад

    Kay divas aalet jatiyawad pasaravnare buddha baddal bolatat namo buddhay

  • @anilnikam6309
    @anilnikam6309 2 года назад +1

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @carname7391
    @carname7391 2 года назад

    सर vipassana बद्दल सांगायला विसरलात

  • @weareindiansocialismdiscovery
    @weareindiansocialismdiscovery 2 года назад

    ##No any option without only expose castism##

  • @prabhasagar3759
    @prabhasagar3759 2 года назад

    डॉक्टर साहेब खुपच छान तुम्ही माहिती दिली त्याबद्दल खूप खूप तुमचे आभारी आहोत

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 2 года назад

    Dr saheb, Very informative presentation.. Tx and Jaibhim.. Bhavtu Sabb Manglam 🙏🙏🙏

  • @mahendradarbare5857
    @mahendradarbare5857 2 года назад

    नेमकं, जसं आहे तसं.👍👍👍👍