ज्यांनी मेन्स दिली आहे गरीब आहे अजून बॅच केली नाही त्यांना तरी सूट द्या मेरिट लिस्ट पाहून.....करा सर काहीतरी खूप अपेक्षा आहे पैसे नाहीत आता टॅक्स assistance क्लर्क पण निकाल नाय येणार आता dec पर्यंत
Hrd ची कोणतीही बॅच न करता मला 104 आलेत..बॅच करायची गरज नाही..reference book वाचा मित्रानो.. क्लास करून मार्क्स येत असते तर सगळे क्लास वळेच select zale aste
@dilipkhatekar1174 sir माझ्याकडे मागील आवृत्ती आहे.. तरी आपण topic wise २०२३ PYQ उपलब्ध करून दिले तर नवीन पुस्तक घेण्याची गरज भासणार नाही.. thank you in advance 😊🙏🏽
धीरज..... मित्रा... मागील 4 वर्षांपासून हीच fee आहे... विद्यार्थी हुशार आहेत. त्यांना माहिती आहे की कोणाचा क्लास करायचा किंवा नाही. तुम्ही कृपया तुमचा वेळ वाया घालवू नका. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. काळजी घ्या.
परीक्षा पुढे ढकलण्यात तुमचचं षडयंत्र होतं वाटतं, परीक्षा पुढे ढकलल्यामुळे तुम्हाला batch टाकता आली, २०० admission जरी झाली तरी ५०००*२००=दहा लाख रुपये, परीक्षा पुढे ढकलून फायदा
Thank you so much 🙏🙏🙏
Sir will purchase batch later in month
Great 👍 All the best
I m also interested to purchase it but I don't have enough money to purchase it😢😢
Doghat ghevuya ky@@maheshwaripipare4190
ज्यांनी मेन्स दिली आहे गरीब आहे अजून बॅच केली नाही त्यांना तरी सूट द्या मेरिट लिस्ट पाहून.....करा सर काहीतरी खूप अपेक्षा आहे पैसे नाहीत आता टॅक्स assistance क्लर्क पण निकाल नाय येणार आता dec पर्यंत
Hoy sir hich apeksha aahe
Yuss sir pls consider this request
Sadhyaa mains chya nava khali 1 subject chya 7000-8000 rs lubdat aahet...kutetari garib mulana nyay milala pahije....Gs1,Gs2,Gs3 ,Gs4 ya sarkhya vishayachi fees 4000-8000 per subject ashi aahe😮
Bhava sagale paise kamvat aahet garibacha vali kuni naahi
Polity second part je प्रशासन आहे त्या बदल किती fees ahe
Sir installment available dya na
Sir plz english translation mdhe available krun dya book.....🙏🙏
Yes please
@@shiv16801 book📖 च्या शेवटी references आहेत.. काही मराठीत नाही समजलं की Google करायचं
Online fees???
Hrd ची कोणतीही बॅच न करता मला 104 आलेत..बॅच करायची गरज नाही..reference book वाचा मित्रानो.. क्लास करून मार्क्स येत असते तर सगळे क्लास वळेच select zale aste
All the best ❤️
By the way.... हा विषय शिकवणारा मास्तर पास पण झाला आहे...
#तुमच्या माहितीस्तव सादर 👍
Reference Book ज्यांच आहे, त्यांच्याकडून हा विषय समजून घेण... जगात भारी 😍😍😍❤
Tr tumhi konta class kelta mg?@@dilipkhatekar1174
Sir 2023 cha mains cha topic wise paper share Kara na.. HRD n POLITY Part ll@@dilipkhatekar1174
Sir Fastrack batch keraychi hoti main chi pn tumhi hr hrd chi batch pn chalu Keli ky karave samjat nahi
Is it available in english medium..?
I want to join the Batch.
Please reply
Gs 4 questions book कधी उपलब्ध होईल?
Gs4 analysis book?
सर, माझी एक विनंती आहे gs३ २०२३ मुख्य चा analysis video youtube वर घ्या.
Fee khup ahe , जरा गरिबांचा विचार करावा.
Sir apli fees thodi packet friendly Tevana...baraych mulana gs3 ch guidance ghyche ahet tumchya kadun..jra mulancha he vichar karava hich apeksha
Dear BK... 150 मार्क्स चा विषय आहे... आणि मागील 4-5 वर्षांपासून हीच FEE आहे.. असं नाही की अचानक ठरवले किंवा अचानक वाढवली.
Sir Emi option available ahe ka batch sathi
@dilipkhatekar1174 sir माझ्याकडे मागील आवृत्ती आहे.. तरी आपण topic wise २०२३ PYQ उपलब्ध करून दिले तर नवीन पुस्तक घेण्याची गरज भासणार नाही.. thank you in advance 😊🙏🏽
कृपया विचार करावा सर @dilipkhatekar1174
@@Ni3-i10 @dilipkhatekar1174
हो सर,
Thank you in advance 🙏🏽🙏🏽
आम्ही टेलिग्राम चॅनेल वर already share केली आहे तीं pdf... उद्यापर्यंत पुन्हा एकदा उपलब्ध केली जाईल... Thank you very much
@@stepupmpsc7386 प्लीज available करून द्या, thank you in advance
@@stepupmpsc7386 sir अजूनही तुम्ही ग्रूपवर PDF share केली नाही..
Book compulsory aahe ka sir apan video madhe mhanalat ki lecture ani self note is important
Notes काढण्यासाठी पुस्तक समोर असणे गरजेचे आहे
Vel milala tar polity ques ghya sir plz
Sir batch chi validity mains paryant asel ka
100% असेल
मुख्य परीक्षेची बॅच चालू करा
धन्यवाद ! सर 🙏🏻 असाच अभ्यास चालू ठेवा.... अधिक अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया आमच्या टेलिग्राम जॉईन करा : t.me/stepupmpsc
Polity part 2 batch kadhi
पुढील आठवड्यात. 1-2 दिवसात schedule येईल
Fees kami kara thodi
HR HRD che question kase solve karayache yachyavr video banava please sir
नक्कीच 🔥
HRD ch new edition Kdhi yenar ahe sir please sanga
आज उपलब्ध झाले आहे
कुठे मिळेल @@dilipkhatekar1174
कुठं available आहे.. पुण्यात
@@dilipkhatekar1174 Online available zale ahe ka?
Sir me aata batch join kartey tar adhi zhalele lectures mala baghta yetil na ?
ऑफलाईन चे ऍडमिशन फुल्ल झाले आहे. ऑनलाईन जॉईन करू शकता - आधीचे सुद्धा LECTURE उपलब्ध होईल
bfwyu.on-app.in/app/oc/544412/bfwyu
@@stepupmpsc7386 ho sir me online batch badal ch vicharat hote 😄 dhanyavad
Online batch nahi aahw ka
उपलब्ध आहे. App वर... Link description मध्ये चेक करा प्लीज
Sir fee kiti ..
Online batch ahe ka?
App वर उपलब्ध आहे.
Video च्या description मध्ये चेक करा, link दिली असेल.
Online batch ahe ka sir ? Offline nko vatat 😢? please
Online batch आहे 👍 step up academy चे app डाउनलोड करा
@@dilipkhatekar1174 thnk you
Fees किती आहे
5000
evdhi feee
Book Online aahe ka
उपलब्ध आहे.
ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी
Download करा 👇
Playstore : bit.ly/youth27app
Appstore : apple.co/3XpyLTD
Online batch ghetli tr HRD HR ch book je offline la batch madhe dila te online walyana gharpoch denar ka
अगोदर पुस्तक order करा 👍त्यावर डिस्काउंट आहे batch साठी ❤️
पुस्तक ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी
Download करा 👇
Playstore : bit.ly/youth27app
Appstore : apple.co/3XpyLTD
@@stepupmpsc7386 Thank you sir 🙏
ऑनलाइन बुक ऑर्डर केले तर batch ला किती discount आहे?
@@jaymaharashtra767500 paryant asel may b
आंदोलनाच्या नावावर स्वतःची पोळी भाजून घेताय....... थोडा तरी विद्यार्थ्यांचा वीचार करा......फीस बघा ती केवढी ठेवताय.....हात जोडले राव तुम्हाला.....🙏...... जाहीर निषेध 🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴
Khraty fakta swatach Ghar bharycha aani dakhwycha student chi kiti kalji aahe 😏
धीरज..... मित्रा... मागील 4 वर्षांपासून हीच fee आहे... विद्यार्थी हुशार आहेत. त्यांना माहिती आहे की कोणाचा क्लास करायचा किंवा नाही. तुम्ही कृपया तुमचा वेळ वाया घालवू नका. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. काळजी घ्या.
हो तेच म्हणतोय......ना ती चार वर्षा पूर्वी पॉकेट फ्रेंडली होती....ना आज आहे..... शुभेच्छांचा स्वीकार..... आपणास पण लुटण्यासाठी शुभेच्छा 👍
@@dhirajborde7476 तुला शुभेच्छा. मोठा हो खूप 🥳🥳thank you
.
😂
परीक्षा पुढे ढकलण्यात तुमचचं षडयंत्र होतं वाटतं, परीक्षा पुढे ढकलल्यामुळे तुम्हाला batch टाकता आली, २०० admission जरी झाली तरी ५०००*२००=दहा लाख रुपये, परीक्षा पुढे ढकलून फायदा
कृपया expenses अँड GST चे calculations पण करून द्याल .आम्हाला अकाउंटिंगला बरं पडेल. धन्यवाद