साध्या साहेबाचा स्वतःचा पक्ष हातातून निघून गेला. आता काही तरी करून राजकारणात जागा करून रहायला पाहिजे.. म्हणुन हा सगळा बनाव आहे. ह्या आधी कोणी असे केले काय? दलित सुधा हिंदूच आहेत. त्यात जय भीम जय मीम हा ही एक खेळ आहे. साहेब कडून किंवा जय भीम जय मिम. He दोघेच ह्या कृत्याला करनी भूत असावेत असे मला वाटते.
उठून तयार होण्याची वेळ आली, काहीतरी पेरले जात आहे, सावध रहा.
🙏जय भीम 🙏
jaybhjm ❤ok
निषेध निषेध निषेध.
जय भिम.
कदाचित देव धर्माला कंटाळले वाटत त्रिशूळ फेकून देताय😂
Kahun majle he lok avde jagi vha Jay bhim
ज्यांनी हे कृत्य केलं त्यांचा जाहीर निषेध. आंबेडकरी बांधवांनी लोक वर्गणीतून CCTV बसवले तर अशा घटना टळू शकतात.
अचलपूर मध्ये राजकारणी लोकाच काही तरी षडयंत्र सुरू आहे....हे दंगली घडवण्याच प्रयत्न सुरू आहे😢 काही तरी..
जनतेने जागृकता बाळगावी....
कौन आहे साला.
Khasdar zople kay
साध्या साहेबाचा स्वतःचा पक्ष हातातून निघून गेला. आता काही तरी करून राजकारणात जागा करून रहायला पाहिजे.. म्हणुन हा सगळा बनाव आहे.
ह्या आधी कोणी असे केले काय?
दलित सुधा हिंदूच आहेत. त्यात जय भीम जय मीम हा ही एक खेळ आहे.
साहेब कडून किंवा जय भीम जय मिम. He दोघेच ह्या कृत्याला करनी भूत असावेत असे मला वाटते.
Haat dhuwun maage laagle aahe he lok jaaga jai bhim waalya ni